Thank You Very Much Pooja Tai...Tumchya mule mi Swami sevet purn rupi ali..Roj ekach mal karate mi pn Teva mla roj swami chya photo kade pahilyavr roj Swami darshan detay asa vatate..Roj dolyat pani yete.
Tai swaminchya krupene mala job lagla pan ek did varshananter sangun sutti ghetlya nanter hi job varun kadhnayt aale, ter evdhe pramanik pane kaam karun ase phal ka milale asel, aani yaach darmyan mitri sambandhat pan taan chalu zale tehi kahi karnastav mazyakadun zale pan ase achhank ka zale kalat nahi. Pan swami sagle aadhisarkhe surlit kartil hich aashaa. Tai yaver kahi seva, kay karave, khup udaas vatate, sagle hattatun gele ase vatate. Shree swami samarth.
ताई मला स्वामींचे 11 गुरुवार करायचे आहेत मी आत्ता येणाऱ्या गुरुवार पासुन करणार होती पण मला मासिक धर्म आहे मग पुढच्या गुरुवार पासुन केले तर चालेल का प्लीज सांग ना ताई
पूर्वीच्या काळी घरोघरी गायी असायच्या घरात अंगणात गायीच्या शेणाने सारवल जायचं गोमूत्र शिंपडले जायचे आणि रोज गायीच्या तुपाचा दिवा जळत राहायचा गायीच्या शेणाच्या शेणकोट्या चुलीसाठी वापरल्या जायच्या त्याच आऱ्यावर कापूर लवंगा खडी उद असे पेट्वल जायचं किती त्याच महत्व आहे हे आज पटतंय
Tai nashik made nandur shingote swami samarth math aahe ka MLA Pradip dada yana bhetaych aahe tumhala idea aahe kay proper Address bhetel ka .....mi tumhala bolo hoto bagha kidni 🪨 stone Ani fatty liver cha Aajar aahe fashi denar hoto to mich boltoy
श्री स्वामी समर्थ ताई यासंदर्भात मला खरंच माहिती नाही पण मी तुम्हाला एक नक्की सांगेल एकदा दिंडोरी ला जा दिंडोरी ला विनामूल्य प्रश्न उत्तर देता नक्कीच तिथे जा ते खरं मूळ आहे
हो आलं माझ्या लक्षात दादा प्लीज एकदा तरी दिंडोरी ला या नाशिक पासून अगदी जवळ आहे तिथे दिंडोरी दरबारात गुरुमाऊलींच्या सान्निध्यात प्रश्न उत्तर द्या तुमच्या सगळे प्रश्न सगळ्या अडचणी दूर होतील याची शाश्वती मी देते
श्री स्वामी समर्थ ❤ खुप छान माहिती मिळाली 🎉
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🌼🙏🙏🙏🙏🌼🙏🌼🙏🌼🙏🌼🙏🌼🙏🌼
Tai aaj aamchya gavi swaminchi palkhi aalti aakqlkotvrun darshn pn zal khup Chan vatl Shree Swami Samarth
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय
❤ shree swami samarth❤ shree swami samarth❤ shree swami samarth❤ shree swami samarth❤ shree swami samarth❤ shree swami samarth❤ shree swami samarth ❤shree swami samarth❤ shree swami samarth❤
श्री स्वामी समर्थ ताई
श्री स्वामी समर्थ पुजाताई❤
श्री स्वामी समर्थ
🎉 श्री स्वामी समर्थ 🎉 श्री स्वामी समर्थ 🎉
🙏🌹🙏 श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज की जय🙏🌹🙏
Shree swami samarth....taei
🙏🏻🌺श्री स्वामी समर्थ🌺🙏
श्री स्वामी समर्थ ताई धन्यवाद ताई लव्ह यु ताई ❤❤
श्री स्वामी समर्थ जय स्वामी समर्थ🎉🎉🎉🎉🎉❤
Shiree swami samrth ❤
श्री स्वामी समर्थ 🙏
🙏🙏🌸🌸अवधुत चिंतन श्री गुरूदेव दत्त 🌸🌸श्री स्वामी समर्थ 🌸🌸🙏🙏
Shree Swami Samarth Tai 🙏
Shree Swami samartha tai ❤
श्री स्वामी समर्थ
श्री स्वामी समर्थ
श्री स्वामी समर्थ
श्री स्वामी समर्थ
Thank u poojatai
shree Swami Samarth
Shri swami Samarth
Shree swami samarth 🙏🙏
Shree Swami Samarth 🙏🙏
Shree swami saamrth 🙏🙏🌹🌹
खूप छान माहिती सांगितली ताई धन्यवाद ताई जय जय स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त
Thank You Very Much Pooja Tai...Tumchya mule mi Swami sevet purn rupi ali..Roj ekach mal karate mi pn Teva mla roj swami chya photo kade pahilyavr roj Swami darshan detay asa vatate..Roj dolyat pani yete.
श्री स्वामी समर्थ
🙏🙏🙏👍
Tai utara kelyavar naralach kay karaych..
Narala var trishul kadon utaron takal ki te narala ch ky karay ch tai
Tai maja navra roj daru pito gharchyan cha jra pan nahi aikat techya var ky seva kraychi
Tai mala karj mukti sathi upay dya plij
यासंदर्भात माहिती दिली आहे
🌹श्री स्वामी समर्थ 🌹
Tai paush mdhe Akkalkot la gel tr chalel ka
हो मग
Tai swaminchya krupene mala job lagla pan ek did varshananter sangun sutti ghetlya nanter hi job varun kadhnayt aale, ter evdhe pramanik pane kaam karun ase phal ka milale asel, aani yaach darmyan mitri sambandhat pan taan chalu zale tehi kahi karnastav mazyakadun zale pan ase achhank ka zale kalat nahi. Pan swami sagle aadhisarkhe surlit kartil hich aashaa. Tai yaver kahi seva, kay karave, khup udaas vatate, sagle hattatun gele ase vatate. Shree swami samarth.
Tai maz & sasubai ch kadhich patatnahi tar konta upay karu satat tomne mart aste plz reply ❤ shree Swami Samarth ❤
Tai utara ha clockwise ki anti clockwise krychche..please please sanga 🙏🏻🙏🏻
Clockwise
ताई मला स्वामींचे 11 गुरुवार करायचे आहेत मी आत्ता येणाऱ्या गुरुवार पासुन करणार होती पण मला मासिक धर्म आहे मग पुढच्या गुरुवार पासुन केले तर चालेल का प्लीज सांग ना ताई
Hi taee utaarcha naral ch ky karach
ताई नारळ निर्माल्यात टाकून द्या
Tai mala 11 guruvar suru karaycheyt te me hya month pasun puash month madhe suru karu shakte ka pl reply deshil
हो ताई करू शकता
पूर्वीच्या काळी घरोघरी गायी असायच्या घरात अंगणात गायीच्या शेणाने सारवल जायचं गोमूत्र शिंपडले जायचे आणि रोज गायीच्या तुपाचा दिवा जळत राहायचा गायीच्या शेणाच्या शेणकोट्या चुलीसाठी वापरल्या जायच्या त्याच आऱ्यावर कापूर लवंगा खडी उद असे पेट्वल जायचं
किती त्याच महत्व आहे हे आज पटतंय
Guruchritr parayan kelyaver nonveg kiti divas khaych nahi
जोपर्यंत गुरुचरित्र पारायणाची सांगता होत नाही तोपर्यंत
Tai dev darshnala chalte
हो चालतं
कपूरहोम रात्री करायच कां सकाळी
संध्याकाळी केला तर उत्तम
अगरबत्ती ची रक्षा घ्यायची का ताई अन नंतर ती घरात टाकलेली मोहरी दुसऱ्या दिवशी झाडून घेऊन गोळा करून काय करायची
आमची रुम सासरच्यी आहे तर मग आम्ही करपुरहोम करु शकतो का, लवकर उत्तर पाठवा श्री स्वामी समर्थ
हो सासरची म्हणजे तुमचीच आहे ना
त्या नारळचा काय करायच परत
व्हिडिओमध्ये सांगितला आहे
नमस्कार ताई उद्या अमावस्या ला सत्यनारायणाची उत्तर पुज्या करावी का व पुज्या माडणी उचलावी का🙏
हो करू शकता
रक्षा म्हणजे काय ग ताई प्लिज सांग ना
आपण जे अगरबत्ती लावतो त्याची उदी येते त्याला रक्षा म्हणतात
ताई पितृ स्तुती स्त्रोत बघितले गूगल वर पण खूप वेगवेगळे येत आहेत तुम्हाला शक्य असल्यास त्याच्या पहिल्या दोन ओळी आणि शेवटच्या दोन ओळी सांगा ना
अर्चितानाममूर्तानां पितृणां दीप्ततेजसाम् । नमस्यामि सदा तेषां ध्यानिनां दिव्यचक्षुषाम् ।।
इन्द्रादीनां च नेतारो दक्षमारीचयोस्तथा । सप्तर्षीणां तथान्येषां तान् नमस्यामि कामदान् ।।
मन्वादीनां च नेतार: सूर्याचन्दमसोस्तथा । तान् नमस्यामहं सर्वान् पितृनप्युदधावपि ।।
नक्षत्राणां ग्रहाणां च वाय्वग्न्योर्नभसस्तथा । द्यावापृथिवोव्योश्च तथा नमस्यामि कृताञ्जलि:।।
देवर्षीणां जनितृंश्च सर्वलोकनमस्कृतान् । अक्षय्यस्य सदा दातृन् नमस्येहं कृताञ्जलि: ।।
प्रजापते: कश्पाय सोमाय वरुणाय च । योगेश्वरेभ्यश्च सदा नमस्यामि कृताञ्जलि: ।।
नमो गणेभ्य: सप्तभ्यस्तथा लोकेषु सप्तसु । स्वयम्भुवे नमस्यामि ब्रह्मणे योगचक्षुषे ।।

ताई माझ्या मिस्टरांना सतत मानसीक त्रास होतो सतत आंग थरथर कापते भैर वाटते मनात वाईट येतात यासाठी मला काहीतरी उपाय सांगा
ताई काहीतरी अडचण असू शकते नेमकी काय आहे ते असं नाही सांगता येणार तुम्ही जवळच्या केंद्रात जा मार्ग मिळेल नाहीतर नवनाथ पारायण दादांना करायला सांगा
शंकराची चांदीची पीडं कोणी दिली आसेल तर काय कराव कि ती मोडून काही वस्तू केली तर चिलेन का
खरं तर भेटवस्तू आलेले देव देवघरात ठेवू नये दिली आहे त्याला थोडेफार पैसे देऊन तुम्ही ठेवू शकता का घरात
कुठ मिळेल पंचगव्य ताई
केंद्रात
बोरला पाणी लागावे म्हणून काही सेवा आहेत का
मुलगी जॉबसाठी दूर रहाते तर तिच्यासाठी सेवा केली तर तीर्थ वगैरे देता येत नाही तर काय करावे
मग नाही करता येणार ताई
Tai nashik made nandur shingote swami samarth math aahe ka MLA Pradip dada yana bhetaych aahe tumhala idea aahe kay proper Address bhetel ka .....mi tumhala bolo hoto bagha kidni 🪨 stone Ani fatty liver cha Aajar aahe fashi denar hoto to mich boltoy
श्री स्वामी समर्थ ताई यासंदर्भात मला खरंच माहिती नाही पण मी तुम्हाला एक नक्की सांगेल एकदा दिंडोरी ला जा
दिंडोरी ला विनामूल्य प्रश्न उत्तर देता नक्कीच तिथे जा ते खरं मूळ आहे
हो आलं माझ्या लक्षात दादा प्लीज एकदा तरी दिंडोरी ला या नाशिक पासून अगदी जवळ आहे तिथे दिंडोरी दरबारात गुरुमाऊलींच्या सान्निध्यात प्रश्न उत्तर द्या तुमच्या सगळे प्रश्न सगळ्या अडचणी दूर होतील याची शाश्वती मी देते
ताई आमच्या सासू वारू एक महिना झाला आहे अमावस्याच्या दिवशी तर मी उपाय करू शकते का
करू शकता
भाड्याच घर असेल तर काय करायचं मग ताई
कालभैरवाष्टकम् ची सेवा
श्री स्वामी समर्थ
श्री स्वामी समर्थ🙏🏻
Shree Swami Samarth Maharaj 🙏
Shri Swami Samarth
Shree Swami Samarth 🙏🌺🙏🌺🙏🌺🙏
Shree swami samartha 🙏🙏
Shri Swami Samarth 🙏🙏🙏🙏