विनय आणि बाबल्या तुम्हाला कोकण सन्मान मधे बोलावलं नाही का ? तुमचे चॅनल सध्या टाॅपवर आहे. असो. आमच्या मनात मात्र तुम्हीच कायम आहात. खुप सुंदर व्हिडिओ आहेत सगळेच. मी तर जुने जुने व्हिडिओ परत परत बघत असते.
कोकणात आम्हाला रूमवाल्यणे फसले.बोटी मध्ये मासे बघायला तर बोट परत येयाला उशिरा झालेल्या म्हणून त्याने डबल भाडे घेतले चिली बिचवर.मालवन खूप चांगली मानसे आहे. पण आमाला कळेल कसे मानूकी आहे.
पुष्पा ताई नक्की भुईमुगात काय बोलली येवढं तेच कळलं नाही ते जाणून घेण्याची उत्सुकता आहे आता तर नक्की टाका एडिट करु नका हि कमेंट वाचल्याबर पुष्पा ताई दोन चार शिव्या देईल मला पण काही हरकत नाही फक्त एडिट न करता व्हिडिओ टाका बघण्याची खूपच उत्सुकता आहे वैभव प्रभू. डोंबिवली
Kay tumhi doghe poonam tai shi vaad ghalta? Ti pushpa tumhala sadetod uttar dete..poonam tai sugran ahe ..n khup changle nature chi ahe..Tila video t tochun bolun chidayla upsavta..nisha
Te dakhavlyashivay kalanar nahi pudhe kay ahe te.. mag kahijan pahile 3..4 min baghun band kartat ani je main ahe te pudhe asat mhanun adhi dakhavav lagat
ह्या दिवसांत तुमचे छान व्हिडिओ आले, मस्तं होते. पण पुनम आणि पुष्पा असतात तेव्हा एकदम भारी बनतात व्हिडिओ. त्या दोघींच्या बोलण्यानं फारच मजा येते. ❤😂
पुष्पा आली की मज़ा येते वीडियो बगायला
एकदम भारी व्हिडिओ ,बिच्चारी पुष्पा किती तुम्ही दोघे सतावताय तिला.पुनम / पुष्पा / विनुभाऊ एकत्र असले कि मजा येते.बाबुही दोघींनाही पिडतो पण भारी.
खूप छान ❤❤
लय भारी वीडियों मजा आली. आई chi action खूप भारी मजा आली
पुनम ताई पुष्पा ताई व्हिडिओ मध्ये असल्या की व्हिडिओ बघायला मजा येते तुंम्हचे व्हिडिओ खुप छान असतात असेच व्हिडिओ दाखवत रहा ❤❤
1 नंबर विडियो आई पुष्पा ला भारी बोलली
मला कालच्या मेसेज च रिप्लाय नाही दिला मला कोकम आणि आगळं पाहिजे कसे किलो ते सांगा
Mast😊
Call karun vichara..
Mast❤
Me Nashikkar ahe pan ata mala tumchi language bolta pan yete. I LOVE COLORS OF KOKAN❤
लय भारी विडियो
एकदम भारीच 👌👌❤
पूनमताई घाडी नारिंगाऱ्याची भावी सरपंच.पुढच्या ग्रामपंचायत निवडणुकीत प्रचाराकं येऊकं व्हया 😄 पुष्पा ड्रेस घालून नंदनची ताईचं दिसता 😄 माशेवालो आज माणसांका नाय तर मांजरांका खेंगाट माशे घेऊन इलो व्हतो 😂 👌♥️👍
पुष्पा मुळे तुमचा व्हिडिओ चालतोय
Chan pushpa Tai Tumi khup chan aahe
Ek nambar video pushpa
मस्त 👌👌
Lay bhari😂😂
Poonam tai sarakhi bahin pratyek gharat asavai. ghar hasat khelat rahil.
kay solid hoti aai chi action bhari. pushpatai solid🎉🎉
Khup chan
Ek number bhava khup chhan 👌👍 Khup tras dila bichari la 💝
पुनमताई छान दिसते आहे
Bicharya pushpala kiti tras deta tumhi
Nice video
भारी वाटलं आये भडा कली 😂😂😂😂 पुष्पा ताई आल्यावर भारी होतो व्हिडिओ
विचारी पुष्पा भेटली तावडीत
100k zale
Mast
Pushpach nvra kon
खुप छान विडिओ होता 😂हसून पोट दुखले
पुष्पा ला किती सतावत आहे तुम्ही
पुंग्या ला 2024 ला अपक्ष खासदार करूया. रत्नागिरी सिंधुदुर्ग
काजु ची भाजी दाखवा
Already dakhavli ahe @MalvaniRaita youtube channel war
विनय आणि बाबल्या तुम्हाला कोकण सन्मान मधे बोलावलं नाही का ?
तुमचे चॅनल सध्या टाॅपवर आहे.
असो.
आमच्या मनात मात्र तुम्हीच कायम आहात. खुप सुंदर व्हिडिओ आहेत सगळेच. मी तर जुने जुने व्हिडिओ परत परत बघत असते.
कोकणात आम्हाला रूमवाल्यणे फसले.बोटी मध्ये मासे बघायला तर बोट परत येयाला उशिरा झालेल्या म्हणून त्याने डबल भाडे घेतले चिली बिचवर.मालवन खूप चांगली मानसे आहे. पण आमाला कळेल कसे मानूकी आहे.
Poonam ne bhashan kele tar Babula Kay problem aahe
पुष्पा ताई नक्की भुईमुगात काय बोलली येवढं तेच कळलं नाही ते जाणून घेण्याची उत्सुकता आहे आता तर नक्की टाका एडिट करु नका हि कमेंट वाचल्याबर पुष्पा ताई दोन चार शिव्या देईल मला पण काही हरकत नाही फक्त एडिट न करता व्हिडिओ टाका बघण्याची खूपच उत्सुकता आहे
वैभव प्रभू. डोंबिवली
Kay tumhi doghe poonam tai shi vaad ghalta? Ti pushpa tumhala sadetod uttar dete..poonam tai sugran ahe ..n khup changle nature chi ahe..Tila video t tochun bolun chidayla upsavta..nisha
Pushpa saral and sathi mulagi ahe. Innocent ahe. tila jasta tras deu naka.
कोकण सन्मानाक जावक नाय काय तुम्ही
😂😂😂😂
बाबू पुष्पाला कीती त्रास देतो रे
Are ka re pushapala yevadha tras deta hmmmm
Dada thumbnails ca font konta... Ani video kupc Chan asta maja family la tumcya video kup avdtat ❤ #onetree
काय ती बिचारी पुष्पा
पहिलं introuding वीडियो ची 2 ते 3 मीन असते मग पुन्हा तेच वीडियो मदे direct वीडियो चालू करा पहिले 3 मीन waste time
Te dakhavlyashivay kalanar nahi pudhe kay ahe te.. mag kahijan pahile 3..4 min baghun band kartat ani je main ahe te pudhe asat mhanun adhi dakhavav lagat
मस्त
Mast
मस्त