नमस्कार साजन दादा मला आपली गाणी खूप आवडतात. मी एक छोटस गीत लिहिलं आहे. आपण या गीताला आपला आवाज द्यावा अशी माझी इच्छा आहे... नजर लागेल ग माझी गोऱ्या तुझ्या अंगाला -२ दिट लागल ग माझी गोऱ्या तुझ्या या रंगाला-३ पाहून तुझं रूप नशीलं मन माझं हे चळवळतय तुझ्या भेटीसाठी ग राणी मन हे माझं कळवळतयं स्वप्नामंदी येऊन माझ्या मला ग राणी लई छळतयं नजर लागेल ग माझी, गोऱ्या तुझ्या अंगाला -२ दिट लागल ग माझी, गोऱ्या तुझ्या या रंगाला-३ काळे केस हे उडताय भूरु भूरू चाल हरणी वाणी तुरुतुरु तुला इशारा करतोय डरू डरू माग माग मी तुझ्या किती फिरू भेटीसाठी तुझ्या मी किती झूरू तू होशील का माझी राणीपारू नजर लागेल ग माझी, गोऱ्या तुझ्या अंगाला -२ दिट लागल ग माझी, गोऱ्या तुझ्या या रंगाला-३ तुला पाहून दिवाना तुझा मी झालो रूप पाहून जगाला भुलून गेलो अग लय लय भारी दिसते तू मनात माझ्या वसते तू नाद दिलाला माझा तुझा लागला काही इलाज नाही या प्रेमाच्या रोगाला नजर लागेल ग माझी, गोऱ्या तुझ्या अंगाला -२ दिट लागल ग माझी, गोऱ्या तुझ्या या रंगाला-३ 🙏🙏🙏🙏🙏
साजन दादा नाद केलाय 🎉अप्रतिम चाल आहे खरंच अतिसुंदर. जेव्हढं बोलाव तेव्हढं कमी आहे दादा ❤
लय भारी
Mast❤❤
🙏🏻🙏🏻🙏🏻 Dada❤❤
सोन गं सोन गं सोन गं आवाजाचं पिवळ सोन गं साजन दादा गं ❤🙏👌👑
Yaa beat var ajun song kara high hats vadva mag baga🕺😎
ह्याला म्हणत्यात आवाज क्या बात हे आप्पा मस्त 🥰😍🙏😘😘
Khup khup bhari 1 number jay Malhar 💛
नमस्कार साजन दादा मला आपली गाणी खूप आवडतात.
मी एक छोटस गीत लिहिलं आहे.
आपण या गीताला आपला आवाज द्यावा अशी माझी इच्छा आहे...
नजर लागेल ग माझी गोऱ्या तुझ्या अंगाला -२
दिट लागल ग माझी गोऱ्या तुझ्या या रंगाला-३
पाहून तुझं रूप नशीलं
मन माझं हे चळवळतय
तुझ्या भेटीसाठी ग राणी
मन हे माझं कळवळतयं
स्वप्नामंदी येऊन माझ्या
मला ग राणी लई छळतयं
नजर लागेल ग माझी, गोऱ्या तुझ्या अंगाला -२
दिट लागल ग माझी, गोऱ्या तुझ्या या रंगाला-३
काळे केस हे उडताय भूरु भूरू
चाल हरणी वाणी तुरुतुरु
तुला इशारा करतोय डरू डरू
माग माग मी तुझ्या किती फिरू
भेटीसाठी तुझ्या मी किती झूरू
तू होशील का माझी राणीपारू
नजर लागेल ग माझी, गोऱ्या तुझ्या अंगाला -२
दिट लागल ग माझी, गोऱ्या तुझ्या या रंगाला-३
तुला पाहून दिवाना तुझा मी झालो
रूप पाहून जगाला भुलून गेलो
अग लय लय भारी दिसते तू
मनात माझ्या वसते तू
नाद दिलाला माझा तुझा लागला
काही इलाज नाही या प्रेमाच्या रोगाला
नजर लागेल ग माझी, गोऱ्या तुझ्या अंगाला -२
दिट लागल ग माझी, गोऱ्या तुझ्या या रंगाला-३
🙏🙏🙏🙏🙏
Kya Baat Hain Dada Khandobache gaan kadhave tr te tumhich ajhun ashich gaani yeu dya khandobache
1million payje raav?
Vaa kya bat he sajan da🙏🏻💯🔥yedu bless you ❤
Ek number❤😊
My fevret singer ho app ❤❤❤
❤❤❤❤❤❤❤🎉 संकेत मोरे
ऑनलाईन गाण्याचा ❤ बादशाह ❤❤साजन दा गुरुजी
Superb 😍👌🏻
वा क्या बात है महाराज
❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
विषय सोन्यासारखा आहे.....❤
वा म्हाराज लय भारी ❤❤❤❤❤
❤️😍🔥..Mast..सोनं...❤️😍🔥
नाद खुळा विषय सोनच झालाय १ नंबर साजनचा नाद करायचा नाही लिखानात कु निच
Nusta radaaa.....aani brand is brand ❤
Va kyabat dada येळकोट येळकोट जय मल्हार
जय मल्हार ❤ अप्रतिम माऊली ❤
1 no dada ❤🎉
जबरदस्त ,,,,,खुप छान,,,,
नाद खुळा साजन दा 😊
यळकोट यळकोट जय मल्हार ❤❤❤
Va kyabat hi sajan sar
❤❤❤❤❤❤
Son g son g son gggg sajan gaykich son g
Mastch😍❤️👌👌👌
शब्दच नाहीत माझ्याकडे ❤❤❤❤
खतरनाक दादा ❤😊
साजन भाऊ 100 नंबरी सोन ग गाणं गाई सोन्या वाणी ग ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
Kadak Sajan Dada❤
Hit ch sajan dada
👌👌💗
Only one बादशहा🎤🙏
Ak bm kdkkk🙏☺️🥰😍😍😍😍
क्या बात है दादा ❤❤
Kadak ❤
लय.भारी❤❤
Khup mast sajan 👌🏻👌🏻👌🏻
खूप छान मस्त 👌👌👌👌
Kddddddk
खूप मस्त❤
Sajan bhau mala gayak banaycha aahe
🙏🥰🙏☺️