Shankar and shitli is one of the best series of MHJ. In this series all characters becomes so natural, different and authentic. Hats off to the art n costume dept. for Shivali s character s dress and hair style, so much natural n close to reality 👏👏
Really amazing acting! What an expressions Namrata Sambherao Ma'am! You guys should be blessed by international projects! What an awesome level of acting at times method acting wow!
गौरव मोरे 😂😂😂👌👌पण खरच तिघांची खूपच ओढाताण होतेय अस वाटल.रसिका यांचा आवाज पण boarवाटला.लहान मुलीच्या वेळी शिवालीची आठवण झाली.चेतना भटने का असा अभिनय केला माहिती नाही की शिवालीची आठवण यावी.
गौरव मोरे 😂😂😂,पण खरच तिघांची खूप ओढाताण होतीये अस वाटत होत.शिवाली लहान मुलगी म्हणून खरच छान वाटली असती.रसिकांचा आवाजातलाchangeपण boareवाटला.शब्द नेहमीप्रमाणेच छान होते.
❤️ प्रियदर्शनी ❤️ नेहेमी प्रमाणे खूप सुंदर दिसतेस🥰 barring khup chan 🤣💯
गवोरव तुझी सगळी अपिसुड मला फाहर आवडते बेस्ट लई भारी भाऊ असच हस्वत राहा 👍
गौर् या काय धमाल स्किटची सुरूवात केलीस. 🤣😃😂😄😆😀🤩 मस्तच 👌💓👌 पण बबड्या लेकरू जरा जास्तच हेल्दी होतं.
हश जात्रा हा कार्य क्रम आम्ही नेहमी च पहात असोतो मी खुप प्रेमी आहो❤❤❤❤❤❤❤
गौरव हेट्स ओफ लव यू डियर अनेक आशीर्वाद 😂😂😂
Shankar and shitli is one of the best series of MHJ. In this series all characters becomes so natural, different and authentic. Hats off to the art n costume dept. for Shivali s character s dress and hair style, so much natural n close to reality 👏👏
Amazing Gaurav, he prahasan dusryanda baghtoy ani titkach te Nava vatat aahe, wah Gaurav , khup khup ❤❤kautuk,
The best Actor Gourav more❤❤❤
सध्या गौरव मोरे हास्य जत्रेत दिसत नाही.सध्या तो काय करतो ?
Really amazing acting! What an expressions Namrata Sambherao Ma'am! You guys should be blessed by international projects! What an awesome level of acting at times method acting wow!
सोनाली कुलकर्णी याचना आवाज खुप गोड आहे
आणि गौरवचा make up करणाऱ्या makeupman ला salute
खांडेकर खरच काॅमेडीयन आहे, फक्तं काय हसवतो हे यान्ना दाखवून द्यायलाच हवं आहेच
Samir chavgule have natural comedy timings..
गौरव मोरे 😂😂😂👌👌पण खरच तिघांची खूपच ओढाताण होतेय अस वाटल.रसिका यांचा आवाज पण boarवाटला.लहान मुलीच्या वेळी शिवालीची आठवण झाली.चेतना भटने का असा अभिनय केला माहिती नाही की शिवालीची आठवण यावी.
हास्यजत्रे मुळे गौरव मोरे बरोबर प्रेक्षकांची मराठी सुद्धा सुधारेल😅
हास्य जत्रेतील दोन नंबर अभिनेता म्हणजे गौरव. कठीण शब्द बोलून अभिनय करणे तितकेसे सोपे नसते. गौरवने हे आव्हान पेलले असे वाटते.
khup chan episode.. 👍👍
प्राजक्ता ला लग्नाची गरज आहे खुप ❤
@Gaurav More ZABARDASTTTTTTTTTTTTTTTT.
Gaurav sir,mst,Samir dada always nice ❤ overall all Actors Superb.i am big fan of MHJ
Gaurav la prove karayachi garaj nahi aata. Day one supporter aahe Gaurav cha
प्रिया ला योग्य रोल किंवा कॅरेक्टर दिला जात नाही
बाबा पेक्षा लेकरु वजनदार मला वाटत शिवाली लहान आहे तीला पहायला आवडल असत
😂😂
1@@shirishpatil5807
खूप छान ऍक्टिंग गौरव 😅
Eek no gavrav bhava ❤🎉
Shivlila ghyayla pahije hote. Chetnala ha roll shobhqt nahi.
प्राजक्ता यांच्या ड्रेस चा रंग जरा पांढरा किंवा दुसरा कुठला असता तर कदाचित आणखी सुंदर दिसल असत anchoring.
गौरव मोरे 😂😂😂,पण खरच तिघांची खूप ओढाताण होतीये अस वाटत होत.शिवाली लहान मुलगी म्हणून खरच छान वाटली असती.रसिकांचा आवाजातलाchangeपण boareवाटला.शब्द नेहमीप्रमाणेच छान होते.
❤❤❤MHJ....Gaurav more superb ❤❤❤
Priya nama P.P. sagle
Ghatavarche ahet Pun shiva malvani asun ghati bhasha changli bolte far chan.
भर उन्हाळ्यात काळा ड्रेस कशाला?
Gaurav More 👌
स्किट mute करा.. अंन नुसता त्या प्राजक्ता ची , बर , वाहदादा सुरू ठेवा. 🙄🙄 mute करत जा रे निदान तिला एडिटिंग मधे...
सई ने कसा लाडाने गाल गोंजारला ❤❤🤪🤪🤪
Gaurav मस्त Too Cool
🎉 Grea🎉
Priyadarshini I love you ❤
SHIVALI far chan làhan mulgi karte P.P. & RASIKA chya muli chya bhumiket shivali
Real 5 varshachi vatat hoti chetna &namratalà nahi shobhat nama lolycha roll shobhto baki
CHETNA pun chan bhumika karte .
सोनाली सगळ्यांच्या मनातल बोलली.
गौरव एक भन्नाट कलाकार!!!!!
अरे त्या प्राजू चं 🎤 माईक काढा नुसत मध्ये मध्ये बोबलतिये
King of gavrav more
1.5x speed ne paha slow man skit
ह्या स्किट नंतर गौरव मोरेची जिभ सुजली असेल😂
You are very nice
😂😂😂हास्यजत्रा की गोळे दाखवा
प्रसाद खांडेकर जून झाल यार ते बोअरींग होतय आत्ता
Lekru shobhAt nahi
Choti Sonali kulkarni kiti average diste ani acting karte.. 😏
priya mast😍 skit faltu hote
🎉🎉🎉
Gatishil don't like sorry
Priya ch pn vait vatal yaar
Ha carecter band Kara खांडेकर दादा
खांडेकर किती फालतू
Shitti Marne by lady,wah wah wah wah shubhanallah
Rasika is useless actor only nothing else