स्वामी समर्थ च्या आशीर्वादाने माझे पण घर झाले ताई श्री स्वामी समर्थ 🙏🏻 आता 2 तारखेला वस्तू शांती झाली मी ही स्वामी समर्थ ची सेवा केली त्या मुळे मी माझे घर झाले तसेच तुमचे सगळे चे घर हवे हीच स्वामी चरणी प्रार्थना 🙏🏻
ताई तुम्ही मागच्या वेळस विडियो केला घर विषय मी तो बघीतले व तशी सेवा केली स्वामी क्रूपेने माझा घर झाले आज एक वर्ष झाले खरचं काही नाही नसताना स्वामी लीला आहे अशीच साथ स्वामी रहो। श्री स्वामी समर्थ महाराज की जय ❤
श्री स्वामी समर्थ महाराजांची नित्य सेवा केली आणि मला महाराजांच्या कृपेने स्वत:च्या हक्का च घर असताना देखील. स्वामी नी मला मोठ बंगल्यात रहायच सुख दिल .स्वामी कृपेने माझी ईच्छा पुर्ण झाली. श्री स्वामी समर्थ महाराजांना त्रिवार मुजरा .🌹🙏🙏🙏🌹
पूजा ताई मि तुमचे विडिओ 1 ते 2 वर्षा पासून पाहतेय खुप छान असतात पण कधी कधी तुम्ही आमच्या मनातलं ओळखता स्वामींची ईच्छा माझ्या आई च खुप वर्षांपासून चाल की घर वाव तुमचे विडिओ पाहुन बर वाटत THANK you 🙏🙏🪷🪷 श्री स्वामी समर्थ माऊली🪷🪷🦋🦋
श्री स्वामी समर्थ पुजा.🙏 मी तर अजून ४ ते ५ वर्ष विचार करू शकत नाही घराचा.. स्वामींची इच्छा असेल तर होईल.पण मी जमेल तशी स्वामींची सेवा करते.. खूप खूप छान माहिती मिळाली.धन्यवाद🙏🙏🙏
आम्ही स्वतः चा flat घेतला होता पण काही आर्थिक कारणांमुळे विकावा लागत आहे.खूप वाईट वाटत आहे...स्वामी कृपेने पुन्हा मनासारखे घर मिळावे ... श्री स्वामी समर्थ
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरूदेव दत्त🌺🌺🙏🙏 मला पण पारायण काळात खूप छान अनुभव आला मला वाटतं स्वामीच्या खूप वेगवगळ्या सेवा कराव्यात सेवा करायला लागल्यापासून माझ्या आयुष्यात स्वभावात खूप बदल झाला आहे माझे मिस्टर मूल बाहेर पडताना स्वामीच्या दर्शन घेतात स्वामी सेवा करताना आळस येत नाही
श्री स्वामी समर्थ ताई मी पण संकल्प केला होता गेल्यावर्षी घर होण्यासाठी स्वामिनी माझी इच्छा पूर्ण केली मनापासून केलेली सेवा स्वामी वाया जाऊ देत नाहीत🙏🙏🌹🌹❤️❤️
श्री स्वामी समर्थ 🙏🙏🙏😊आमचा जुना फ्लॅट आहे सासूबाईंच्या नावाने... परंतु घराचे document होत नाहीयेत..index 2 मिळत नाही.. खूप अडचणी येताहेत.... अन हा व्हिडिओ समोर.... 😊खरच स्वामी समर्थ बरोबर आहेत.
ताई तू सगळी माहिती सांगितली पण पारायण कस करायच हेच समजल नाही तूझे भरपूर व्हिडीओ आहेत पण नेमक कस करायच पारायन स्वताच घर होणयासाठी ते साग प्लीज सात दिवसांत वाचायच की एका दिवसात वाचायच
Monthly 1 gurucharitra parayan krayche pn kse krayche.....tyacha ati Kay ahe nd roj kiti adhyay vachayche.....nd vachayche nd bramhachari pna palav lagte ka??.....plzzz sang n tai
श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थांचे भक्त श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ
Gurucharitrach parayn nahi jamal krayla tr.aapn dar mahinyala swami charitra saramrut hya grantha ch paryan kru shkto ka dar mahinyala...pls give me reply Tai m waiting your answer ..shree Swami samarth 😊
Shree swami samarth🙏Tai me aaj pasun bala krishn chi 41 divsha chi seva chalu keli aahe 😭 swami na prtna kra ki me lavkar pregnant zali pahije tai maje report sgle normal aahet tri mala bala raht nhi aahe😢 lagna 4 yers zale aahet 😭
Tai me rent chya ghara madhe rahtey..me working aahe.. ghari lahan baal aahe..seve sathi kharach time milat nahi..gurucharitra parayan na vachta dusra kahi sangu shaktey ka tu...Jaa mule mala pan swatacha Ghar gheta yeil.. 9:36
स्वामींच्या आशीर्वादाने माझ ही स्वतः च घर होवू द्या प्लीज अशी प्रार्थना करा सखिंनो🙏🏼😢 श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🙏🏼🌹
मी मागच्या जानेवारी महिन्यात ही सेवा चालू केली आणि माझ लगेच मे महिन्यात स्वतःच घर घेतलं खिशात 1rs पण नसताना श्री स्वामी समर्थ 🙏
Konti seva keli tumhi
ताई तुम्ही कोणत्या सेवा केल्या
संकल्प ठेऊन 11 गुरुवार स्वामी चरित्र सरमृत केले मी आणि 11 गुरुवार च्या आधीच mazh घर zhal
@@Soham.M2023पैसे नसताना घर कस घेतलं 🤔... श्री स्वामी समर्थ 🙏
@@Soham.M2023 म्हणजे फक्त 11 गुरुवारी वाचलं का स्वामी चरित्र एका गुरुवारी पूर्ण 21 अध्याय असं
स्वामी समर्थ च्या आशीर्वादाने माझे पण घर झाले ताई श्री स्वामी समर्थ 🙏🏻 आता 2 तारखेला वस्तू शांती झाली मी ही स्वामी समर्थ ची सेवा केली त्या मुळे मी माझे घर झाले तसेच तुमचे सगळे चे घर हवे हीच स्वामी चरणी प्रार्थना 🙏🏻
Shree Swami samartha
ताई तुम्ही मागच्या वेळस विडियो केला घर विषय मी तो बघीतले व तशी सेवा केली स्वामी क्रूपेने माझा घर झाले आज एक वर्ष झाले खरचं काही नाही नसताना स्वामी लीला आहे अशीच साथ स्वामी रहो। श्री स्वामी समर्थ महाराज की जय ❤
श्री स्वामी समर्थ महाराजांची नित्य सेवा केली आणि मला महाराजांच्या कृपेने स्वत:च्या हक्का च घर असताना देखील. स्वामी नी मला मोठ बंगल्यात रहायच सुख दिल .स्वामी कृपेने माझी ईच्छा पुर्ण झाली. श्री स्वामी समर्थ महाराजांना त्रिवार मुजरा .🌹🙏🙏🙏🌹
Shree Swami samarth माझी पण खूप खूप इच्छा स्वतःच घर बांधायचे आहे ❤
पूजा ताई मि तुमचे विडिओ 1 ते 2 वर्षा पासून पाहतेय खुप छान असतात पण कधी कधी तुम्ही आमच्या मनातलं ओळखता स्वामींची ईच्छा माझ्या आई च खुप वर्षांपासून चाल की घर वाव तुमचे विडिओ पाहुन बर वाटत THANK you 🙏🙏🪷🪷 श्री स्वामी समर्थ माऊली🪷🪷🦋🦋
श्री स्वामी समर्थ पुजा.🙏 मी तर अजून ४ ते ५ वर्ष विचार करू शकत नाही घराचा.. स्वामींची इच्छा असेल तर होईल.पण मी जमेल तशी स्वामींची सेवा करते.. खूप खूप छान माहिती मिळाली.धन्यवाद🙏🙏🙏
स्वामी माझं पण घर मला मिळवून देतील.....श्री स्वामी समर्थ
आम्ही स्वतः चा flat घेतला होता पण काही आर्थिक कारणांमुळे विकावा लागत आहे.खूप वाईट वाटत आहे...स्वामी कृपेने पुन्हा मनासारखे घर मिळावे ...
श्री स्वामी समर्थ
श्री स्वामी समर्थ ताई 🙏🏻🙏🏻ताई plz नोकरसाठी महाराजांची कोणती सेवा करायची यावर एक व्हिडीओ बनवा ना plz 🙏🏻🙏🏻
श्री स्वामी समर्थ मी सुद्धा ह्या सेवा केल्या आणि माझ स्वतःच घर झालं.अगदी 2 वर्षातच.
ताई तुम्ही खूप छान माहिती सांगता श्री स्वामी समर्थ अशक्य हे शक्य करतील स्वामी
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरूदेव दत्त🌺🌺🙏🙏 मला पण पारायण काळात खूप छान अनुभव आला मला वाटतं स्वामीच्या खूप वेगवगळ्या सेवा कराव्यात सेवा करायला लागल्यापासून माझ्या आयुष्यात स्वभावात खूप बदल झाला आहे माझे मिस्टर मूल बाहेर पडताना स्वामीच्या दर्शन घेतात स्वामी सेवा करताना आळस येत नाही
श्री स्वामी समर्थ ताई मी पण संकल्प केला होता गेल्यावर्षी घर होण्यासाठी स्वामिनी माझी इच्छा पूर्ण केली मनापासून केलेली सेवा स्वामी वाया जाऊ देत नाहीत🙏🙏🌹🌹❤️❤️
Konti seva keli tai tumhi??
मला माझा पलाट पाहीजे मीळलका
तो माझ्या नवऱ्याने विकला
श्री स्वामी समर्थ
ताई कृपया करुन उत्तर द्या
Ho tai mi Guru chritra parayan kele Ani swami saramaruth paryan ne amche hi ghar zale thanku Pooja tai... shri Swami Samarth 🙏
Ho g tai.m.he kharach aahe..maze pn zale purn ghar che swapnn mazya maharaj n mule zale sagle changle...
Thank you tai mala hya seve chi khup jast garaj hoti shree swami samarth
Thank you tai mipan gharacha shodhat ahe seva dili shree sawami samarth 🙏
ताई खुप छान माहिती मला आले आहे स्वामी समर्थ महाराजांचे अनुभव
खूप छान माहिती सांगितली ताई श्री स्वामी समर्थ धन्यवाद 🙏🌹
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ
श्री स्वामी समर्थ 🙏 ताई नोकरी मिळावी यासाठी उपाय सांग ना कारण नोकरी भेटली तर पैसा भेटेल मग घर घेता येईल 😢
ताई मुलांचे शिक्षण सर्विस वगैरे सगळं व्यवस्थित व्हावं यासाठी कोणती सेवा करावी प्लीज याच्यावरती सुद्धा एक व्हिडिओ बनवा
🙏 श्री स्वामी समर्थ 🙏
Khar ahe tai MLA pan khup anubhav ala ahe Swami Samarth Maharajanchya sevecha
🙏🏻🙏🏻🌹 श्री स्वामी समर्थ महाराज 🌹🙏🏻🙏🏻ताई स्वामींच्या आशिर्वाद ने आम्हाच पण घर होऊ द्या.🌹🙏🏻🙏🏻
ताई मी स्वामी समर्थांचे अकरा गुरुवार केले आणि माझं घर झालं🙏🙏⚘⚘
हर हर महादेव...!!
श्री स्वामी समर्थ माऊली
🙏🏻🚩🚩📿🔱🐍👑
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🌹💐🙏🌺 अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🌺🙏🌺🙏
श्री स्वामी समर्थ 🙏🙏🙏😊आमचा जुना फ्लॅट आहे सासूबाईंच्या नावाने... परंतु घराचे document होत नाहीयेत..index 2 मिळत नाही.. खूप अडचणी येताहेत.... अन हा व्हिडिओ समोर.... 😊खरच स्वामी समर्थ बरोबर आहेत.
🌹 अनंतकोटी ब्रह्मांडनायक राजाधिराज योगिराज अक्कलकोट निवासी अवधूत चिंतन सद्गुरू श्री स्वामी समर्थ महाराज की जय 🌹
ताई काहीतरी असी सेवा दे ज्यांने नवर्याला थोड तरी त्यांची आई सोडून मुलगी आणि बायको पण आहे याची जाणीव होउ दे प्लीज 🙏🙏
Ho na tai pls
Aamcha ikdehi tich stithi aahe.
ताई खुप आशेनं तुझ्या रिप्लाय ची वाट बघत आहे प्लीज 🙏
Ho tai
hona tai
ताई तू सगळी माहिती सांगितली पण पारायण कस करायच हेच समजल नाही तूझे भरपूर व्हिडीओ आहेत पण नेमक कस करायच पारायन स्वताच घर होणयासाठी ते साग प्लीज सात दिवसांत वाचायच की एका दिवसात वाचायच
जर
श्री स्वामी समर्थ ...मला पण नवीन घर बांधायचं आहे मी स्वामी न चरणी प्रार्थना करते माझ स्वप्न पूर्ण करा स्वामी
Tai khupach chaan seva sangitle aahe.
Dhanywad 🎉
श्री स्वामी समर्थ ,.ताई मला पण स्वतःच घर घेयचे ,माझी इच्छा पूर्ण हून दे
खर आहे ताई , काम पुर्ण झाल्याशिवाय कुणालाच काही सांगू नये.
श्री स्वामी समर्थ महाराजांच्या कृपेने माझं लवकर घर होईल आणि माझं घर झालं की स्वामी ची मुर्तीं घेईल 🙏📿🧡
Shree swami samartha.... Swami mza ghar lavakr hou dya tumcha aashirvadne 🙏🌺
श्री स्वामी समर्थ🙏
ताई तु मनातील कस ओळखत ग मला हा प्रश्न तुला विचारायचा होता लगेच तुझा व्हिडोओ आला
Thank you
Monthly 1 gurucharitra parayan krayche pn kse krayche.....tyacha ati Kay ahe nd roj kiti adhyay vachayche.....nd vachayche nd bramhachari pna palav lagte ka??.....plzzz sang n tai
नवनाथाचे पोथी वाचनाचे नियम सांगा प्लीज लवकर
🙏🌺 अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🌺 श्री स्वामी समर्थ 🌺 श्री स्वामी समर्थ 🌺🙏
अवधुत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ ताई ❤
Mla bhadyane rahaych khup kantala aala aahe tai maz self ghar vhav hich prarthana, mi ya seva karte aahe .shree swami samarth
Tai sankshipt gurucharitra parayan kele tr chalel ka..plzz sanga di
श्री स्वामी समर्थ ताई मला पण माझं मोठं घर घ्यायचं आहे स्वतःचं घर आहे पण छोटा आहे
🙏🙏🌺🌺श्री स्वामी समर्थ 🌺🌺🙏🙏जय जय स्वामी समर्थ 🌺🌺🙏🙏
Shree swami samarth tai 🙏🏻
Khup chan mahiti dili ❤ maz pan ghar vave Ashi Prarthana kara swamikade🥰😍
Thank tai mazi pnkup ichha ahe gr honayichi mi pn hya seva kren
ताई माझ्या मुलीला घर सोडायची वेळ आली आहे, मुलीच्या घरी खुप सेवा होते स्वामींची,पण त्या घरात खूप त्रास होतोय,तिचे मुळे पण आम्हाला खुप त्रास होतोय
श्री स्वामी समर्थ ताई खूप छान सेवा सांगितली🙏🙏🙏🌹🌹
ताई मला plz मार्गदर्शन करा ,मला तुमच्या मार्गदर्शनाची अत्यंत गरज आहे
tai mla falt aahe pnn aas bess vrr ghar ghyahe aahe trr tyasathi sevha dyana o
श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थांचे भक्त श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ
धन्यवाद 🙏🏻🌷❤श्री स्वामी समर्थ❤ 🌷🙏🏻
खूपच छान ❤❤
श्री स्वामी समर्थ ताई प्रदोष यावर व्हिडिओ टाक ना
Shree Swami Samartha puja tai...khup chan seva sgitli tumhi ,pls nkki kra hya seva me pn mazya taila kryla sagel krn tila pn khup problem yet ahet,thx tai...🙏🤗
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त स्वामी समर्थ महाराज की जय 🌺🌺🙏🙏
Tai kendrat mi 1aktine narl thevl tr chalel ka
Shri Swami samrath 🙏🏻Tai Navnath parayan konat karaych.
बरोबर आहे तुमचं
Shree swami samarth mauli🌺🌺🌺🌺🌺🌺
Shri Swami Samarth mazya pn swami Maharaj ichaa purn kra 😊🙏🙏🙏🙏🙏
Shree Swami Samarth,ho he khar aahe Shradhen jr seva Keli tr🎉
Swami chy krupene maj 2 vrshat ch ghar jale tai. Shree swami samrath🌺🙏
Swami samrth tumchya aashir vadane maz sotach ghar lavakar honar he Swami samrtha charni parthna 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
Tai navnatha parayan kase karayche
Shree Swami Samarth 💙
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री गूरू देव दत्त
Tai mipn rent chy gharat rahte..khup aikav lagt gharmalakamch..khup vait vatt..mla pn vatt lavkar svatach ghar vhav..😊 shree swami samarth 🙏
Shreee swami samarth 🌹🌹🌹
Jai Shri Swami samarth Shri Swami samarth mala pan Ghar pahije tai
Swami Samarth Jai Jai swami samarth 🌹🙏🙏🙏🌹 Swami n mala house. Dila
❤❤ गुरू देव गुरुर barma gurura vihanu गुरुर dev maheshara ❤
श्री स्वामी समर्थ 🙏🏻🙏🏻🙏🏻ताई 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻👌🏻
Me ek single monther aahe tr he sgl me ekti kru shakte ka?
Sankshipt guru charitra vachle tar chalel ka
Plz reply..mla pn hech vicharyche ahe
Shree swami samarth maji pn khup echaaa ahe ghar achi
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🙏🙏
नमस्कार ताई, श्री स्वामी समर्थ
Ghari guruchritra parayan kele tr chalel ka
Tai gurucharitrya che parayan marathi madhe kele tar chalel ka
Shri swami samarth khup chan mahiti sagithli 👌👌👌
June ghar Vitale jaun navin ghar honyasathi konti sewa karavi Tai pl sanga na
Gurucharitrach parayn
nahi jamal krayla tr.aapn dar mahinyala swami charitra saramrut hya grantha ch paryan kru
shkto ka dar mahinyala...pls give me reply Tai m waiting your answer ..shree Swami samarth 😊
Shree swami samarth🙏Tai me aaj pasun bala krishn chi 41 divsha chi seva chalu keli aahe 😭 swami na prtna kra ki me lavkar pregnant zali pahije tai maje report sgle normal aahet tri mala bala raht nhi aahe😢 lagna 4 yers zale aahet 😭
Tai mazi 12 fulwatichi seva udya sevat ahe tar udyala guru push muhrat ahe tar ekch vela sarva keli tar chalel ka
Tai me rent chya ghara madhe rahtey..me working aahe.. ghari lahan baal aahe..seve sathi kharach time milat nahi..gurucharitra parayan na vachta dusra kahi sangu shaktey ka tu...Jaa mule mala pan swatacha Ghar gheta yeil.. 9:36
❤Shree Swami Samarth
Shree swami samarth 🌺 🌻 ♥️ ❤️....jay jay swami samarth 🌺 🌻 ♥️
Tai sashipat gurucharitra sar paryan kele tar chalte ka
Shree swami samrtha tai hi seva ghart koni bai manus nsel tr purushani kshi kraychi he piz Sagan's
Shree swami samarth🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
श्री स्वामी समर्थ 🙏❤️🌍
Swami chritra ch parayan kel tr chalel ka
Nitya sewa mhanje konte Ani konti pothi che watchan karawe
श्री स्वामी समर्थ महाराज की जय 🌼🙏
Khup chan seva tai❤shree swami samarth 🙏🙏