Nad Bhagvyacha | नाद भगव्याचा | Shiv Jayanti | Shivaji Maharaj Song | Sajan Bendre
HTML-код
- Опубликовано: 15 окт 2024
- Nad Bhagvyacha | नाद भगव्याचा | Shiv Jayanti | Shivaji Maharaj Song | Sajan Bendre
✓ गायक: साजन बेंद्रे
✓ गित : साजन बेंद्रे
✓ संगित : साजन बेंद्रे
✓ कोरस : सौरब आवटे ओंकार आवटे
✓ रिकॉर्डिंग स्टुडिओ : साजन विशाल
✓ मेंकिग : शैलेश रेडेकर
All Copyrights Reserved "Sajan Bendre Musical".
Artist And RUclips Channel Managed By " orange Music Distribution"
✓ Stream Online on & Download the MP3 from link belows:
● Hungama ►Link ►
● Wink Music ►Link ►
● Gaana ►Link ►
● JioSawan ►Link ►
● Apple Music ►Link ►
● Amazon Music ►Link ►
● Spotify ►Link ►
● Resso ►Link ►
● RUclips Music ►Link ►
-------------------------------------------------------------------
CALLER TUNE | CRBT CODES
Idea :
Vodafone :
BSNL SE :
Airtel V Codes :
Airtel C Codes :
Jio :
-------------------------------------------------------------------
For Any Trade Inquires Please Contact
Sajan Bendre Musical
HandPhone - 8888808211
#shivajimaharaj #shivjayanti #shivbaraja #chatrapatishivajimaharaj
शिवराय सांगायला सोपे आहेत
शिवराय ऐकायला सोपे आहेत
शिवरायांचा जयघोष करणे सुद्धा सोपे आहे पण....!!शिवराय अंगीकारणे खूप कठीण आहे आणि जो शिवरायांना स्वतःच्या आचरणात आणेल तो या जगावर राज्य करेल एवढं मात्र नक्की सर्व शिवभक्तांना शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा ..🚩🪷🙏
शिव जयंती निमित्त सर्व शिवभक्तांना शिवमय भगव्या शुभेच्छा 🙏🚩🤗
साजन बेंद्रे गुरुजी यांचं हे गाणं ट्रेनिंगला ला झळकलच पाहिजे आणि डिजे ला वाजलच पाहिजे कळकळीची विनंती 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
जय जिजाऊ जय शिवराय जय शंभु राजं 🚩🚩🚩
शिंदे शाही तर महाराष्ट्राची शान आहे,
पण साजन बेंद्रेनी जर काही सादर केलं तर त्यापेक्षा शानदार दुसरं काही वाटतच नाही👏
ह्या वर्षाच टॉपच सॉंग आहे साजन दादा.👌👌👌👌👌
शिवरायायासाठी हार्दिक शुभेच्छा जय महाराष्ट्र जय छत्रपती शिवराय
एकच नंबर गाणं गायले आहे...
सुपर साजन सर...
जय जिजाऊ जय शिवराय
गुरुजी तुमच्या शब्दां पुढे हा तुमचा लाडका शिष्य नतमस्तक आहे..
तुमची गायकी ही अमृतापेक्षा आहे..
❤️❤️❤️
Qy
@@meenakale7846 त९ष
आम्ही फक्त आणि फक्त छत्रपती शिवाजी महाराज यांचा मावळे आहोत भक्त शिवरायांचा 🧡❤️⚔️🚩🌏
साजन दादा एक नंबर गाणं झालं जय शिवाजी जय भवानी जय लहुजी💛
मुघल सुद्धा समोर येत न्हवते माझ्या राजाचं पुढं जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे
very good sir 👍💝
तुमच.आमच.नात काय
जय जिजाऊ जय शिवराय
जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे खूप छान सॉंग एक नंबर सर्वांचे मनापासून धन्यवाद साजन सर🚩🚩🚩🚩🚩🚩🙏🙏👍👍👍👍👌👌👌👌
साजन सर खरच तुम्हाला सारं काही जमतं खरच शिवबा साठी खुपच छान गाणं गाईले. 🙏🙏🙏🙏
जय शिवराय👏
जयभिम जयशिवराय आमचे आद.दादासाहेब साजनजी दादासाहेब जबरदस्त आवाज
कड़क एक गान तुमच्या आवाजात शंभूराजे याच गा 🚩🚩🚩🚩
जय शिवराय जय महाराष्ट्र
साजन दादा खरंच तुमचा नाद खुळा आहे 👌👌👌👌👌🔥🔥🔥 एक नंबर गाणं गायलं भाऊ तुम्ही तुम्हाला माझ्याकडून मानाचा मुजरा🙏🙏🙏
येडामाय नाम तुझे गोड हे गाण कधी येणार आहे खुप छान आहे लवकर पाठवा.
कसलाही atitude नसलेला व्यक्ती म्हणजे राजन बेंद्रे
अंगावर काटा आला साजन सर हे गान ऐकुन एकच नंबर गान आहे सलाम साजन सर
कडक🚩🚩🚩👌👌
जय श्री आर्य वैदिक क्षत्रिय मराठा सम्राट छत्रपती शिवाजी महाराज !!!
जय महाराष्ट्र.
Waah zabardastt Jay shivray 🚩🚩🚩🚩
शिवजयंती निमित्त सर्वांना हार्दीक अभिनंदन
🚩अभिमान आहे मला मी छत्रपतींचा मावळा असल्याचा 🚩
साजन दादा 1. नंबर🚩🚩🚩
नाद भगव्याचा कडक 🔥🔥
जय शिवराय 🙏🙏 जय भिम 🙏🙏
खूप छान आहे गुरुजी लवकरच या गाण्याचा स्टेटस पाहायला मिळेल दादा नामदास या यूट्यूब चैनल वर मी तुमचा शिष्य दादा नामदास एडिटिंग
महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध गायक
जय भवानी जय शिवराय 👌👌👌👌
कड़क..............भाऊ जय शिवराय
जय शिवराय 🙏🥰
जय शिवराय 🚩🚩🔥🔥🔥❤️
जय शिवराय जय शंभुराजे साजन दादा
खरचं अप्रतिम गान तयार केलं गुरुजी तुम्ही🙏वा क्या बात है👍
साजन भाऊ एकच नंबर गाणं आवडलं आपल्याला
Khup cha zalay song 👌👌👌👌
Big fan of sajan Bendre❤
Jay Shivrai 🚩
जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे 🏹🔱⚔️🚩नाद भगव्याचा🚩♥️🔥✨⭐🌞🔝
जबरदस्त दादा 👌👌👌👌
Yedishwari cha Kokila ahet Sajan bandre ajun kay mhnu 🌹💐
जय शिवराय
सर्वांचे मनःपूर्वक धन्यवाद साँग एक नंबर सजन सर जय जिजाऊ जय शाहजी जय शिवराय जय शंभूराजे जय श्री राम 👑🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
मी आहे साजन दादाचा फॅन आहे
Ly bhari..jay shivray..❤️🚩❤️
Kadakk 👍 only sajan dada bendre 🙏🙏👌🔥🔥🔥🔥
जय शिवराय 🚩🚩🚩👌👌
जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे 🚩🧡
जय भवानी जय शिवराय
वाह दादा वाह...🎉
Chhatrapati Shivaji Maharaj ki jay 🚩🙏🔥
जय जिजाऊ जय शिवराय जय भिम 🙏🙏🙏🙏 साजन दादा तुमच्या गायकिला सलाम आणि तुमच्या प्रत्येक गाण्या मधले शब्दच लय लय लय लयच भारी आसतात 🔥🔥🔥🔥🔥🔥🔥
Jay shivray👏🌹
🧡 जय शिवराय 🧡
❤Mi ahe dada cha fan 🙏
1 number sajan दादा 🚩🚩🚩👌👌
Ek number sajan sir 🤗🤗🤗🤗
दैवत छत्रपती शिवाजी महाराज
Kadkkkk sajan dada 🥰🥰🥰
वा खतरनाक साजन भाऊ गाणं 👌👌👌👌👌💯🔥✨🔥😍😘😊 🚩🚩
जबरदस्त ❤
एक नंबर दादा 👌👌
याच दिवसाची वाट पहात होतो या आवाजात हे गाण ऐकून मन खुष झाल
एक भाऊ साजन भाऊ
खूप सुंदर गाणं आहे🚩🙏
हिंदुस्तानचे बाप
खरच तूमचया आवाजाला तोड नाय सआजन दादा
जय शिवराय सर तुम्हचे गाने एकच नंबर असतात
कडक फक्त साजण सर
Kya bat he sajn dada
🚩साजन दादा चा नाद करायचा नाही🚩
खुप छान गान गायल सर। जय शिवराय
एकच नंबर गुरूजी जय शिवराय 🚩🖋🎼🎤
किती छान गायले दादा
Vaa sajan bhau no 1 song
Waaaa
जय भवानी जय शिवाजी... एकच नंबर गायले गाणे...
लय भारी
छत्रपती शिवाजी महाराज की जय 🙏🚩
जय जिजाई जय शिवराय जय भीम 🙏🙏🙏🚩🇪🇺
काय छान गीत गायलं माझा ऊर भरून
खुप छान 🙏🙏
जय शिवराय जय लहुजी 🙏🙏
Lay Bhari guruji 🙏
नाद भगव्याचा लय भारी
जय जिजामाता जय शिवराय जय शंभुराजे 👏🌹👉👍👏🙏
नंबर एक गान साजन सर
🧡💙Sajan bendre best but SHINDESAHI outstanding 🧡💙
एकच नंबर गान गायलय🚩
लाय भारी 👌👌
जय जिजाऊ जय शिवराय 🙏
Don sajan bendre.❤❤❤❤❤❤❤❤❤🎉🎉🎉🎉🎉
जय भवानी जय शिवाजी
हरकत महादेव 🚩🚩🚩
एक नंबर सर
Nice song sajan dada jay shivray 🚩🚩🙏
कडक दादा
🚩🚩🚩Jai shivay 🚩🚩🚩🚩Dada ❤️❤️