कामाची लाज आणि शिक्षणाचा माज ह्या दोन गोष्टी सोडल्या की माणुस कधी उपाशी राहत नाही.. घरी बसून बेरोजगारीच्या नावाने ढोंग करत बसण्यापेक्षा स्वतःच्या पायावर उभे राहणे कधीही चांगले.... 👏👏 कौतुकास्पद👏👏
गुरुजी तुम्ही खूप छान काम करत आहात आपल्या समजण्यासाठी व देशासाठी आम्हाला तुमच्या वरती गर्व आहे व या आपल्या कामासाठी छत्रपती शिवाजी महाराज व आई साहेब जिजाऊ चे आशीर्वाद आपल्याला प्रेरणा देतील व त्यांचे आशीर्वाद सदैव आपल्या सोबत असतील 🚩🇮🇳जय शिवराय🚩🇮🇳
🙏🙏🙏🙏🙏 *शिवजयंती* + *कृषी प्रदर्षन* + *Industrial* *visit* *Business* *Conferance* + आणि दुबई मध्ये स्थायिक असणाऱ्या अनेक उद्योजकासोबत प्रत्यक्ष भेट-ऐकंदरीत हा दुबई दौरा तुम्हाला बरच काही शिकवनार आहे,त्यातून तुमच्या अनेक ओळखी होतील ज्या ओळखीचा तुम्हाला तुमच्या व्यवसायात फायदा होईल-दुबई मध्ये उद्योग धंदे कसे चालतात तीथल marketing आणि तिथे आपल्याला काय scope आहे याची सगळी माहिती आपल्याला मिळेल- आपल्यासोबत प्रा नामदेवराव जाधव स्वतः उपस्थित असणार आहेत त्याचबरोबर दोनशे ते तीनशे उद्योजक आपल्या बरोबर असतील आपल्या राहण्याची फिरण्याची जेवनाची【मराठी शाकाहारी】उत्तम सोय केलेली आहे-आणि काळजी नसावी आपल्या सोबत सगळी मराठी लोक असतील त्यामुळे भाषेची अड़चन आपल्याला येणार नाही 1 मार्च ते 5 मार्च आपली seat आजच book करा संपर्क 9112751212 9850504505 9112452899 9139231340 🙏🙏🙏🙏🙏🙏
धंदा केला तरी पैसा च् कमवावा लागतो आणि नोकरी केली तरी पैसा च् कमवावा लागतो ,म्हणून धंदा करायला लाजू नका कोणताही धंदा असो ,पण चरित्रहिन् नसला पाहिजे ,,,,
Mi Yukta. Sir mla swtacha business kraycha aahe tya sathi tumche margdarshan have aahe. Tu ek mulgi aahe muli business kru shkt nahi as smaj mhnto pn mi ek mulgi asun mi sudda business kru shkte ani baki mulinsathi aadarsh nirman kru shkte 🙏
Tobacco has radioactive elements like radium, cadmium, polonium which accumulate in body and radiates. १ pack of cigarettes causes radiation equal to 300 x-rays. For tobacco companies and government we r just a consumer of products. That's it.
Sir,,awesome video prashn tr nahich tumhi je videos inspiration l dakhvta tyat vadch Nahi,,,pn sir maji request ahe hich ki new business konta krava,, ase Kahi videos bnva
कामाची लाज आणि शिक्षणाचा माज
ह्या दोन गोष्टी सोडल्या की माणुस
कधी उपाशी राहत नाही..
घरी बसून बेरोजगारीच्या नावाने ढोंग करत
बसण्यापेक्षा स्वतःच्या पायावर उभे राहणे
कधीही चांगले....
👏👏 कौतुकास्पद👏👏
मि पन आज भाजी पाला चा धंदा चालू करतोय चिखली मधी 6-11-19 ला ओपनिग आहे
मि तुमचे विचारावर चालतो सर👍👍
Nice bava
Congratulations Bhau
Congratulations
Marshil gapwani jag.
भाजीपाला रासायनिक भाजीपाला का सेंद्रिय भाजीपाला कोणता भाजीपाल्याचा व्यवसाय सुमित चालू करतात मला सांगा प्लीज माझा संपर्क क्रमांक आहे 93 25 07 69 25
गुरुजी तुम्ही खूप छान काम करत आहात आपल्या समजण्यासाठी व देशासाठी आम्हाला तुमच्या वरती गर्व आहे व या आपल्या कामासाठी छत्रपती शिवाजी महाराज व आई साहेब जिजाऊ चे आशीर्वाद आपल्याला प्रेरणा देतील व त्यांचे आशीर्वाद सदैव आपल्या सोबत असतील 🚩🇮🇳जय शिवराय🚩🇮🇳
माझे आजोबा 30 ते 40 पान खातात दिवसातून
त्यानचे वय 90 आहे
50 ते 60 वर्ष झाले पान खातात.
पान आरोग्यासाठी खुप चांगले आहे. असे सांगतात.
आम्ही पन ओम श्री पान दरबार सुरु केले आहे... धन्यवाद वैभव शेठ🎉 #Vairag_Tal_barshi_dist_Solapur
Best Luck भावा, हार्दिक शुभेच्छा पुढील आयुष्यासाठी, खूप छान जाधव सर तुमच्या मुळे माहिती झाली
नमस्कार सर,
कुल्फी, आइस्क्रीम, बदाम सेक या वेवसायाची माहिती आणि ट्रेनिंग कुठे मिळते या विषयी व्हिडिओ बनवा सर.
मी आपला आभारी राहीन
मानलं राव. धंद्यात लाजयचं नाही. जेव्हा हा माणूस स्वतः च्या चारचाकी मधून फिरत असेल तेव्हा लोकं कौतुकाने पहात असतील.
मस्त भाऊ
Nice bhava
🙏🙏🙏🙏🙏
*शिवजयंती* + *कृषी प्रदर्षन* + *Industrial* *visit* *Business* *Conferance* + आणि दुबई मध्ये स्थायिक असणाऱ्या अनेक उद्योजकासोबत प्रत्यक्ष भेट-ऐकंदरीत हा दुबई दौरा तुम्हाला बरच काही शिकवनार आहे,त्यातून तुमच्या अनेक ओळखी होतील ज्या ओळखीचा तुम्हाला तुमच्या व्यवसायात फायदा होईल-दुबई मध्ये उद्योग धंदे कसे चालतात तीथल marketing आणि तिथे आपल्याला काय scope आहे याची सगळी माहिती आपल्याला मिळेल-
आपल्यासोबत प्रा नामदेवराव जाधव स्वतः उपस्थित असणार आहेत त्याचबरोबर दोनशे ते तीनशे उद्योजक आपल्या बरोबर असतील
आपल्या राहण्याची फिरण्याची जेवनाची【मराठी शाकाहारी】उत्तम सोय केलेली आहे-आणि काळजी नसावी आपल्या सोबत सगळी मराठी लोक असतील त्यामुळे भाषेची अड़चन आपल्याला येणार नाही
1 मार्च ते 5 मार्च
आपली seat आजच book करा
संपर्क
9112751212
9850504505
9112452899
9139231340
🙏🙏🙏🙏🙏🙏
वैभव शेटे यांचे अभिनंदन.!!
सर मी पण पान शॉप चालू करत आहे काहीं दिवसात. तुमच्या सारख्यांचा आशीर्वाद पाहिजे सर....🙏🙏🙏🙏🙏
केलं आहे का भाऊ सुरु??
खूपच छान सर आपलं कार्य खरंच खूप खूप छान आहे . यामुळे बेरोजगार तरुणांसाठी आनंदाची पर्वणी ठरणार आहे. ठरत आहे.
मराठी पाऊल पडले पुढे...✨🚩💐🤝
Ek pantaparich standerd develope krun 1 motha buissness ubharla, Salute he boss,Best buissness idea Sir,
धन्यवाद सर
Very great.
Prof Jadhav Ji is doing Inspiring revolutionary work..
Praiseworthy.
खूप छान👌 All the best for Future😊
Jay Jijau
Jay Shivray
Jay Maharashtra
धंदा केला तरी पैसा च् कमवावा लागतो आणि नोकरी केली तरी पैसा च् कमवावा लागतो ,म्हणून धंदा करायला लाजू नका कोणताही धंदा असो ,पण चरित्रहिन् नसला पाहिजे ,,,,
Salute to you Sir 🙏🏾
सर मला पण या पान दरबाराची माहिती आणि ट्रैनिंग पाहिजे आहे
Intelligent & proper managemential business pandarbar
To get the franchise contact us- 8180032795
Nice sir tumche video khup chan astat ☺️
सर मला पण पान बनवायला शिकायचं आहे तुम्ही मला मदत केली तर खुप छान हाईल मला पण राेजगार मिळेल सर
मस्तच sir 💖 🌍 मी पण चालू करतो
👍👍👍👍
कवियत्री बहिणाबाई चौधरी पुण्यतिथी (३ डिसेंबर)
#swarajyaitiuasacyapaulkhuna
#स्वराज्यइतिहासाच्यापाऊलखुणा
खुप चांगला प्रयत्न
नमस्कार सर,
मला या व्यवसायाचा प्रशिक्षण आणि मार्गदर्शन कसे मिळू शकेल का?
जर तशी आपल्या मार्फत मदत मिळाली तर खूप मदत होईल
फार।चांगला।बिजनेस
छाण सर
Wa kya bat hai malan vaibhav tula
Really hats off
Khup chan 😊
Are jabbardast Bhaava. 🙏🙏🙏🙏
Saheb thank u
Very nice Vaibhav
Nice
सर पान मटेरियल कोठून व त्याचे प्रकार काय आहेत
🚩जय महाराष्ट्र 🚩
Nice job sir
खूप छान मित्रा
Khupach chaan
Bhau manal tumhala great job
Khup Chhan business aahe Bhau 🙏🙏🙏🚩🚩🚩
Khup chhan saheb
छानधदाआहेसरफोननबरटाका
Mi Yukta. Sir mla swtacha business kraycha aahe tya sathi tumche margdarshan have aahe. Tu ek mulgi aahe muli business kru shkt nahi as smaj mhnto pn mi ek mulgi asun mi sudda business kru shkte ani baki mulinsathi aadarsh nirman kru shkte 🙏
Sir he pan karay shikayla bhetel ka
खुप छान video
आपली जाहिरात वाचून खूप खूप छान वाटले ओके बाय् आपण आपलआ फोन नंबर पाठवल तर बर होईल मला आपल पुस्तक हव होत ओके बाय् तर देऊ शकाल का?
1 number business
Nice job
मस्त सर 👌🏻👌🏻🙏🙏
Bhavano Sangharsh + jid +prayatna= yesh
मला आवडेले सर
super
हॅलो सर डोसा चे दुकान टाकायचे आहे माहिती मिळू शकेल का किती भांडवल लागेल
मस्त
Mala shikaych ahe
1 नंबर भाऊ...
सर पान दरबार मध्ये काम मिळेल का?
Sir pan darbar madhe kaam dyal ka?
Mla panachi training milel ka
Mala 1998 pasun ha business karaycha hota pan paan kasa banvaycha mahit nhavte.Training kuthe milel mahit nhavte.Mala avad aahe.Only ladies staff thevaychi ichha ahe.Khupach chan video.Dhanyawad.
Very nice ✨✨✨
Tobacco has radioactive elements like radium, cadmium, polonium which accumulate in body and radiates. १ pack of cigarettes causes radiation equal to 300 x-rays. For tobacco companies and government we r just a consumer of products. That's it.
Mast saheb
Ek no sheth
Nice.🙏🙏🙏🙏
Mla hi pan shop open krach aahe ky krav lagel
Nice video sir
Laybhari
हि कल्पना कशी आली वेग वेगळे पान कसे तयार करायचे हि आईडी या कोणी दिली
Mla trening ghyla jaych ahe
सर ,मला ट्रेनिंग घ्यायची आहे plees adress पाठवा
Mst Bhava 👌👌👌👌👌
Ashich panachi shopi amchya talukyat 1 pan nahi jar chalu keli tar chalel ka
Konta Taluka jokha konta
सर मला पन चालु करायचा हा व्यवसाय
Great sir
Saheb pan survatilach yevdhe kamgar kamavar thevlyavar tyancha pagar dukanacha bhada vaigare dyayila kas jamnar
Sir I like this business.
Nice video marathi mansane business ch kela pahije..
Mala milel ka traning
Minmum rate 10 kiva 15 pahije hota
वैभव ने या पान ची कुठे training केली आहे का...?
आणि केली असेल तर कुठे केली..?
Best of luck bhausaheb.
Bhau aapli pan Shop punyat kothe aahe tumhala ekda bhetaych aahe please comment karun sanga
Sir mala pan shop takayach pan shikvanar kon ahe ka pune area
Jai Maharashtra
Sir,,awesome video prashn tr nahich tumhi je videos inspiration l dakhvta tyat vadch Nahi,,,pn sir maji request ahe hich ki new business konta krava,, ase Kahi videos bnva
call kra 9850504505
Jagecha kiraya kiti asto pgdi kiti Dravi lgte
Mala vaibhav sarancha no pahije
Nice video
Brilliant
दादा मला तुमचं या busnies बद्दल माहिती द्याल का... मला करायचा आहे
8180032795
12:55
sir nasik made ek stil ch ek shop aahe tynchi mulkht ghyvi number deu ka sir kup vegla dhanda aahe
Mala mikel ka mera mahiti
Contact us for further details- 8180032795
Pan darbar yanchi franchise havi asel tr no dya tyancha
Shakha milel ka
For details call on +91 84465 51177
Sar masala udhyogabddl mahiti dya
Sir aplyala franchise ghaychi aahe .
8180032795
👌👌👌
सर मी पुन्यामध्ये राहतो मला खाद्यपदार्थाचा व्यवसाय सुरू करायचा आहे पन मला जागा मीळत नाही
मो नंबर 9168918124 Hanuman kadam
वैभव शेटे सर तुमचा कॉन्टॅक्ट नंबर द्या... प्लीज
9850504505 call kra
Mr. Vaibhav Shete +91 84465 51177