Narendra Modi in Ukraine: Russia नंतर युक्रेनला जाऊन मोदी काय साध्य करू पाहतायत? | BBC News Marathi

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 12 сен 2024
  • #BBCMarathi #Russia #russiaukrainewar
    पंतप्रधान नरेंद्र मोदी युक्रेनला गेलेत. तोच युक्रेन जो गेल्या दोन-अडीच वर्षांपासून रशियासोबत युद्धात अडकलाय. अगदी दीड महिन्यापूर्वी मोदी हे मॉस्कोला जाऊन रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांना भेटले होते, त्यामुळे पंतप्रधान मोदींच्या आताच्या युक्रेन भेटीने रशिया नाराज नाही होणार का? भारत ही तारेवरची कसरत करतोय का?
    विश्लेषण - स्वेतलाना दोरशोह, बीबीसी युक्रेन
    व्हीडिओ - गुलशनकुमार वनकर
    ___________
    तुमच्या कामाच्या बातम्या आणि गोष्टी आता थेट इथेच, व्हॉट्सॲपवर... 🤳
    बीबीसी न्यूज मराठीचं व्हॉट्सॲप चॅनल जॉईन करा...
    🔗 whatsapp.com/c...
    आणि इतरांनाही आमंत्रित करा
    -------------------
    अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट आणि सोशल हॅंडल्सला नक्की भेट द्या :
    www.bbc.com/ma...
    / bbcnewsmarathi
    / bbcnewsmarathi

Комментарии • 50