संस्कृती जोपासणारे गीत तुम्ही घेऊन आलात खूपच मस्त गीत आहे आणि ॲक्ट तर कडक च से भैय्या दादा कावेरी मस्त ❤आणि आसावरी वरी ना दणका डब्बल कडकं विक्की भाऊ आणि भागेश भाऊ ना विषयच हार्ड से भो❤❤❤❤ डायरेक्ट एकच नंबर महेश दादा❤❤❤जय खान्देश जय आदिवासी 🤘🙏
भगेश भाऊच गायन अप्रतिम आहेत आणि त्यात भैया भाऊची ॲक्टिंग व संपूर्ण टीम ने घेलेली मेहनत या गण्या मधी दिसून येत आहेत मनापासून संपुर्ण टीमचे अभिनंदन अशीच छान गाणी खान्देश इंडस्ट्रीतून येत राहावी अशी साई बाबांच्या चरणी प्रार्थना करतो🙏♥️♥️🙏 5:31
अस्सल खान्देश संस्कृती परंपरा मांडणार साँग & सर्वांनी केलेली कलाकृती म्हणजेच हिट पे हिट सुपर हिट..❤️🔥🎉 Mayur ने Creativity मध्ये काहीच कमी नाही भावा तुफान डायरेक्ट..💫❤️🔥 #viral #hit #song
जुनं नाक नकसानी हाई पोर ह्या गाण्याला काय अप्रतिम म्युसिक आणि आवाज तर एकच नं भाऊ....... हें गाणं जर याच म्युसिक वर पूर्ण बनवल तर 2024 चं 1नं चं गाणं असेन 100% 👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌
आपली संस्कृती ❤ आपला अभिमान ☺️🙏 खरं तर ह्या गाण्यातून दिसून येत आहे...💯😘 आणि आदिवासी पारंपरिक नृत्य व संपूर्ण आसावरी टीम खूपच छान❤ कौतुक करावे तेवढे कमीच 🎉🎉 नक्कीच खूप हिट होणार ही मोहनलाल ची पावरी💯😎😎 Love from:- श्री देव मामलेदार ब्रास बॅण्ड सटाणा🎷👏
अत्यंत सुंदर असे गीत आहे आणि त्यात आदिवासी संस्कृतिक परंपरिक नृत्य ,वेशभुशा ,परंपरिक वाद्य, तारपा,ठेका,ई. छान अस प्रदर्शन या गाण्याच्या माध्यमातून दाखवण्यात आले आहे. या गाण्याची पूर्ण टीम च समस्त आदिवासी बांधवां च्या वातीन धन्यवाद करतो...❤ ❤जय जोहार जय आदिवासी
भागेश भाऊ आवाज एकच नम्बर 🙏🙏 भैय्या भाऊ भारीच नाचले ❤ असेच नवीन गाणि तयार करण्यास ईस्वर आपल्या सगळ्या टीम ला पुढे जाण्यास मार्ग देओ धन्यवाद पूर्ण टीम ला😊🙏
आदिवासी बांधवानची एक स्वतंत्र ideology आहे....! त्यांचा पारंपरिक पेहराव, नैसर्गिक खानपान , बांधकामाची शैली, बोलीभाषा, चित्रकला शैली आणि सर्वोत्कृष्ट अशी संगीत आणि नृत्य परंपरा ❤❤❤❤❤❤❤ लव यु ❤❤❤❤❤❤
खर पारंपरिक सोन निशब्द खुप बोलायचं आहे पण कळत नाहीये कुठुन सुरवात करावं आर्ट खरच जुन्या काळात घेऊन गेल पारंपरिक कृषी सामग्री रेडिओ आणि लास्ट ला BPL ची TV आणि मयूर ने वार्ता संपवली Audio video Act team ❤
Kadakkk nana khartnak 🔥🔥🔥❤️
धन्यवाद नाना 🤍
❤
🎉🎉
संस्कृती जोपासणारे गीत तुम्ही घेऊन आलात खूपच मस्त गीत आहे आणि ॲक्ट तर कडक च से भैय्या दादा कावेरी मस्त ❤आणि आसावरी वरी ना दणका डब्बल कडकं विक्की भाऊ आणि भागेश भाऊ ना विषयच हार्ड से भो❤❤❤❤ डायरेक्ट एकच नंबर महेश दादा❤❤❤जय खान्देश जय आदिवासी 🤘🙏
भगेश भाऊच गायन अप्रतिम आहेत आणि त्यात भैया भाऊची ॲक्टिंग व संपूर्ण टीम ने घेलेली मेहनत या गण्या मधी दिसून येत आहेत मनापासून संपुर्ण टीमचे अभिनंदन अशीच छान गाणी खान्देश इंडस्ट्रीतून येत राहावी अशी साई बाबांच्या चरणी प्रार्थना करतो🙏♥️♥️🙏 5:31
निःशब्द
जय खान्देश ❤
धन्यवाद दादा 🤍
आखा खान्देश ले भारी फक्त आसावरी नी पावरी एक नंबर 🔥🔥🔥🔥💥💥💥💥
अस्सल खान्देश संस्कृती परंपरा मांडणार साँग & सर्वांनी केलेली कलाकृती म्हणजेच हिट पे हिट सुपर हिट..❤️🔥🎉
Mayur ने Creativity मध्ये काहीच कमी नाही भावा तुफान डायरेक्ट..💫❤️🔥
#viral #hit #song
Thank you dada🤍
What am I seeing, brothers, you are working so beautifully, I am speechless ❤️♠️✨
भाऊ जुन्या आठवणी ताज्या केल्या ❤❤❤❤❤❤🎉🎉
अप्रतिम,गाण्याला अपेक्षेहुन अधिक उंची भेटो ह्याच सदिच्छा संपूर्ण आसावरी स्टुडिओ टीम ला.💐
धन्यवाद दादा 🤍
खान्देशी च आहिरानी वांगमय खूप भारी आहे या संस्कृतीला जपणारे आपले सर्व कलाकारांना सलाम🎉
धन्यवाद दादा 🤍
भन्नाट कलाकृती....
गायकाचा आवाज खरचं..जबरदस्त..🎉
खुप अभिमान वाटतो जेव्हा आपली संस्कृती जोपासली जाते पावरी ढोल वर लगन ना मंडप आणि नाचकाम ❤खुप भारी झालय गीत❤👍👌❤जय आदिवासी🌾🙏
धन्यवाद दादा 🤍
रेडिओ वरची बातमी मला खूप आवडली❤❤❤
आपली संस्कृती आपला आभिमान जय आदिवासी...❤🎉
Thank you dada🤍
,@@asavarirecordingstudio4508
जुनं नाक नकसानी हाई पोर ह्या गाण्याला काय अप्रतिम म्युसिक आणि आवाज तर एकच नं भाऊ.......
हें गाणं जर याच म्युसिक वर पूर्ण बनवल तर 2024 चं 1नं चं गाणं असेन 100%
👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌
Kharach ek number song hoin 😌😊
पाच सहा महिन्यांत किंवा 1 वर्षात एखादी गाणं रिलीज करत जा ❤❤एक ईमानदारी चा सल्ला आहे..
आपली संस्कृती ❤ आपला अभिमान ☺️🙏
खरं तर ह्या गाण्यातून दिसून येत आहे...💯😘
आणि आदिवासी पारंपरिक नृत्य व संपूर्ण आसावरी टीम खूपच छान❤
कौतुक करावे तेवढे कमीच 🎉🎉
नक्कीच खूप हिट होणार ही मोहनलाल ची पावरी💯😎😎
Love from:- श्री देव मामलेदार ब्रास बॅण्ड सटाणा🎷👏
Thank you dada🤍
अत्यंत सुंदर असे गीत आहे आणि त्यात आदिवासी संस्कृतिक परंपरिक नृत्य ,वेशभुशा ,परंपरिक वाद्य, तारपा,ठेका,ई. छान अस प्रदर्शन या गाण्याच्या माध्यमातून दाखवण्यात आले आहे. या गाण्याची पूर्ण टीम च समस्त आदिवासी बांधवां च्या वातीन धन्यवाद करतो...❤ ❤जय जोहार जय आदिवासी
धन्यवाद दादा 🤍
भागेश भाऊ आवाज एकच नम्बर 🙏🙏 भैय्या भाऊ भारीच नाचले ❤ असेच नवीन गाणि तयार करण्यास ईस्वर आपल्या सगळ्या टीम ला पुढे जाण्यास मार्ग देओ धन्यवाद पूर्ण टीम ला😊🙏
जबरदस्त नवीन थीम अन् पावरीही..! संस्कृती जपत आहात हे खास आहे...शाब्बास गौरवास्पद..!
खूप ❤ छान.. भैया दादाची ॲक्टिंग जबरदस्त 😂😅❤❤
धन्यवाद दादा 🤍
👍👍👍🔥🔥🔥🔥🔥🔥
आदिवासी बांधवानची एक स्वतंत्र ideology आहे....! त्यांचा पारंपरिक पेहराव, नैसर्गिक खानपान , बांधकामाची शैली, बोलीभाषा, चित्रकला शैली आणि सर्वोत्कृष्ट अशी संगीत आणि नृत्य परंपरा ❤❤❤❤❤❤❤ लव यु ❤❤❤❤❤❤
विक्की, मयूर, महेश दादा तुम्ही सगळेच कमाल आहात...❤
खूपच सुंदर असे गाणे....मन भरी उना...जय आदिवासी जय जोहार
🔥🔥🔥🔥😍
❤❤खरच खुपच छान जुण्या आठवणी ताज्या झाल्यात❤❤
आदिवासी संस्कृतीचे उत्तम उदाहरण. 👏🏼
#tribalculture
आपली संस्कृती आपला अभिमान
Super Song 🎉❤
धन्यवाद दादा 🤍
आपली संस्कुर्ती आपला अभिमान जय आदिवासी ❤
नी शब्दं . भाऊ जय भीम जय आदिवासी
🫶🏻🙏🏻💞
जोहार जय भीम...
mast❤
🎉👌👌👌
जय आदिवासी भाऊ भैय्या दादा कडक आहे आणि भागेश भाऊ यांचा दमदार आवाज
❤️
जय आदिवासी जय जोहार
Kadka na bhau eka dam best song zala aahe aani shooting pan mast aani acting pan bhari zhali aahe na bhau ❤😍🎧
खर पारंपरिक सोन निशब्द खुप बोलायचं आहे पण कळत नाहीये कुठुन सुरवात करावं आर्ट खरच जुन्या काळात घेऊन गेल पारंपरिक कृषी सामग्री रेडिओ आणि लास्ट ला BPL ची TV आणि मयूर ने वार्ता संपवली Audio video Act team ❤
Thank you dada🤍
❤
Excellent work ❤️🔥 कलात्मक डायरेक्टर मना भाऊ - मयुर भोसले🎉❤ मस्त विकी दा , भैया भाऊ , भागेश भाऊ 🎉❤
धन्यवाद गब्बर भाऊ 🤍
आपल्या खांदेशातील आदीवासी संस्कृतीला ही अस्सल खान्देशी गाणे खूप मदत करता व आसावरी स्टुडिओ देखील यात उत्तम काम करत आहे तुमचे मनापासून अभिनंदन 🎉🎉🎉
Thank you dada🤍
खूपच छान पद्धतीने रेखाटलं आहे गीत.. पटलंय.❤❤
धन्यवाद दादा ❤️
जोहार जय आदिवासी 🏹🔥
🫶🏻🤍
❤❤❤❤🎉 *Super song* ♥️♥️♥️♥️🎧
1 No...❤ Khup Chan 🎉🎉
Thank you dada🤍
Love From भडगाव ❤️💞जय खान्देश 💖
♥️♥️♥️♥️♥️
Bhaiya more ❤.... Fans like bottom
❤
बाप कोरिओग्राफी 💥👑🔥
Everything Is Unique Great Work All Team🎉🎉
Best Wishes For This Big Project
Brilliant Bhai Jay adivasi
एकच नंबर ॲक्टिंग भैया दादा &कावेरी ताई❤❤❤
धन्यवाद दादा 🤍
❤❤❤❤❤एक नंबर भाऊ😊❤❤❤❤
रेकॉर्ड जाम केलें भाऊ ....खतरनाक
धन्यवाद दादा 🤍
🎉❤🎉❤🎉❤ waaaaa
1 naber song Bhau
Khup mastt zal ahe song + ti acting khup jabardsat 👌😘🙌
पावरी music 🎶... ला तोड नाही... कुटल्या पण गाण्यात वापरा hit 🎯 आहे ❤
Thank you dada🤍
भैया भाऊ ❤❤
Ky Unique song banvl ahe Bhai ... kadak song..🔥🔥🔥.
Thank you dada🤍
Kyabat he bhai 🎉🎉
❤❤ nice ❤❤
Khup sundar rachana aani shabd nai pudhe kay bolav te..bhaiyya dada hera ahes tu. Asavari 😘😘
Thank you dada🤍
Kadddakk...
जय आदिवासी ❤
हे गाणं फक्त भैया सहेबामुळे चालणार आहे ..... भैया मोरे म्हणजे जबरदस्त....❤❤❤
😍❤️
गाण्याचा विषय नाही पण पारंपरिक गाणं बनवणे सोपे आहे का दादा... जय आदिवासी 🇮🇩👑🦚🌍 the real owner of India
कडक भावा 💯💥
धन्यवाद दादा 🤍
विक्की भाई आणि भागेश भाई 2 वर्षानंतर साँग आलंय एक नंबर साँग भाऊ अप्रतिम सुर काय तो आवाज एक नंबर 🎉🎉🎉
Ek no bhiya bhau❤❤❤❤❤
Only
SBM
Kadakk जय खान्देश ❤
❤
Kdk song SBM Dada 😄👏🏻👏🏻👏🏻👏🏻👏🏻📀👌👌👌👍👍👍👍
Aadiwasi hay ra❤❤❤
वा...खुप छान गाण आहे.सुपर...
धन्यवाद दादा 🤍
भैय्या भाऊ कडक पावरी सॉंग 😇💗👌
Supar na bhau
Khandesh Sagadikade gajtey 🔥🔥
Bhaiya dada chi accting khatrnak 😂😂❤❤❤
Nice bhai nice voice 🎉🎉🎉
Kdk
Superb ❤
Khatarnak bhau ❤❤❤❤
Kdkkk na bhaiyya bhau ❤❤
Kadakkkk ❤
❤
भागेशभाऊ ला मालेगाव चे नाव घेताना अभिनंदन
Jay aadivasi bhau
❤❤🎉🎉🎉🥰🥰
Bhaya more salam bhau tula_ 1_number jai adivasi jai eklavya 😊😊
❤😊
Kdk supar❤❤❤
एकाच शब्दात, *अप्रतिम* 👌👌💐💐👍👍
धन्यवाद दादा 🤍
Aapli khari sanskruti jay khandesh bhava
आपल मालेगाव ना भाऊ टेहरे mh 41
Nice acting Bhaiya bhau ❤❤❤❤
जय खान्देश ❤ जय आदिवासी ❤🇵🇱⚔️
🫶🏻🤍
खूपच छान भैया भाऊ
Vikky bhau 1 no.❤🎉
खूप मस्त आदिवासी सण्स्कूर्ति दाखवली ..super
ek no.🔥🔥🔥
Kdk na bhau
Thank you dada🤍
Super 👌 song 🎹🎷🎤🎸🎵🥰🙏🙏
kdk..