और एक ब्लॉकबास्टर .धर्मा प्रोडक्शन आणि टीमचे अभिनंदन. माझा सपोर्ट ओन्ली मराठी फिल्मसिटीला.तुमच्यामुळे मराठी माणसाला एक नवी ओळख निर्माण झाली आहे . गर्व आहे आम्हाला तुमचा आणखी खुप प्रगती करा आणि हो गणेशउत्सवाच्या तुमच्या टिमला माझ्याकडून आणि माझ्या परिवाराकडुन हार्दिक शुभेच्छा .
एक गाव तेरा भानगडी ही web series इतर web series पेक्षा अतिशय सुंदर आहे . यामधील सर्व charactes सुद्धा अतिशय चांगली असून त्यानी व ठवलेल्या भूमिका उत्कृष्ट असल्यामुळे ही web series भरपूर दिवस चालेल असे वाटते . कारण दर आठवड्यास आपण नवीन विषय घेऊन येता म्हणून 'यामध्ये बाळासाहेब व चतुर यांची भूमिका अतिशय सुंदर आहेत . या series मधील एक जरी कलाकार कमी झाला तर कमतरता भासेल म्हणून सर्व character s चा समावेश असावा .👍👍
नित्य राहूल राभउ तुमचा डॉ स mast वाटलाय💐💐💐 चतुरभाउडया मग काय झालं बाळासाहेब तुमच आणि दीपाली लीच काय झालं आहे आमाला कमेंट्स मध्ये कळवा तुमच प्रम आसच राहुदया आमाला mast वाटतयं🌷🌷🌷🌹🌹🌹🌹🌹🌹🙏🙏🙏🙏🦜🦜🦚🦚👌👌👌👌👌👌🌺🌺🌺🌺🐤🐤🐤
बाळासाहेब पाटील हे एक असं पात्र रंगलय नाद खुळा अन जोडीला सायली एकच नंबर आणि हो आत्ता जर तुमच्या आयुष्यात एकादी सायली नसेल तर ही सायली वाईट नाही बर का बाळासाहेब
टीमचा प्रत्येक मेंबर खूप छान अभिनय करत आहेत शिवाय समाजातील चुकीच्या गोष्टींवर प्रकाश टाकत आहेत व चांगल्या गोष्टी अंगिकरण्याचा चांगला संदेश प्रत्येक एपिसोड मध्ये देत आहेत. मला तर टी व्ही सिरीयल पेक्षा एक गाव तेरा भानगडी हि आपली वेब सिरीजच खूप आवडते. आमच्या पोलीस बांधवांवर सुद्धा चांगले विचार दाखवण्याचा प्रयत्न व्हावा एवढीच एक इच्छा. बाकी टीम वर्क खूप छान,सर्वांना खूप खूप शुभेच्छा.
आतुरता होती एका नवीन संदेशाची पण दिली परत एकदा नवीन आदर्शाची वाट सर्वांना समोर मित्रानो नोकरी करा धंदा करा पण प्रत्येक गोष्टीला शिक्षणाची जोड असेल तर समोरचा कधीच तुमचा चुकीचा वापर करणार नाही
परिवर्तण हि काळाची गरज आहे. आणी सर्वांना घेउन त्यांचे कलागून अंगीकारत त्यांना चालना देण्याच कार्य चागंल आहे.एखादा कलाकारही पुढे चमकला तर पुऱ्या टिमच कौतूक होत.
धर्मेंद्र सरांना एक Request आहे...सर गावामध्ये अजून समाज आणि जाती विषय रंगतात आणि यामुळे अनेकजणांना आपलं प्रेम व आवडती व्यक्ती गमवावी लागते ....यावर काही तर केलं पाहिजे....
लेखकाचे आभार मानतो कारण तुमचे एपिसोड काळजात घर करणारे आहेत तुमच्या वेब सीरिज मध्ये थोडी कॉमडी समाज संदेश देणारी प्रेरणा व थोडी लव्हस्टोरी एवढ्या तीन गोष्टी 10 ते 20 मिनटांत तुम्ही साजरा करता ते आमच्या पर्यत पोचते आणि आमचं मनोरंजन करता या बद्दल मी तुमचे आभारी आहोत (तुमच्या पुढिल वाटचालीसाठी शुभेच्छा)💐💐💐
कौन कौन एपिसोड ची मनापासून वाट बघत होते 👍👇🤩😍🙏🥰🥰🥰🤩🤩🤩
आतुरता सोमवारची एक गाव तेरा भानगडी चि 🙏🕺🕺
Hii
Hiii
@@maheshjogdand6892 🤗
मी
Mi
शिक्षणाचे महत्व पटवून दिले...
अत्यंत सुरेख सादरीकरण आणि हालकी फुलकी विनोदाद्वारे हा भाग खूप काही सांगू जातो.
धन्यवाद 🙏
RUclips वरील सर्वात बेस्ट वेबसिरीज एक गाव तेरा भानगडी... प्रत्येकाची acting नंबर 1 आहे तुमची..
और एक ब्लॉकबास्टर .धर्मा प्रोडक्शन आणि टीमचे अभिनंदन. माझा सपोर्ट ओन्ली मराठी फिल्मसिटीला.तुमच्यामुळे मराठी माणसाला एक नवी ओळख निर्माण झाली आहे . गर्व आहे आम्हाला तुमचा आणखी खुप प्रगती करा आणि हो गणेशउत्सवाच्या तुमच्या टिमला माझ्याकडून आणि माझ्या परिवाराकडुन हार्दिक शुभेच्छा .
शुभम गाबणे
मला तर राम भाऊ च्या कॉमेडी मुले हे सर्व भाग बगावेसे वाटतात.
एक नंबर खरंच शिक्षणाचे महत्व पटवून दिले
बुलेटची राइड ज़ाली पाहिजे बाळासाहेब 👌👌👌👌
बाळासाहेब आज जे शिक्षण विषयी बोलताना दिसले खुप खुप छान वाटले पैसा नाही तर शिक्षण गरजेचे आहे
बास व्
@@ramamane4094 fgdf
-fjfand and the other ones I have to be in the 3
Nice Ek govan tera bhangadi video
Hi
रामाचा डान्स भारी होता... मस्त एपिसोड होता.. सर्व भारी ऍक्टर आहेत.... superb, fantastic, maindblowing, extra ordinary...👌👌🌹🙏
बाळासाहेब अन सायलीची संगीत ट्युन कुनाकुनाला आवडते त्यानी लाईक ठोका बघु
काेनत्या चित्रपटातली टाेन आहे ही ?
@@SatyamYadav-ho4sc Seemaraja Movie Madhil
@@mayurraut5399 thank you 🙏
Vighnesh
7019230675
एक गाव तेरा भानगडी ही web series इतर web series पेक्षा अतिशय सुंदर आहे . यामधील सर्व charactes सुद्धा अतिशय चांगली असून त्यानी व ठवलेल्या भूमिका उत्कृष्ट असल्यामुळे ही web series भरपूर दिवस चालेल असे वाटते . कारण दर आठवड्यास आपण नवीन विषय घेऊन येता म्हणून 'यामध्ये बाळासाहेब व चतुर यांची भूमिका अतिशय सुंदर आहेत . या series मधील एक जरी कलाकार कमी झाला तर कमतरता भासेल म्हणून सर्व character s चा समावेश असावा .👍👍
Rahulya aani रामभाऊ एक च नंबर डांस केला राव तुम्ही
👌👌👌👌👌खरच खुप चांगला संदेश दिला शिक्षणा शिवाय पर्याय नाही 👌👌👌👌👌खरच बाळासाहेब तुम्ही किती साधे भोळे हाईत सायलीच्या मनातल ओळखता येईना 👌👌👌👌👌👌👌👌👌
P000o 9th or 009
Pup 0p00
Very good. .......
बाळासाहेब मस्त पाँईट आहे.
तुमच्या बोलण्यात!
Bhari dance rahulya nitya rambhau🤩
नित्य राहूल राभउ तुमचा डॉ स mast वाटलाय💐💐💐 चतुरभाउडया मग काय झालं बाळासाहेब तुमच आणि दीपाली लीच काय झालं आहे आमाला कमेंट्स मध्ये कळवा तुमच प्रम आसच राहुदया आमाला mast वाटतयं🌷🌷🌷🌹🌹🌹🌹🌹🌹🙏🙏🙏🙏🦜🦜🦚🦚👌👌👌👌👌👌🌺🌺🌺🌺🐤🐤🐤
बाळासाहेब पाटील हे एक असं पात्र रंगलय नाद खुळा अन जोडीला सायली एकच नंबर आणि हो आत्ता जर तुमच्या आयुष्यात एकादी सायली नसेल तर ही सायली वाईट नाही बर का बाळासाहेब
🙏🙏🙏सर्व विषयावर मस्त विङीयो
सर्व कलाकार मस्त ऐक्टिंग करतात
मेहनत करतात 👌👌👌👍👍😂😂
बाळा साहेब नादच खुळा एक नंबर
बाळासाहेब तुम्हाला आणि सायली ला पाहून मला माझ्या प्रेमाची आठवण येते...एक नंबर जोडी तुमची..👍👍
एका आठवड्यात दोन एपिसोड यायला पाहिजे
Ho eka aathavadyat 2 tri episodes aale pahijet
चतुर 👌👌👌
शिक्षणाचे महत्त्व मस्त सांगितले, सायली खुश झाल्या . मस्त भाग होता
टीमचा प्रत्येक मेंबर खूप छान अभिनय करत आहेत शिवाय समाजातील चुकीच्या गोष्टींवर प्रकाश टाकत आहेत व चांगल्या गोष्टी अंगिकरण्याचा चांगला संदेश प्रत्येक एपिसोड मध्ये देत आहेत. मला तर टी व्ही सिरीयल पेक्षा एक गाव तेरा भानगडी हि आपली वेब सिरीजच खूप आवडते. आमच्या पोलीस बांधवांवर सुद्धा चांगले विचार दाखवण्याचा प्रयत्न व्हावा एवढीच एक इच्छा. बाकी टीम वर्क खूप छान,सर्वांना खूप खूप शुभेच्छा.
एकच नंबर....👌👌👌👌👌
बाळासाहेबांचा विषय झाला 👌❤❤❤
सर्वांचाच अभिनय खुपच छान आहे पण सायली आणि बाळासाहेबांचा अभिनय नाद खुळा ❤️👌👌❤️👌❤️
एकदम मस्त अप्रतिम आणि सुपर भाग झाला बाळासाहेब चतुर शेठ रामा सर्वाच मनापासून आभार मस्त काम 🙏🙏
बाळासाहेब point हाय एकदम जबरदस्त
Rahul ni Rambhau nchya dance sathi one's more jhalach pahije.....Ekdm kdkkk..😍🤠🕺🕺🕺🕺🕺
Mast bharich 👌👌👌👌
One of the best serial for villagers 😍😍😍☺☺
मनापासून धन्यवाद बाळासाहेब माझ्या विनंतीला मान दिल्याबद्दल व splendor वर दिसल्याबद्दल 1नंबर बाळासाहेब नादच खुळा
बाळासाहेब एकच नंबर
एकच नंबर एपिसोडय
आतुरता होती एका नवीन संदेशाची पण दिली परत एकदा नवीन आदर्शाची वाट सर्वांना समोर
मित्रानो नोकरी करा धंदा करा पण प्रत्येक गोष्टीला शिक्षणाची जोड असेल तर समोरचा कधीच तुमचा चुकीचा वापर करणार नाही
Right education is most important
@satish jadhav माहेरची साडी गाणी
@@mahendrabhavsar2624 माहेरची साडी मधली माहेरची साडी मधील
खूप छान सायली आणी बाळासाहेब एकच नं 👌👌👌🕺🕺🕺🕺🕺💃💃💃💃
Mast..... Bharich 🙌🙌
खुप छान एपीसोड ' एकच नंबर बाळासाहेब आणि सायली
राम भाऊ डॉन कसा नाचतुय डॉन 🕺🕺🕺
Nice
अनुभव आणि शिक्षण आज दोन्ही गोष्टी ची गरज आहे... खुपच छान संदेश यातुन मिळाला... धन्यवाद👍👌👌
एकदम भारी डान्स राहुल्या ,नित्या आणि रामा👌
🤭
बाळासाहेब किती निरागस आहे तुम्ही आणि अभिमान वाटतो **********तुमच्या सर्व कलाकारांचे अभिनंदन 🙏🙏
नित्या राहुल्या आणि रामपाल या तिघांचा डान्स लय भारी आहे एक तरी लाईक करा
👌👌👌
@@kartikjadhav4397 , 💪
Hhfg
Stunt lai bhari zala rao
पॉईंट आहे हा बाळासाहेब
गौरी आणि नित्या ची पण जोडी दाखवा...😍😘❤💞💖
Gy senecio reciev bigger
Ha dakhava ki
नोकरी पेक्षा धंदा करा, पण शिक्षण जरुर घ्या, या एपिसोड मधील सर्वात महत्वाचा विषय
Barobar aahe
आणी पाच,दहा वर्षानीं शिकलेली भिक मागत फिरतील आणी कमी शिकून धंदा करणारी बंगले,चारचाकी, आलिशान गाड्यातून फिरतील
@@rajumarve-belgaum9997 शिक्षण घेऊन जर भिकच मागावी लागली असती तर एवढी शिकनारी तुमच्या अवढीतर आडानी नसतील
Hii
बाळासाहेब एकच नंबर....😘😘😘
Lai zhak episode
खूप छान वाटले हा भाग बगून बाळा साहेब आणि सायली यांचा नादच खुळा खूप सुंदर बाळा साहेब १००० लाईक 👌👌👌👌👌👌
लय भारी डान्स....लयच म्हंजे लयच भारी
Khatrnak ram bhau
प्रेम हे डोळ्यांत लपलेलं असतं हे ह्या भागातून प्रदर्शित झालंय👌👌👍
Khup must ahe 1 gav tera bhangdi mala khup Aavdla ha
सायलीला काय बोलायचं काय नाही ह्या साठी पण सायलीनं क्लास सुरू करावा,खास बाळासाहेबा साठी, चतुरच्या नवीन धंद्यासाठी शुभेच्छा.बाळासाहेब ,सायली एक नंबर
बाळासाहेब खरचं तुमच्या सारखा माणूस पाहिजे दुसऱ्याला पुढे नेण्यासाठी मदत करण्यासाठी सतत कार्यक्षम राहणारा माणूस
@@mahadevbarkade2054 super
Sab video MST hai nice good 👌👌
Whole team of 1 gaon 13 bhangadi is fabulous... egarly waiting for next episode
खुपच छान बाळासाहेब आणि सायली खुपच ग्रेट आहात
1st view
बाळासाहेब आणि सायली जोडी एकाच नंबर आहे
सगळे कलाकार खूपच मस्त आहेत
रामा राहूल नं १ डान्स केला बाळासाहेब सायली i like
Very very nice episode 👍👍
जुने कलाकार कुठे गेले सोनाली कुठे दिसत नाही काय आहो जुने कलाकार घालवत आहे तुम्ही
Barobar ahe sonali kothe ahe 🤔
परिवर्तण हि काळाची गरज आहे. आणी सर्वांना घेउन त्यांचे कलागून अंगीकारत त्यांना चालना देण्याच कार्य चागंल आहे.एखादा कलाकारही पुढे चमकला तर पुऱ्या टिमच कौतूक होत.
Ho rav
एक नंबर acting बाळासाहेब👌👌 big fan 😘
जे शाळेविषयी बोलना ते लय भारी खूप मस्त एकच नंबर
बाळासाहेब खरच खूप भारी
सुप्रभात धर्मा अँड टीम ....
मस्त सायली आणि बाळासाहेब
खुपच कडक ऐपीसोड बाळासाहेब👌👌
बाळासाहेब तुमच्या बोलण्यात पाॅईड आहे बोलुन टाका Very very nice बाळासाहेब 👌👌
कर्क
इज्ज्क्
Last seen & music ❤.....awesome 👌🏻👌🏻
एक नंबर बाळासाहेब सायलींची जोडी..👌
जबरदस्त ओ रामभाऊ🔥🔥🔥✌️✌️✌️✌️
वा अप्रतिम एक चांगल्या संदेशा सोबतच सायली आणि बाळासाहेबांची लव्ह स्टोरी कडकच सोबतच राहुल्या ,नित्या आणि रामभाऊ चा डान्स ही कडकच 👏👏👏👏
बाबासाहेब पुढच्या भाग दाखवा फीरायला जायचे
एक नंबर एपिसोड आहे की
आरारा सायली कसली दिसतीय लगा......😘😘😘
अर्ररररररर नुसता धिंगाना
सर्वच कलाकराच काम मस्त हाय
लय भारी....सायली चल लांब जाऊ...
पॉईंट आहे की नाय
सुपर हिट
नित्य आणि गोरी ची प्रेमाचा episode दाखवा ना sir
Yes
धदरर
ग्रेट बाळासाहेब सायली आजच्या पिढीला छान सदेंश दिल्या बद्दल धन्यवाद 👍👍👍
Lay bhari🙏👍🔥🔥
छान होता एपिसोड, बाळासाहेबांचा भाबडेपणा कमालीचा आवडला.सायली पण छान... समजूतदार... खुप शुभेच्छा...
चतूर भावड्या आणी बाळासाहेब खुप छान बोलतात
एक नंबर बाळासाहेब सायली कडक एपिसोड
रामभाऊ dance एक नंबर
कडक बाळासाहेब पुढच्या भागात जावा लांब गाडी वरून 💝💘
अस्सल मराठी बोलते राव... सायली शिंदे तिच्या बोलण्यात आपलेपणा आहे.... पॉईंट हाय कनाय.... रामभाऊ चा डान्स भारी होता.... superb episode... 💕👍👌🙏😘💯
एकदम छान ,बाळासाहेब ,सायली
धर्मेंद्र सरांना एक Request आहे...सर गावामध्ये अजून समाज आणि जाती विषय रंगतात आणि यामुळे अनेकजणांना आपलं प्रेम व आवडती व्यक्ती गमवावी लागते ....यावर काही तर केलं पाहिजे....
बाळासाहेब आणि सायली यांची लव स्टोरी लई भारी आहे
जय राम भाऊ
खूप छान संदेश दिला शिक्षणा बद्दल. सायली तुमची कला ऍक्ट खूप छान.बाळासाहेब नं 1
लेखकाचे आभार मानतो कारण तुमचे एपिसोड काळजात घर करणारे आहेत तुमच्या वेब सीरिज मध्ये थोडी कॉमडी समाज संदेश देणारी प्रेरणा व थोडी लव्हस्टोरी एवढ्या तीन गोष्टी 10 ते 20 मिनटांत तुम्ही साजरा करता ते आमच्या पर्यत पोचते आणि आमचं मनोरंजन करता या बद्दल मी तुमचे आभारी आहोत (तुमच्या पुढिल वाटचालीसाठी शुभेच्छा)💐💐💐
सुंदर एपिसोड आहे 👌👌👌👌
Nice episode super
कसा बघितला तुम्ही
Badiya chatur...
लांब जाऊया, न मग बोलूया कि काय बोलायचे ते.. कस काय सायली 'पॉईंट आहे का नाई"
अमोल कोल्हे
पॉईंट आहे
@@janardhan.....3339 ji
💝💝
छान विडेव
खूप छान संदेश दिलात तुम्ही बाळसाहेब
One of the best episode 👏
एक दम मस्त झाला आहे एपिसोड