जर आपण हिरव्या सापाला आवरलं नाही तर भविष्यातला धोका ओळखा - आ.राम सातपुते

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 6 ноя 2024
  • भाजपा चे माळशिरस मतदार संघाचे उमेदवार राम सातपुते यांची "जीभ" पुन्हा घसरली...
    सोलापूर लोकसभेची पुनरावृत्ती माळशिरस विधानसभे मध्ये हि होईल का..? अकलूज येथील सकल मुस्लिम समाज बांधवांच्या तीव्र भावना
    #news #instagram #india #viral #trending #breakingnews #media #newsupdate #love #music #politics #follow #covid #like #instagood #noticias #berita #fashion #tv #update #football #usa #entertainment #sports #beritaterkini #newspaper #new #info #explore #business

Комментарии • 89

  • @soyalfarasakkalkot8507
    @soyalfarasakkalkot8507 5 часов назад +5

    अकलूजच्या सर्व मुस्लिम समाजाने राम सातपुते ची डिपॉझिट जप्त होईल अशा प्रकारे सर्व मुस्लिम समाजाने मतदान करून या राम सातपुते ची जागा दाखवा

  • @dineshsatpute204
    @dineshsatpute204 День назад +16

    रामभाऊ चे डेपोसिट जप्त होणार एवढे नक्की!

  • @Pai.DG_Patil_4141_
    @Pai.DG_Patil_4141_ День назад +31

    नाव राम आहे आणि काम रावणाचे

  • @sayyadalipatil2132
    @sayyadalipatil2132 День назад +8

    याच पराभव निश्चित

  • @AnkushDhainje-b5q
    @AnkushDhainje-b5q День назад +33

    महार समाजाला ढाल बनवतात ही लोक पन आता अमचा समाज जागरूक झाला आहे मुस्लिमांची बाजू घेऊ नए जय भीम जय श्री राम

  • @अविनाशजाध़व-म4ट
    @अविनाशजाध़व-म4ट 5 часов назад +2

    राम चे डिपॉझिट जप्त झाले पाहिजे,,,,बीड चे पारसल बीडला माळशिरस मध्ये जनता पाठवायचे आहे

  • @dadabarkade5586
    @dadabarkade5586 День назад +11

    सर्व मुस्लिम समाज बांधव चे हार्दिक अभिनंदन 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉

  • @Chaluho
    @Chaluho День назад +7

    एका वर्षात दोनदा पडण्याचा मान म्हणून तर देते जनता

  • @vijaymagar5319
    @vijaymagar5319 День назад +15

    खरं बोलले आमदार सातपुते

  • @bharatmeramulkhai5951
    @bharatmeramulkhai5951 День назад +12

    लोकांना कामधंदे नी लावायचा बोल नवीन उद्योग कारखाने आणायचा बोल शाळा आणि महाविद्यालय ची अवस्था बघ
    जाती जातीमध्ये भांडण लावू नको

  • @अविनाशजाध़व-म4ट
    @अविनाशजाध़व-म4ट 5 часов назад +1

    राम सातपुते पडनार आहे,,,,, छत्रपती शिवाजी महाराज की जय

  • @iamsir7177
    @iamsir7177 6 часов назад +1

    लोकसभा पाठोपाठ विधानसभेत याला दणका बसणार.

  • @nikhiljankar1872
    @nikhiljankar1872 День назад +8

    जय श्रीराम ❤

  • @vijaykumarmahasagar8697
    @vijaykumarmahasagar8697 День назад +7

    जिभ बरोबर आहे सापाला साप म्हणायचच

  • @Inamdar_DM
    @Inamdar_DM 22 часа назад +3

    वर्षात २ वेळा पडणार बीड च पार्सल.... हाबडा...
    सोलापूर हून माळशिरस...हून बीड ल पार्सल

  • @PrashantVagare
    @PrashantVagare 9 часов назад +1

    उत्तम जानकर

  • @SahebKolekar
    @SahebKolekar День назад +10

    Jay Shriram

  • @Yunusattari-d4l
    @Yunusattari-d4l День назад +4

    तुमच्या कामाच्या जोरावर तुम्ही आमदार व्हायला पाहिजे असं जाती-जातीत तेढ निर्माण करून आमदार होऊ शकत नाही कारण हे सर्व समाजाने ओळखला आहे माळशिरस सर्व समाज गुण्यागोविंदाने राहत असताना हे बरोबर नाही आमदार साहेब तुमच्याकडे विकासाचे काहीच मुद्दे नाहीत आणि तुम्ही आत्ताच हार स्वीकारली आहे हाच याचा अर्थ निघतो

  • @rajendradange3219
    @rajendradange3219 День назад +4

    कशाला करता भेदभाव. भाजप कधीच महाराजांच्या विचारावर चालत नाही.

  • @gouravmore3503
    @gouravmore3503 День назад +3

    Only Rambahu 👍✌❤😊

  • @maheshpise6154
    @maheshpise6154 День назад +2

    अगदी बरोबर

  • @AnkushDhainje-b5q
    @AnkushDhainje-b5q День назад +18

    खर आहे आमदार साहेब

  • @AnkushDhainje-b5q
    @AnkushDhainje-b5q День назад +14

    जय भीम जय श्री राम

  • @YashvantDhekale
    @YashvantDhekale День назад +5

    Only BJP

  • @santoshgarule1170
    @santoshgarule1170 9 минут назад

    जय श्रीराम

  • @SahadevJadav
    @SahadevJadav День назад +2

    साधिक भय 1नंबर बोलात❤🎉🎉

  • @raheemshaikh7111
    @raheemshaikh7111 День назад +8

    असं जातीवर राजकारण करते म्हणून तर जनतेचा जनता त्यांना डावल😊

  • @MainBhaktHuShreeKrishnaKa54
    @MainBhaktHuShreeKrishnaKa54 День назад +4

    जय श्री राम 🚩🚩🚩🚩

  • @YashvantDhekale
    @YashvantDhekale 22 часа назад +1

    Only Ram bhav ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤

  • @tejassutar9461
    @tejassutar9461 День назад

    सातपुते साहेब बरोबर बोलत आहेत

  • @tejassutar9461
    @tejassutar9461 День назад

    पत्रकार लोक समाजात तेढ निर्माण करत आहेत

  • @kamalmulani
    @kamalmulani День назад +2

    🐍🐍😂😂 धर्मा माने ला शोधाय लागतय बर का.😂😂

  • @rahulaiwale9076
    @rahulaiwale9076 День назад +2

    पत्रकार पण मुस्लिम दिसतोय

  • @BuranKazi
    @BuranKazi День назад

    राम सातपुते नावाचा पारसल सोलापुर
    करांनी माळशिरस ला पाठला आहे
    तसा त्याचा डिपाजिट वाईला पाहिजे

  • @YashvantDhekale
    @YashvantDhekale День назад +3

    Jay hind Ram bhav

  • @YashvantDhekale
    @YashvantDhekale День назад +2

    Only king Ram bhav

  • @salimbagwan2006
    @salimbagwan2006 День назад

    2019 च्या निवडणुकीत आम्ही मुस्लिम समाजाचे भाजपचे कार्यकर्ते प्रचार करत होतो पण विसरले उपकार,,,,,,,,,

  • @dattatrayyedage2211
    @dattatrayyedage2211 День назад +4

    काय चुकीचं बोललं नाही आमदार रामभाऊ सातपुते 👑

  • @sunilsawant6507
    @sunilsawant6507 День назад +3

    हिरवा साप म्हणजे काय दमा असेल तर स्पष्ट बोल

  • @SikandarMulani-ow3dq
    @SikandarMulani-ow3dq День назад +7

    पार्सल कायमच बीडला पाठवायचय

  • @mohsinmulani1708
    @mohsinmulani1708 День назад +4

    Had had Had Ramu

  • @anilchavn5815
    @anilchavn5815 День назад +1

    ❤❤❤ shree ram ❤❤❤

  • @imranmulani5381
    @imranmulani5381 День назад +4

    तू आता गाबाळ भर

  • @rahimtullamulani3455
    @rahimtullamulani3455 День назад

    राम सातपुते चे भाषण कोणत्याच धर्माचे लोकांना आवडलेले नाही, अन् आवडणार ही नाही

  • @himmatgupte8920
    @himmatgupte8920 День назад +1

    पडील उमेदवार आहेथ रामसाथपूते

  • @SureshKolekar-st2gd
    @SureshKolekar-st2gd День назад

    राम सातपुते तुम्ही कामं चांगलं केले आहे आमि मानतो पण तुम्ही देविद्रंचा पाळेला आहे तुम्ही तुमच्या कामावर बोला देविद्रंनि चिटि लिवुन दिलेलं जर बोला तर आजच उत्तम जानकर साहेबचा गुलाल आहे पण कमिकमि तुमचं डीपोजित जप्त हुनि हि आमचीं इच्या कारनं तुम्ही थोडं काम केलं आमि स्वोगत करतो पण जास्त बोलतात हि बशा देविद्रं फडणवीसची बाशा आहे ही जनतेला माने नाही

  • @rajuthombare7677
    @rajuthombare7677 5 часов назад

    याला हाकला पहिल्यांदा

  • @DilawarManeri
    @DilawarManeri День назад +4

    जनता नक्किच विचार करेल कोणत्या सापाला ठेचायच .

  • @YashvantDhekale
    @YashvantDhekale День назад

    Only Ram bhav ❤❤❤

  • @salimshaikh6559
    @salimshaikh6559 3 часа назад

    Sarva Muslim samajani ek matane nirnay ghoun yala dakhawla pahije

  • @wahidmaniyaar45
    @wahidmaniyaar45 День назад

    गाड़ी क्रमांक 1552 चला बीड़

  • @AjayBodre-g6l
    @AjayBodre-g6l День назад

    फक्त रामभाव

  • @akashchavan3880
    @akashchavan3880 День назад

    गेल्या 2019 ला 5-6 लोकांनी BJP ला मतदान केले आहे के ते सांगा मतदान

  • @VishalPawar-u4l
    @VishalPawar-u4l День назад

    Ram bhau

  • @BaluSayyad
    @BaluSayyad 19 часов назад

    Ram satpute hand Gaye

  • @mayamashal7124
    @mayamashal7124 День назад

    Jay sri ram bhau pan amdar uttamrao jankar saheb

  • @wasimjamadar5886
    @wasimjamadar5886 День назад

    Ram ko raam raam karo😂😂

  • @lion1111
    @lion1111 21 час назад

    Beed Cha parcel Beed la patva.

  • @galibshaikh501
    @galibshaikh501 16 часов назад

    Hakalao tyala solapur madhun

  • @altafkudle4433
    @altafkudle4433 День назад

    Yahan Solapur mein bhi Aisa Hi karne gaya tha lekin hajam Nahin hua

  • @malappapujari9323
    @malappapujari9323 День назад

    😂😂😂

  • @kartik-x7i5i
    @kartik-x7i5i День назад +3

    Hana ramyala ghanerda rajkaran krto

  • @altafkudle4433
    @altafkudle4433 День назад

    Jab tak Mohite Parivar Hai tab tak jaati Bhed Naam Ki Koi chij Nahin Rahegi

  • @AslamShikalkar-o7f
    @AslamShikalkar-o7f День назад

    😂😂😂😂😂

  • @manojshendage8076
    @manojshendage8076 День назад

    Saheb नका जास्त लोड घेऊ आपले तिकीट canfirm झालेलं आहे बीड चे.....

  • @rushiptil4927
    @rushiptil4927 День назад +1

    राम सातपुते कामाचा माणूस

  • @FayajMulla-c9k
    @FayajMulla-c9k День назад

    Ram satpute..Muslimana Hirwa sap manto pan tu Galyat je Gatlay tyat pan Hirwa colure ahe to kashya sati...Tuje parsel jankar saheb..ani Mohite patil...Beed la lavnar

  • @rashidshete1353
    @rashidshete1353 День назад

    Nalayak hai satpath

  • @vijayrajpujari6019
    @vijayrajpujari6019 22 часа назад +1

    खरं बोलले राम सातपुते...

  • @Raja_00790
    @Raja_00790 8 часов назад

    खासदारकीला पडला ,आता आमदारकी ला पडेल , मग परत नगरसेवक चा इलेक्शन तर आहेच

  • @VishvapratapGaikwad
    @VishvapratapGaikwad День назад

    Tondane kabul kele akluj made vot jihad vale ahet... Shii nich lok

  • @khalidphatan6735
    @khalidphatan6735 День назад

    Go korona beed 😂😂

  • @rafikmaneri9780
    @rafikmaneri9780 День назад +1

    Uttam jankar 100% amdar

  • @indi106
    @indi106 День назад

    Solapur madhe asach gu khalla

  • @Thecontraversial07
    @Thecontraversial07 День назад

    जय श्री राम ❤

  • @tusharpawar1646
    @tusharpawar1646 День назад

    जय श्री राम

  • @harshadgaikwad3913
    @harshadgaikwad3913 День назад

    Riyaj ali kon ghevun nachat hot te bol tu

  • @maheshmetkari5573
    @maheshmetkari5573 День назад +1

    Tujya galyat hirve ghetla ki adhi bg

  • @sameerpathan8039
    @sameerpathan8039 21 час назад

    #MaharashtraPoliceArrestRamSatputerightNow

  • @sameerpathan8039
    @sameerpathan8039 21 час назад

    #DukkarRamSatpute

  • @such.345
    @such.345 День назад +2

    Are aata tu prt ja us todyala tuzh rajkarn samplay aata

    • @PK-ht5fy
      @PK-ht5fy 18 часов назад

      Kay गरज आहे बाबा footwear takun basel ki Tula kay करायचे.lakhani banel. udyogpati banel. ऊस तोडायची गरज नाही

  • @SahebKolekar
    @SahebKolekar День назад +4

    Jay Shriram

  • @gopalmatade5
    @gopalmatade5 День назад

    जय श्रीराम ❤

  • @ShivkumarChabukswar
    @ShivkumarChabukswar День назад

    जय श्री राम