खरच रयत एक संस्था नाही एक ओळख झाली आहे, त्या महान व्यक्तीमुळे. तशीच अजून एक शिक्षण संस्था आहे जी कोल्हापुरातून निर्माण झाली - श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था शिक्षण महर्षी बापूजी साळुंखे हे या संस्थाचे संस्थापक आणि माजी अध्यक्ष. त्यांचे पण संपूर्ण महाराष्ट्रात ३००+ शाळा व महाविद्यालय आहेत.
असे कर्मवीर पुन्हा जन्माला येणार नाही तेज होते कर्मवीर भाऊराव पाटील गोर गरिबाच्या मुलांना शिक्षण देणे हाच त्यांचा ध्यास होता म्हणून त्यांचे नावे इतिहास आता अमर आहे त्यांनी दिलेलं योगदान
एका सामान्य आणि थोर व्यक्तीने ही संस्था गोरगरीबांच्या मुलांसाठी स्थापन केली हजारो शाखा आहेत संस्थेच्या पण महाराष्ट्रातील एक राजकारणी अध्यक्ष म्हणून गेली चाळीस वर्षे बसलाय...त्याला अगोदर पायउतार केला पाहिजे तरच आण्णांच्या विचारला न्याय मिळेल...
कर्मवीर भाऊराव पाटील यांचे कार्य म्हणजे जगातील आठवे आश्चर्य वाटते. भरतातील थोर व्यक्तींनी महात्मा गांधी पंडित नेहरू गाडगे महाराज यांनी कर्मवीरांचे कार्याचा गौरव केला आहे.म्हणून अशा महामानवाला थोर शिक्षण महर्षि ला भारत सरकारने भारतरत्न पुरस्कार देवून गौरविण्यात यावे.असे मला मनापासून वाटते.
कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन ❤❤❤
अशा कर्म वार भाऊ रावाना आदरणीय 🙏🙏आता या कलियुगात अशी माणस नाहीतच आता हपापलेले ..
खरच रयत एक संस्था नाही एक ओळख झाली आहे, त्या महान व्यक्तीमुळे.
तशीच अजून एक शिक्षण संस्था आहे जी कोल्हापुरातून निर्माण झाली -
श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था शिक्षण महर्षी बापूजी साळुंखे हे या संस्थाचे संस्थापक आणि माजी अध्यक्ष.
त्यांचे पण संपूर्ण महाराष्ट्रात ३००+ शाळा व महाविद्यालय आहेत.
Thank you for the information
कर्मवीर भाऊराव पाटील (अण्णा)यांचं रयत शिक्षण संस्थेचे, शिक्षणासाठी महान कार्य आहे.
प्रेरणादायी 🙏
Great man
आदरणीय, कर्मवीर भाऊराव पाटील यांचे अलौकिक शैक्षणिक कामास मानाचा मुजरा
असे कर्मवीर पुन्हा जन्माला येणार नाही तेज होते कर्मवीर भाऊराव पाटील गोर गरिबाच्या मुलांना शिक्षण देणे हाच त्यांचा ध्यास होता म्हणून त्यांचे नावे इतिहास आता अमर आहे त्यांनी दिलेलं योगदान
आद्य शिक्षण महर्षी आदरणीय श्री कर्मवीर भाऊराव पाटील साहेब यांना मानाचा मुजरा 🙏🙏🚩
असे कर्मवीर पुन्हा होणार नाहीत.🙏🙏🙏
❤❤
मी रयतचा विध्यार्थी असलेचा मला अभिमान वाटतो.
अतिशय महत्त्वाच्या आणि प्रभावी माहिती दिल्याबद्दल आपले मनापासून आभार
❤
एका सामान्य आणि थोर व्यक्तीने ही संस्था गोरगरीबांच्या मुलांसाठी स्थापन केली हजारो शाखा आहेत संस्थेच्या पण महाराष्ट्रातील एक राजकारणी अध्यक्ष म्हणून गेली चाळीस वर्षे बसलाय...त्याला अगोदर पायउतार केला पाहिजे तरच आण्णांच्या विचारला न्याय मिळेल...
कर्मवीर भाऊराव पाटील यांचे कार्य म्हणजे जगातील आठवे आश्चर्य वाटते. भरतातील थोर व्यक्तींनी महात्मा गांधी पंडित नेहरू गाडगे महाराज यांनी कर्मवीरांचे कार्याचा गौरव केला आहे.म्हणून अशा महामानवाला थोर शिक्षण महर्षि ला भारत सरकारने भारतरत्न पुरस्कार देवून गौरविण्यात यावे.असे मला मनापासून वाटते.
Best information 😊
स्वावलंबी शिक्षण हेच आमचे ब्रीद ❤❤
"कर्मवीर भाऊराव पाटलांचा विजय असो "
Jay karmvir
😊
जय भीम जय कर्मवीर 😊
1 no .
Great 🙏🏻🌹
Good information
सुंदर माहिती दिली आहे अनुभव छान
"RAYAT" IS BRAND...
कर्मवीर कर्मवीर भाऊराव पाटील यांचा विजय असो
रयत शिक्षण संस्था सातारा
जय कर्मवीर ❤❤
Khup छान
I feel proud because I belong to kumbhoj
Very nice video😊
Great Personality...
Thank you for your Video.
We Learnt A Lot .
And also Inspired
शारदा पाटील पुणेकर यांचा हिंदकेसरी चंद्या ची मुलाखत घ्या
Karmaveer bhaurao patil university cha video banva
Dada tu khup mast mahiti sangto
कर्मवीर भाऊराव पाटील संस्थेचे अध्यक्ष पवार साहेब आहेत हेदेखील सांगा
चोर आहे तो
Tech tar wait vatat
रस वाल्यांचा हिंदकेसरी शुगर ची मुलाखत घ्या🙏🙏🙏
❤😢😢❤❤❤❤❤❤❤❤😢😢😢😢😢😢😢
कर्मवीर आण्णा
❤
4 oct 1919 रोजी काले ता. कराड येथे शिक्षण संस्था स्थापन झाली. आमचं गाव.
Chan video banvato bhava🙏🙂
🙏
पहिलीच लाईक पहिलीच कमेंट
Op bhava 😎🔥
Karmveer
शंभू7878