Badlapur School Case: Akshay Shinde गतिमंद असल्याचा कुटुंबाचा दावा, गतिमंद असल्यास शिक्षा होणार का ?

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 28 окт 2024
  • #BolBhidu #BadlapurSchoolCase #AkshayShindeHistory
    चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
    bit.ly/Subscrib...
    ✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता.
    Connect With Us On🔎
    ➡️ Facebook : / ​bolbhiducom
    ➡️ Twitter : / bolbhidu
    ➡️ Instagram : / bolbhidu.com
    ➡️Website: bolbhidu.com/

Комментарии • 433

  • @ry3130
    @ry3130 2 месяца назад +344

    सोडून द्या द्या त्याला... गतिमंद आहे तर... लोक स्वतःच त्याची गती बंद करतील

  • @GaneshGaikwad-s9m
    @GaneshGaikwad-s9m 2 месяца назад +98

    गतिमंद तो नाही , गतिमंद आपली system आहे,आपला सरकार आहे.

  • @sumitvlogvlog8855
    @sumitvlogvlog8855 2 месяца назад +289

    तो गतिमंद हसून त्याला तीन बायका भेटतात मुलगा पण होतो गरोदर राहतो आम्ही शिकून एवढे पैसे कमवू आम्हाला एक मुलगी भेटत नाही😢🤬😡

    • @paragdhuru585
      @paragdhuru585 2 месяца назад +4

      😂

    • @sumitvlogvlog8855
      @sumitvlogvlog8855 2 месяца назад

      @@paragdhuru585 काय भावा बरोबर बोललो की नाही आई घाल्या कापून टाकला पाहिजे 🤬😡

    • @pratikgavande05
      @pratikgavande05 2 месяца назад +3

      😂😂

    • @omfriend
      @omfriend 2 месяца назад +5

      I feel you bro

    • @therohitbhoye420
      @therohitbhoye420 2 месяца назад +10

      kaash aap gatimand hote😅😁

  • @Shivshahi1600
    @Shivshahi1600 2 месяца назад +49

    गतिमंद आहे तर सोडा बाहेर आम्ही बघतो बरोबर... आम्ही देतो बरोबर गती त्याला💥💪

  • @Kaka_Patil
    @Kaka_Patil 2 месяца назад +200

    तो गतीमंद असला तरी साल्याचं "सामान" मात्र मोठं दृतगतीने उठते!!!😡
    सामान कापून त्याला निर्दोष सोडून द्या.
    .....बाकी लोकं पाहून घेतील....

  • @KK1000-d9o
    @KK1000-d9o 2 месяца назад +89

    जर ह्याला गतिमंद ठरवून बाहेर सोडलं तर लोकं त्याची गती बंद करतील 😡

  • @Rajashrikalews4nw
    @Rajashrikalews4nw 2 месяца назад +149

    गतिमंद असेल तर त्याने त्याच्या आई बहिणीवर अत्याचाराचे प्रयत्न केले असतील....!

    • @vipullokhande9936
      @vipullokhande9936 2 месяца назад +10

      बरोबर आहे

    • @paragdhuru585
      @paragdhuru585 2 месяца назад +5

      @@Rajashrikalews4nw ho, this is valid point, police need to check, good 👍

    • @aakashtikkal1620
      @aakashtikkal1620 2 месяца назад +13

      आरोपी मुस्लिम असायला हवा होता.
      सोशल मीडिया, न्युज वाले, BJP सरकार....
      सगळे काम धंदे सोडून पुढील निवडणूक येऊ पर्यंत चर्चा केली असती..
      आरोपी बाजूलाच पण सगळा मुस्लिम समाज ला दोषी ठरवल असत लोकांनी 🙏🏻🙏🏻

    • @RAMESH-tz4wx
      @RAMESH-tz4wx 2 месяца назад +1

      अहो, इथे गतिमंद आणि मतिमंद हा प्रश्नच नाही . त्याने अत्याचार केला ह्याचा सबळ पुरावा कुठे आहे ? एखाद्याचे केवळ स्टेटमेंट आरोपीला गुन्हेगार म्हणून सिद्ध करू शकत नाही . शिक्षा तर दूरची गोष्ट आहे . भावनेच्या आहारी जाण्यापेक्षा कमकुवत कायदे तपासून पहा .

    • @RupeshBujad-xu9il
      @RupeshBujad-xu9il 2 месяца назад

      Right😢​@@aakashtikkal1620

  • @yagnish
    @yagnish 2 месяца назад +93

    ठिक आहे द्या मग लवकरात लवकर सोडुन. बाकी लोक बघुन घेतील.😡😡😡

    • @behindthemaskstories8362
      @behindthemaskstories8362 2 месяца назад +2

      फक्त तो नराधम सुटुदे बरोबर त्याची मंद गती वाढेल 😡😡😡
      अजून किती गुन्हेगारांना पाठीशी घालणार आहेत काय माहिती 😢

    • @RupeshBujad-xu9il
      @RupeshBujad-xu9il 2 месяца назад

      ​@behमोदी है तो मुमकिन है 😢indthemaskstories8362

  • @SB-mj5mo
    @SB-mj5mo 2 месяца назад +71

    ⚠️गतिमंद आहे तर मोबाईल कसा काय वापरतो ....? आणि त्याला नोकरी कोणी दिली ? चांगली लोक नाहीत का अश्या माणसाला नोकरी द्यायला !

  • @shivamgawali9370
    @shivamgawali9370 2 месяца назад +69

    एका रात्रीत नोट बंदी होऊ शकते, एका रात्रीत Lockdown होऊ शकते, एका रात्रीत सरकार बदली होऊ शकते मग त्या नराधमाला एका रात्रीत फाशी का होऊ शकत नाही....

    • @adeshdevre4019
      @adeshdevre4019 2 месяца назад

      Tu tar jativadi distoy​@Usergkirdhk

    • @HarshvardhanMhasavekar
      @HarshvardhanMhasavekar 2 месяца назад +2

      Kunach chorlas he vaky😂

    • @rajeshgaikwad882
      @rajeshgaikwad882 2 месяца назад +1

      Ipc...crpc ..evidance act baddle ahet....shiksha hi ya kaydyanusar hot aste

    • @sandeshdhanwate9451
      @sandeshdhanwate9451 2 месяца назад

      Tyasathi thithe imandar mansa basle pahije mag kay eka divsat pan fashi hou shakte

    • @aki-un8jw
      @aki-un8jw 2 месяца назад

      त्यासाठी आपण दुबई मध्ये जावे

  • @Life-is--beautiful
    @Life-is--beautiful 2 месяца назад +14

    भारतात गतिमंद फक्त एकच - न्यायव्यवस्था…

  • @lahupatil1999
    @lahupatil1999 2 месяца назад +51

    स्त्रिया जर सुरक्षित राहायचे असतील तर पुन्हा एकदा या देशात छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार व त्यांचे कायदे अमलात आणावे लागतील. तरच या देशातील स्त्रिया सुरक्षित राहतील. 🙏🚩🚩

  • @dev9623
    @dev9623 2 месяца назад +18

    गतिमंद आहे हे खरं आहे निर्दोष सोडा.. बाकी जनता त्याचा उपचार करेल

  • @sambhajidevdhar6050
    @sambhajidevdhar6050 2 месяца назад +26

    मग त्याचा आईने त्याचे तीन लन कसे काय केलं, असे काहीतरी नवीन सांगून आरोपीला पाठीशी घालू नका, तुमच्या पाया पडतो, हेच जर आपल्या घरच्या सोबत झाले असते तर....त्याला शिक्षा झाली पाहिजे

  • @shruti..AajkaySpecial
    @shruti..AajkaySpecial 2 месяца назад +9

    कायद्यानं पळवाट शोधली तर जनतेने कायदा हातात घ्या... आणि आरोपी सोबत न्यायालय पण पेटवून द्या... जिथे योग्य न्याय होत नसेल ती न्याय व्यवस्था उद्ध्वस्तच झाली पाहिजे..

    • @rajendrapalsamkar3899
      @rajendrapalsamkar3899 2 месяца назад

      Agdi barobar aale kayde aaropila shiksha kami dete ulat pidit lokana jast tras detey

  • @krishnabhilare5370
    @krishnabhilare5370 2 месяца назад +27

    मस्त कायदे आहेत आपल्याकडे.
    कायदे लीहणारी मंडळी खूपच भोळी आणि सज्जन होती.

    • @sandeshdhanwate9451
      @sandeshdhanwate9451 2 месяца назад +7

      Bhai kayada thik aahe tyala chalvanare kaamchor aahe

    • @rgking1364
      @rgking1364 2 месяца назад +2

      Kayda kharch changla ahe tr kaydyat evdhe loophole kashe

    • @sachinadasul3118
      @sachinadasul3118 2 месяца назад

      ​@@sandeshdhanwate9451 सगळ्यात दुबळा कायदा आहे आपलं....कायदा वडलावा लागेल आजच्या परिस्थिती नुसार

    • @SurajChavhan-w8d
      @SurajChavhan-w8d 2 месяца назад +1

      ​@@rgking1364 ekhada nirdosh asel tar mg kay karnar?

    • @rgking1364
      @rgking1364 2 месяца назад

      @@SurajChavhan-w8d ha nirdosh tr nhich ahe ani tashi kiti ashe rapist ahe jyana kayda mule fashi zaliy?

  • @unknown_me8839
    @unknown_me8839 2 месяца назад +13

    ह्याच्या आईलापण शिक्षा द्या. आपल्या मुलाने इतके निर्घुण क्रुत्य केले तरी त्याला पाठीशी घालते.

    • @pritiingole9399
      @pritiingole9399 2 месяца назад +5

      Khup prakarana madhe hya aaya ch jawabdar astat kuthe na kuthe. Gunehgar ghadwatana hya asha Aya pn jawabdar astat

    • @rsp151
      @rsp151 2 месяца назад

      त्या कुटूंबाला च घर जाळून समाजातून कामातून बहिष्कृत केले पाहिजे मग बघू कसे नातं जोडतील की सांगत सुटतील तो आमचा कोणीही लागत नाही

  • @rational_indian
    @rational_indian 2 месяца назад +34

    गतिमंद असला तरी जज लाच खाऊन बोलेल निबंध लिहून या

    • @RAMESH-tz4wx
      @RAMESH-tz4wx 2 месяца назад

      अहो, इथे गतिमंद आणि मतिमंद हा प्रश्नच नाही . त्याने अत्याचार केला ह्याचा सबळ पुरावा कुठे आहे ? एखाद्याचे केवळ स्टेटमेंट आरोपीला गुन्हेगार म्हणून सिद्ध करू शकत नाही . शिक्षा तर दूरची गोष्ट आहे . भावनेच्या आहारी जाण्यापेक्षा कमकुवत कायदे तपासून पहा .

  • @tejaswinikeluskar9417
    @tejaswinikeluskar9417 2 месяца назад +8

    गतीमंद असो नाय तर मतीमंद त्याला शिक्षा हि झालीच पाहिजे 😡..... त्या लहान लेकरांचा काय दोष....त्याला कठोर शिक्षा झालीच पाहिजे..

  • @smitarane
    @smitarane 2 месяца назад +14

    हे कृत्य करताना गती मंद,मतिमंद नव्हता.जर असेल तर कोणी कामावर ठेवले त्याला पण काढून टाका

  • @gopalbahire2381
    @gopalbahire2381 2 месяца назад +9

    अगोदर शाळा बंद करा मग आणि त्याला लोकांच्या गर्दीत सोडून द्या

  • @pravin_deshmukh_205
    @pravin_deshmukh_205 2 месяца назад +7

    नोकरी देणारे आणि शालेय व्यवस्थापन गतिमंद आणि मतिमंद आहे
    पळवाटा शोधून केस लांबवायची तोपर्यंत लोक विसरतात मग काय सर्व मागे तसे पुढे त्या मुलींचा विचार करा 😡

  • @siddharthchavan3800
    @siddharthchavan3800 2 месяца назад +5

    12 घटना घडलेत हया आठवड्यात😢

  • @deepikatarse9604
    @deepikatarse9604 2 месяца назад +1

    तो खरच गतीमंद आहे , अस सांगुन सोडून द्या त्याला, आपण सर्व जनता त्याला पाहुन घेउ

  • @shubhamrohankar9371
    @shubhamrohankar9371 2 месяца назад +3

    भाऊ आमच्या अकोला जिल्हा मध्ये सुध्दा काल असाच प्रकार घडला आहे त्या बद्दल व्हिडिओ बनवा.

  • @bhushankadam6782
    @bhushankadam6782 2 месяца назад +6

    तुम्ही न्यूज वाले वाचवा अभियान चालू केलं आहे काय चां गतिमंद आहे फासी देऊन देया ...

  • @shrikantjoshi2593
    @shrikantjoshi2593 2 месяца назад +16

    पत्रकारानेच विचारले का ? गतिमंद आहे का ? ?म्हणुन तर पत्रकारालाच खाज दिसते त्याला वाचवण्याची नाहीतर राष्र्टवादी चा पत्रकार असेल

    • @saKly0-
      @saKly0- 2 месяца назад +6

      राष्ट्रवादी नाही आरएसएस चा पत्रकार होता विनय पाटील

    • @sr362
      @sr362 2 месяца назад

      बरोबर, कपिल सिब्बल सारखे वकिल हे कलकत्त्यात केस हातात घेतात. झालेली दुर्दैवी घटना खो​टी सिद्धकरण्यास कोर्टात 'कसब' पणाला लावतात. जनता मूर्ख आहे. @@saKly0-

  • @sachinpatil9176
    @sachinpatil9176 2 месяца назад +3

    To काय आहे ते जाऊद्या,सरळ मारून टाका,ते पण सर्व लोकं जमा होऊन, हाच न्याय आहे,आपली न्यायालय आधली आहे

  • @nikhilghadigaonkar
    @nikhilghadigaonkar 2 месяца назад +3

    त्याच्या समोर शेन आणि विष ठेवावं दोघं पैकी एक जरी खाल्ल तर म्हणू शकतो हा गती मंद आहे

  • @SiddheshSangare-e3l
    @SiddheshSangare-e3l 2 месяца назад +2

    गतिमंद असुदे नाहीतर कसाही असुदे....त्या चिमुकलीचा विचार करा.....सरकार झोपा काढतय....वाचविणारे जरा त्या चिमुकलीचा विचार करा..

  • @shekharjogur4292
    @shekharjogur4292 2 месяца назад

    फक्त आणि फक्त चौरंगा करणे.....
    छत्रपती शिवाजी महाराज की जय......

  • @Rutushar
    @Rutushar 2 месяца назад +10

    मंद माणूस अत्याचार कसा काय करतोय ते तेवढ कस समजय 😡😡😡

  • @sudhirjagdhane1551
    @sudhirjagdhane1551 2 месяца назад +7

    गतिमंदला पब्लिक च्या ताब्यात दया

  • @milindrajenerurakar335
    @milindrajenerurakar335 2 месяца назад

    इथे कोणीही या व्यक्तीच्या जवळचा असल्यास अन् उद्या कोर्टानं सोडल्यास plzz तेवढ सांगा.... मी वचन देतो याच मुंडकं बदलापूरच्या रोड वर असेल 🙏

  • @ajinkyatodkar7484
    @ajinkyatodkar7484 2 месяца назад +3

    Kolhapur rep case ky zal?

  • @rahulshinde3787
    @rahulshinde3787 2 месяца назад +5

    गतिमंद लोकांना 3बायका भेटत आहेत आणि आमची पोर??

  • @sakshimahajan1629
    @sakshimahajan1629 2 месяца назад +1

    गतिमंद असून त्याला तीन बायका मुलगा सुद्धा आहे आणि गतिमंद असूनही त्याला असले कृत्य करायला कडते?ह्या अर्थाने हा खोटा दावा केलेला आहे..त्याला शिक्षा व्हायलाच पाहिजे

  • @omkarshinde-tr9iq
    @omkarshinde-tr9iq 2 месяца назад +3

    Hyala jar sodla na tar badlapur valynoo hyala kapun takaaaa 🙏🏽🙏🏽

  • @nikhilkamble5604
    @nikhilkamble5604 2 месяца назад +16

    तो गतिमंद नाही आहे त्याने ते certificate बनून घेतले आहेत असे मला समजले आहे त्याने असेच काहीसे आरोप करून गतिमंद असल्याचा दावा करून तो सुटत आहे........ पोलिसांनी पूर्न पणे त्याची मेडिकल करावी.........🙏

    • @MP-rj3xt
      @MP-rj3xt 2 месяца назад +1

      बैठक वाले आहेत डोन्ट वरी

  • @surajkkr3280
    @surajkkr3280 2 месяца назад +10

    आता सगळी गिधाडे ह्या गोष्टी चे राजकारण करण्या करता आंदोलन करणार आणि सर्व सामान्य जनतेला त्रास देणार 😢

  • @MilindJadhav-s4n
    @MilindJadhav-s4n 2 месяца назад

    मतीमंद असेल तर त्याला नोकरी वर ठेवताना शालेय प्रशासनाला कळले नाही का.स्वतःची जबाबदारी असताना
    त्याच्याकडे लहान बलिकांस सोडणाऱ्या महिला सेविका वर अतिशय कडक कारवाई केली पाहिजे

  • @Aarush-x7f
    @Aarush-x7f 2 месяца назад

    गतिमंद असो की मतिमंद असो त्याला कामावर ठेवणारे व त्याला वाचवणारे सगळ्यांना शिक्षा झाली पाहिजे

  • @bhalchandramane-e9n
    @bhalchandramane-e9n 2 месяца назад +1

    तो कोणत्या ही मंद ❤ ड्या चां असो फाशी ही झालीच पायजे. निष्पाप चीमुर्ड लेकरू जिवानिशी गेलं आहे🥹

  • @thetruth.945
    @thetruth.945 2 месяца назад +1

    आता होणार तो गतिमंद.

  • @mayurkale2227
    @mayurkale2227 2 месяца назад +10

    उज्ज्वल निकम वकील असेल तर काही पण होऊ शकते 😢😢😢

  • @savitakaduskar3893
    @savitakaduskar3893 2 месяца назад

    बाकी सगळे करायला मतिमंद नाही,ते कसे कळते, त्या ला सोडू नका शिक्षा सुनावली गेली च पाहिजे.

  • @kisanrathod2701
    @kisanrathod2701 Месяц назад

    गतिमंद होता तर त्याला नोकरी कसी मिळाली ,ह्या राज्यात काय चाललंय हेच कळत नाही 😮😮

  • @sumitvlogvlog8855
    @sumitvlogvlog8855 2 месяца назад +7

    गतिमंद असेल तर तीन बायका करतो आणि एक बायको गरोदर असेल हा कुठला नाही आहे हे सगळं आई पाठिंबा देतात त्याला केला असेल म्हणूनच झाला असेल 😡😡🤬🤬😤

    • @RameshwarKshirasagar-z9d
      @RameshwarKshirasagar-z9d 2 месяца назад

      तो गतिमंद आहे बायकोला शेजाऱ्यांनी गती दिली आसेल

  • @RameshHarale-l6y
    @RameshHarale-l6y 2 месяца назад +10

    तो मतिमंद असो किंवा गतिमंद असो जो तीन वेळा लग्न करतो तो मंद कसा त्याचा चौरंग झालाच पाहिजे इंग्रज जाऊन ऐंशी वर्षे झाली तरी त्यांचे कायदे वापरता अशा लोकांना जनतेच्या हवाली करा

  • @katvokabaap3956
    @katvokabaap3956 2 месяца назад +1

    योग्य निर्णय आहे हा सोडा त्याला गतिमंद आहे की नाय आम्ही बघतो. एकच शिक्षा मृत्यू दंड 🤬

  • @nitinkhardikar6251
    @nitinkhardikar6251 2 месяца назад

    उगाच मनस्ताप करून घेऊ नका. त्याला या प्रकरणातून वाचविण्यासाठी मस्त सेटिंग लावलीय .
    शाळा प्रशासन , राजकारणी , स्थानिक पोलीस स्वतः ला वाचविण्यासाठी काय काय करतील बघाच .

  • @madrockstar7664
    @madrockstar7664 2 месяца назад

    आपण फक्त ऐकतो पाहतो comment करतो आणि उद्या सगळ विसरून कामाला जातो ,,,.......अरे आत्ता रस्त्यावर उतरण्याची गरज आहे , पोलिसाचा धक नाही, राजकारणी लोकांना सत्तेशिवाय काही दिसत नाही पेटून उठा भारताला आता क्रांती ची गरज आहे पेटून उठा,सगळे सोबत येऊन क्रांती करू हर हर महादेव जय शिवराय

  • @anilkawde3341
    @anilkawde3341 2 месяца назад

    Sir certificate kuthuna hi milu shakte

  • @nileshranescorpio
    @nileshranescorpio 2 месяца назад +1

    जर कोणी गतिमंद असेल आणि असे गुन्हे करत असतील तर जरा पण विचार न करता त्याला लवकरात लवकर संपवल पाहिजे...

  • @sandeepsalvi5524
    @sandeepsalvi5524 2 месяца назад

    गतिमंद नाही तो त्याला सोडण्याचा प्रयत्न आहे

  • @commerade2024
    @commerade2024 2 месяца назад +1

    Jai shivaji Jai Bhavani.......

  • @nehayarunkar6730
    @nehayarunkar6730 2 месяца назад +1

    Social media मध्ये बदलापूरच्या दोन मुलिंपैकी एक मुलगी मेलिय हे खर आहे का?

  • @aakashtikkal1620
    @aakashtikkal1620 2 месяца назад +1

    आरोपी मुस्लिम असायला हवा होता.
    सोशल मीडिया, न्युज वाले, BJP सरकार....
    सगळे काम धंदे सोडून पुढील निवडणूक येऊ पर्यंत चर्चा केली असती..
    आरोपी बाजूलाच पण सगळा मुस्लिम समाज ला दोषी ठरवल असत लोकांनी 🙏🏻🙏🏻

  • @maheshborate9817
    @maheshborate9817 2 месяца назад

    त्याच्या चेहर्यावरुन तर वाटत नाही....विषय हा एकच "म्रुत्युदंड"म्रुत्युदंड"म्रुत्युदंड

  • @swarupsuryawanshi8558
    @swarupsuryawanshi8558 2 месяца назад

    ya goshti baghun tar eka changalya vyakti cha doka kharab hoil tyacha kaay??

  • @RAMESH-tz4wx
    @RAMESH-tz4wx 2 месяца назад

    अहो, इथे गतिमंद आणि मतिमंद हा प्रश्नच नाही . त्याने अत्याचार केला ह्याचा सबळ पुरावा कुठे आहे ? एखाद्याचे केवळ स्टेटमेंट आरोपीला गुन्हेगार म्हणून सिद्ध करू शकत नाही . शिक्षा तर दूरची गोष्ट आहे . भावनेच्या आहारी जाण्यापेक्षा कमकुवत कायदे तपासून पहा .

  • @petloversam7894
    @petloversam7894 2 месяца назад

    म्हणजे गती मंद असणाऱ्या माणसांना गुन्हे करण्यास आपला कायदा मान्यता देते काय
    बरं मला एक कळत नाही हे लोकं मग घरच्यावर आतीचार का करत नाहीत

  • @rahulwable6924
    @rahulwable6924 2 месяца назад +1

    गतिमंद जर असेल तर हे बरं कळत टोणग्याला आरे काय कायदा काय सांगतो मी तर म्हणतो कायदा बदला पहिला आता आपण कोणत्या सालात जगतोय

  • @arunshitole3115
    @arunshitole3115 2 месяца назад

    गतिमंद व्यक्तीला शाळा प्रशासनाने त्याला कामावर ठेवलेच कसे आणि त्याला कोणकोणत्या कामासाठी त्याला कामावर ठेवता येते
    कामावर उपस्थित झाल्यावर त्याचे मेडीकल का केले नाही त्याला कोण जबाबदार !

  • @sheetalgudulkar8261
    @sheetalgudulkar8261 2 месяца назад

    ठीक आहे. सोडा त्याला, त्याची गति आम्हीच मंद करतो...

  • @govindmetare3524
    @govindmetare3524 2 месяца назад +1

    माणुस नोकरी करु शकतो.... तर मानसिक आजाराच काहीही संबंध येत नही.....

  • @sonalmemane2131
    @sonalmemane2131 2 месяца назад

    सरकार ने त्याला निर्दोष सोडले तर जनता त्याची हवा काढेल हे नक्की,सोडणार नाही

  • @shubhamrohankar9371
    @shubhamrohankar9371 2 месяца назад +1

    अकोला मध्ये जिल्हा परिषद शाळेमधील शिक्षकाने सहा मुलींवर अत्याचार केला

  • @ambhore4567
    @ambhore4567 2 месяца назад

    मतिमंद गतिमंद आहे लवकरात लवकर सोडून द्या
    बाकी पब्लिक बघून घेईल 🙂

  • @ravindrashinde941
    @ravindrashinde941 2 месяца назад

    गतीमंद म्हणून जो त्याला सोडेल ,त्यांनी त्याला आपले स्वतःचे घरी ठेवावा।तेथेच त्याची सांभाळनूक करावी।योग्य त्या सोयी सुविधा ऊपलब्ध करून द्याव्यात।

  • @DipakShopVlogs
    @DipakShopVlogs 2 месяца назад

    त्याला शिक्षा नाही झाली तर बाहेर आल्यावर नक्की होईल .

  • @MilindJadhav-s4n
    @MilindJadhav-s4n 2 месяца назад

    शिंदे यांना पुन्हा एकदा आपल्याला मुख्यमंत्री पद मिळेल का याचे जबरदस्त टेन्शन आले आहे

  • @Shahebazshakilpatel
    @Shahebazshakilpatel 2 месяца назад

    मग त्याला पण निबंध लिहायला सांगणार का..?🤔

  • @anilkawde3341
    @anilkawde3341 2 месяца назад

    Sir कायदा माहीतच असतो, गुन्हेगार ला. म्हणूनच तर ते मेंटल सर्टीफिकेट घेतात.

  • @vihaanthedamager1946
    @vihaanthedamager1946 2 месяца назад

    गतीबंद आहे आणि बायको गरोदर आहे याची... धन्य रे बाबा धन्य

  • @ganeshkandke6174
    @ganeshkandke6174 2 месяца назад +1

    ये गतिमंद क्या होता है रे सर्किट

  • @Itsviju95
    @Itsviju95 2 месяца назад

    गती मंद आहे तर सोडा त्याला मोकळं
    त्याची गती आम्ही पब्लिक थांबवू ....
    आता एकच निश्चय
    गुन्हेगाराला माफी नाही

  • @eximsarathi5336
    @eximsarathi5336 2 месяца назад +1

    गतिमंद सफाई कर्मचारी कसा ठेवला शाळेने मुलींच्या शौचालयात?

  • @SantoshPatil-vo6cw
    @SantoshPatil-vo6cw 2 месяца назад

    जर तो गतिमंद असेल तर शाळा ट्रस्टी व त्याचे आई वडील यांना आरोपी करा व त्यांना शिक्षा द्या कारण त्यांनी माहिती लपवून अक्षय याला काम दिले

  • @javedshaikh2023
    @javedshaikh2023 2 месяца назад +1

    तुम्ही जे बोलता ते कळतय का तुम्हाला तो गतिमंद आहे तर तो जगतोय का?

  • @avliyacreation
    @avliyacreation 2 месяца назад

    इतक्या पळवाटा आहेत ना आपल्या कडे म्हणून गुन्हेगार आणि गुन्हेगारी वरच्या स्तरावर पोचले आहेत

  • @ravisawant1000
    @ravisawant1000 2 месяца назад +1

    म्हणूनच उज्वल निकम या माणसाला वकील नियुक्त केलाय

  • @pravinharad1378
    @pravinharad1378 2 месяца назад +1

    गतिमंदाला सोडा त्याचा खालचा मतीमंद करायला टाइम ny लागणार

  • @kavitagaonkar2311
    @kavitagaonkar2311 2 месяца назад +1

    गतिमंद असेल तर तो नोकरी कसा करायचा???

  • @therohitbhoye420
    @therohitbhoye420 2 месяца назад +1

    now everywhere :gatimand zalya tarkaa 🥵

  • @bhaskarvhargar8521
    @bhaskarvhargar8521 2 месяца назад +1

    तो गतीमंद असो वा मतीमंद एकच पेट्रोल टाकून जाळणे चचचचचचचचचचचचचचचचच

  • @anilkawde3341
    @anilkawde3341 2 месяца назад

    सर हा गतिमंद आहे मग आई/बहीण/महीला नातेवाईक वर का नाही केला.

  • @Okidokibose
    @Okidokibose 2 месяца назад

    मतीमंद होता तर तो सफाई कामगार म्हणून कसा काय काम करू शकत होता. आणि शाळेच्या प्रशासनाला माहित असताना पण त्यांनी ही जबाबदारी कशी दिली त्याला. आणि तो चेहरा पट्टी वरून तर तो वाटतं नाही की गतिमंद आहे.

  • @ganeshtawade8545
    @ganeshtawade8545 2 месяца назад +1

    मतीमंद आहे मग जागून काय उपयोग द्या सोडून. गरम रॉड बोच्यात टाकला पाहिजे.

  • @CheerfulMoss-bp4wv
    @CheerfulMoss-bp4wv 2 месяца назад +2

    घरच्यांना लाज नाय वाटत का त्याची बाजू घेताना

  • @maheshbhalerao8049
    @maheshbhalerao8049 2 месяца назад +2

    Tyala nirdosh soda baher alyavr tyala kay shiksha deychi ti public detil

  • @jyotsnabande9736
    @jyotsnabande9736 2 месяца назад

    कायद्याची पळवाट....लोक त्याची वाट लावणार

  • @prashantkumavat-wu3yu
    @prashantkumavat-wu3yu 2 месяца назад

    न्याय व्यवस्था मंद झाली आहे....😡😡😡🤫

  • @voyagersofindia4987
    @voyagersofindia4987 2 месяца назад

    3 lagn keli bayko pregnent tewha gati fast hoti ka

  • @nileshkadu2725
    @nileshkadu2725 2 месяца назад

    गती मंद.......न्यायव्यवस्था

  • @pramodgosavi1231
    @pramodgosavi1231 2 месяца назад

    वकिलाने मस्त पत्ती पढवली आहे गती मंद हे काम करेल का स्मार्ट फोन वापरेल का

  • @ChandraBapu
    @ChandraBapu 2 месяца назад +1

    कायद्याच्या कचाट्यातून सुटेल मग जणताच न्याय करेल...

  • @manavharale218
    @manavharale218 2 месяца назад +1

    गतिमंद आहे तर नोकरी कशी दिली

  • @pritiingole9399
    @pritiingole9399 2 месяца назад +1

    Matimanda cha baburao kapun taka.