होय माउली जी मला तुम्ही ज्ञानयोग मार्गातून आपणाकडून माझ्या जीवनात खुप सुधारणा करण्याचे मार्गदर्शन रोज मी शिकत आहे आणि ते आचरणात आणणारच यापुढे आसेच मार्गदर्शन मला मिळत राहील आशी विनंती करतो.नमस्कार जय गुरुदेव माउलीजी गुरुजी प्रणाम.
Maaulijee khup mahtvachi ghost aaj kalali.. ata paraynt raaga mule khup Lok majhya pasn dur gele... Ata purn pryatn Karel ki raag aalya var pratikriya nai denaar, Ani shant Rahil... Khup khup thank you maulijee... Chaan vattl satsang aaikun, maun Ani shant ...😊😊😇😇🌹🌹💐💐 Jai gurudev Maaulijee... 🙌🙌🙏🙏💐🌹
🌳 *जय गुरूदेव माऊलीजी* 🌳 😡 राग व 😌प्रेम एका ठिकाणी राहू शकत नाहीत. राग असेल तर प्रेम राहणार नाही; व प्रेम असेल तर राग राहणार नाही. हृदयात शांतता, प्रेम, आनंद हवा असेल तर रागाला हद्दपार करावे लागणार आहे; रागाला पळवून लावण्यासाठी व जीवनात आनंद भरण्यासाठी *ज्ञानयोगा* शी सदैव जोडलेले असणे आवश्यक आहे. माऊली आपण हे वेगवेगळ्या सत्संगातून सांगता. रागाच्या होणाऱ्या वाईट परिणामाची अनूभुति प्रत्येकाला कधी ना कधी आलेलीच असते. आनंदी व सुखी जीवनासाठी *ज्ञानयोगा* शिवाय पर्याय नाही. 🌳 जय गुरुदेव 🌳
खुपचं सुंदर सत्संग 👌👌👌🙏🙏🙏🙏🙏🙏
जय गुरुदेव, खुप छान मार्गदर्शन
होय माउली जी मला तुम्ही ज्ञानयोग मार्गातून आपणाकडून माझ्या जीवनात खुप सुधारणा करण्याचे मार्गदर्शन रोज मी शिकत आहे आणि ते आचरणात आणणारच यापुढे आसेच मार्गदर्शन मला मिळत राहील आशी विनंती करतो.नमस्कार जय गुरुदेव माउलीजी गुरुजी प्रणाम.
Very good Nice work sir..Jay Guru Dev..🙏🙏
Khupach chan
फार छान सत्संग
आगदी खरे आहे माऊलीजी
तुमच्यामुळे आज माझ्या मनातील राग निघून गेला कायमचा
Khupach chan margdarshan 👌👌👌🙏🙏
धन्यवाद गुरुजी . मला खूप मोठी जाणीव करून दिली.. माझ्या रागाने मलाच दुःखी केलं. ह्या तुमच्या सत्संगला आत्मसात केली आहे. जय गुरुदेव दत्त
Khup. Chaan
माऊली-
तुमच्या सत्संगातील शब्द न् शब्द खरा आहे.
रागावर नियंत्रण ठेवणे शक्य आहे, हे तुम्ही पटवून दिले. यालाच आपण सकारात्मक दृष्टिकोन म्हणतो!
धन्यवाद!🙏🙏
खूप छान आहे व्हिडिओ.... खूप काही घेण्यासारखे आहे....
जय गुरुदेव माऊली खुप आनंद आहे
हो माऊली मी माझा राग नीघून गेला,🙏🙏
Jai mauliji
खुप छान सत्संग माऊलीजी जय गुरुदेव
माणसांना जोडणारा सत्संग
बहोत उपयुक्त सत्संग
जय गुरूदेव माऊलीजी खूप खूप धन्यवाद कीती समजून सांगितले 👌🙏💐💐
खूपच छान !! धन्यवाद !!!
Very good
खूप छान सत्संग
धन्यवाद माऊलीजी
तुम्ही आम्हाला राग घालवन्यासाठी येवढे छान मार्गदर्शन केले..!
खुप छान...
जय गुरूदेव माऊली💐🙏🌞
खूप छान विचार माऊलीजी
असे विचार अंगीकारले तर
तर बरेच नाते रिपेयर होतील ,हो रिपेयरच
द्वेषामुळे नाते नादुरुस्त हौतात
जय गुरुदेव
ऐकदम. खर.आहे. माऊली. जी. खुप छान
जय गुरु देव खुप छान
मला आतुनं खुपं संताप होतं असतो माझ्या नात्याच्याच लोकांवर धन्यवाद माऊली
खरं आहे माऊलीजी....जय गुरुदेव
छान
जय गुरुदेव माऊलीजी खुप छान
खूप छान
Very nice message Mauli Ji
जय गुरूदेव
खूप छान सांगितलंय माऊली जी मस्त....लै भारी
Maaulijee khup mahtvachi ghost aaj kalali.. ata paraynt raaga mule khup Lok majhya pasn dur gele... Ata purn pryatn Karel ki raag aalya var pratikriya nai denaar, Ani shant Rahil... Khup khup thank you maulijee... Chaan vattl satsang aaikun, maun Ani shant ...😊😊😇😇🌹🌹💐💐 Jai gurudev Maaulijee... 🙌🙌🙏🙏💐🌹
Very nice ,thanks Sir .
माऊली जी मी आपले न्यांन योग शिबिर केले आहे.माझे मन मोकळं तसेच आत्मविश्वास निर्माण होत आहे.
आपल्या या सत्संगा तून खूप खूप प्रेरणा मिळत आहे.
जय गुरुदेव
माऊली जय गुरू देव. माऊली आपण खुपच छान माहिती दिलीत त्याबद्दल खूप खूप धन्यवाद .🙏🙏🙏.
Waw superb practical 👌I got it 👍Jai Guru maulijee 👏🌹❤️
🌳 *जय गुरूदेव माऊलीजी* 🌳
😡 राग व 😌प्रेम एका ठिकाणी राहू शकत नाहीत. राग असेल तर प्रेम राहणार नाही; व प्रेम असेल तर राग राहणार नाही. हृदयात शांतता, प्रेम, आनंद हवा असेल तर रागाला हद्दपार करावे लागणार आहे; रागाला पळवून लावण्यासाठी व जीवनात आनंद भरण्यासाठी *ज्ञानयोगा* शी सदैव जोडलेले असणे आवश्यक आहे. माऊली आपण हे वेगवेगळ्या सत्संगातून सांगता.
रागाच्या होणाऱ्या वाईट परिणामाची अनूभुति प्रत्येकाला कधी ना कधी आलेलीच असते.
आनंदी व सुखी जीवनासाठी *ज्ञानयोगा* शिवाय पर्याय नाही.
🌳 जय गुरुदेव 🌳
Correct
Jai Gurudeo
यस माऊलीजी..
या रागामुळे प्रत्येक नात्यात दुरावा निर्माण होतो...
पण तुम्ही सांगितलेला या सत्संगामुळे आता राग आला तरी त्या वर मात करू शकतो..🙏🙏🙏
Very. Nice. SUGGATON.
Khup chan margdarshan....
Maulege ..
Jay gurudev
मस्त
Nice Mauliji
Jai Guru Dev🙏🙏🙏
Jai gurudeo
Kharach tumache vichar khup chhan aahet maauliji mala pankhup rag yeto tyacyani mazya shariravar khupach vayit parinam zalyache janvate mala
Pan ethun pudhe ragavar halu halu kantrol nishit Karen aani ek divas lahan balasarkhi niragas hoin yachi shapath mi aaj tumhala dete
Jay gurudev maulijee
खूप सुंदर माऊलीजी....
जय गुरुदेव...
छान प्रवचन
जय गुरुदेव माऊलीजी
यातुन जिवनाला वेगळी दिशा मिळाली
आज पुन्हा मी माझ्या दुरावलेल्या लोकांबद्दल
माफी निर्माण झाली
Nice motivation sirr
जय गुरुदेव... माऊ ली जी
Very useful for me
Ahankaar
छानवाटलं हे
जय गुरुदेव माऊलीजी🙏🙏🙏🙏Yess.....🙏🙏🙏
Kharach khup upyogi satsang ahe ha maulijee..
Aajparent anek lok mazyapasun dur gele fakt ragamule..
Anek nate tutle fakt ragamule..
Tumche khup khup abhar ya satsangasathi..
Mauli🙏
Jai Gurudev Mauliji 1no. Satsang
Nice information
Very very inspiring video
जय गुरुदेव.
सुंदर सत्संग आहे माऊलीजी
Nice explanation
Yess mauliji
जय गुरुदेव माऊलीजी
Nice
जय गुरुदेव माऊलीजी 🙏
Yes absolutely right👍🏻... Words u talk really help to overcome... thanking u 🙏🏻
Jai gurudev Mee aanandi rahil
Khup chan sir...
ज्ञानयोगात फक्त आनंदी आनंदाचा अनुभव आला
Chan🙏
I will control my angryness Mauli ji because I did not want angryness I want Love jai guru dev
Jabardast satsang
जय गुरुदेव..माऊली जी🙏
Life changing thoughts
Jay gurudev
Impressive
thankk uuu sirrrr......
Jai guru Dev mauliji.kharach khup chaan ahe mi nehmi mza ragavr control tevel.
yassssssss
jay gurudev mauliji khup khup dhnyawad
जय गुरुदेव माऊलीजी
Beautiful thoughts about life
राग येऊ देणार नाही
Khup sundar video ahe ha
Khup mast
Jai gurudev mauli jee
एकदम बरोबर आहे 🙏🙏🙏🙏👌☝️
Chaan
Nice sir
खर आहे माऊली जी रागाच्या भरात नाते तर तुटतात आणि मनावरचा संयम सुटत जातो...त्यामुळे बोलायच्या आधी विचार करणे कधीही योग्यच..
जय गुरुदेव...🙏
जय.जगद्गुरु 🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
🙏🙏🙏🙏🙏
Jai gurudev Maulijee
Jai gurudev
जय गुरुदेव
yes maulijee 🎉
Barobar aahe mauli
स्वतातं परीवर्तन आणण्यचा प्रयत्न करीनं 🙏🙏🙏🙏🙏