हा विडिओ माझ्या पर्यंत उशिरा आला आहे तरी मला हया गोष्टीच खूप समाधान आहे कि हा विडिओ माझ्या पर्यंत आला आणि माझ्या आई येडेशवरी चा हा चमत्कार बघता tr नाही 😢आला पण आयकण्यात आला खूप आनंद झाल आई येडेशवरी चा उदो उदो
तुम्ही इथे पाहू शकता आई येडेश्वरी मंदीर डुडुळगाव येथे आंब्याच्या झाडाला लागला कवड्या #yedeshwari #yedamai #yedamaisong ruclips.net/user/shortsE1qZtF3aifE?feature=share
हा विडिओ माझ्या पर्यंत उशिरा आला आहे तरी मला हया गोष्टीच खूप समाधान आहे कि हा विडिओ माझ्या पर्यंत आला आणि माझ्या आई येडेशवरी चा हा चमत्कार बघता tr नाही 😢आला पण आयकण्यात आला खूप आनंद झाल आई येडेशवरी चा उदो उदो
तुम्ही इथे पाहू शकता
आई येडेश्वरी मंदीर डुडुळगाव येथे आंब्याच्या झाडाला लागला कवड्या #yedeshwari #yedamai #yedamaisong
ruclips.net/user/shortsE1qZtF3aifE?feature=share
आई तुझा अगाध महिमा आम्रतरुला दिसल्या कवड्या आई राजा उदो उदो येडेश्वरीचा उदो उदो
🙏🙏🙏
आई राजा ऊदे ऊदे एडुसरी ऊदे ऊदे
🙏🙏
आई राजा उदे उदे बोल येडूसरी चा उदे उदे
Aai raja ude ude 🙏🙏💐