ताज्या मेथीचे व गव्हाच्या पिठाची " खुसखुशीत मठरी " |methi mathari |wheat flour mathari|

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 8 фев 2025
  • साहित्य व प्रमाण
    दोन कप गव्हाचे पीठ
    पाव कप बारीक रवा
    एक चमचा मीठ
    एक चमचा साखर
    एक चमचा ओवा
    एक चमचा जिरे ची भरड
    अर्धा चमचा मिरे पावडर
    दोन चमचे पांढरे तीळ
    चार टेबलस्पून गोडतेलाचे मोहन
    एक कप मेथीची पाने
    पाऊण कप पाणी
    तळण्यासाठी तेल
    #methimathari
    #gavachyapithachimethimathari
    #priyaskitchen
    #saritaskitchen
    #madhurasrecipemarathi
    #wheatflourmethimathari

Комментарии • 78