मी लहान पणा पासुन रघुवीर खेडकर यांचा तमाशा पहात आलो जो कलाकार सर्व जगाला खडखडून हसवतो आज त्यांच्या वर येवडा दुःखा चा डोंगर कोसळला हे ऐकून खूप वाईट वाटले ईश्वर मृत आत्म्यास शांती देवो हीच प्रार्थना, रघूभाऊ याना दुःखतून सावरण्यासाठी शक्ति मिळो ,
आरे ये देवा, आरे ये विधात्या काय रे हे, कुठे लपला आहेस रे तु, कित्येक गोड सोन्यासारखी माणसे का घेऊन जातोय, आजुन काय काय दाखवणार आहे तु, 😢भावपूर्ण श्रद्धांजली
कला क्षेत्रात या महान अशा....., कलागुण संप्पन असलेल्या तीनही कला "रत्न" यांच्या जाण्याने खुप मोठी पोकळी निर्माण झाली आहे व ही पोकळी कधीही भरुन निघणार नाही, कारण अनंतात विलीन झालेले रघुवीर "दादा" खेडकर असो, का माई कांताबाई असो, यांनी "कलावंत" व आपल्या सगळ्यां साठी सुद्धा त्यांच्या "जीवनात" खुपच संघर्ष केलेला आहे......😭😭😭😭😭....., सुआश्रु नयनांनी......😭😭😭😭😭....., भावपूर्ण श्रद्धांजली सोबत आदरांजली व्यक्त करतो...., ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांती प्रदान करो हिच प्रार्थना......, 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻💐💐💐💐💐💐.....!
आमच्या वडाळीभोई येथे तालुका चांदवड येथे यात्रेनिमित्त रघुवीर खेडकर तमाशा मंडळ यायचा मी लहानपणापासून खेडकर तमाशा मंडळाचा फॅन आहे रघु भाऊ तुम्ही धीर धरा संपूर्ण महाराष्ट्रातील जनता तुमच्या पाठीशी आहे तुम्ही पुढेही तमाशा कला जागृत ठेवा परमेश्वर आपल्याला खूप मोठी शक्ती देऊ
बातमी ऐकून माझ्या काळजाचे पाणी पाणी झाले 😭😭😭 मला तमाशा चि फारच आवड आहे पण अशेच तमाशा कलावंतावर संकट आले तर सर्वानि त्या ना मदत केली पाहिजे कारण ते सर्व जगाला हासवतात आणि आज तेच बिचारे रडतात 😭बोलायला शब्दच नाहीत माझ्याकडे सर्व कलाकारांना 💐💐भावपूर्ण श्रद्धांजली 🙏
रघुभाऊ तुमच्या कुटुंबियांवर १२ दिवसात ३ वेळा आपत्ती आली पण तुम्ही काळजावर दगड ठेवून त्यावर मात केली का तर तुमच्यावर १५० लोकांचा भार होता असो ईश्वर सत्तेपुढे इलाज नाही मी माझ्या आव्हाळवाडी वाघोली ग्रामस्थांतर्फ माझ्या सातव कुटुंबांच्या वतीने भावपूर्ण आदरांजली अर्पण करतो😢😢😢😢😢😢😢
भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण त्यांच्या आत्म्याचा मोक्ष मिळो हीच ईश्वरचरणी प्रार्थना हे महाराष्ट्राचे लाडके कलाकार खेडकर कुटुंबाचा उदरनिर्वाह कला जीवन आहे त्यांमुळे शासनाने मदत देण्याच्या बाबतीत विचार करायला वेळ खर्च करू ही विनंती 💐💐🙏🙏
भावपूर्ण श्रद्धांजली.... परंतु हा प्रश्न फक्त कलावंतांचा नाही, अनेक निराधार लोक, लहान मुले आहेत, त्यांचा प्रथम विचार झाला पाहिजे, पण त्यांची काळजी कोणी करीत नाही.
लोक कलावंत ,तमाशा सम्राट मा.श्री. रघुविर खेडकर यांचे परिवारावर जो दुःखाचा डोंगर कोसळला परमेश्वर त्या दुःखातून सावरण्याची त्यांना शक्ती देवो ही परमेश्वर चरणी प्रार्थन
दैवजात दुःखे येता दोष ना कुणाचा पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा! खरोखरच रघुभाऊंवर आणि संपूर्ण तमाशा सृष्टीवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.परमेश्वर त्यांना या दुःखातून सावरण्याची शक्ती देवो.बाकी निशब्द! भावपूर्ण श्रद्धांजली,🙏🌺🙏
आमच्या गावात गुणोरे ता.पारनेर येथे त्यांचा लोकप्रिय तमाशा चार वेळा पाहिले ला आहे.अशा विनोदी कलाकार रघुवीर खेडकर यांना या प्रसंगातून परमेश्वर शक्ती देवो ही परमेश्वर चरणी प्रार्थना करतो
भावपूर्णश्रध्दांजली अतिशय दुःखद घटना एक नावाजलेला गाजलेला परिवार ज्यांनी अख्ख्या महाराष्ट्राला वेड लावले त्यांच्यावर एवढं दुःख कोसळल ईश्वर त्यांना या दुःखातून सावरण्याची शक्ती देवो
निःशब्द रे भावा बबलू म्हणजे मँनेजमेन्ट चा बादशहा अनिता ताई म्हणजे गणगवळणीची राणी आणि आई बद्दल तर आम्ही काय बोलणार भाऊ तुम्ही स्वताला साभांळा तुमच्या दुःखात आम्ही तुमच्या सोबत आहोतच त्या.सर्वांना भावनिक भावपूर्ण श्रद्धांजली
ईश्वर त्यांना चिरशांती देवो हीच ईश्वर चरणी प्रार्थना आमच्या गावांमध्ये कांताबाई सातारकर आणि रघुवीर खेडकर यांचा तमाशा 25/26 वर्षांपूर्वी झाला होता कोल्हापूर करवीर
महाराष्ट्राची, लोकंकला जगली पाहिजे सरकारने या लोकांची दाखल घेणे गरजेचे आहे, अहो हेच काय, मातंग समाजातले बांधव त्याच प्रपाने इतरही बांधव, जे छोटे, मोठे व्यावसायिक आहे त्यांना मदतीचा हात सरकारने द्यावा, हीच ईश्वराकडे प्रार्थना, 🚩🚩🚩
तमाशा सम्राज्ञी कांताबाई सातारकर, त्यांच्या सुकन्या अनिता राणी आणि मुलगा बबलू यांच्या निधनाने कलावंत नावाचा कलाकार पोरका झाला ,त्यांच्या जाण्याने संपूर्ण तमाशा कलाकार दुःखी झाला,ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देव हीच ईश्वचरणी प्रार्थना🙏
तमाशा कलावंत जगला पाहिजे ,मृत कलावंतांना भावपुर्ण श्रध्दांजली,रघुवीर खेडकर सारख्या असंख्य कलाकारांना दुःखातून सावरण्याचे ईश्वर बळ देईल हीच ईश्वर चरणी प्रार्थना.
माझे वडील कलाभुषन स्व सोपान भालेराव यांनी तमाशामध्ये या सर्व कलाकारा सोबत खूप काम केले ,माझ्या परिवाराच्या वतीने या सर्व कलाकारांना भावपूर्ण श्रद्धांजली
मी लहान पणा पासुन रघुवीर खेडकर यांचा तमाशा पहात आलो जो कलाकार सर्व जगाला खडखडून हसवतो आज त्यांच्या वर येवडा दुःखा चा डोंगर कोसळला हे ऐकून खूप वाईट वाटले ईश्वर मृत आत्म्यास शांती देवो हीच प्रार्थना, रघूभाऊ याना दुःखतून सावरण्यासाठी शक्ति मिळो ,
खरच खूप वाईट झाले आहे ईश्वर त्यांना दुःख पच्वण्याची शक्ती देवो हीच प्रार्थना भावपुर्ण श्रध्दांजली.
आपल्यावर खुप मोठ दुःख कोसळल आहे यातुन आपल्याला सावरन्याची शक्ति मीळो हीच ईश्वरचरणी प्रार्थना
भावपूर्ण श्रद्धांजली
💐💐💐
अतिशय धक्कादायक
💐भावपूर्ण श्रद्धांजली 💐
💐💐💐💐💐💐💐
अतिशय दु:खद घटना.भावपुर्ण श्रद्धांजली.अगदी लहान पणापासून यांचे कार्यक्रम पहात आले.परमेश्वर या कुटुंबियांना हे दु:ख सहन करण्याची शक्ती देवो.
आरे ये देवा, आरे ये विधात्या काय रे हे, कुठे लपला आहेस रे तु, कित्येक गोड सोन्यासारखी माणसे का घेऊन जातोय, आजुन काय काय दाखवणार आहे तु, 😢भावपूर्ण श्रद्धांजली
अतिशय वाईट शासनाने खेडकरांमदत केलीच पाहिजे व सर्व तमाशा कलावंत मोफत उपचार दिले पाहिजे.
कला क्षेत्रात या महान अशा....., कलागुण संप्पन असलेल्या तीनही कला "रत्न" यांच्या जाण्याने खुप मोठी पोकळी निर्माण झाली आहे व ही पोकळी कधीही भरुन निघणार नाही, कारण अनंतात विलीन झालेले रघुवीर "दादा" खेडकर असो, का माई कांताबाई असो, यांनी "कलावंत" व आपल्या सगळ्यां साठी सुद्धा त्यांच्या "जीवनात" खुपच संघर्ष केलेला आहे......😭😭😭😭😭....., सुआश्रु नयनांनी......😭😭😭😭😭.....,
भावपूर्ण श्रद्धांजली सोबत आदरांजली व्यक्त करतो...., ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांती प्रदान करो हिच प्रार्थना......,
🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻💐💐💐💐💐💐.....!
अतिशय दुःख आणि अशी वेळ येऊ नये भावपूर्ण आदरांजली
भावपूर्ण आदरांजली..🙏
How r u
Rpi
आमच्या वडाळीभोई येथे तालुका चांदवड येथे यात्रेनिमित्त रघुवीर खेडकर तमाशा मंडळ यायचा मी लहानपणापासून खेडकर तमाशा मंडळाचा फॅन आहे रघु भाऊ तुम्ही धीर धरा संपूर्ण महाराष्ट्रातील जनता तुमच्या पाठीशी आहे तुम्ही पुढेही तमाशा कला जागृत ठेवा परमेश्वर आपल्याला खूप मोठी शक्ती देऊ
बातमी ऐकून माझ्या काळजाचे पाणी पाणी झाले 😭😭😭 मला तमाशा चि फारच आवड आहे पण अशेच तमाशा कलावंतावर संकट आले तर सर्वानि त्या ना मदत केली पाहिजे कारण ते सर्व जगाला हासवतात आणि आज तेच बिचारे रडतात 😭बोलायला शब्दच नाहीत माझ्याकडे सर्व कलाकारांना 💐💐भावपूर्ण श्रद्धांजली 🙏
रघुभाऊ तुमच्या कुटुंबियांवर १२ दिवसात ३ वेळा आपत्ती आली पण तुम्ही काळजावर दगड ठेवून त्यावर मात केली का तर तुमच्यावर १५० लोकांचा भार होता असो ईश्वर सत्तेपुढे इलाज नाही मी माझ्या आव्हाळवाडी वाघोली ग्रामस्थांतर्फ माझ्या सातव कुटुंबांच्या वतीने भावपूर्ण आदरांजली अर्पण करतो😢😢😢😢😢😢😢
कलावंत,त्यांचं दुःख त्यांनाच माहीत असतं,स्वतः कितीही दुःखी कष्टी असले तरी समोरील रसिकाला मनोरंजन करत, खेडकर कुटुंबीय दुःखातून सावरू दे, भावपुर्ण श्रद्धांजली🙏🙏
खूप खूप वाईट झाले आहे, त्याना श्रद्धांजली !!!
भावपूर्ण आदरयुक्त श्रद्धांजली
तिघांना हि भावपूर्ण श्रंद्धाजंली
भगवान पांडुरंग त्या तिघांना चांगली जागा देवो
त्रंबकेश्वर ला यात्रे निम्मित रघुवीर खेडकर यांचा तमाशा खुप लोकप्रिय होता आणि राहणार...
अशा महान मृत पावलेल्या कलाकारांना मनापासून भावपूर्ण श्रद्धांजली
खेडकर भाऊ घाबरू जाऊ नका जनता तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभी आहे तुम्हाला आर्थिक मदत करणार आहोत
लोककलावंतांना प्रतेकानी मदत करणं गरजेचं आहे 🙏
मि दहा वर्षाचा होतो तसा फक्त एकच तमाशा पाहत होता तो म्हणजे फक्त रघुवीर खेडकर सह कांताबाई सातारकर
शत्रूवरही अशी वेळ येऊ नये श्री.खेडकरसाहेब, खचू नका अधिक जिद्दीने उभे रहा समाज तुमच्या पाठीशी आहे
भावपूर्ण आदरांजली
माळेगावच्या ता लोहा जि नांदेड यात्रे मध्ये मी एकदम जवळून पाहिले आहे
एकदम मनापासून भावपूर्ण श्रद्धांजली 💐💐
भावपुर्ण श्रध्दांजली ,बबलू ,,आई,,बेबी,अत्या😭😭
ಿ ಆ
ಘೇಗೆ
भावपूर्ण श्रद्धांजली 💐
फारच दुःखद घटना भावपूर्ण श्रद्धा जली 💐💐💐
अतीशय धकादायक घटना,
रघुवीर खेडकराना दुःख पचवणयाचं ताकद परमेश्वर त्याना देवो हि परमेश्वर चरणी प्रार्थना,
आत्या, ताई बबलू यांना भावपूर्ण श्रद्धांजली,
भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण त्यांच्या आत्म्याचा मोक्ष मिळो हीच ईश्वरचरणी प्रार्थना हे महाराष्ट्राचे लाडके कलाकार खेडकर कुटुंबाचा उदरनिर्वाह कला जीवन आहे त्यांमुळे शासनाने मदत देण्याच्या बाबतीत विचार करायला वेळ खर्च करू ही विनंती 💐💐🙏🙏
तमाशा लोक कला महाराष्ट्राने जपायला हवी शासनाने त्यना मानधन द्यावे हीच विनंती
तमाशा कलावंत नामशेष होण्याच्या मार्गावर. सरकारने त्यांना कलाकार-संस्कृती भत्ता द्यावा....
बबलू अनिता ताई आणि आई ह्या सर्वांना भावपूर्ण श्रद्धांजली मांजरवाडी तर्फे
भावपूर्ण श्रद्धांजली....
परंतु हा प्रश्न फक्त कलावंतांचा नाही, अनेक निराधार लोक, लहान मुले आहेत, त्यांचा प्रथम विचार झाला पाहिजे, पण त्यांची काळजी कोणी करीत नाही.
आम्ही तुमच्या दुःखात सहभागी आहोत थोड्याच दिवसात तुम्हाला आर्थिक सहकार्य सुद्धा करतो
माझ्या कुटुंबीयांतर्फे भावपूर्ण श्रद्धांजली ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देवो
तळेगाव दिघे भावपुर्ण श्रद्धांजली सरकारने तमाशा सम्राज्ञी कांता कांताबाई सातारकर यांना यांना शासनाने मदत करावी
खुपच वाईट झाले,अशी वेळ कुणावरही येऊ नये
औ खरोखर रघुवीर खेडकर तुमच्या बहिणीमुळे तुमचा तमाशा भरपूर नावारूपाला आला होता
लोक कलावंत ,तमाशा सम्राट मा.श्री. रघुविर खेडकर यांचे परिवारावर जो दुःखाचा डोंगर कोसळला परमेश्वर त्या दुःखातून सावरण्याची त्यांना शक्ती देवो ही परमेश्वर चरणी प्रार्थन
भावपुर्णश्रध्दांजली,🙏रघुवीर खेडकर हे पुन्हा उभा राहवो
अत्यंत दुखद घटना भावपूर्ण श्रद्धांजली. शासनाने कलावंतांना काहीतरी मदत करायला हवी
दैवजात दुःखे येता दोष ना कुणाचा
पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा!
खरोखरच रघुभाऊंवर आणि संपूर्ण तमाशा सृष्टीवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.परमेश्वर त्यांना या दुःखातून सावरण्याची शक्ती देवो.बाकी निशब्द!
भावपूर्ण श्रद्धांजली,🙏🌺🙏
परमेश्वर त्यांच्या आत्मा ला शांति देवो 🙏💐💐
भाऊ परमेश्वर आपल्याला हिम्मत देवो🤲
अतिशय धक्कादायक माहिती, भावपूर्ण श्रद्धांजली.
फार वाईट झाले.
देव त्यांना दुख्ख सहन करण्याची ताकद देवो.
ताई लोक फक्तं तमाशाच़ बघतात कलावंताच्या व्यथा कोणीचं पाहत नाही
भावपूर्ण श्रद्धांजली💐💐
समस्त खराडी गावठाण ग्रामस्थ व उत्सव कमिटी
भावपूर्ण श्रद्धांजली खेडकर कुटुंबीयांना या दुःखातून सावरण्याची शक्ती देऊ हीच देवाचरणी प्रतिज्ञा करतो
भावपूर्ण श्रद्धांजलि खेडकर कुटूंब
मातोश्री.. कांताबाई सातारकर... आणीताताई खेडकर .... बबलू.. भाई खेडकर.... ह्या तीनही कलारत्नाना..😭😭😭😭 भावपुर्ण श्रद्धांजली
भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करत असून मला खूप वाईट वाटले होते शिवसेनेचे वाती करता आली अहमदनगरमालेखुपवाइट
फार वाईट झाले आहे रघुवीर खेडकर वर
उमदा कलाकार बबलू मुळे खूप मोठी हानी झाली बबलू अभिजित यास भावपूर्ण श्रद्धांजली
धक्कादायक घटना
💐💐भावपूर्ण श्रद्धांजली💐💐
अतिशयय दु:खदायक प्रसंग अनिता ,अभिजित वकांताबाई सातारकर यांना भावपूर्ण श्रद्धांजली
आमच्या गावात गुणोरे ता.पारनेर येथे त्यांचा लोकप्रिय तमाशा चार वेळा पाहिले ला आहे.अशा विनोदी कलाकार रघुवीर खेडकर यांना या प्रसंगातून परमेश्वर शक्ती देवो ही परमेश्वर चरणी प्रार्थना करतो
भावपूर्ण श्रद्धांजली खेडकर कुटुंबाला या दुःखद घटनेतुन सावरायला शकती देवो. हीच ईश्वर चरणी प्रार्थना
माझे कुटुंब या दुःखात सहभागी आहे. भावपूर्ण श्रद्धांजली 💐💐💐
सद्गुरू त्यांच्या आत्मयास शांती देवो परिवारास दुःखातून सावरो
भावपूर्ण आदरांजली🙏🙏
काय दिवस आले कोरोणानाने काय काय संकटे आली ही जाला काय काय परिणाम खूप वाईट झाले देव ताना सदैव आठवणी ठेवून
भावपूर्ण श्रद्धांजली, परमेश्वर रघुवीर खेडकर यांना हे दुःख पचविण्यास शक्ती परमेश्वर देवो हीच परमेश्वर चरणी प्रार्थना 😭😭😭😭😭😭
🙏 भावपूर्ण श्रद्धांजली🙏 समस्त ग्रामस्थ वाघापूर... तासगांव
अतिशय धक्का द्ध्यायक बातमी
महाराष्ट्र भूषण रघुवीर व अशे अनेक कलावन्त यांना सरकारने मदत करावी
भावपूर्णश्रध्दांजली अतिशय दुःखद घटना एक नावाजलेला गाजलेला परिवार ज्यांनी अख्ख्या महाराष्ट्राला वेड लावले त्यांच्यावर एवढं दुःख कोसळल ईश्वर त्यांना या दुःखातून सावरण्याची शक्ती देवो
खूपच वाईट
निःशब्द रे भावा बबलू म्हणजे मँनेजमेन्ट चा बादशहा अनिता ताई म्हणजे गणगवळणीची राणी आणि आई बद्दल तर आम्ही काय बोलणार भाऊ तुम्ही स्वताला साभांळा तुमच्या दुःखात आम्ही तुमच्या सोबत आहोतच त्या.सर्वांना भावनिक भावपूर्ण श्रद्धांजली
ईश्वर त्यांना चिरशांती देवो हीच ईश्वर चरणी प्रार्थना
आमच्या गावांमध्ये कांताबाई सातारकर आणि रघुवीर खेडकर यांचा तमाशा 25/26 वर्षांपूर्वी झाला होता
कोल्हापूर करवीर
मी माळेगाव च्या यात्रेत बबलू चं गाणं गायलेलं ऐकलं होतं....उत्तम गायक होता तो......लगण लगी..... तेरे नाम
अतिशय दुखद घटना भवपूर्ण श्रंधांजली
खुप दुःखद घटना आहे. प्रमेश्वर त्यांचा कुटुंबाना दुख सहन करण्यास शक्ती देवो. भावपूर्ण श्रद्धा जंली
महाराष्ट्राची, लोकंकला जगली पाहिजे सरकारने या लोकांची दाखल घेणे गरजेचे आहे, अहो हेच काय, मातंग समाजातले बांधव त्याच प्रपाने इतरही बांधव, जे छोटे, मोठे व्यावसायिक आहे त्यांना मदतीचा हात सरकारने द्यावा, हीच ईश्वराकडे प्रार्थना, 🚩🚩🚩
भावपूर्ण श्रद्धांजली खेडेकर कुटूबाला या दूखत घटनेमधून सावरण्याची शक्ती देवो हीच ईश्वरचरणी प्रार्थना ओम शांति ओम शांति 💐💐💐🙏🙏🙏
भावपूर्ण श्रद्धांजली..... अत्यंत दुःखद
तमाशा सम्राज्ञी कांताबाई सातारकर, त्यांच्या सुकन्या अनिता राणी आणि मुलगा बबलू यांच्या निधनाने कलावंत नावाचा कलाकार पोरका झाला ,त्यांच्या जाण्याने संपूर्ण तमाशा कलाकार दुःखी झाला,ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देव हीच ईश्वचरणी प्रार्थना🙏
तमाशा कलावंत जगला पाहिजे ,मृत कलावंतांना भावपुर्ण श्रध्दांजली,रघुवीर खेडकर सारख्या असंख्य कलाकारांना दुःखातून सावरण्याचे ईश्वर बळ देईल हीच ईश्वर चरणी प्रार्थना.
माझे वडील कलाभुषन स्व सोपान भालेराव यांनी तमाशामध्ये या सर्व कलाकारा सोबत खूप काम केले ,माझ्या परिवाराच्या वतीने या सर्व कलाकारांना भावपूर्ण श्रद्धांजली
देव तुम्हाला ...हे दुःख सहन करण्याची ताकत देवो ....
Bhawpurn shradhanjali...
Khedkar saheb tumhi Khup manoranjan kelay janteche...we all are with you
... भावपूर्ण श्रद्धांजली....
तमाशा जगला पाहिजे.......
आरे दादा हे सरकार फालतु आहे. ते काय मदत करणार
अशी वेळ कोणावरही येऊ देऊ नको रे देवा
देवाने या कुटुंबातील सदस्यांना लवकरात लवकर बळ देवुन या अपरिमित दुखातुन सावरण्याची शक्ती द्यावी.
भावपूर्णा श्राद्धांजली
भावपूर्ण श्रद्धांजली बबलू दादा
Sarv mayat kalavantas bhavpurn shradhanjali. Khup vaetवाईट very ahe
Bhavpurn shrandanjali 🙏🙏
खूप दुःख झाले खेडकर परिवाराला अशी वेळ कुणावर नको येऊ देऊ रे देवा
Bhavpurna shradhanjali 💐💐💐😭😭😭😭
खूपच वाईट!
भावपूर्ण श्रद्धांजली.असे कलावंत पुन्हा होणे नाही.
भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण
भावपुर्ण श्रद्धांजली
RIP 🙏🙏
खूप वाईट
भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करून शाति
भावपुर्ण श्रध्दांजली.............🙏
भावपूर्ण आदरांजली
भावपूर्ण श्रद्धांजली😌💐💐
😭😭 Bhavpurn sradhanjali
राजकारणी आणि मीडिया च्या तमाशा पुढे असली तमाशा पण हतबल झाला.
खूप वाईट घटना ।
भावपूर्ण श्रद्धांजली
लयभारी बरका तमाशा आहे बरका