मी पण वयाच्या 22 व्या वर्षी शेतावर कर्ज काढुन 27 लाख रुपये घेवुन व्यवसाय चालु केलो पार्टनरशिप मुळे भांडण झाल त्यात लॉकडाउन उधारी मुळे बंद केलो. आता शेती करतोय.मित्रांनो जे करणार आहे त्याची पुर्ण माहिती घेवुन करा, पार्टनरशिप शक्यतो टाळा.
खूप मस्त दादा नेहमीच तुमचा अभिमान वाटतो.... आपल्या channel वर सगळ्यात पहिला video बनवला होता सुखकर्ता डायनिंग हॉल चा खुप छान प्रतिसाद मिळाला, आज ही आम्ही तितक्याच आवडीने जातो
निलेश, तुझी जिद्द आणि संघर्ष याला खरचं तोड नाही आणि आपल्या कुटुंबातील कुणी तरी सर्व संकटांवर मात करून पुण्यासारख्या सुजाण खाद्यसंस्कृती असणाऱ्या शहरात स्वतःचा ठसा उमटवत ही अतिशय अभिमानाची गोष्ट आहे.तुझं खूप खूप मनस्वी अभिनंदन...येणाऱ्या काळात सुखकर्ता ची Sarvanna Bhawan आणि Vitthal Kamat यांच्या तोडीची hotel chain सर्व देशात आणि जगभरात होईल यात मला शंका नाही.त्यासाठी तुझ्या जिद्दीच्या आणि प्रयत्नांच्या पंखात परमेश्वराने अधिकाधिक बळ द्यावं ही प्रार्थना 👍👍
निलेश यांच्या प्रमाणेच तुम्हीही मोठ्या शहरात जायचे स्वप्न बघताय? आजच download करा - joshskills.app.link/qvFpwcUJ4ub
मी पण वयाच्या 22 व्या वर्षी शेतावर कर्ज काढुन 27 लाख रुपये घेवुन व्यवसाय चालु केलो पार्टनरशिप मुळे भांडण झाल त्यात लॉकडाउन उधारी मुळे बंद केलो. आता शेती करतोय.मित्रांनो जे करणार आहे त्याची पुर्ण माहिती घेवुन करा, पार्टनरशिप शक्यतो टाळा.
Konta business kelta
हे पार्टनरशिप केल्याशिवाया नाही कळत ते त्रास.
@@adeshkhalate1 hardware
Partnership nkoch
आयुष्यात कधी पाटनर शीप नका करू जे काय आहे ते स्वता
खूप छान निलेश. मित्र म्हणून तुझा अभिमान आहे. आयुष्यात अशीच यशाची शिखरे सर करीत जा. आमच्या शुभेच्छा नेहमी सोबत आहेत.
खूप मस्त दादा नेहमीच तुमचा अभिमान वाटतो.... आपल्या channel वर सगळ्यात पहिला video बनवला होता सुखकर्ता डायनिंग हॉल चा खुप छान प्रतिसाद मिळाला, आज ही आम्ही तितक्याच आवडीने जातो
कमी किमतीत एवढी छान थाळी फक्त सुखकर्ता हॉटेल पुणे येथेच मिळते , खूप छान निलेश👌👌
खुप संघर्ष , सातारकर असल्याचा अभिमान
सातारची माणसं वेगळीच असतात राव❣️❣️🔥💥
निलेश,
तुझी जिद्द आणि संघर्ष याला खरचं तोड नाही आणि आपल्या कुटुंबातील कुणी तरी सर्व संकटांवर मात करून पुण्यासारख्या सुजाण खाद्यसंस्कृती असणाऱ्या शहरात स्वतःचा ठसा उमटवत ही अतिशय अभिमानाची गोष्ट आहे.तुझं खूप खूप मनस्वी अभिनंदन...येणाऱ्या काळात सुखकर्ता ची Sarvanna Bhawan आणि Vitthal Kamat यांच्या तोडीची hotel chain सर्व देशात आणि जगभरात होईल यात मला शंका नाही.त्यासाठी तुझ्या जिद्दीच्या आणि प्रयत्नांच्या पंखात परमेश्वराने अधिकाधिक बळ द्यावं ही प्रार्थना 👍👍
Kaka ❤
फार जिद्द ठेवून व्यवसाय केलात आपण चढउतार तर असतातच जीवनात 👍
Great निलेश खूप मोठी भरारी घेशील लवकरच
तुमचा स्वभाव अजूनही तसाच आहे !
मस्त बिनधास्त ! खूप छान सुंदर स्पीच !
धन्यवाद ! 🙏
तुम्हाला हार्दिक हार्दिक शुभेच्छा! 💐
निलेश भाऊ हार्दिक अभिनंदन
एकच नंबर संघर्ष खूप छान भावा
संघर्ष मय प्रवास आहे दादा पुढील कार्यास हार्दिकशुभेच्छा
दादा खूप छान great experience 👍
Mi nilesh kakancha gav cha ahe Tadawale...🙂 1no speech nilesh kaka
खरच भाऊ खुप सघैश केला तुमचे आई वडील याना सलाम फार साथ देत पार पाडत आहेत धन्यवाद
❤
साहेब करत तुम्ही खूप आदर्श भारी ठेवला आहे
Nilesh Sheth.... ekdam great 👍 👌 👏
Wahhh 👌
1 no. speech Nilesh
Khup Bhari hoti story
खूप छान शिर्के
आपली
राजधानी सातारा
Very inspiring
Mala tumche aanubhav aaykun khup aabhiman vatla ki marathi manus har manat nahi mi punyala aale ki nakki sukhakartala yein
Great भावा.,... जाळ आणि धूर..... 🔥
Fakt salute Nilesh
Video aiktana tu Mayur colony madhe grahkanchi list ghetlela dolyasamor Ala
Nice Nilesh daa
एकदम ग्रेट भावा ❤👈
Khup khadtar aayushya Bhogle bhau
नाद भारी सातारकर
दादा खुप छान वाटले
Dadya....geli 3years zale....thali khayachi asel tar...Sukhakarta lach jevayala jato family sahit.... Kothrud branch.....pahilya majalyavar hote Teva pan aani Khali aahe Teva pan....aani kalach aalo hoto parat ekada....
Great experience to new persons
खूप छान आणि उमेद जागवणारे बोलने....वाटचालीस खूप शुभेच्छा दादा.
खूप छान👍💐🌷
1no dada💐🤩
नाद भरी सातारकर 👍
Proud to be सातारकर
Kdakk
Excellent 👌👌
1no Dada
लय भारी व्यक्तीमत्व
फार संघर्ष भाऊ
Kudos to this man..👍
खूप छान
खूप छान ✌️
👍
The greatest satarkar
Nilesh dada👌🔥
👍👍👍👍👍
शेठ जिरेनियम प्लांट चे काय झालं , सांगितलं नाही काय
great
ग्रेट
Nilesh very good keep it up 👍
Rahimatpur feverit...
👌
Efforts efforts and only efforts 👌👍
Satara mhanal ki struggle
1 no
होटेल कुठे आहे ठिकाण सागितले नाही🙏 😞
👍👍Bro
MN
मी देऊर च आहे kadkk ❤️
Malahi ya manchyavar yayla avdel ek divas nakki yenar
सातारकर.....
Shet...👑
Very good 👍🏻
I have visited this hotel
It's very nice
M also from ur native place
All the best for ur future brother 💯
#आम्ही_सातारकर MH-११🚩🚩🚩
मी सातारकर
मी सातारकर
या माणसा बर आपण काम केल prod of you निलेश शेठ
छान
Dada❤
मराठयांची राजधानी सातारा
Adogar नसत रे भावा. अगोदर असते. उच्चार तरी नीट शिका. आपलीच मराठी मोडून ठेवली आहे
Bolibhasha asal rao
भाऊ भाषा पेक्षा कर्तृत्व बोलतं 😊
Hi aamchi satari gramin bhasha aahe aami asach bolto
आदर्श वगैरे काही नाही घालून दिलास पैसे नसले की आपोआप लग्न छोटं होतं
😂
Soul therapy!!! Boost your stats = P r o m o s m.
amch pan hotel band ahe
Satara Ani tyat aaple koregaon
👍खूप काही शिकायला मिळाले. शुभेच्छा
बोरिंग
Sorry
Proud to be सातारकर
खुप छान 👍
👍👍 खुप छान 👍👍
Khup Chan