एक गाव तेरा भानगडी | भाग

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 22 янв 2025

Комментарии • 2,7 тыс.

  • @dharmamoviescreation963
    @dharmamoviescreation963  4 года назад +281

    आमच्या सोबत Whatsapp वर आताच. Connect व्हा
    एक गाव तेरा भानगडी
    chat.whatsapp.com/LwnrRfKSzNp8wOqSqET04H

    • @nishantbhoye5825
      @nishantbhoye5825 4 года назад +8

      Aaho group join kela pan lay binkamache sms yetat aamhi remove zalo mg..thode tumche video aani kahi मजेदार गोष्टी upload zalya tr bar...nahitr divbhar mob vr tan tan sms yet rahtil

    • @solunkesonali6014
      @solunkesonali6014 4 года назад +2

      Hii

    • @kore8016
      @kore8016 4 года назад +5

      Ajcha apisode khup khup mast hota ❤️❤️

    • @balusawant89
      @balusawant89 4 года назад +2

      Hii

    • @lahugaykawad3843
      @lahugaykawad3843 4 года назад +1

      Nice

  • @rajumarve-belgaum9997
    @rajumarve-belgaum9997 4 года назад +59

    शेवटचे कांही क्षण पुन्हा पुन्हा पहावेसे वाटतात.आणी बाळासाहेबांनी समोरच्याची फोडलेल्या मुस्काटाने आलेली भूरळ,साईलीची स्टाईल आज एकदम भारी वाटली.
    आता वाटली खरी शेतकऱ्याची पोर.

  • @nileshavhad8849
    @nileshavhad8849 4 года назад +47

    बाळासाहेबांना त्यांचं प्रेम मिळालं खूप मोठा आनंद झाला

  • @sharadgavali8720
    @sharadgavali8720 4 года назад +62

    आज बाळासाहेबांचं प्रेम जिंकलं 1 नं एपिसोड आवडलं आपणाला

  • @a..1201
    @a..1201 4 года назад +2

    चतुर भावड्या एक नंबर acting

  • @ashokmohite4954
    @ashokmohite4954 4 года назад +20

    आजचा भाग एक नंबर झाला
    जरा बाळासाहेब याचं लव जुळवा

  • @SujitYadav-qs2jr
    @SujitYadav-qs2jr 4 года назад +55

    चला रे नित्या अन् रहुल्या आपल्या बाळासाहेबांवर हात टाकलाय ह्यो एकटा चतुर तिघा चौगासणी लोलवतुत..💪🙌💯
    चतुर, झुल्या,राम भाऊ मित्र मंडळ❣️💪

  • @nileshkutrekar7682
    @nileshkutrekar7682 4 года назад +55

    धन्यवाद सर तूम्ही आमच्या लोकांचा मान ठेवून सोनी ताई चा सीन दाखवल्या बदल आभारी

  • @ashokleylandlover5227
    @ashokleylandlover5227 4 года назад +136

    बाळासाहेब एकच नंबर जोडी जमली आहे तूमच्या दोघांची कोणा कोणाला आवडते हि जोडी

  • @balumokle4729
    @balumokle4729 4 года назад +38

    बाळासाहेब श्रीमंतचा घमंड कधीच करत नाहीत गरीबांना मदत करतात दोस्ती असावी तर नित्या राहुल चतुर रामा झुल्या आणि नाना सारखी

  • @shafiqkazi2752
    @shafiqkazi2752 4 года назад +20

    आजचा एपिसोड लई भारी होता धरम सर सगळ्यांनी चांगले काम केले सायली तर सेम आर्ची ची आठवण करून दिली ह्याला म्हणतात खरी डेरिंग मला वाटते प्रत्येक मुलींनी अशी डेरिंग केली पाहिजे म्हणजे कोण ब्लॅक मेल करणार नाही सुपर सायली आणि परत सर्व टीम चे मनापासून आभार जय एक गाव तेरा भानगडी जय हो अशेच पुढे जा.. धन्यवाद. आपला शफीक काझी. मुंबई.

  • @sandeshjamadar2611
    @sandeshjamadar2611 4 года назад +77

    सायली आणि बाळासाहेबांची जोडी💑 एकच नंबर आहे आजची लाईक 👍खास तुमच्या दोघान साठी ,😘😘😘😘आणि राहुल नितीन, झुल्या, चतुर यांच्या सारखे मित्र असतील तर काय मग वादच नाही. दोस्ती कट्टर तर कुठे पण टक्कर 🤝🤝❤️💘🔥🔥only dostana🔥🔥सोलापूरकर

  • @rajuparve3805
    @rajuparve3805 4 года назад +63

    पाहुणी बाईचा आणि रामभाऊ चं लव्ह स्टोरी दाखवा रामभाऊ ला मुलगी दिसल्यावर ची संगीत वाजतं अप्रतिम आहे परत परत ऐकावसं वाटतं म्हणून लवकरात लवकर या दोघांवर लव्ह स्टोरी लिहा आमच्या मनोरंजनासाठी दाखवा नम्र विनंती

  • @dnyaneshwargaikwad8602
    @dnyaneshwargaikwad8602 4 года назад +31

    एकदम कडक एपिसोड बनवला राव,
    बाळासाहेब आणि सायली एकदम डॅशिंग जोडी आहे,
    नितीन आणि राहुलची दोस्ती म्हणजे नादच खुळा,
    चतुर भावड्या आणि झुल्याची डेरिंग भारीच
    जबरदस्त सिन💝💪

  • @rohitkhabde2281
    @rohitkhabde2281 4 года назад +6

    बाळासाहेबाच्या साठी आज एक लाईक होउदे 👍👍👍🙏👑

  • @ashwinikadam1312
    @ashwinikadam1312 4 года назад +15

    आजपर्यंतचा मला आवडलेला हा भाग 😍😍😍😍😘😘😘 बाळासाहेब- सायली एक नंबरचा जोडी..... असं पाहिजे खरी प्रेम करणारी.....

  • @samdhule9939
    @samdhule9939 4 года назад +128

    सोनी आणि राहुल ला सोबत बगुन छान वाटल राव🥰🥰🤩
    रुपाली ची आठवण येते राव
    एक लाईक रुपालीच्या आठवणी साठी👇👍👍🙏🙏

    • @moshinking7141
      @moshinking7141 4 года назад +2

      रुपाली ला का दाकवत नाही

    • @samdhule9939
      @samdhule9939 4 года назад +2

      @@moshinking7141 roopali chee story संपली राव तिने वेबसेरिज मध्ये .आत्महत्या केली बगितल नाही का तुमी

  • @Vijya751
    @Vijya751 4 года назад +29

    नित्या आणि राहुल्या साठी एक डायलॉग आपलाच. VS CREATION ⚡❤️
    ना नावासाठी, ना मोठेपणासाठी
    फक्त जिव तडफतो...
    मित्रांसाठी ❤️
    बोल भावा वाढवायचं का मिटवायचं.

  • @birudevyedage7237
    @birudevyedage7237 4 года назад +49

    बाळासाहेब आता सर्व पुढच्या भागात तुमचा &सायली चा
    फक्त राडा प्रेम कहाणी झाली पाहिजे

  • @chandrakantthakare6266
    @chandrakantthakare6266 4 года назад +6

    बाळासाहेब आणि सायली एकत्र झाले खूप छान 😍😍
    मस्त वाटलं.

  • @bhushanstatushub9991
    @bhushanstatushub9991 4 года назад +5

    💪💪बाळासाहेब भांडणात पहिला फटका चांगला टाकला बघा सगळ्यांची फाटली होती.💪💪 आणि चतुर च्या acting ला तर चाललेंज च नाही. एकच नंबर👌👌👌बाळासाहेब तुम्ही माझे roll model आहात मी तुमचा खूप फॅन आहे. या एपिसोड मध्ये मयत्री के असते हे कळलं चतुर,नितीन,राहुल,झुल्या,एकदम पळतच आले होते...💪💪💪🏻💪💪💪🏃🏃।।।।।।।।।।

  • @somanathdhavare3755
    @somanathdhavare3755 4 года назад +286

    आजची सायली कोणा कोणाला आवडली मला तर आवडली आजची माझी लाईक फक्त सायली साठी आणि तुमची 👍😍

  • @kunalwakurle6513
    @kunalwakurle6513 4 года назад +13

    सुलतान एक नंबरचा बैल आहे महाराष्ट्राचा✌️🔥🔥🔥

  • @rajendrapatil8826
    @rajendrapatil8826 4 года назад +15

    झक्कास 👍
    बाळासाहेब आजचा एपिसोड फारच छान! आजचा तुम्हा दोघांचा अभिनय आवडला.

  • @rushikeshadhav3627
    @rushikeshadhav3627 4 года назад +8

    कडक झाला ऐपिसोड बाळासाहेब आणि सायली ची एगदम मस्त प्रेम कहाणी आहे.

  • @Ishwar_Chatare_videos
    @Ishwar_Chatare_videos 4 года назад +1

    ये हुई ना बात. सायलीने आज बाळासाहेबांसाठी जे केल ते पाहून मन खुश झालं बघा.... एकदम बेस्ट. Love u team

  • @mahadevhowal5169
    @mahadevhowal5169 4 года назад +13

    आज बाळासाहेबांनी खरं प्रेम जिंकल्यासारखं झालं. खूप छान एपिसोड झाला आहे

  • @pravinpandhare5514
    @pravinpandhare5514 4 года назад +21

    यादव सर...खूप छान एपिसोड बनवला त्यासाठी थँक्यु
    भावनिक लय करता राव पण शेवटी ..
    आल्या गेल्या वेब सिरीज शंभर
    पण..आमची एक गाव तेरा भानगडी आहे एक नंबर

  • @shamjadhav6660
    @shamjadhav6660 4 года назад +31

    नाना बाळासाहेब यांचा गडी नसून अर्धा जिवच आहे की राव
    नाना आपन फिदा आहोत राव तुमच्यावर

  • @krishnatpawar9087
    @krishnatpawar9087 4 года назад +23

    यादव साहेब खूप छान आहे आजचा एपिसोड सायली आणि बाळासाहेब या जोडीला एक लाइक झाली पाहिजे

  • @YadavPrashant774
    @YadavPrashant774 4 года назад +5

    धन्यवाद यादव सर याचं भागाची वाट बघत होतो आम्ही , सर्वजण , सलाम तुमच्या कार्याला .

  • @SachinJadhav-tv5uy
    @SachinJadhav-tv5uy 4 года назад +6

    सर्वात भारी वाटला आजचा एपिसोड बाळासाहेब ऑल द बेस्ट 🙏🙏🙏🙏

  • @sachinbandagle2605
    @sachinbandagle2605 4 года назад +39

    बाळासाहेब आज सर्व होते पण रामभाऊच कुठे दिसले नाहीत ....त्यांची कमी आज नक्की जाणवली हा....चतुर आणि रामभाऊ हे तुमच्या एपिसोड ची शान आहे...आणि नानांच तुमच्या वरचे प्रेम हे या एपिसोड चा मान आहे....

  • @malikvhage4022
    @malikvhage4022 4 года назад +26

    नितिन झकास भाऊ, बापाच्या आगंला हात लावल्यास धुवून काडलस. न राहूल मानल भावा तूला. दोस्ती कट्टर तर कुठेही टक्कर ✌💪✌

  • @vishalwalunj8699
    @vishalwalunj8699 4 года назад +5

    धर्मेश सर तुमची ही वेब सिरिज कधीच संपवू नका...
    जीवन जगण्याचा एक आधार वाटते ही वेब सिरिज...
    सर्वच पात्रे खूपच छान आहेत...
    असेच भाग नेहमी काढत राहा...
    बाळासाहेबांचा मी खूप मोठा फॅन झालोय...
    👌👌👌👌👌👌👌👌👌

  • @ajaydharmawad5428
    @ajaydharmawad5428 4 года назад +13

    सोनी आणि राहुल यांच्यात ल प्रेम पाहून छान वाटले बाळासाहेब आणि सायली यांची जोडी छान आहे दोस्ती राहूल नितीन चतुर झूल्या प्रेम नाना आणि रामा सारखे जय महाराष्ट्र

  • @shraddhapatil22
    @shraddhapatil22 4 года назад +7

    एक नंबर एपिसोड विषय हार्ड 👌👌👌👍👍👍💐💐💐💐

  • @ayushdabade7363
    @ayushdabade7363 4 года назад +23

    सायली एकदम कडक धडा शिकवला 👌👌🙏🙏💥

  • @sachinbandagle2605
    @sachinbandagle2605 4 года назад +22

    बाळासाहेब आज रावल्याच पुन्हा प्रेम जागे आहे हे या भागात खूप दिवसांनी बघायला मिळाले....विनायक ने आज तुमच्यावर हात उचलला याचा जवाब तुम्ही काहीच दिला नाहीत, तरी या विनायक ला बाळासाहेब काय चीज आहेत हे पुढे दाखवायचा प्रयत्न नक्की करा.....सायली तू बाळासाहेबांना त्यांच्या बाजूने साथ दिल्या बद्दल मनापासून आभारी.

  • @koltejv9
    @koltejv9 4 года назад +3

    खूप विलक्षण अभिनय . या मराठमोळ्या अभिनयाला तोडच नाही. मराठी मातीतील मराठी मनाचा मराठी बाण्याचा मराठमोळा अभिनय, असेच यशाच्या उत्तुंग शिखरावर मराठी झेंडा फडकत राहो हीच अंतःकरणा तुन शुभेच्छा

  • @crazzygammercoolboyshree4377
    @crazzygammercoolboyshree4377 4 года назад +2

    एकच नंबर जोडी सायली आणि बाळासाहेब एपिसोड खूप छान एकदम कडकक्क 👍👍👍👍

  • @pravinmanepatil
    @pravinmanepatil 4 года назад +62

    चांगलाच धुतलं की राव विनयला बापाला हात लावतोका ..
    दोस्ती कट्टर तर
    कुठे पण टक्कर😘

    • @sonupatil5585
      @sonupatil5585 4 года назад +1

      ajj mla khup anand zala karan tumch prem khar hot ani shevtprynt kharach rahanar ahe

    • @vikassontakke9100
      @vikassontakke9100 4 года назад

      गछछछज

    • @sudhirnavgire3598
      @sudhirnavgire3598 4 года назад

      १४३🌹💞 लागु झालं बाळासाहेब
      आजची सायली कोण कोणाला आवडली.

  • @ravigangane1855
    @ravigangane1855 4 года назад +7

    मस्तच एपिसोड.....लय भारी बोलली सायली।।।हेच ते खरं प्रेम

  • @progamer-ry3bw
    @progamer-ry3bw 4 года назад +14

    बाळा साहेब...आज मनापासुन आवडला बर का एपिसोड...सगळी भट्टी मस्त जमली आहे

  • @ancreation019
    @ancreation019 4 года назад +8

    नित्य आणि गौरी पुढच्या भागात 👍👍🙏

  • @sunilmunde689
    @sunilmunde689 4 года назад +8

    आजचा एपिसोड बघून मन आनंदाने नाचायला लागल बघा 1नंबर लय भारी

  • @sharadgavali8720
    @sharadgavali8720 4 года назад +15

    सायली अन बाळासाहेबांच्या प्रेमाला मानाचा मुजरा👌👌👌

  • @appakadam5302
    @appakadam5302 4 года назад +11

    कडकडीत वाजवली बाळासाहेबांनी,आणि सायली ने तर खूप छान साथ दिली बाळासाहेबांना.

  • @manishagadade2848
    @manishagadade2848 4 года назад +2

    बाळासाहेब तुमची आणि सायली ची जोडी एक नंबर बाळासाहेब आज खरं प्रेम दिल्यासारखं वाटलं

  • @ajitbhoale6883
    @ajitbhoale6883 4 года назад +44

    स्टोरी मध्ये सायली कडून प्रपोज करायला हवा होता बाळासाहेबांना

  • @harshvardhanjagtap8844
    @harshvardhanjagtap8844 4 года назад +11

    बाळासाहेबांना त्यांच प्रेम मीळाल मला खुप भारि वाटल 😘😘

  • @manojsuryawanshi4103
    @manojsuryawanshi4103 4 года назад +8

    लई भारी एपिसोड होता आजचा पुन्हा बाळासाहेब आणि सायली ची लव्हस्टोरी सुरु झाली आणि चतुर भावड्याचा नाद खुला...👌👌👌👌

  • @vivekpanaskar9762
    @vivekpanaskar9762 4 года назад +9

    आता तेवढं राम भाऊ आणि पाहुनी बाई च होऊन जाऊदे...😍😍

  • @giteshbhange5017
    @giteshbhange5017 4 года назад +9

    28 चा भाग कधी आणि बाळासाहेब व साईली यांची लव्ह स्टोरी कायम ठेवा 🙏 अप्रतिम

  • @kishorgunjavate9241
    @kishorgunjavate9241 4 года назад +3

    आजचा एपिसोड एकदम झकास होता सायली जे बोलली ते नाद खुळाच मस्तच सर्वांना शुभेच्छा आणि आम्ही पुढच्या एपिसोडच्या प्रतिक्षेत आहोत.

  • @mangeshthorat
    @mangeshthorat 4 года назад +67

    *चतुर शिवाय एक गाव तेरा भानगडी ही मालिका अपूर्ण आहे* ..... 😍🔥
    *चतुर भाऊ* 😎
    🙏 #thedailytech ( *नवीन आहे भावांनो नक्की सपोर्ट करा आणि एकदा तरी भेट द्या* )

  • @sourabhs3968
    @sourabhs3968 4 года назад +5

    आज चा भाग एकदम रॉयल होता सायली च प्रेम सिद्ध झालं आज 😊😊👌👌👌👌

  • @rajbansode6898
    @rajbansode6898 4 года назад +44

    आज चतूर दोन तीन जणांना मारणार नाद करायचं नाही चतुरच

  • @jitendrabandsode1105
    @jitendrabandsode1105 4 года назад +11

    SUPER HIT BLOCKBUSTER OF EVER EPISODE

  • @ramurajkatorekatore2607
    @ramurajkatorekatore2607 4 года назад +5

    बाळासाहेब आणी सायलि ची जोडी दिसते छान राहुल नित्या ची दोस्ती मनजे .मैञी ची शान .........जय हो धरमा मूव्हीझ

  • @abhijeetbandal3760
    @abhijeetbandal3760 4 года назад +7

    आज सायली ची स्टाईल लय भारी वाटली...1 नंबर एपिसोड 👍👍...

  • @santoshanuse3963
    @santoshanuse3963 4 года назад +11

    शेवट बघून खूप भारी वाटले १ नंबर बाळासाहेब सायली तु बरोबर केलेस.

    • @santoshkolekar1008
      @santoshkolekar1008 4 года назад

      शेवट बघुन खुप भारी वाटले सायली दीदी आणि बाळासाहेब 1नंबर डॅशिंग जोडी खुप खुप अभिनंदन

  • @ankushkumbhar1933
    @ankushkumbhar1933 4 года назад +43

    एपिसोड कोणा कोणाला आवडला जस्ट लाईक करा

  • @bapujavale4254
    @bapujavale4254 4 года назад +26

    राहुल्या सोनी च प्रेम बघून सायली ला खरं प्रेम कळलं
    हे या भागातून समजलं
    खूप सुंदर............ !

  • @gorakhgaikwad3324
    @gorakhgaikwad3324 4 года назад +5

    एक नंबर एपिसोड❣️
    बाळासाहेबांची एक फाइट, वातावरण गंभीर
    त्यामध्ये सायली बाळा साहेबांच्या मागे खंबीर
    मन खुश झालं बघून☺️☺️

  • @dattashirtode8327
    @dattashirtode8327 4 года назад +5

    Kaddk apisod dakivla rav chan,सायली बाळा साहेब मजा आली चतुर नित्या राहुल

  • @umashankarnagure7039
    @umashankarnagure7039 4 года назад +4

    एकदम सुंदर ,,,,,,,baalasaheb,,
    चतुर,,, जुल्या,,,, मस्त episode,,,keep it up

  • @prashantmahajanpm3172
    @prashantmahajanpm3172 4 года назад +10

    आजचा एपिसोड बघून अस वाटतय की like बटन तोडून टाकावं. Thanks Dharma सर आणि शुभेच्छा 8 लाख subscriber लवकरच पूर्ण करण्यासाठी.💐💐💐

  • @harshadapawar6349
    @harshadapawar6349 4 года назад +1

    बाळासाहेब आणि सायली खूप छान act करता plz next episode लवकर बनवा

  • @shrikantsase3759
    @shrikantsase3759 4 года назад +3

    👉MH10 सांगलीकर👈 💪नाद केला पण वाया नाय गेला। 👉बाळासाहेब प्रेमी 💪💪💪💪

  • @sanjaysatre4525
    @sanjaysatre4525 4 года назад +8

    चला आज बरे वाटले, बाळासाहेबांना त्यांचे खरेखुरे प्रेम मिळाले. सायलीच्या पुढाकरा बद्दल धन्यवाद, सोनी ताई ची फक्त तुम्ही फक्त झलकच दाखवली. असो, आजचा एपिसोड

  • @vinodgosaiv7612
    @vinodgosaiv7612 4 года назад +8

    चतुर भावा लय भारी आवठल 🥰😍👌👌✌✌🤟

  • @jeevankadam1168
    @jeevankadam1168 4 года назад +11

    सायलीने विनायक ला गुलीगत धोका दिला म्हणायचं
    शेवटी गुलाल बाळासाहेब आणि सायलीचाच
    चतुर भावड्या चा विषयच खोल
    नाद करा पन चतुर चा कुठं
    नावातच सर्व काही चतुर

  • @pavangulve9467
    @pavangulve9467 4 года назад +2

    माझी सगळ्यात आवडती सिरीज आहे ही .... लव यू एक गाव तेरा भानगडी....

  • @mayurpawale4580
    @mayurpawale4580 4 года назад +1

    करण भाऊ आजचा एपिसोड खूप छान वाटला, प्रत्येक एपिसोड मध्ये तुम्हाला दुःखी पाहवत नाही, आज थोडं तरी आनंदी पाहिलं तुम्हाला, खूप छान वाटलं

  • @vijaymote90
    @vijaymote90 4 года назад +6

    झुल्या भावा तुझी acting मनाला भावते भाई..तू जो चेहरा हलवतो ना एक no

  • @sachinjaitmal5081
    @sachinjaitmal5081 4 года назад +11

    बाळासाहेबांना अभिनंदन करायला पाहिजे सायली बाळासाहेब च्या बाजुने बोलली
    खुप छान काम केले आहे आज सर्वांनीच

  • @नागेशमोरेवाड
    @नागेशमोरेवाड 4 года назад +5

    एकच नंबर बाळासाहेब सायली ताई सुपर👌👌👌👌👌👌👌👌✌️✌️✌️✌️✌️😍😍😍😍😍😍😍😍😍❤️❤️❤️❤️❤️❤️❤️🙏🙏🙏🙏🙏

  • @jeevankamthe4258
    @jeevankamthe4258 4 года назад +10

    Zulya chi level of expression ❤️

  • @surajghodake8961
    @surajghodake8961 4 года назад +4

    14:39 बाळासाहेबांनी चांदण्या दाखवल्या राव त्याला ते पण दिवसा😂😂😂

  • @sanjayraut7277
    @sanjayraut7277 4 года назад +28

    आजचा एपिसोड खूप छान वाटला.आणि सायली एकदम कडक शब्दात तिने आज भूमिका घेतली...सायली आल्यामुळे तुमच्या स्टोरी मध्ये एक नवीन शोभा आली आहे ..best of luck all team.

  • @rohitpansare9525
    @rohitpansare9525 4 года назад +9

    ज्यांना खरोखर एपिसोड आवडला असेल तर ठोका like

  • @jayantjadhav8424
    @jayantjadhav8424 4 года назад +26

    मोठ्या पडद्यावरील कलाकार पेक्षाही उत्तम अभिनय करणारे कलावंत .

  • @prasadpatil585
    @prasadpatil585 4 года назад +1

    🐅बाळा साहेब 🦁 🐯तुमचे स्टार फिरले तुम्हाला तुमची ❤ अरची 😘भेटली❤😍

  • @karankagle5855
    @karankagle5855 4 года назад +1

    फोड चतूर 💪💪

  • @sachingaikwad6699
    @sachingaikwad6699 4 года назад +21

    शाब्बास,सायली याला म्हणतात डेरिंग.अशीच बाळासाहेब यांच्या पाठीशी खंबीरपणे उभी रहा.
    आज मात्र आमच टेंशन कमी होत आहे.
    नितीन,राहुल ,चतुर ,झुल्या तुमच्या मैत्रीला सलाम .
    आजचा एपिसोड खुपच सुंदर व छान आहे.खुपच आवडला.

  • @sachintidake7087
    @sachintidake7087 4 года назад +7

    सायली ताई तुझा व्हिडीओ कडक,आहे चतुर भावड्या ला माझा सलाम फारच चांगलं काम करीत आहे

  • @VishalPawar-oy9ej
    @VishalPawar-oy9ej 4 года назад +17

    👏👏👏👏👏आजचा भाग खूप खूप आवडले बाळासाहेबा साठी एक लाईक मित्रानो

  • @kuldeepjadhav2951
    @kuldeepjadhav2951 4 года назад +2

    Mst na balasaheb sayli is great kunitari ashi sath denari pahije nusata ugach natayachi poragi nkoy

  • @pravingavali4135
    @pravingavali4135 4 года назад

    आजचा एपिसोड 1 नंबर 👍👍😎😎👑👑😎😎

  • @pavanbavachkar7462
    @pavanbavachkar7462 4 года назад +25

    मला वाटत की प्रत्येक एपिसोड हा किमान 60 min. ठेवा करण फक्त आठवड्यातून एकदा एपिसोड येतो म्हणून.पण प्रत्येक एपिसोड हा खूप मस्त आहे आवर्जून मी कायम पाहतो.

  • @पैलवानपैलवान-स7श

    बाळासाहेब लोळावायचं की राव सगळयांना लय आहेत का तुम्हाला चार पाच खवडी

  • @rameshwr143
    @rameshwr143 4 года назад +20

    ⛏️⛏️⛏️⚒️⚒️पुढच्या भागात सरव प्रेषक पाहिजित महजी तूमची टिम⚔️⚔️⚔️

  • @sumitganeshakar6101
    @sumitganeshakar6101 4 года назад +3

    बाळासाहेब लास्ट सीन खूप मस्त झाला आता ही जोड तुटून देऊ नका खूपच छान

  • @ndevativre5948
    @ndevativre5948 4 года назад +1

    Supar balasaheb

  • @ankushkumbhar1933
    @ankushkumbhar1933 4 года назад +53

    सोनाली ला परत दाखवल्याबद्दलएक like

    • @rahulwaghamode8692
      @rahulwaghamode8692 4 года назад +3

      सोनाली परत आले आहे का

  • @chandrakantrandive8074
    @chandrakantrandive8074 4 года назад +30

    सायली एकदम कडक👌👌👌
    अर्चि- परश्याची आठवण आली

  • @rajuparve3805
    @rajuparve3805 4 года назад +14

    आजचा एपिसोड बघताना मला आर्ची ची आठवण आली आर्चीची पण स्टाईल सायलीने पण तसेच स्टाईल मारली ठणकावून सांगितले विनोदला सैराट मध्ये पण असाच एक सीन होता मराठीत सांगितलेलं कळत नाही का इंग्लिश मध्ये सांगू या धडाडीच्या निर्णयाला सायलीचा मनापासून स्वागत ओन्ली बाळासाहेब फॅन ठोका लाईक मैत्रीचं रूपांतर प्रेमात मध्ये लवकरच होणार सायली बाळासाहेब

  • @sanjayraskar481
    @sanjayraskar481 4 года назад +1

    बाळासाहेब Its called true love...
    Nice episode...👍💐😂💐

  • @harivijayband6556
    @harivijayband6556 4 года назад +1

    lay bhari jyana aajcha episode avdala tyani like thoka baghto Kay ragana kanakhali marli vaghana balasaheb