Это видео недоступно.
Сожалеем об этом.

Ashi ti ramai song singer Vijayanand Salve 2023

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 11 авг 2022
  • song - ashi ti ramai
    singar - Vijayanand Salve
    lyrics - Vijayanand Salve
    music - Vijayanand Salve
    auditing - Vijayanand Salve
    shouting - Vijayanand Salve
    recording - baba studio Chincholi
    Aabhiman , Swabhiman , Atul
    अर्पीले जिवन रमान रमाई गीत #
    Gandhi jara japun kathi dhar#
    तू रमा Lyrics #दिव्याची ज्योत #
    नांदण नांदण होत रमाच नांदण#

Комментарии • 1 тыс.

  • @user-lq5uq8zk7h
    @user-lq5uq8zk7h 6 месяцев назад +3

    Jaybhim dada ❤❤❤❤❤❤❤ namo buddhay

    • @babamusicproductionchincho5329
      @babamusicproductionchincho5329  6 месяцев назад

      जय भिम साहेब
      धन्यवाद आपण माझ्या गीताला जो प्रतिसाद दिला त्याबद्दल मी तुमच आभार व्यक्त करतो

  • @dhammanandjawale7881
    @dhammanandjawale7881 Год назад +8

    खुप सुंदर गीत आहे आसेच गीत आपल्या मुखातुन ऐकायला मिळवे जय भिम

  • @chandrakantyedke8438
    @chandrakantyedke8438 Год назад +9

    अप्रतिम गीत दादा लय भारी
    आपण खुपचं सुंदर रमाई गायली 💐💐👌👌👌👌👌👌💙💙💙💙जय भीम 🙏🙏🙏

  • @avinashingle3463
    @avinashingle3463 2 месяца назад +2

    दादा आवाज ऐकून भाऊक झालो,, लाजवाब,,, वा कलाकार जबरदस्त,, तुम्हाला मानाचा जयभीम

    • @babamusicproductionchincho5329
      @babamusicproductionchincho5329  2 месяца назад

      जय भीम साहेब धन्यवाद आपण माझ्या गीताला जो प्रतिसाद दिला त्याबद्दल मी तुमच मनःपुर्वक आभार व्यक्त करतो

  • @chhayathombare4341
    @chhayathombare4341 2 месяца назад +3

    खूप खूप शुभेच्छा गाणं गायलं पूढील वाटचालीसाठी शुभेच्छा तूमची बहिण ‌छाया ठोंबरे पुणे काळेवाडी राजवाडे नगर जयभीम

    • @babamusicproductionchincho5329
      @babamusicproductionchincho5329  2 месяца назад

      धन्यवाद ताई तुम्हाला ही तुमच्या समाज बांधवाचा मानाचा सन्मानाचा जय भिम
      आपण माझ्या गीताला जो प्रतिसाद दिला त्याबद्दल मी तुमच मनःपुर्वक आभार व्यक्त करतो

  • @sunilrakshaskar8412
    @sunilrakshaskar8412 Год назад +1

    जय भीम साळवे साहेब खुप सुंदर गीत गायलं असेच आणखी गीत तुमच्या सुमधुर वाणीतून आम्हाला ऐकण्यास मिळतील असी अपेक्षा करतो व आपले खुप खुप अभिनंदन

    • @babamusicproductionchincho5329
      @babamusicproductionchincho5329  Год назад

      जय भिम साहेब धन्यवाद आपण माझ्या गीतांना जो प्रतिसाद दिला त्याबदल्यात मी तुमच आभार व्यक्त करतो तसेच आपणही माझ्या चॅनलला सब्सक्राइब करा अशी आपल्या कडून अपेक्षा करतो

  • @user-qf9by5db4v
    @user-qf9by5db4v 5 месяцев назад +1

    दादा .खूप छान आवाज आहे तुमचा आणि माता रमाई या गीताचे बोल सुद्धा खूप सुंदर आहे . आपल्या माता रमाईस विनम्र अभिवादन करतो . आणि तुमच्या हातून असे समाज प्रबोधनाची सेवा घडो. आणि भावी वाटचालीस मंगलमय शुभेच्छा. जय भीम

    • @babamusicproductionchincho5329
      @babamusicproductionchincho5329  5 месяцев назад

      जय भिम साहेब धन्यवाद आपण माझ्या गीताला जो प्रतिसाद दिला त्याबद्दल मी तुमच मनःपुर्वक आभार व्यक्त करतो

  • @sandeeppatole4511
    @sandeeppatole4511 Год назад +7

    जय भिम🙏🙏खरंच खूप छान गायिले गीत तुमचा पण खूप छान आहे आणि गाण्याचे संगीत गीत पण लयभारी👌👌👌तुम्हाला पुढील वाटचाली खूप खूप शुभेच्छा🙏🙏🙏

  • @user-dm2wd2gp4u
    @user-dm2wd2gp4u Год назад +12

    विजयानंद साहेब आपला सुमधूर आवाज ऐकून तब्येत खुश झाली.तुम्ही रमाईचे कष्ट,दु:ख यथोचित मांडले आपल्या गोड आवाज खरंच मनाचा ठाव घेतो. आपणांस क्रांतीकारी सविनय जयभीम नमो बुद्धाय.

  • @anilrayborde8350
    @anilrayborde8350 Год назад +10

    खुप छान आवाज आहे आणि गानं पण खुप छान आवाजात गायेल आणि गानं अयकुन खूप आनंद झाला जय भिम नमो बुद्धाय जय अशोक सम्राट जय संविधान जय मूलनिवासी जय महाराष्ट्र

    • @babamusicproductionchincho5329
      @babamusicproductionchincho5329  Год назад +1

      धन्यवाद साहेब आपण माझ्या गीतांना जो प्रतिसाद दिला त्याबद्दल मी तुमच आभार व्यक्त करतो क्रुपया आपणही माझ्या चॅनलला सब्सक्राइब करा अशी आपल्या कडून अपेक्षा करतो

  • @prakashbaviskar8564
    @prakashbaviskar8564 3 месяца назад +1

    जय भीम नमो बुद्धाय

  • @shashikalaragade2995
    @shashikalaragade2995 20 дней назад

    जय भीम दादा खूप सुंदर गीत गायला आहे तुम्ही रमा आईचं मी दिवसात तीन ते चार वेळा हे घेत आहे खूप सुंदर🙏🙏💙💙💙🥰

  • @ghardevicky3585
    @ghardevicky3585 Год назад +11

    Jay bhim supper bhau 🙏🏻😊😊👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻

    • @babamusicproductionchincho5329
      @babamusicproductionchincho5329  Год назад

      जय भिम साहेब धन्यवाद आपण माझ्या गीतांना जो प्रतिसाद दिला त्याबद्दल मी तुमच आभार व्यक्त करतो

    • @SAMBHAJICHINTORE-gf1ho
      @SAMBHAJICHINTORE-gf1ho 5 месяцев назад

      ​@@babamusicproductionchincho5329🎉🎉🎉😂2¹¹❤❤i🎉😢 🎉

  • @anandsomvanshi6633
    @anandsomvanshi6633 Год назад +6

    आम्हाला सर्वांना अभिमान वाटेल असंच काम तू केलं आहेस आणि तुझ्या या यशाबद्दल तुझे मनःपूर्वक अभिनंदन. असेच यश वर्षोनुवर्षे मिळत राहो
    Congratulations Bro 💫✨

  • @pravinkumarkamble261
    @pravinkumarkamble261 Год назад +2

    खूपच सुंदर साँग आणि तुमचा आवाज.. तुमचा हार्दिक हार्दिक अभिनंदन

    • @babamusicproductionchincho5329
      @babamusicproductionchincho5329  Год назад

      धन्यवाद साहेब आपण माझ्या गीताला जो प्रतिसाद दिला त्याबद्दल मी तुमच आभार व्यक्त करतो क्रुपया आपणही माझ्या चॅनलला शेअर व सब्सक्राइब करा अशी आपल्या अपेक्षा करतो

  • @sunilshirke8316
    @sunilshirke8316 10 месяцев назад +1

    माता रमाई त्याग च प्रतिक होती माता रमाई ने कष्ट खुप केले बाबासाहेबा ना विद्वान करायचं होतं समाजा ला सुधरायच समाजाची दुःख दुर करायचं होतं माता रमाई ने जिवनासी खुब सद्यर्ष केला धन्य हो माता रमाई

    • @babamusicproductionchincho5329
      @babamusicproductionchincho5329  10 месяцев назад

      धन्यवाद साहेब आपण माझ्या गीताला जो प्रतिसाद दिला त्याबद्दल मी तुमच आभार व्यक्त करतो क्रुपया आपणही माझ्या गीताला शेअर कराल अशी आपल्याकडून अपेक्षा करतो

  • @sureshpathade3082
    @sureshpathade3082 Год назад +6

    हृदयस्पर्शी गीत गायलं विजयानंद दादा खूप- खूप अभिनंदन 🌹🌹🌹

    • @babamusicproductionchincho5329
      @babamusicproductionchincho5329  Год назад

      धन्यवाद साहेब आपण माझ्या गीतांना जो प्रतिसाद दिला त्याबद्दल मी तुमच आभार व्यक्त करतो क्रुपया

  • @arjunsavale7100
    @arjunsavale7100 Год назад +4

    Lay bhari vijayanand bhau jay bhim 🙏🙏👍👍

  • @rajughorpade3170
    @rajughorpade3170 5 месяцев назад +2

    लय भारी सॉंग

    • @babamusicproductionchincho5329
      @babamusicproductionchincho5329  5 месяцев назад

      धन्यवाद साहेब आपण माझ्या गीताला जो प्रतिसाद दिला त्याबद्दल मी तुमच मनःपुर्वक आभार व्यक्त करतो

  • @pandurangshinde4412
    @pandurangshinde4412 7 месяцев назад

    खूप छान वाटले गीत खूप खूप मंगलमय सुभेच्छा 🌹🌹🌹🌹🌹 नमो बुद्धाय जयभीम

    • @babamusicproductionchincho5329
      @babamusicproductionchincho5329  7 месяцев назад

      धन्यवाद साहेब आपण माझ्या गीताला जो प्रतिसाद दिला त्याबद्दल मी तुमच आभार व्यक्त करतो क्रुपया आपणही माझ्या गीताला शेअर व सब्सक्राइब कराल अशी आपल्याकडून अपेक्षा करतो

  • @vijayrajofficial14
    @vijayrajofficial14 Год назад +8

    खरच खूप सुंदर आवाज आहे.... जय भिम 🙏🙏🙏

  • @achyutgawai2695
    @achyutgawai2695 Год назад +12

    खुपच छान गीत ,अप्रतिम आवाज आहे सर तुमचा. मानाचा जय भिम🙏

    • @babamusicproductionchincho5329
      @babamusicproductionchincho5329  Год назад

      जय भीम साहेब धन्यवाद आपण माझ्या गीतांना जो प्रतिसाद दिला त्याबद्दल मी तुमच आभार व्यक्त करतो क्रुपया आपणही माझ्या चॅनलला शेअर व सब्सक्राइब कराल अशी आपल्या कडून अपेक्षा करतो

  • @uddhavambhore8200
    @uddhavambhore8200 20 дней назад +1

    जयभिम,साहेब,खुप,छान,गान/आहे

    • @babamusicproductionchincho5329
      @babamusicproductionchincho5329  20 дней назад

      @@uddhavambhore8200 आपणासही क्रांतिकारी जय भिम
      धन्यवाद साहेब आपण माझ्या गीताला जो प्रतिसाद दिला त्याबद्दल मी तुमच मनःपुर्वक आभार व्यक्त करतो

  • @rajeshnavaghare9901
    @rajeshnavaghare9901 9 месяцев назад +1

    एकच नंबर सर Lajawabbbbbb 👌👌👍👍🌹🌹🙏🙏

    • @babamusicproductionchincho5329
      @babamusicproductionchincho5329  9 месяцев назад

      धन्यवाद साहेब आपण माझ्या गीताला जो प्रतिसाद दिला त्याबद्दल मी तुमच आभार व्यक्त करतो क्रुपया आपणही माझ्या गीताला शेअर कराल अशी आपल्याकडून अपेक्षा करतो

  • @bapudeore5512
    @bapudeore5512 8 месяцев назад +3

    सुपर आवाज व गाणे

    • @babamusicproductionchincho5329
      @babamusicproductionchincho5329  8 месяцев назад +2

      धन्यवाद साहेब आपण माझ्या गीताला जो प्रतिसाद दिला त्याबद्दल मी तुमच आभार व्यक्त करतो क्रुपया आपणही माझ्या गीताला शेअर कराल अशी आपल्याकडून अपेक्षा करतो

  • @vandanarawle7256
    @vandanarawle7256 Год назад +3

    खुपच छान जेय भीम भाऊ 🙏🙏

    • @babamusicproductionchincho5329
      @babamusicproductionchincho5329  Год назад

      जय भिम धन्यवाद आपण माझ्या गीताला जो प्रतिसाद दिला त्याबद्दल मी तुमच आभार व्यक्त करतो

  • @PranaliDeogade-gr9gc
    @PranaliDeogade-gr9gc 13 часов назад +1

    💙💙💙💙💙💙

    • @babamusicproductionchincho5329
      @babamusicproductionchincho5329  11 часов назад

      धन्यवाद साहेब आपण माझ्या गीताला जो प्रतिसाद दिला त्याबद्दल मी तुमच मनःपुर्वक आभार व्यक्त करतो क्रुपया आपणही माझ्या गीताला शेअर कराल अशी आपल्याकडून अपेक्षा करतो

  • @gautamsonkamble1940
    @gautamsonkamble1940 9 месяцев назад +1

    Jai.Bhim.saheb

    • @babamusicproductionchincho5329
      @babamusicproductionchincho5329  9 месяцев назад

      धन्यवाद साहेब आपण माझ्या गीताला जो प्रतिसाद दिला त्याबद्दल मी तुमच आभार व्यक्त करतो क्रुपया आपणही माझ्या गीताला शेअर कराल अशी आपल्याकडून अपेक्षा करतो

  • @sudhakarsonwane8914
    @sudhakarsonwane8914 Год назад +3

    खुप छान अप्रतिम बहारदार गित आपण गायले साहेब.. अभिनंदन असेच गित आपण गात रहावे हिच आमची सदिच्छा.. 🙏

  • @anandborde2005
    @anandborde2005 Год назад +4

    जय भिम साळवे साहेब अप्रतिम गाणं गायलं तुम्ही
    खूपच छान अभिनंदन. .. ..

  • @rajendragaikwad4534
    @rajendragaikwad4534 Год назад +1

    जयभिम फारच सुंदर गीत

    • @babamusicproductionchincho5329
      @babamusicproductionchincho5329  Год назад

      जय भिम साहेब धन्यवाद आपण माझ्या गीतांना जो प्रतिसाद दिला त्याबदल्यात मी तुमच आभार व्यक्त करतो तसेच आपणही माझ्या चॅनलला सब्सक्राइब करा अशी आपल्या कडून अपेक्षा करतो

  • @user-lt1ci3qy6g
    @user-lt1ci3qy6g 6 месяцев назад

    Super song jaibhim

    • @babamusicproductionchincho5329
      @babamusicproductionchincho5329  6 месяцев назад

      आपणासही जय भिम
      धन्यवाद साहेब आपण माझ्या गीताला जो प्रतिसाद दिला त्याबद्दल मी तुमच आभार व्यक्त करतो

  • @anilrayborde8350
    @anilrayborde8350 6 месяцев назад +8

    खुप छान आवाज आहे विजयानंद दादा आणि गानं पण खुप छान आहे जय भिम नमो बुद्धाय जय अशोक सम्राट जय संविधान जय शाहु जय फुले जय शिवराय जय भारत जय मुलनिवासी जय महाराष्ट्र ❤❤❤❤❤❤

  • @mohanlalsonawane5535
    @mohanlalsonawane5535 Год назад +5

    विजयानंद दादा लय भारी आवाज आहे .गोड आवाज तर आपल्या रक्तातच आहे . खरंच खूप खूप अभिनंदन आणि आनंद वाटतोय पुढील वाटचालीसाठी तुम्हाला मंगलमय शुभेच्छा 🙏🏻💐💐

  • @sharukhshaikh1906
    @sharukhshaikh1906 Год назад

    Kya baat hai super 👌

  • @rekhagaikwad5981
    @rekhagaikwad5981 7 месяцев назад +1

    100% बरोबर आहे सर जय भीम

    • @babamusicproductionchincho5329
      @babamusicproductionchincho5329  7 месяцев назад

      धन्यवाद ताई आपण माझ्या गीताला जो प्रतिसाद दिला त्याबद्दल मी तुमच आभार व्यक्त करतो

  • @arunsomwanshi7217
    @arunsomwanshi7217 Год назад +9

    विजयानंद साहेब, वा!काय भारी गाणं गायलं ह्रदयाला भिडणारे गाणे.🙏🙏🙏

  • @Lord.Buddha.358
    @Lord.Buddha.358 2 года назад +3

    अप्रतिम रचना मामा 💐👌🙏❣️❣️❣️

  • @rockstar-dx1gk
    @rockstar-dx1gk 11 месяцев назад

    Jai Bhim mast superhit song gayala 💙💙💙

    • @babamusicproductionchincho5329
      @babamusicproductionchincho5329  11 месяцев назад +1

      धन्यवाद साहेब जय भिम
      आपण माझ्या गीताला लाइक शेअर व सब्सक्राइब करुन जो प्रतिसाद दिला त्याबद्दल मी तुमच आभार व्यक्त करतो

  • @manjitkaursaini2736
    @manjitkaursaini2736 Год назад +1

    Very nice information.

  • @vikasranit5273
    @vikasranit5273 Год назад +3

    Jay bhim namo budhay 🇪🇺 💙 🏳️‍🌈 👌 🙏 💐

  • @diwakarmhaske8993
    @diwakarmhaske8993 Год назад +2

    साहेब, खरच खूप भारी गीत आहे. माता रमाई सारखी माता होणे नाही 🙏🙏🙏

  • @amananant4384
    @amananant4384 Год назад

    whaaaaaaaah whaaaaah whaaaaaaaah whaaaaaaah kya baaat hai super super singing kmaal kiya aapne amazing voice

    • @babamusicproductionchincho5329
      @babamusicproductionchincho5329  Год назад

      धन्यवाद सरजी आपणे गीत को जो सहयोग दिया मै आपका शुक्रगुजार हू

  • @user-xx5yg3qh9z
    @user-xx5yg3qh9z 10 месяцев назад +2

    Jay bhim

  • @babamusicproductionchincho5329
    @babamusicproductionchincho5329  2 года назад +14

    सर्व प्रथम माझ्या समाज बांधवांना माझा क्रांतिकारी जय भिम
    विषेश म्हणजे तुम्ही सर्वांनी माझ्या चॅनलला व गाण्याला लाइक सब्सक्राईब करुन शेअर करुन जो प्रतिसाद दिला त्या बद्दल मी पुन्हा तुम्हा सर्वांचे आभार व्यक्त करतो
    जय भिम
    जय शिवराय
    जय अण्णा भाऊ
    नमो बुद्धाय

    • @bhaskarbirhade3239
      @bhaskarbirhade3239 Год назад +1

      खुप छान आहे गाणं तुमचं

    • @babamusicproductionchincho5329
      @babamusicproductionchincho5329  Год назад

      जय भिम साहेब आपण माझ्या गीतांना जो प्रतिसाद दिला त्याबदल्यात मी तुमच आभार व्यक्त करतो

  • @bhaskarbhimade4225
    @bhaskarbhimade4225 Год назад +8

    जय भीम साळवे साहेब खूपच सुंदर आवाज आहे आपला अप्रतिम गाणं गायला तुम्ही हृदयाला स्पर्श करणारे हे गाणं खूपच छान..मंगल हो !!!

  • @sanjaysuryawanshi9553
    @sanjaysuryawanshi9553 Год назад +1

    खूपच सुंदर अप्रतिम गायन👍👍

    • @babamusicproductionchincho5329
      @babamusicproductionchincho5329  Год назад

      धन्यवाद साहेब आपण माझ्या गीतांना जो प्रतिसाद दिला त्याबद्दल मी तुमच आभार व्यक्त करतो

  • @babasahebingole9911
    @babasahebingole9911 5 месяцев назад +1

    जयभीम ...खुप सुंदर...

    • @babamusicproductionchincho5329
      @babamusicproductionchincho5329  5 месяцев назад

      जय भिम साहेब धन्यवाद आपण माझ्या गीताला जो प्रतिसाद दिला त्याबद्दल मी तुमच मनःपुर्वक आभार व्यक्त करतो

  • @dhammakrantimusic2214
    @dhammakrantimusic2214 Год назад +3

    खूपच हृदयस्पर्शी गायन केले साहेब आपण, आपल्या आवाजात खरंच खूप ताकद आहे,🙏🙏 क्रांतिकारी जयभीम साहेब

  • @s.s.s.songsandvideomakersl6911
    @s.s.s.songsandvideomakersl6911 Год назад +3

    Nice lyrics.. Singing.. and music also!

  • @dipakjadhav9382
    @dipakjadhav9382 Год назад +1

    क्रांतिकारी जय भिम साहेब खुप छान साहेब

    • @babamusicproductionchincho5329
      @babamusicproductionchincho5329  Год назад

      जय भिम साहेब आपण माझ्या गीतांना जो प्रतिसाद दिला त्याबदल्यात मी तुमच आभार व्यक्त करतो क्रुपया आपणही माझ्या चॅनलला सब्सक्राइब करा अशी आपल्या कडून अपेक्षा करतो

  • @ashokmagare497
    @ashokmagare497 Год назад

    साहेब मण भरुन आले वा काय गायले आपण वा रमाई मातेची खरी सत्यता होती त्या काळची गरीबी आभार आपले जयभीम

    • @babamusicproductionchincho5329
      @babamusicproductionchincho5329  Год назад

      जय भिम साहेब धन्यवाद आपण माझ्या गीतांना जो प्रतिसाद दिला त्याबद्दल मी तुमच आभार व्यक्त करतो क्रुपया आपणही माझ्या चॅनलला शेअर व सब्सक्राइब कराल अशी आपल्या कडून अपेक्षा करतो

  • @user-em3ti1ru8u
    @user-em3ti1ru8u 2 года назад +5

    साळवे साहेब.. आपला आवाज फार सुंदर आहे... एकदम हृदयस्पर्श गीत

  • @vasudeoramteke4665
    @vasudeoramteke4665 Год назад +18

    मधूर आवाज, अप्रतिम सादरीकरण, जय भीम सर 🙏🙏🙏

    • @babamusicproductionchincho5329
      @babamusicproductionchincho5329  Год назад +4

      धन्यवाद साहेब जय भीम आपण माझ्या गीतांना जो प्रतिसाद दिला त्याबद्दल मी तुमच आभार व्यक्त करतो क्रुपया आपणही माझ्या चॅनलला सब्सक्राइब करा अशी आपल्या कडून अपेक्षा करतो

  • @anilmahirrao7593
    @anilmahirrao7593 6 месяцев назад

    खुप छान आवाज आणि रमाईंचे गाणे पण छान आहे...सप्रेम जयभिम...

    • @babamusicproductionchincho5329
      @babamusicproductionchincho5329  6 месяцев назад

      आपणासही जय भिम साहेब
      धन्यवाद आपण माझ्या गीतांना जो प्रतिसाद दिला त्याबद्दल मी तुमच आभार व्यक्त करतो क्रुपया आपणही माझ्या गीताला शेअर कराल अशी आपल्याकडून अपेक्षा करतो

  • @Jann12373
    @Jann12373 2 месяца назад

    सुपर रमाई गीत🎉🎉🎉❤❤❤❤

    • @babamusicproductionchincho5329
      @babamusicproductionchincho5329  2 месяца назад

      जय भिम साहेब धन्यवाद आपण माझ्या गीताला जो प्रतिसाद दिला त्याबद्दल मी तुमच मनःपुर्वक आभार व्यक्त करतो

  • @babamusicproductionchincho5329
    @babamusicproductionchincho5329  Год назад +4

    सर्व प्रथम माझ्या समाज बांधवांना माझा क्रांतिकारी जय भिम
    कारण आपण सर्वांनी माझ्या चॅनलला शेर सब्सक्राइब लाइक व कमेंट करुन जो प्रतिसाद दिला त्याबदल्यात मी तुमचा खूप खूप आभारी आहे
    जय भिम 🙏
    जय शाहू 🙏
    जय ज्योतिबा 🙏
    जय शिवराय 🙏
    जय रविदास 🙏
    जय अण्णा भाऊ 🙏
    नमो बुद्धाय🙏

  • @RavindraUmathe
    @RavindraUmathe Год назад +10

    साळवे साहेब तुम्हाला आवाजाची नैसर्गिक देणगी आहे .खूप छान गाता साहेब , सलाम तुमच्या गायनाला .

    • @babamusicproductionchincho5329
      @babamusicproductionchincho5329  Год назад +1

      धन्यवाद साहेब आपण माझ्या गीतांना जो प्रतिसाद दिला त्याबदल्यात मी तुमच आभार व्यक्त करतो तसेच आपणही माझ्या चॅनलला सब्सक्राइब करा जेणे करून माझे सर्व गीत तुमच्या पर्यंत पोहचेल अशी आपल्या कडून अपेक्षा करतो

    • @Pratiklive148
      @Pratiklive148 7 месяцев назад

      4:

  • @vishalkamble4364
    @vishalkamble4364 Год назад +1

    खुप छान जय भिम

    • @babamusicproductionchincho5329
      @babamusicproductionchincho5329  Год назад

      जय भीम साहेब धन्यवाद आपण माझ्या गीतांना जो प्रतिसाद दिला त्याबद्दल मी तुमच आभार व्यक्त करतो

  • @ankushburbure8640
    @ankushburbure8640 8 месяцев назад

    ( नमो बुध्दाय जय भीम ) खूप सुंदर, खूप अप्रतिम

    • @babamusicproductionchincho5329
      @babamusicproductionchincho5329  8 месяцев назад

      धन्यवाद साहेब आपण माझ्या गीताला जो प्रतिसाद दिला त्याबद्दल मी तुमच आभार व्यक्त करतो क्रुपया आपणही माझ्या गीताला शेअर कराल अशी आपल्याकडून अपेक्षा करतो

  • @sunilsurwade2750
    @sunilsurwade2750 Год назад +46

    लय भारी साहेब तुमच्या या गीताला मानाचा जयभीम आणखी अशीच गाणी प्रदर्शित करत रहा आम्ही सर्व समाज बांधव तुमच्या सोबत आहोत 🙏🙏🙏

    • @babamusicproductionchincho5329
      @babamusicproductionchincho5329  Год назад +3

      धन्यवाद साहेब

    • @vilasnikambe7769
      @vilasnikambe7769 Год назад +3

      @@babamusicproductionchincho5329💙

    • @babamusicproductionchincho5329
      @babamusicproductionchincho5329  Год назад +2

      धन्यवाद साहेब जय भिम आपण माझ्या गीतांना जो प्रतिसाद दिला त्याबदल्यात मी तुमच आभार व्यक्त करतो
      जय भिम
      क्रुपया आपणही माझ्या चॅनलला सब्सक्राइब करा

    • @arunbhutawale92
      @arunbhutawale92 Год назад

      ​@@babamusicproductionchincho5329 danvadsaheb
      Fibbing and all is fine

    • @vanmalagodhane5365
      @vanmalagodhane5365 Год назад +1

      ​@@babamusicproductionchincho5329 ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤😊

  • @sureshMH37
    @sureshMH37 Год назад +3

    अतिशय सुंदर गीत रचना - भारदस्त आणि सुमधुर गोड आवाज -उत्तम सादरीकरण - अप्रतिम संगीत - उच्चप्रतीचा अभिनय - विजयानंद जी आणि सर्व टीम चे करावे तितके कौतुक कमीच..... तुमच्या सर्व टीम च अभिनंदन आणि पुढील वाटचालीस भरभरून सदिच्छा 💐💐💐💐
    जय भीम - जय बुद्ध - जय सम्राट अशोका 🙏🏻🙏🏻🙏🏻

    • @babamusicproductionchincho5329
      @babamusicproductionchincho5329  Год назад

      धन्यवाद साहेब जय भीम आपण माझ्या गीतांना जो प्रतिसाद दिला त्याबद्दल मी तुमच आभार व्यक्त करतो

  • @vdhavighne9205
    @vdhavighne9205 9 месяцев назад +2

    मन पूर्वक जय भीम

    • @babamusicproductionchincho5329
      @babamusicproductionchincho5329  9 месяцев назад

      जय भिम साहेब धन्यवाद आपण माझ्या माझ्या गीताला जो प्रतिसाद दिला त्याबद्दल मी तुमच आभार व्यक्त करतो क्रुपया आपणही माझ्या गीताला शेअर कराल अशी आपल्याकडून अपेक्षा करतो

  • @nirajjadhav4279
    @nirajjadhav4279 Год назад

    Khup sundar lekhani apratim gayan

  • @devbambole
    @devbambole Год назад +5

    खूपच सुंदर हृदयस्पर्शी आवाज ...जय भीम

    • @babamusicproductionchincho5329
      @babamusicproductionchincho5329  Год назад +1

      जय भिम साहेब धन्यवाद आपण माझ्या गीतांना जो प्रतिसाद दिला त्याबदल्यात मी तुमच आभार व्यक्त करतो

  • @rahulsalve1979
    @rahulsalve1979 Год назад +3

    खूप सुंदर आवाज आहे दादा तुमचा..... !

  • @deepaksonawane3092
    @deepaksonawane3092 Год назад

    अति सुंदर गीत आहे साहेब नमो बुद्धाय 🙏 जयभीम 🇪🇺🙏 🙏🙏🙏🙏

    • @babamusicproductionchincho5329
      @babamusicproductionchincho5329  Год назад

      जय भिम साहेब धन्यवाद आपण माझ्या गीताला जो प्रतिसाद दिला त्याबदल्यात मी तुमच आभार व्यक्त करतो क्रुपया आपणही माझ्या गीताला शेअर कराल अशी आपल्या कडून अपेक्षा करतो

  • @bhimraomore2318
    @bhimraomore2318 Год назад

    खुप छान व अप्रतिम सादरीकरण.
    रमाईचा जिवन संघर्ष व त्याग उलगडलात.

  • @manishabalande
    @manishabalande 11 месяцев назад

    खुप छान गीत सादर केले आहे ❤जयभीम

    • @babamusicproductionchincho5329
      @babamusicproductionchincho5329  11 месяцев назад

      जय भिम ताई
      धन्यवाद आपण माझ्या गीताला जो प्रतिसाद दिला त्याबद्दल मी तुमच आभार व्यक्त करतो

  • @avinashbankar2235
    @avinashbankar2235 Год назад

    🙏🙏 साळवे साहेब आपल्याला आमचा मानाचा कडक जयभिम .. आपण फार सुंदर गीत गायले फार फार अभिनंदन

    • @babamusicproductionchincho5329
      @babamusicproductionchincho5329  Год назад

      धन्यवाद साहेब जय भीम आपण माझ्या गीतांना जो प्रतिसाद दिला त्याबद्दल मी तुमच आभार व्यक्त करतो क्रुपया आपणही माझ्या चॅनलला सब्सक्राइब करा अशी आपल्या कडून अपेक्षा करतो

  • @user-ms9kl2nm5i
    @user-ms9kl2nm5i 8 месяцев назад

    Nice song savle saheb jay bhim

    • @babamusicproductionchincho5329
      @babamusicproductionchincho5329  8 месяцев назад

      जय भिम साहेब धन्यवाद आपण माझ्या माझ्या गीताला जो प्रतिसाद दिला त्याबद्दल मी तुमच आभार व्यक्त करतो क्रुपया आपणही माझ्या गीताला शेअर कराल अशी आपल्याकडून अपेक्षा करतो

  • @user-xx5yg3qh9z
    @user-xx5yg3qh9z 10 месяцев назад +2

    Jay bhim dada

  • @mayagajbhiye238
    @mayagajbhiye238 6 месяцев назад +1

    आवाज फारच छान

    • @babamusicproductionchincho5329
      @babamusicproductionchincho5329  6 месяцев назад

      धन्यवाद ताई आपण माझ्या गीताला जो प्रतिसाद दिला त्याबद्दल मी तुमच आभार व्यक्त करतो क्रुपया आपणही माझ्या गीताला शेअर कराल अशी आपल्याकडून अपेक्षा करतो

  • @sushilauke5022
    @sushilauke5022 11 месяцев назад

    Chup chan awaj ahe Jay bhim jay savidhan
    🙏🙏🙏

    • @babamusicproductionchincho5329
      @babamusicproductionchincho5329  11 месяцев назад

      जय भिम धन्यवाद आपण माझ्या गीताला जो प्रतिसाद दिला त्याबद्दल मी तुमच आभार व्यक्त करतो

  • @user-md7pn5vx9n
    @user-md7pn5vx9n 5 месяцев назад

    Ati sundar Jay Bhim 🙏🙏🙏

    • @babamusicproductionchincho5329
      @babamusicproductionchincho5329  5 месяцев назад

      जय भिम कांबळे साहेब आपण माझ्या गीताला जो प्रतिसाद दिला त्याबद्दल मी तुमच मनःपुर्वक आभार व्यक्त करतो

  • @uddhavwavhale7080
    @uddhavwavhale7080 Год назад

    रमाई. गीत. ऐकून. डोळ्यात. पाणी. आले. वा. सर. खुपच. छान. गीत. गायले. जयभीम. सर

    • @babamusicproductionchincho5329
      @babamusicproductionchincho5329  Год назад

      जय भिम साहेब धन्यवाद आपण माझ्या रमाई गीताला जो प्रतिसाद दिला त्याबद्दल मी तुमच आभार व्यक्त करतो क्रुपया आपणही माझ्या चॅनलला शेअर व सब्सक्राइब कराल अशी आपल्या कडून अपेक्षा करतो

  • @mavsaladhammasahal
    @mavsaladhammasahal Год назад +1

    अप्रतिम गित

    • @babamusicproductionchincho5329
      @babamusicproductionchincho5329  Год назад

      धन्यवाद साहेब आपण माझ्या गीतांना जो प्रतिसाद दिला त्याबद्दल मी तुमच आभार व्यक्त करतो क्रुपया आपणही माझ्या चॅनलला सब्सक्राईब करा अशी आपल्या कडून अपेक्षा करतो

  • @sanjaysonawane9879
    @sanjaysonawane9879 Год назад

    वा क्या बात है विजयानंद भाऊ एक च नंबर आहे भारी गायलं आहे गान सुपर

  • @vijaywagh7384
    @vijaywagh7384 7 месяцев назад

    खूप छान , मनाला भुरळ लवणारे सुमधूर गीत

    • @babamusicproductionchincho5329
      @babamusicproductionchincho5329  7 месяцев назад

      धन्यवाद साहेब आपण माझ्या गीताला जो प्रतिसाद दिला त्याबद्दल मी तुमच आभार व्यक्त करतो क्रुपया आपणही माझ्या गीताला शेअर कराल अशी आपल्याकडून अपेक्षा करतो

  • @rajutayade7274
    @rajutayade7274 Год назад

    Lay bhari bandhu.....JAYBHIM 🙏

  • @user-pq1fn7jx5p
    @user-pq1fn7jx5p 4 месяца назад

    Lai bhari gan Lai bhari away dada

  • @SumitWankhade-lz3ot
    @SumitWankhade-lz3ot 6 месяцев назад +2

    खूप छान आहे गित आणि आवाज पन, मला जय,भिम

    • @babamusicproductionchincho5329
      @babamusicproductionchincho5329  6 месяцев назад

      जय भिम साहेब धन्यवाद आपण माझ्या गीताला जो प्रतिसाद दिला त्याबद्दल मी तुमच आभार व्यक्त करतो

  • @vijayabhosale2087
    @vijayabhosale2087 Год назад

    फारच छान गीत माता रमाई वर केलेल्या गीतास मानाचा जयभीम 🙏🙏

    • @babamusicproductionchincho5329
      @babamusicproductionchincho5329  Год назад

      जय भिम साहेब धन्यवाद आपण माझ्या गीतांना जो प्रतिसाद दिला त्याबदल्यात मी तुमच आभार व्यक्त करतो

  • @bharatsarode8663
    @bharatsarode8663 6 месяцев назад

    साळवे सर खुप छान ...जयभिम जयसंविधान

    • @babamusicproductionchincho5329
      @babamusicproductionchincho5329  6 месяцев назад

      जय भिम साहेब
      धन्यवाद आपण माझ्या गीताला जो प्रतिसाद दिला त्याबद्दल मी तुमच आभार व्यक्त करतो

  • @vijaypathade3588
    @vijaypathade3588 9 месяцев назад

    Jai bhim saheb khub bhahut khub

    • @babamusicproductionchincho5329
      @babamusicproductionchincho5329  9 месяцев назад

      जय भिम साहेब धन्यवाद आपण माझ्या गीताला जो प्रतिसाद दिला त्याबद्दल मी तुमच आभार व्यक्त करतो क्रुपया आपणही माझ्या गीताला शेअर कराल अशी आपल्याकडून अपेक्षा करतो

  • @kapilindave76
    @kapilindave76 Год назад +2

    खुप छान सोंग आहे दादा
    जय भीम

    • @babamusicproductionchincho5329
      @babamusicproductionchincho5329  Год назад +1

      धन्यवाद इंदवे साहेब आपण माझ्या गीताला जो प्रतिसाद दिला त्याबदल्यात मी तुमच आभार व्यक्त करतो

  • @sweetymeshram2914
    @sweetymeshram2914 Год назад

    अप्रतिम सर 👌🏻👌🏻

  • @jalindarkamble9947
    @jalindarkamble9947 Год назад

    माता रमाईचे खूप हृदयस्पर्शी गीत.
    आपले मनापासून धन्यवाद.
    जयभिम जयभिम भारत. 🙏🌹🌹🙏

    • @babamusicproductionchincho5329
      @babamusicproductionchincho5329  Год назад

      जय भिम कांबळे साहेब धन्यवाद आपण माझ्या गीताला जो प्रतिसाद दिला त्याबद्दल मी तुमच आभार व्यक्त करतो क्रुपया आपणही माझ्या चॅनलला शेअर व सब्सक्राईब कराल अशी आपल्या कडून अपेक्षा करतो

  • @prasenjeetbhagat8435
    @prasenjeetbhagat8435 Год назад

    साहेब जयभीम रमाईचा त्याग अप्रतिम शब्दात आणि आवाजात व्यक्त केला

    • @babamusicproductionchincho5329
      @babamusicproductionchincho5329  Год назад

      जय भिम साहेब धन्यवाद आपण माझ्या गीतांना जो प्रतिसाद दिला त्याबद्दल मी तुमच आभार व्यक्त करतो क्रुपया आपणही माझ्या चॅनलला सब्सक्राइब करा अशी आपल्या कडून अपेक्षा करतो

  • @shrikantmankar9538
    @shrikantmankar9538 Год назад

    अप्रतिम शब्दरचना

  • @ArchanaKhade-dw2sj
    @ArchanaKhade-dw2sj 6 месяцев назад +1

    खुपच छान गायलंय दादा 🙏🏻

    • @babamusicproductionchincho5329
      @babamusicproductionchincho5329  6 месяцев назад

      धन्यवाद ताई आपण माझ्या गीताला जो प्रतिसाद दिला त्याबद्दल मी तुमच आभार व्यक्त करतो

  • @amarwaghmare2958
    @amarwaghmare2958 Год назад

    खूप सुंदर साहेब सविनय जय भिम🙏💐💐

    • @babamusicproductionchincho5329
      @babamusicproductionchincho5329  Год назад

      जय भिम साहेब आपण माझ्या गीतांना जो प्रतिसाद दिला त्याबदल्यात मी तुमच आभार व्यक्त करतो क्रुपया आपणही माझ्या चॅनलला सब्सक्राइब करा तसेच आपल्या नातेवाईकांना व ईतर मित्रांना सुद्धा पाठवा अशी आपल्या कडून अपेक्षा करतो

  • @shankarmane7426
    @shankarmane7426 5 месяцев назад

    मनाला भावेल असे गीत. आमच्या तुम्हाला मंगलमय शुभेच्छा.

    • @babamusicproductionchincho5329
      @babamusicproductionchincho5329  5 месяцев назад

      धन्यवाद माने साहेब आपण माझ्या गीताला जो प्रतिसाद दिला त्याबद्दल मी तुमच मनःपुर्वक आभार व्यक्त करतो

  • @user-jk6id3ov6f
    @user-jk6id3ov6f Год назад +2

    अप्रतिम गीत गायन साळवेजी

    • @babamusicproductionchincho5329
      @babamusicproductionchincho5329  Год назад

      धन्यवाद शिंदे साहेब जय भीम आपण माझ्या गीतांना जो प्रतिसाद दिला त्याबद्दल मी तुमच आभार व्यक्त करतो

  • @mandanavnage8022
    @mandanavnage8022 8 месяцев назад

    Khup sundar apratim geet

    • @babamusicproductionchincho5329
      @babamusicproductionchincho5329  8 месяцев назад

      धन्यवाद
      आपण माझ्या गीताला जो प्रतिसाद दिला त्याबद्दल मी तुमच आभार व्यक्त करतो

  • @prakashsurywanshi7502
    @prakashsurywanshi7502 9 месяцев назад

    फारच आवाज छान छान आहे साहेब जयभीम सर🙏🙏

    • @babamusicproductionchincho5329
      @babamusicproductionchincho5329  9 месяцев назад

      आपणासही क्रांतिकारी जय भिम साहेब
      धन्यवाद आपण माझ्या माझ्या गीताला जो प्रतिसाद दिला त्याबद्दल मी तुमच आभार व्यक्त करतो क्रुपया आपणही माझ्या गीताला शेअर व सब्सक्राइब कराल अशी आपल्याकडून अपेक्षा करतो

  • @anilkongle3281
    @anilkongle3281 Год назад

    जयभीम साळवे साहेब खूप सुंदर गीत आहे
    असेच गग्ने गात रहा

    • @babamusicproductionchincho5329
      @babamusicproductionchincho5329  Год назад

      धन्यवाद साहेब जय भिम आपण माझ्या गीतांना जो प्रतिसाद दिला त्याबदल्यात मी तुमच आभार व्यक्त करतो तसेच आपणही माझ्या चॅनलला सब्सक्राइब करा तसेच आपल्या नातेवाईकांना व ईतर मित्रांना सुद्धा पाठवा अशी आपल्या कडून अपेक्षा करतो

  • @dhananjaikhobragade8527
    @dhananjaikhobragade8527 7 месяцев назад

    जय भीम ‌भावा खूपच भावनीक गाणे आहे.

    • @babamusicproductionchincho5329
      @babamusicproductionchincho5329  7 месяцев назад

      धन्यवाद साहेब आपणासही मानाचा सन्मानाचा क्रांतिकारी जय भिम 🙏🙏🙏
      आपण माझ्या गीताला जो प्रतिसाद दिला त्याबद्दल मी तुमच आभार व्यक्त करतो क्रुपया आपणही माझ्या गीताला शेअर व सब्सक्राईब कराल अशी आपल्याकडून अपेक्षा करतो

  • @anilkongle3281
    @anilkongle3281 Год назад

    साळवे साहेब खूपच छान गीत
    धन्यवाद साहेब
    असेच मस्त गीत तयार करा
    खूप छान

    • @babamusicproductionchincho5329
      @babamusicproductionchincho5329  Год назад

      धन्यवाद साहेब जय भिम आपण माझ्या गीतांना जो प्रतिसाद दिला त्याबदल्यात मी तुमच आभार व्यक्त करतो क्रुपया आपणही माझ्या चॅनलला सब्सक्राइब करा अशी आपल्या कडून अपेक्षा करतो

  • @dhamdeepkaranje7312
    @dhamdeepkaranje7312 7 месяцев назад +1

    Jai bheem ❤

    • @babamusicproductionchincho5329
      @babamusicproductionchincho5329  7 месяцев назад

      जय भिम साहेब धन्यवाद आपण माझ्या गीतांना जो प्रतिसाद दिला त्याबद्दल मी तुमच आभार व्यक्त करतो क्रुपया आपणही माझ्या चॅनलला शेअर व सब्सक्राइब कराल अशी आपल्याकडून अपेक्षा करतो