EP 3 टिटवाळा मंदिर ते गोवंडी

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 22 ноя 2024

Комментарии • 100

  • @MandakiniGaikwad-fv6gj
    @MandakiniGaikwad-fv6gj Месяц назад +1

    Thank you Manisha nice horror story 👍🙏💯🙋‍♀❤

  • @sunitakhanikar7395
    @sunitakhanikar7395 Месяц назад +5

    खर आहे . लोक स्वार्थी आहे. मतलबासाठी काहीही करतात. तुमच्या मैत्रीणीची तुम्हाला आठवण येणारच . आई वडिलांनी तिच्यासाठी काहीतरी हालचाल करायला हवी होती.

  • @kishortambe1152
    @kishortambe1152 Месяц назад +2

    Ma'am tumchi hi story adhuri vatali

  • @yewalerecipes4804
    @yewalerecipes4804 Месяц назад +3

    मि स्वस्थ गोवंडी त राहतो..ताई हे प्रेम प्रकरण आहे... गोवंडी चा टिटवाळा.. काय संबंध आहे..

    • @manishafernandes
      @manishafernandes  Месяц назад

      प्रेम प्रकरण नाही , आई ने सांगितलं Titwala च सामान तिच्या. हातात होत

  • @guhagarcharupesh7278
    @guhagarcharupesh7278 День назад

    ही खिश्चन आहे त्यामुळे हि ज्या गोष्टी सांगतेय त्या मेळ जमत नाही स्वताच्या मनाच्या सांगतेय अशा गोष्टी ऐकून काही घाबरलेल्या व्यक्तीनी काॅल केला तर अशा व्यक्ती फायदा घेऊन धर्म परीवतन करतात 😢

  • @shivsutmore
    @shivsutmore Месяц назад +12

    तुम्ही मला जो रीप्लाय दिला आहे त्यात तुम्ही असे म्हणतात की तीनं आम्हाला सांगितले की मी टिटवाळा येथे गेली होते पण स्टोरी सांगितली तर तुम्ही तेव्हा म्हणालात की हे गुढच राहीले तिने आम्हाला काहीच सांगितलं नाही म्हणून मग मी तुम्हाला त्यावरच प्रतिक्रिया नोंदवली आणि तुम्ही ज्या टिटवाळ्याचा उल्लेख केला आहे तेथे गणपती मंदिर आहे आणि ते आमचं श्रद्धास्थान आहे तिथे हळदीकुंकू आणि प्रसाद देतात पण तुम्ही जे शिर्षक वर फोटो ठेवलाय तो चुकीचा आहे तिथे भयानक प्रकार कधीच घडत नाही मग तसा फोटो ठेवलाय तर आमच्या भावना दुखावल्या जाणारच आणि हे मी नाही जेवढे तूमची स्टोरी ऐकणार तेवढे अशीच प्रतिक्रिया देणार

    • @manishafernandes
      @manishafernandes  Месяц назад

      तुमच अग्दी बरोबर आहे की ते श्रद्धास्थान आहे सर्वांचच आहे पण जी माहिति तिच्या घरच्यानी दिली आणि आम्ही अनुभवलि त्या नूसार संगीतली आहे .

    • @jyotitantra7695
      @jyotitantra7695 Месяц назад +1

      Tumi pratyksh pahile nai mg kashala video banvaycha lanan mulanna goshti sangtat ts ch kel

  • @hardeeptalreja8134
    @hardeeptalreja8134 Месяц назад +2

    Very sad end of an innocent child. The irresponsibility of the parents is to be blamed. It looks like a classic case of hypnosis and black magic. The parents should have become alarmed and taken the matter seriously and appointed a relative or private detective to keep a watch and follow the child when she went missing from school.Since police rarely takes interest in such cases. Prompt action by parents could have saved the childs life.

  • @vaibhavigavade1799
    @vaibhavigavade1799 Месяц назад +2

    Teachers responsible

  • @vandanasingh9321
    @vandanasingh9321 2 месяца назад +3

    Baki story it's nice

  • @surehkaaher6016
    @surehkaaher6016 Месяц назад +3

    गोळेवाला असु शकतो,शीक्षकांनी,शाळेनी जबाबदारी घ्यायला हवी, पालक विश्वास ठेवतात शाळेवर.

    • @aparnakothawale3376
      @aparnakothawale3376 27 дней назад

      Toch asanar ! policani atshi tyacha shodh ghetala pahije ! bhola jeev , nahak manushyajanmatun uthala ! Police ajahi tyala.pakdun shikshes patra karu shakatat !

  • @ananddeshmukh3804
    @ananddeshmukh3804 Месяц назад +2

    या लांबलचक सांगितलेल्या
    गोष्टीत ना कोणतं रहस्य आहे ना नाही सांगण्या सारखं आहे. ती मानसिकदृष्ट्या रूग्ण होती. अशा
    व्यक्तीं देव -किंवा भूत वगैरे सारख्या
    गोष्टींच्या प्रभावाने सहजपणे पीडित असतात. आणि योग्य
    मेडिकल ट्रिटमेंट अभावी आत्महत्या पर्यंत त्यांची मजल
    जाऊ शकते.

    • @manishafernandes
      @manishafernandes  Месяц назад +1

      अहो पण मला share करावीशी वाटली माझी आठवण , मी माझ्या मनाच एकल , मी एक ज्योतिषी सुद्धा आहे त्या मुळे माझ्या कडे अशे भरपूर incidence आहेत , लोकाना आवडले तर एकतीस nahi तर सोडून देतील , आठवणी आहेत त्या ,माणूस मेल्या नंतर याच आठवणी राहतात

    • @nitasawant1641
      @nitasawant1641 Месяц назад

      Tumhi sangha ashya suspense goshti ​@@manishafernandes

    • @guhagarcharupesh7278
      @guhagarcharupesh7278 День назад

      ही एक खिश्चन आहे .त्यामुळे ही ज्या गोष्टी सांगतेय त्या मनाच्या सांगतेय .अशा गोष्टी ऐकून एखादी व्यक्ती ने हिला काॅल केला तर खिश्चन धर्म स्विकारायला सांगेल .ब्रेन वाश😢

  • @hummanpschology6436
    @hummanpschology6436 Месяц назад +2

    😮😮😮

  • @arendra1000
    @arendra1000 Месяц назад +1

    या घटनेतून नक्की काय संदेश द्यायचा आहे?वगैरेचा (वेगेरे)अतिरेक टाळता आला असता

    • @manishafernandes
      @manishafernandes  Месяц назад

      एक कटू अनुभव सर्वान समोर मांडला

  • @shubangikadam8176
    @shubangikadam8176 Месяц назад +2

    Mi पण kumud vidhaya mandir ❤❤❤❤❤

    • @smitapawar1613
      @smitapawar1613 Месяц назад +2

      Konachi olkh police stn madhe asel tar shodh lava gayab hone aani 3rd floor varrun suiside karne hya baba t police complaint zalyavar polisani chada lavla asta karan ti 3 vela geli hoti tyat ratri 12 30 vajta ekti yene shkya nhavte jya divshi shevtcha gayab zali hoti tevha polisankade tevhdha vel hota tapasa sathi.

  • @sanjanachavan9775
    @sanjanachavan9775 Месяц назад +2

    19:08 Madam the story is good but the narration should not be repetitive. The story seems unrealistic because her parents did not seem to be bothered At All by her late coming at midnight

  • @nehayerpude8669
    @nehayerpude8669 Месяц назад +1

    Bt police missing complaint tr 24 hrs zhalyavrch file krtat na....🤔

  • @PrabhaNair-ov7rc
    @PrabhaNair-ov7rc Месяц назад +3

    तुमची मैत्रीण अशी का वागत होती, त्याचा तपास लागलाच नाही? म्हणून गोष्ट अपूर्ण वाटते!!!

  • @Gauriswagh
    @Gauriswagh Месяц назад +1

    Very old memories

  • @ajayinamdar5161
    @ajayinamdar5161 Месяц назад +3

    I want to know, why u have connected Titwala Mandir in this incident. Did she mention that she visited Mandir during the missing period? If not pl. Do not mention , Titwala mandir in yr vdo. This is spreading wrong notion about our Temple. Pl. Think.

    • @manishafernandes
      @manishafernandes  Месяц назад +1

      उगाचाच राइ चा पहाड करू नका , तिच्या आई ने जे आम्हाला सांगितलं. ते मी सर्वा समोर. मांडल

    • @manishafernandes
      @manishafernandes  Месяц назад +1

      आमच्या मैत्रिणी साठी हा एक कटू अनुभव होता आणि mi सुद्धा मराठी आहे मला
      सुद्धा समजत की टिटवाळा मंदिर आहे

  • @sujatagawde131
    @sujatagawde131 Месяц назад +6

    He sagle danger ahe nar baki kala jadu sathi vapar kartat tase kahi asu shakte tyaveli tichya aaine brhaman kade jaun baghitle aste tichya mage pan jayla pahije hote ti bari zali asti

  • @laxmandesai9829
    @laxmandesai9829 28 дней назад +2

    काय आहेत हे

  • @rohinigaikwad5577
    @rohinigaikwad5577 Месяц назад +2

    पण तुमच्या मैत्रीणीला कोण ,कसे व कशासाठी नेत होते.
    नक्की तीला मंदिरातच नेत होते की, आणखीन कुठे नेत होते.
    ती तिच्या इच्छेने जात होती कि तीला कोण नेत होते ते तीला कळत नव्हते.
    अशा प्रश्नांची उत्तरे असती तर आपल्याला सर्वांना अलर्ट राहण्यासाठी दिशा मिळाली असती.
    व तीच्या किंवा कोणासोबतच असे होऊ नये अशी काळजी घेतली असती

  • @UjwalaKoli-o2q
    @UjwalaKoli-o2q Месяц назад +3

    Adhi mahiti zhal hot na ticya aai la sarvana ti madirat geli hoti tar Nest time tasach zhal asel tar jayla pahije hot na madhirat sodhayla kay madam tumhi pn

  • @manishamahajan7786
    @manishamahajan7786 28 дней назад +2

    Man ghadt kahani hinduna badnam kartey .charch mdhe घडतात असेल प्रकार hypnotism dharmantaran .

    • @manishafernandes
      @manishafernandes  28 дней назад

      मी हिंदूच आहे for ur kind information, सत्य घटना आहे , यात कोण कोणाला बदनाम करत नाहीत, माझ्या मैत्रिणींची घटना आहे , काहीही कमेंट्स टाकू नका, विनंती आहे, भरपूर वेळा मी सांगितलं आहे की माझ्या channel वर सत्य घटनाच सांगितल्या जातात, बकवास कमेंट्स नको plz

  • @SanjayPatil-hs6sy
    @SanjayPatil-hs6sy Месяц назад +2

    काय होते काय नाही याचा खुळासा गरजेचा होता

  • @rameshwargaikwad7542
    @rameshwargaikwad7542 Месяц назад +2

    Saty samor ale nahi.

  • @varshasangolkar7487
    @varshasangolkar7487 2 месяца назад +21

    Police case karun tyani kahi tapas kela nahi ka?

  • @PratikshaOdiyar
    @PratikshaOdiyar Месяц назад +4

    Tai tumhi khup vichar karun bolat aahat made made khup adkhata bolayla ?? Nhi Jamal tai sangayla 😢

    • @manishafernandes
      @manishafernandes  Месяц назад +1

      विचार करुण बोलते कारण ती घटना माझ्या बरोबर घडलेली होती, 30वर्षा पूर्वी ची गोष्ट आहे म्हणून आठवुन सांगत होती

    • @kalpanaashok2382
      @kalpanaashok2382 Месяц назад

      Faltu story.kantalvane bolane.

  • @amarkeskar1028
    @amarkeskar1028 Месяц назад +4

    Hi hipnotizmchi case hoti, ticya aai vadilani v tuma mitrinini chi kalji getli nahi, doneda school mahune gayab hote dusryanda tumi mitrini ticya mage jayala pahije hote

    • @manishafernandes
      @manishafernandes  Месяц назад

      मागे जाउन पाहिल रेलवे स्टेशन ला सुधा पहिल.story खूप मोठी होइल म्हणून एकदम detail मधे नाय संगितल

  • @vasantcpatil8977
    @vasantcpatil8977 Месяц назад +2

    Pan he sagle kashya mule ghadle kaay kaaran ya cha chhada nako ka lagayla ka ugi ch manghadan kahani sangtay purn mahiti pahije ki rikam tekde table ha

    • @manishafernandes
      @manishafernandes  Месяц назад

      25 वर्षा पूर्वी ची घटना आहे मी सुधा १० वीत होती एवढ कोणाच दिमाग तेंव्हा चालणार

    • @manishafernandes
      @manishafernandes  Месяц назад

      मैत्रिणी ची आठवण अली म्हणून सांगितली

  • @madhusudanphatak5763
    @madhusudanphatak5763 Месяц назад +1

    अंधश्रद्धा निर्मूलन करावी लागेल

  • @surehkaaher6016
    @surehkaaher6016 Месяц назад +2

    भानामती करणी असा प्रकार असावा

  • @aamchasindhudurgaparivar7914
    @aamchasindhudurgaparivar7914 2 месяца назад +3

    त्याची उकल व्हायला हवी होती असे का झाले?
    त्याचा पार्ट 2 काढा

  • @anuradhakulkarni1440
    @anuradhakulkarni1440 2 месяца назад +4

    Wegere नाही वगैरे

  • @SANIKAPALAW
    @SANIKAPALAW Месяц назад +3

    Titwala mandir cha kai tyat te nahi sangital

  • @poojaprasadpatkar8300
    @poojaprasadpatkar8300 2 месяца назад +2

    Bldg.che nav kai ahe.?

  • @sujatameher2794
    @sujatameher2794 27 дней назад +3

    इतक कस शांत बसले न शोध घेता, अणि परत तिला एकटी ला कसे जाऊ द्यायचे खाली..अश्या कश्या मैत्रिणी...बेक्कार मैत्रिणी..लायक नाही मैत्री च्या

  • @sangitawagholikar7562
    @sangitawagholikar7562 Месяц назад +1

    किती आठवुन बोलता

    • @manishafernandes
      @manishafernandes  Месяц назад +1

      भरपुर वेळा सांगितलंय मी की ही घटना आमच्या बरोबर घडलेली आहे बनवून सांगितलेली नाही म्हणून साठवून प्रसंग सांगितलं आहेत 🙏

    • @dhananjaymohite5805
      @dhananjaymohite5805 Месяц назад

      मग 1.5 chya speed ne aika

  • @damodharmanghani1107
    @damodharmanghani1107 Месяц назад +2

    Hare Kŕsñà

  • @vaibhavigavade1799
    @vaibhavigavade1799 Месяц назад +2

    मग पोलीस काय करत होते?

  • @meenapatil326
    @meenapatil326 27 дней назад +1

    Bolnachi practice kara.

  • @malinidalvi8947
    @malinidalvi8947 Месяц назад +3

    तिला कोनी त्रास देतय का हे. मैत्रीणी म्हणून तिला विचारायला हवे होते

  • @babajikokate5959
    @babajikokate5959 Месяц назад +1

    1994 बॅच कुमुद

  • @pallavilagade697
    @pallavilagade697 Месяц назад +2

    Aaho bakich Kay zal te sanga kashamule zal

  • @PralhadPandit-lv5rl
    @PralhadPandit-lv5rl Месяц назад +1

    Suvrnane.kontya.uddisthane.tyag.kela.

  • @ajitmone3914
    @ajitmone3914 Месяц назад +4

    Jaldi bol panvel Jana hai😂😂😂😂

  • @poojaprasadpatkar8300
    @poojaprasadpatkar8300 2 месяца назад +1

    Tya phatkatun amhi jayacho ,market madhe .

  • @vandanasingh9321
    @vandanasingh9321 2 месяца назад +2

    Tumcha video cha phle volume wadhava

  • @raginijambhale4370
    @raginijambhale4370 Месяц назад +3

    Konty batch chya ahat tumhi mi pan kumud shaletach hote

  • @pratibhakale4310
    @pratibhakale4310 Месяц назад +1

    अहो मॅडम तुमच्या लक्षात येतय का एकीकडे तुम्ही म्हणताय की ती कुठे कशी जात होती , येत होती हे तिला कळत नव्हतं आणि दुसरीकडे म्हणताय ती टिटवाळ्याला गेले होते असं म्हणत होती... असं अर्धवट कसंअसू शकतं.....

  • @vaishalim969
    @vaishalim969 2 месяца назад +4

    Avaz kami Aahe

  • @shivsutmore
    @shivsutmore Месяц назад +4

    यात टिटवाळयाचा काय संबंध आहे 😂
    उगाच टिटवाळयाचे नाव बदनाम करू नये
    त्या मुलीचे प्रेमच असणार आणि नंतर प्रेमभंग झाला म्हणून आत्महत्या केली असावी
    उगाच टिटवाळयाचे नाव खराब करतात

    • @manishafernandes
      @manishafernandes  Месяц назад

      तिनेच हे सांगितलं होत की ति टिटवाळा ला होती तिथे तिला भान आल

    • @manishafernandes
      @manishafernandes  Месяц назад

      अहो अगदीच explain करुन न सांगितल्या मुळे तुम्ही त्यावर काहीही अनुमान लावू नका

    • @manishafernandes
      @manishafernandes  Месяц назад

      जी घटना घडली ती आमच्या बरोबर घडली आहे त्यातल तथ्य हे आम्हाला माहीत आहे

    • @manishafernandes
      @manishafernandes  Месяц назад

      एक घडलेला अनुभव सर्वांसमोर सादर केला आहे

    • @shivsutmore
      @shivsutmore Месяц назад

      @@manishafernandes
      हो हे तुम्ही आता सांगताय तुम्ही जेव्हा ही स्टोरी सांगितली आहे त्यात तर तुम्ही म्हणताय हे गुढच राहीले तिने आम्हाला काहीच नाही सांगीतले
      त्यामुळे मी ह्यावर प्रतिक्रिया दिली अजुन जे जे वाचणार तेही अशीच प्रतिक्रिया देणार
      टिटवाळा हे आमचं गणपती चे श्रद्धास्थान आहे आणि तिथे हळदीकुंकू आणि प्रसाद देतात पण ह्यात भयानक असा काहीच प्रकार नाही
      जो फोटो तुम्ही शिर्षक वर ठेवला आहे मग तो चुकीचा आहे

  • @anuradhakulkarni1440
    @anuradhakulkarni1440 2 месяца назад +1

    Wegere nahi wegere asa uchyar karwa

  • @rohinimankar6444
    @rohinimankar6444 Месяц назад +2

    Govandi ki goveli

  • @trunalipednekar8951
    @trunalipednekar8951 Месяц назад +1

    निट सांगण्यात आले नाही

    • @manishafernandes
      @manishafernandes  Месяц назад +1

      30वर्षा पूर्विची घटना होती म्हणून सर्व कही आठवून सांगण्याचा प्रयत्न केला