भारतीय धर्म शास्त्रात अनेक नियम जगण्यासाठी सांगितले आहेत पण आता मोबाईल मुळे अशी माहिती मिळत आहे....पण आता काय हे नियम लागू करावेत....पुर्वी नद्या विहिरी तलाव होते आता तर घरा घरात बाथरूम आहेत..... त्यामुळे या गोष्टी किती जण पाळतात तेच गुढ आहे कारण आजची पिढी वैचारिक आहे....कारण जन्मालाच जर नग्न आलो आणि मेल्यावर ही नग्न अवस्थेत तच जायचे आहे..... दूसरे असे कि मनात असला विचारच येऊ दिला नाही कि मी नग्न अवस्थेत आंघोळ करत आहे तर.... आजही जन्म जात अर्भकाला आणि पुढे तो शहाना होईसतोवर ( किंवा त्याला असे कोणी सांगितले तरच आणि त्यानी तसी सवय अंगी बनवली तरच ती व्यक्ती नग्न होऊन स्नान करणार नाही ) नग्न अवस्थेत तच आंघोळ घातली जाते आहेच .....हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे कि कसं जगायचं आहे..... हाँ जी व्यक्ती ब्रम्हचर्य पालन करते त्यांनी हे नियम पालन करावेत....असे मला वाटते.....
अतिशय महत्त्वाचा नियम सांगितले आहेत श्री स्वामी समर्थ हर हर महादेव
कथा सुदंर आहे ❤ श्री स्वामी समर्थ 🌹🙏🌹
छान माहिती दिलीत धन्यवाद 🙏🌹
खूप चांगली गोष्ट आहे
Ekdam satya ahe
खुप छान माहिती दिली . श्री स्वामी समर्थ🙏🏻🙏🌹
छान माहतीपूर्ण आहे
श्री स्वामी समर्थ 🙏खप छान माहिती दिली धन्यवाद 🙏
Khup khupchan Tahiti dili tai
,,खुप खुप. छान
खूप छान
Shree swami samarth Jai jai swami samarth Shree swami samarth Jai jai swami samarth 7:55 🎉🎉
Khupkhup tnx. Tai
आपण आपल्या धर्माचे रक्षण करण्यासाठी नियमाचे पालन करणे योग्य आहे स्वामी समर्थ
Khupach. Chhan
खूप सुंदर माहीती
O
धन्यवाद, नमस्कार
खूप छान माहिती मिळाली
उलट तेच धनवान गर्भ श्रीमंत लोकं विनावस्त्रच आंघोळ करतात
4
Khup khup chan Mohit thanku thanku so much
खूप छान माहिती
गोरगरीब उघड्यावर कपडे घालूनच अंघोळ करतात तरी ते भिखाच मागतात ना.?
असेल तर मार्मिक माहिती आहे कमीत कमी जो हिंदू असेल त्याने हे नियम पाळावे स्वामी समर्थ
Khup chhan mahiti
Khup. Chan. Mahiti. Milali. Pan. Jar. Mi. Ashyaprkare. Snan. Karat. Hoto. Kharach. Malaa. Mahit. Nhavte. Tar. Apan. Upay. Pan. Sanga. Mi. Ya. Pudhe. Ashi. Anghol. Karnar. Nahi. Mata. Laxami. Rani. Jay. Shri. Hari. Vishnu. Narayan. Kshama karal. Hich. Apeksha. Om. Namo. Bhagavate. Vasudeay.
Real fact Ram Ram
भारतीय धर्म शास्त्रात अनेक नियम जगण्यासाठी सांगितले आहेत पण आता मोबाईल मुळे अशी माहिती मिळत आहे....पण आता काय हे नियम लागू करावेत....पुर्वी नद्या विहिरी तलाव होते आता तर घरा घरात बाथरूम आहेत..... त्यामुळे या गोष्टी किती जण पाळतात तेच गुढ आहे कारण आजची पिढी वैचारिक आहे....कारण जन्मालाच जर नग्न आलो आणि मेल्यावर ही नग्न अवस्थेत तच जायचे आहे..... दूसरे असे कि मनात असला विचारच येऊ दिला नाही कि मी नग्न अवस्थेत आंघोळ करत आहे तर.... आजही जन्म जात अर्भकाला आणि पुढे तो शहाना होईसतोवर ( किंवा त्याला असे कोणी सांगितले तरच आणि त्यानी तसी सवय अंगी बनवली तरच ती व्यक्ती नग्न होऊन स्नान करणार नाही ) नग्न अवस्थेत तच आंघोळ घातली जाते आहेच .....हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे कि कसं जगायचं आहे..... हाँ जी व्यक्ती ब्रम्हचर्य पालन करते त्यांनी हे नियम पालन करावेत....असे मला वाटते.....
सर्व दुनिया चा जन्म उघड्या नागड्या झालेला आहे
श्री स्वामी समर्थ 🙏🙏🌹🌹
तुम्ही ठरवा आता कोणी कधी अंघोळ करायची ते.😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂
धन्यवाद ! 👍❤
येताना जन्माला कपडे घालून आली होती का
जाताना कपडे घालून जाणार का
तसे असेल तर मग माणूस काय कपडे घालून जन्माला येतो काय.
Khup chan
घन्टा
धन्यवाद मॅडम
कुठल्या शास्त्रात लिहीले आहे
कुठेच नाही...
असल्यास ...
सोयीनुसार घुसखोरी लेखन 😢
0:07
Whether it is mentioned in any pothi. You.are not coming on the main point and only.takes round and round
Khubchand mahiti Delhi
pant shirt ghalun karayachi ka.mag kaypan sangate
Nadi hi pavitracha asate tila kahihi apavktrach manu naye
टंकलेखन केल्यानंतर ते वाचून पहावे.
अंधश्रद्धा.
नागा साधू विषयी आपले काय मत आहे.फेकाफेकी करू नका.
नागा स्त्रि साध्वी ला विवस्त्र राहणे अमान्य आहे.
How to bathe with clothes on??
😂
😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂
Tumhala he dyan koni dile
खूपच छान माहिती मिळाली 🙏🙏
खुप छान माहीती
Khup chan
खूप छान