जैविक शेतीच भविष्य कसं असेल | Packaged Food, Organic Farming & Food Habits | Dr. Prafull Gadge Agri

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 11 янв 2025

Комментарии • 34

  • @nasamowa3280
    @nasamowa3280 23 дня назад +2

    Very nice discussion

  • @MohanGhode-f6z
    @MohanGhode-f6z Месяц назад +4

    आम्ही नेसर्गिक करतो सर आम्हाला तुमच्या माहितीचा खूप खूप फायदा होईल सर 🙏🏼💐अभिनंदन

    • @TWIGmarathi
      @TWIGmarathi  Месяц назад

      खूप खूप धन्यवाद. 🙏🏻🌱

  • @nasamowa3280
    @nasamowa3280 23 дня назад +2

    भारत सरकारने शेतीकी कॉलेज प्रमाणे "शेतीकी शाळा" गावागावात सुरू केली पाहिजे ही काळाची गरज आहे.

  • @mahadevnigade7253
    @mahadevnigade7253 Месяц назад +3

    बायोमीचे प्रशिक्षण घेतले पासून शेतीमधील निविष्ठा खर्च कमी झाला उत्पादन वाढले.बायोमीचे प्राॅडक्ट खूप चांगले आहेतः धन्यवाद साहेब

    • @TWIGmarathi
      @TWIGmarathi  Месяц назад

      धन्यवाद 🙏🏻

  • @govinddhage9402
    @govinddhage9402 Месяц назад +2

    खूप खूप ग्रेट सर तुमच्या मार्गदर्शनातून काही गोष्टी शिकायला मिळाल्या सर

  • @vijayghode106
    @vijayghode106 Месяц назад +8

    khup chan apisod ahe mi purn pahila abhyaspur ahe....

    • @TWIGmarathi
      @TWIGmarathi  Месяц назад +1

      धन्यवाद 🙏🏻

  • @rajasmarathe1716
    @rajasmarathe1716 Месяц назад +1

    Khuppp jastaa chaan informationn!!!❤

    • @TWIGmarathi
      @TWIGmarathi  Месяц назад

      धन्यवाद ❤️

  • @samadhanwaghmare1013
    @samadhanwaghmare1013 Месяц назад +3

    Sir your statement is very important for farmers

    • @TWIGmarathi
      @TWIGmarathi  Месяц назад

      Khup khup dhanyavad 🙏🏻

  • @samadhanwaghmare1013
    @samadhanwaghmare1013 Месяц назад +2

    Sir your are great for farmers God best wishes for all of farmers thanks sir

    • @TWIGmarathi
      @TWIGmarathi  Месяц назад

      Thank you very much 🙏🏻

  • @orchestra-xj6fy
    @orchestra-xj6fy Месяц назад +1

    ॐ शांती साहेब खूपच उपयुक्त माहिती आपले ट्रेनिंग ची माहिती कळवा.

    • @TWIGmarathi
      @TWIGmarathi  Месяц назад

      धन्यवाद. 9256570101 या क्रमांकावर आपण डॉ प्रफुल्ल गाडगे यांच्याशी संपर्क साधू शकता.

  • @नंदिनीड्रॅगनफार्मनर्सरी

    प्रफुल्ल सर शेतकरी यांच्या साठी खुप छान काम करताय, धन्यवाद सर.

  • @rekhajivrag1521
    @rekhajivrag1521 Месяц назад +4

    खुप हुशार आहे आमचे जावई बापु अशीच प्रगती करत रहा अशी शिव बाबा चरणी प्रार्थना करते

    • @TWIGmarathi
      @TWIGmarathi  Месяц назад

      प्रफुल्लजी गाडगे शेतीमध्ये क्रांती घडवत आहेत. शेतकऱ्यांसाठी हा विठ्ठलच आहे.

  • @jaywantdiwane550
    @jaywantdiwane550 Месяц назад +1

    जय जवान जय किसान

  • @arunadeshpande3655
    @arunadeshpande3655 Месяц назад +1

    खाण्याच्या सवयींबद्दल छान माहिती समजली.

    • @TWIGmarathi
      @TWIGmarathi  Месяц назад

      धन्यवाद 🙏🏻

  • @shivajinikam2956
    @shivajinikam2956 Месяц назад +1

    खुप छान माहिती दिली आहे.आपले हार्दिक अभिनंदन व खुप शुभेच्छा.
    आपणास संपर्क कसा साधावा.आपले सॉईल किट हवं आहे.व प्रशिक्षण कुठे दिले जाते पत़ा व फोन नंबर कळवा सर धन्यवाद

    • @TWIGmarathi
      @TWIGmarathi  Месяц назад

      कृपया 9256570101 या क्रमांकावर संपर्क करा. तुम्हाला संपूर्ण माहिती मिळेल.

  • @subhashtidke9539
    @subhashtidke9539 Месяц назад

    प्रत्यक्ष वापर केला असेल तर त्या शेतकरी बांधवांचे पत्ते फोन नं मिळतील का❓ 32:10

    • @TWIGmarathi
      @TWIGmarathi  Месяц назад

      कृपया Biome Technologies च्या RUclips चॅनल ला भेट द्या.

  • @SachinGahane-mp6do
    @SachinGahane-mp6do Месяц назад +1

    Can we connect with you!

    • @TWIGmarathi
      @TWIGmarathi  Месяц назад

      Yes. Please call on 9256570101 (Biome Technologies)

  • @dattaraoghuge1968
    @dattaraoghuge1968 Месяц назад +1

    साॅईल किट आम्हाला पाहिजे .ते कुठे मिळेल त्याचा नंबर मिळाला तर बरे होइल कृपया
    म्ह

    • @TWIGmarathi
      @TWIGmarathi  Месяц назад

      9256570101 या क्रमांकावर संपर्क साधावा. सॉईल किट मिळून जाईल.