आई - Aai | Marathi Song 2021 | Shivlaxmi Aaisaheb | Bhaiyasaheb More | Asavari Recording Studio

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 27 ноя 2024

Комментарии • 577

  • @ShivlaxmiAaisaheb
    @ShivlaxmiAaisaheb 3 года назад +351

    आमच्या सारख्या अनेकांच्या मनाची अवस्था सांगणार सादरीकरण... मनाची घुसमट, परीक्षा, परीस्थिती अन् आईची असामान्य साथ सांगणारं हे गीत आमच्या सारख्या अनेकांच्या मनात घर करून रडायला भाग पाडते 😭😭😭

    • @Anviadsul
      @Anviadsul 3 года назад +6

      Kharch aaisaheb 1 no ahe vatt movie khup kahi shiknya sarkh ahe yaat samaja paryant he pochal pahije khup chan praytn kela ahe

    • @nitinpatil6476
      @nitinpatil6476 3 года назад +5

      Aai saheb khup chan song ahe

    • @rahulsalunke0621
      @rahulsalunke0621 3 года назад +2

      अत्यंत भावनास्पर्शी song ❤️😔🥲

    • @JVStory
      @JVStory 3 года назад +3

      Really nice ..Very good song . going..

    • @KPD1998
      @KPD1998 3 года назад +2

      😍

  • @pravinpatil1683
    @pravinpatil1683 5 месяцев назад

    खर सांगू दादा... देवाने सगळ्यांना सारखेच पाठवले पण काही लोकांना चांगला दृष्टिकोन नाही दिला ..❤

  • @vishalsalunke4680
    @vishalsalunke4680 3 года назад +1

    खूप छान डोळे भरून आले आई साहेब

  • @milindaabajikhairnar4060
    @milindaabajikhairnar4060 3 года назад +3

    अश्या लोकांना जग हिनावत शिव्या देतं,त्यांना त्यांचे आपले लोक पण स्वतःपासून लांब करता....परंतु आसावरी प्रोडक्शन ने ह्या गाण्याच्या माध्यमातून तसेच ह्या व्हिडिओ च्या माध्यमातून दाखवून दिले की ही लोक दुसरं तिसरे कुणी नसून ते आपल्यातीलच एक आहेत....त्यांनाही जगण्याचा अधिकार आहे.....आसावरी प्रोडक्शन च्या सर्व सदस्यांचे मनापासून आभार....आपल्याकडून असेच छान प्रोजेक्ट पूर्ण होवोत हीच गणपती बाप्पा चरणी तसेच आई कानुबाई चरणी प्रार्थना.....
    मला तुम्हाला एकदा भेटण्याची संधी द्या मित्रांनो.... खूप मनापासून इच्छा आहे तुम्हाला भेटण्याची🙏🙏🙏🙏

  • @madhurimakulkarni640
    @madhurimakulkarni640 3 года назад +13

    No words to express... आईच्या प्रेमाला उपमा, मोजपट्टी, कारण....अस काहीही नसतं ते फक्त प्रेम असत... आईला आपलं लेकरू नेहमीच प्रिय असतं...मग ते कोणीही असो... कसही असो...
    खरोखरीज transgenders साठी समाजामध्ये जागृती होण्याची खुप गरज आहे...इतरांकडे बोट न दाखवता स्वतःपासून सुरुवात करा...एक दिवस सगळं जग बदललेल असेल...🙏

  • @khandeshiviju3607
    @khandeshiviju3607 3 года назад +16

    खुप सुंदर दादा... शब्द च नाही उरले या अभिनय ला..🙂🙌🏻🙏🏻

  • @vishalkapkar8003
    @vishalkapkar8003 3 года назад

    Aai saheb khup sunder....radayla lagle mi...mla tumhla bhetaychi sandii milavi🥰🥰❤..

  • @rahulmusale1387
    @rahulmusale1387 2 года назад

    आई हे आपलं दैवत 💗 आसावरी स्टुडिओ चे अभिनंदन💐💐💐

  • @SingerPrashantDesale
    @SingerPrashantDesale 3 года назад +55

    खूप छान गायले आहे भैय्या भाई आणि स्टोरी खूप भावनिक आहे शूट एडिट मस्त रिधम music ग्रेट आईसाहेब शिवलक्ष्मी यांना मी फॉल्लो करतोच तर खूप छान सॉंग आहे सपोर्ट करा मित्रांनो.

  • @2full2half48
    @2full2half48 2 года назад +1

    खूप छान गाणे आहे. त्यांना पण देवानेच निर्माण केलय. सर्व जण साथ सोडतील पण आई केव्हाच तीच्या मुलाची

  • @sarikasakunkhe968
    @sarikasakunkhe968 3 года назад +2

    आईसाहेब तुम्ही आमचे प्रेरणास्थान आहात 🙏🏻 तुमच्या आयुष्यात जे काही घडले ते पाहून एकूण मन हेलवते पण तुमचा आयुष्याकडे बघण्याचा दृष्टिकोन व तुमचं धैर्य बघून मनापासून तुम्हाला सलाम 🙏🏻 व भविष्यातील वाटचालीसाठी शुभेच्छा ❤️❤️❤️ Yes you're really 👑 queen of millions 💕💕💕

    • @D.kendre
      @D.kendre 11 месяцев назад

      😅😂

  • @neetabhegade5356
    @neetabhegade5356 3 года назад +2

    खुप सुंदर..... पैसा कमवण्यासाठी साडी नेसणाऱ्यातलया तुम्ही नाहीत. You're Genuine
    तुमचा मनापासून आदर करते...🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @khandeshnarassa8814
    @khandeshnarassa8814 3 года назад +2

    ज्या लोकांची कोनी गोष्ठी पन नही करत त्या लोकान बद्दल लोकांची सोच बदलन्याच काम एका सोंग चा माध्यमातुन करन खुपज कठीन काम आहे 💯 खरज तुमचा महेनतीला खुप मान आहे 🙏❤🤗 asavari great work any time 🥰

  • @surajmujade6190
    @surajmujade6190 3 года назад

    खरच ताई खुप छान विडीओ आहे बगून डोळ्यात पाणी आलं खूप छान भावना व्यक्त केल्यात. गाणी ज्यांनी गायलय ते खूप मनापासून गायलय. thanks khup chaan 💓

  • @ComedyNews-c4z
    @ComedyNews-c4z 3 года назад +1

    Khup Chan aai mala as वाटते की. तू एक अशी वक्ती आहे. ज्याचं कोणी नसल तरी त्याच्या पाठी मागे तू आहेस. देव आहेस आई तू खर.

  • @trishalilakde8966
    @trishalilakde8966 3 года назад

    शेवट पाहून अंगावर काटा आला खरच खूप भारी आणि तेवढेच खर सुद्धा

  • @rahulsonawane6595
    @rahulsonawane6595 3 года назад

    खुप असं सुंदर गीत गायलं दादा तुम्ही काळंजाला लागणारं😥😥👌👌👌

  • @चेतनपवार-श5ध
    @चेतनपवार-श5ध 3 года назад +3

    आईसाहेब हे गान्यात जे काही देखावा दाखवला ते बगून काय बोलाव तेकळाना 👌👌खूप छान आईसाहेब माला खूप आवडल

  • @jkkhandesh3887
    @jkkhandesh3887 3 года назад +22

    अत्यंत भावस्पर्शी ❤️ गाणं
    Asavari all teams congratulation
    Bhaiya more dada आणि vicky dada 👍👌👌💯

  • @SamadhanmaliDharangaon
    @SamadhanmaliDharangaon 3 года назад +5

    लय भारी प्रॉपर स्टोरी दिग्दर्शन एकदम मस्त

  • @dhansubhaejoylifestyle7425
    @dhansubhaejoylifestyle7425 2 года назад

    खरंच थोडा वेळ माझे दिवस माझ्या समोर उभे राहिले 😭😭😭😭

  • @prasadbadgujar4962
    @prasadbadgujar4962 2 года назад

    भैयासाहेब खरच गाणं खुप भारी आहे, आपलं जसं आयुष्य आहे तसंच त्यांचं पण आयुष्य आहे

  • @mrs.a.r.bhosale5106
    @mrs.a.r.bhosale5106 2 года назад

    अतिशय हृदयस्पर्शी ......शब्दच नाहीत बोलायला...

  • @sangitamane5680
    @sangitamane5680 3 года назад +1

    खूप छान गायले आहे मन हेलावून टाकणारी आहे ही गोष्ट😭😭😭😭

  • @SUNIl-en9lc
    @SUNIl-en9lc 3 года назад +2

    खरोखरच गाण्याचे शब्द काळजात घुसतात आई माझ्याकडे शब्द च उरले नाही सांगायला

  • @vinodkumavat
    @vinodkumavat 3 года назад +21

    खूप सुंदर विकी भाऊ संपूर्ण टीमने खुप मेहनत घेतली आहे आणि सोंग सुद्धा खूप मस्त झाले आहे संपूर्ण टीमचे खूप खूप अभिनंदन

    • @mahendrapatait2439
      @mahendrapatait2439 3 года назад

      😭😭😭😭

    • @rkpatil3991
      @rkpatil3991 3 года назад

      भाऊला सॉंग म्हणायचं होत ...नो प्रॉब्लेम dear

  • @shubhcreative4299
    @shubhcreative4299 3 года назад +3

    नुसती गाणी बनवत नसतो... समाजाला काय हवं ते वेळोवेळी देण्याचं एक आदर्श काम होण्याचा एकमेव प्लॅटफॉर्म म्हणजे #asavari studio..
    Exceptional work

  • @aakashmore2573
    @aakashmore2573 3 года назад +3

    आईसाहेब खरंच हा विडिओ मनाला लागणारा आहे वैयक्तिक जीवनात घडणारी घटना तुम्ही विडिओ द्वारा दाखवली 👌👌

  • @sanjaybellale542
    @sanjaybellale542 3 года назад +3

    हृदयस्पर्शी ।। मनाचा आणि भावनेचा स्पर्श हाच महत्वाचा ।।

  • @simranmore4046
    @simranmore4046 3 года назад

    अत्यंत हृदयस्पर्शी होत साँग खूप च भारी आईसाहेब

  • @ravichandneri6236
    @ravichandneri6236 2 года назад

    Khup chan kely video...... Sampurn team la khup khup shubhechha 🎉🎊🙏

  • @sbmloversandipjagtap2332
    @sbmloversandipjagtap2332 3 года назад +3

    खूप सुंदर असावरी टीम सलाम तुमच्या कार्याला 🙏👌
    जबरजस्त आवाज भैया सर ❤️
    अंगावर शहारे आले विडिओ बघून ❤️
    रोहीत दादा खूप छान शूट केल

  • @kunalpawar6038
    @kunalpawar6038 3 года назад

    आई साहेब काय बोलु समजते नाही 🙏🙏🙏🙏विडीयो बघुन डोळ्यात पानी आल

  • @TukaramArt
    @TukaramArt 3 года назад +1

    क्या बात है ? खुप मस्त सॅाग बनवला दादा ?
    👌👌👌👌👌👌👌👌👌🌹🎙🎶🎵🎶🎵🎶🎵🌹👍

  • @latadabhade5647
    @latadabhade5647 2 года назад

    मनाचा ठाव घेणारे गीत आहे गायण हृदयस्पर्शी आहे चित्रण वास्तव्य घडविणारे

  • @manojgajare1628
    @manojgajare1628 3 года назад +2

    Hi taisaheb khup khup sundar song aahe taisaheb,mast ek number 👌👌👌👌👍👍jay bhim dada tai 🌺🌺💐💐🌷🌷🌹🌹🌻🌻

  • @mrunsaa_618
    @mrunsaa_618 2 года назад

    Angavr Kate aani dolyat pani yail as song tr ekdam khrch aahe Swami tini jagach aai Vina bikhari aai sahebh khrch tumi khup grate aahe

  • @b.h7540
    @b.h7540 3 года назад

    भैय्या भाऊ आवज एकच नंबर जय खान्देश

  • @roshaninagar4548
    @roshaninagar4548 3 года назад

    Khup chan song...
    Manala bhavuk Karnare aahe...
    Me tar songs aikta aikta radle mahit nhi ase ka pn khup chan vatle aikun...... Very nice 😍😍😘😭

  • @singerrahulmore2775
    @singerrahulmore2775 3 года назад +1

    भैय्या भाऊ खुप सुंदर आवज आहे तुमचा
    संपुर्ण असावरी टिम खुप चांगल्या पधतीन काम करतात खुप मस्त स्टोरी आहे जय खान्देश असावरी टीम🙏🙏🙏

  • @letscreate2344
    @letscreate2344 2 года назад

    Khup sundar..angavar kata ala kharchh..❤️❤️❤️

  • @tiktokpiyu2837
    @tiktokpiyu2837 3 года назад +1

    Aai khrech kupa mast ahe 😭dokyta pani ala bagun 🙏

  • @narayanimyworld
    @narayanimyworld 2 года назад

    Khup sundar.. Dole panavale.. Kaljala bhidnare geet

  • @chetankolimusic858
    @chetankolimusic858 3 года назад +2

    भैया दादा मराठी गायन खुप जोरदार आहे जय खान्देश 🙏🙏🙏

  • @dineshtayade688
    @dineshtayade688 3 года назад

    Must aai saheb👌👌👌

  • @vishwadhawale.9351
    @vishwadhawale.9351 2 года назад

    खरंच ऐक नंबर 👌👌 शब्द अपूरे पडतात

  • @everythingavailablehere1172
    @everythingavailablehere1172 3 года назад +2

    Tumhe yaa song laa tv मध्या पण रिलिज करायला पाहिजे होता भैया मोरे

  • @CookwithManjusha-xg7uz
    @CookwithManjusha-xg7uz 3 года назад +1

    अप्रतिम गीत आहे... हृदयस्पर्शी शब्द आणि सुंदर सादरीकरण ताई 🥺🥺🥺

  • @singermanojchavhan9528
    @singermanojchavhan9528 3 года назад

    Are Waaa bhau ek Dum bhari Manala Lagala song Mast Shivlaxmi taii

  • @sopan_mahale123
    @sopan_mahale123 3 года назад +3

    3:12 खुप मस्त स्टोरी 1 नंबर आहे बाकी भैया साहेभांचा तर विषयच नाही 1 नंबर ❤️🙏

  • @sameerksofficial5377
    @sameerksofficial5377 3 года назад +10

    Super👍 vikki bhagesh and all asavari team members ❤❤❤

  • @mh07creation19
    @mh07creation19 3 года назад +3

    खरंच खूप छान आहे गाणं .
    अश्याच स्टोरी वर एखादी शॉर्ट फिल्म करा खुप छान आहे .

  • @umeshsuryawanshi7879
    @umeshsuryawanshi7879 3 года назад +7

    खुप अप्रतिम सादरीकरण सर्व टिम चे अभिनंदन ....एक भावस्पर्श समाज प्रबोधन करणारं गित , विक्की ,भागेश ,भैय्या,अभि,तसेच सर्व अभिनय करणारे कलाकार यांचे ऊत्कृष्ठ काम केले आहे.....

  • @yogeshjoharejohare9339
    @yogeshjoharejohare9339 3 года назад +3

    Khub Sundar story banawali ahi🙏🙏😭😭🙏🙏🙏🙏

  • @poojaahirehousequeenjhatpa103
    @poojaahirehousequeenjhatpa103 3 года назад +1

    Khupch chhan ahe song 😥😥kharach lokanchi najaret vegale ahet pn tas kahihi nahi karan te सुध्धा माणूसच आहेत ना खुपचं मस्त पण आईं साहेबांना अजुन घ्यायला पाहिजे होत🥰🥰

  • @KBMotivationMarathi
    @KBMotivationMarathi 3 года назад

    अति सुंदर गायन समाजाची खरी व्यथा मांडली
    खूप आवडल ❤️❤️❤️

  • @akmusiclover8669
    @akmusiclover8669 3 года назад +1

    Bhaiya dada tumchya vaice la tod nahi all world madhe

  • @ashwinihande920
    @ashwinihande920 3 года назад

    Ek num aai Saheb

  • @jagdishshirsathofficial
    @jagdishshirsathofficial 3 года назад +10

    खुप सुंदर गीत दादा सादरीकरण, गायन, संगीत अतिशय सुंदर सत्य परिस्थिति दाखवली🌹🌹👍👍👌👌🙏

  • @sarikavaibhavtagunde8047
    @sarikavaibhavtagunde8047 3 года назад +1

    Aaisaheb ha video pahun man bharun ala .pan tumhcha samaj karyala Salam ahe tumchya sarkhya aai che aaj margadarshan hya samajala hotay.🙏🙏

  • @shivamchopane7253
    @shivamchopane7253 3 года назад

    Lyrics लिहणार्याला मनाचा मुजरा खूप सुंदर लिखाण , गायन, स्टोरी,acting सर्वच सुंदर

    • @lokeshdube2086
      @lokeshdube2086 3 года назад

      सिंगर kon ahe ya song ch

    • @shivamchopane7253
      @shivamchopane7253 3 года назад

      @@lokeshdube2086 bhaiya saheb more

    • @lokeshdube2086
      @lokeshdube2086 3 года назад

      @@shivamchopane7253 pn as watte ki शिवलक्ष्मी आई nech mhtl voice sem ahe

  • @chetanshelar1878
    @chetanshelar1878 3 года назад +3

    हृदयस्पर्शी.💓
    खूप सुंदर अस गीत सादर केलं भावांनो। proud of u all team😘❤️

  • @rajsuryawanshi9473
    @rajsuryawanshi9473 3 года назад +1

    Khup chaan....nice theam .....AAi

  • @yogi7594
    @yogi7594 3 года назад +4

    Khupach chan 👌🏻👌🏻😢😢very heart touching....
    Beautiful scripted 👌🏻👌🏻🙏🙏🌹🌹🌹

  • @KavitaChavan05
    @KavitaChavan05 2 года назад

    सादरीकरण.....लय भारी!! 👍

  • @ranjeetkhare4140
    @ranjeetkhare4140 3 года назад

    Khup bhari Sandesh ahe ha trutiyapanta sati

  • @swapnildeore8000
    @swapnildeore8000 3 года назад

    Khup sundar gana ahe..
    lyrics pan best ahet...
    Shivlakshmi tu bhari ahes g..khup hushar ani creative👍👍
    Saglyanche karawe titke Abhinandan thode ahe💐💐💐

  • @sandhyabrid8600
    @sandhyabrid8600 2 года назад

    Masttach AaiSaheb Far sunder 👌👌🙏🙏

  • @shraddhakarane3310
    @shraddhakarane3310 3 года назад +2

    हृदयद्रावक गीत आणि कहाणी 👍खुप छान

  • @sejalpawar3227
    @sejalpawar3227 3 года назад +1

    Osm lines mast Aai Saheb🥺♥Body Var kata ala story baghun😓👍♥🥀Mast Khup Chan🔥💪🙏

  • @akshaypatil8516
    @akshaypatil8516 Год назад

    Song aykun dodyat pani aal bhau angavr kate aale 👌👌👌👌

  • @shobhasambare1462
    @shobhasambare1462 2 года назад

    Aisaheb tumhi chan dusaryana sambhalanyach kam karti ahe. Ashirwad.

  • @anuradhapatil1088
    @anuradhapatil1088 3 года назад +1

    खूपच सुंदर!

  • @khandeshiboss1296
    @khandeshiboss1296 3 года назад +1

    Kdakakk bhaiya bhau ❤️😘

  • @saurabhzope7870
    @saurabhzope7870 2 года назад

    Ek no bhau ❣️

  • @Annya-qz9ix
    @Annya-qz9ix 3 года назад

    Kharc Radvales bhava great

  • @vaishalimore6786
    @vaishalimore6786 2 года назад

    आई तुला पाहुन मला जगण्याची उमेद निर्माण होते ❤️

  • @chandumusicpatil1993
    @chandumusicpatil1993 3 года назад +12

    😭😭😭😭 खरं आहे आई वीना जीवन नाही 🙏🏽😭😔miss youआई 😔

  • @madhurinerpagar7530
    @madhurinerpagar7530 3 года назад +1

    Khup chhan video

  • @djakshaymalegaon7355
    @djakshaymalegaon7355 3 года назад +1

    Kdk bhau ✌️🙏

  • @rahulmusale1387
    @rahulmusale1387 2 года назад

    हृदयस्पर्शी गाणं भैया दादा 👌👌👌

  • @komaljagtap1161
    @komaljagtap1161 2 года назад

    आई हा शब्द खुप छान आहे डोळ्यात पाणी आले 😢💖

  • @sakshisarwar5608
    @sakshisarwar5608 3 года назад

    खरंच खूप छान अश्रू अनावर झाले

  • @shubhangikamble4930
    @shubhangikamble4930 2 года назад +1

    खुप छान गाणं 👍❤️ डोळ्यात पाणी आले

  • @vaishalimore6786
    @vaishalimore6786 2 года назад

    आई तु अनाथ मुलांची आई झाली तुला सलाम

  • @shraddhaasachinrajebhosale7791
    @shraddhaasachinrajebhosale7791 3 года назад +1

    Khup chan aaisaheb.

  • @vanitakedare669
    @vanitakedare669 3 года назад

    Khup chan song ahe mazya mann la khup bhuuk zali ahe

  • @Poojapatil-cr5iz
    @Poojapatil-cr5iz 3 года назад +3

    Khup chan.. Heart touching song😍

  • @yadavpawale9299
    @yadavpawale9299 3 года назад

    Khup sundar ahe Aai

  • @bharatinarkhede4377
    @bharatinarkhede4377 3 года назад +1

    👍👍👍 must

  • @sayli642
    @sayli642 3 года назад

    Kharch khupp chan .....

  • @moriahmartis7345
    @moriahmartis7345 Год назад

    Im happy cz finally u hv everything now what u want appreciate ur straggle its vry tuff i can understand cz i stand a b in lgbtq community this journey is vry tuff 😢need ur blessings ❤️

  • @poojamalve9325
    @poojamalve9325 3 года назад

    Kharch khup chan song ahe.......shadch nhit ahet sagnyasati😭😭😭

  • @ChimuAgone
    @ChimuAgone 3 года назад

    अतिशय सुंदर आणि छान व्हिडिओ आणि गान तयार झालाय

  • @samjadhav5920
    @samjadhav5920 3 года назад +2

    Mast vatal 💥💥💥💥

  • @ganeshmali740
    @ganeshmali740 2 года назад

    Nice Song. खूप मस्त आणि अप्रतिम

  • @jannatworld8231
    @jannatworld8231 3 года назад +1

    किती सुंदर 👍🏻👍🏻

  • @sangramvhanagade43
    @sangramvhanagade43 3 года назад

    आई ही आईच असते🙏🏻

  • @nikhilsuryvanshi5759
    @nikhilsuryvanshi5759 3 года назад

    Super Asavari studio

  • @aditishinde5790
    @aditishinde5790 3 года назад

    Khup chan aai saheb