खरच डोळ्यातून पाणी आलं यादव सर आपल्या पाल्यांना आपण जिवाच्या पलीकडे सांभाळतो. तळहाताच्या फोडासारखं सांभाळतो आणि शेवटी 4 दिवस प्रेम करणाऱ्या मुलासोबत 20 वर्ष्याच्या आई वडिलांच्या प्रेमाला एका क्षणात विसरतात😢😢खरच सगळी नाती खोटी असतात .😩😩😩👌👌
आई बाबा च्या प्रेमा पेक्षा कोणतंच प्रेम मोठं नस्त 🙏🥰 प्रेम ह्या गोष्टी फक्त काही दिवसच सुखा दुःखात फक्त आई वडील आठवता कधी ही त्यांना दुखू नका🙏🙏 सहमत असाल तरच 👍🙏👇 ठोका लाईक्स
अरे भाऊ ,या असल्या प्रेमाच्या लफड्यात पडायचे नाही. आपण आपली सिंगल लाईफ मस्त जोमात जगायचे , आपल्या आई बापाला त्रास होणार नाही असं जगायचं ,अरे प्रेम हे सगळं मोहमाया आहे रे,,मी वयाने लहान असलो तरी हे खरंय..🙂🙂🔥🔥🔥
खुप छान वेबसिरीज आहे, 1चं नंबर, महाराष्ट्र त 2 वेबसिरीज सुपर हिट चांडाळ चोकडी च्या करामती बाळासाहेब , रामभाऊ आणि तुमची dharma movies creation बाळासाहेब , स्टोरीचं लय सुपर
खरच धर्मा movies चे सर्व एपिसोड पाहिले आहेत पण त्या एपिसोड मधला सर्वात अप्रतिम असा हा एपिसोड आहे, एका लाचार बापाची खरी कहाणी ह्या एपिसोड मधे पाहायला मिळाली.. मुलगी गेल्यानंतर च दुःख काय असते.. ह्याची वास्तविकता दाखवणारे एपिसोड होता खरच रडू कोसळल.. प्रत्येक मुलीने पहाव अशी वास्तविक कहाणी
खूप हा एपिसोड आवडला कोणत्या ही बापाच्या आयुष्यात आस घडू नये त्या बापाने मुलीसाठी खूप काही केलं पण मुलीने हे दिवस दाखवले बापाला बाळासाहेब त्या मुलीला जाळून मारल पाहिजे . बाळासाहेब मला तुमचं खूप आवडल बोलण बाळासाहेब तुमचं प्रत्येक एपिसोड मध्ये खूप चांगलं काम करता मला खूप आवडते तुमची अक्टिंग लंग्वेज मला ही वेब सिरीज मनापासून आवडते बाळासाहेब तुमचं क्यारेक्टर खूपच मस्त आहे तुमची लव्ह स्टोरी मला खूप खूप आवडते कारण ह्या वेब सिरीज मध्ये सर्वच दाखवता माणुसकी,प्रेम, भांडण , मैत्री , शेती मला वेब सिरीज खूप आवडते . ह्या वेब सिरीज चा टाईम वाढवा प्रत्येक वेब सिरीज 45 मिनिट्स ची आसायला पाहिजे तेव्हा खूपच मस्त वाटेल बघायला 🙏🙏👍👍
*खरंच राव प्रेम पण खूप विचित्र असतं सर्वांना विसरायला भाग पाडतो 😭 काही अशा गोष्टी खूप घडले आहेत आज पूजेच्या बाबतीत झालं ते कोणाच्या बाबतीत होऊ नये असं मला वाटतं* *प्रेम करा पण आपल्या जन्मदात्या आई वडीलांना कधीच विसरू नका ❤️*
आज खरंच डोळे भरुन आले १८ वर्ष आई वडील प्रेम देतात ते प्रेम आपण १ महिण्या पुर्वी झालेल्या प्रेमा साठी विसरतो काय वाटत असेल त्या माता पित्याना याचा जरा पण विचार का करत नाही आपण ?😭
आसा प्रसंग कोणत्याच बापावर येऊ नये हीच आई जगदंबेच्या चरणी प्रार्थना पण प्रतेक मुलीला आणि मुलाला एकच विनंती आहे की अस पाऊल उचताना आई वडिलांचा विचार करावा ही विनंती....👏👏👏
आप्पासारखे कितितरी बाप याच प्रेमाला आपलं खरं सोनंच समजतात, डोंगराएवढे सुंदर स्वप्न क्षणात संपवलं. हा भाग त्या लोकांना ज्यांनी असं केलं. खुप छान वाटलं ⭐⭐⭐
ज्यादिवशी आई वडिलांची काँलर समाजात आपल्यामुळे टाइट राहील ना त्यादिवशी प्रत्येकाला हे नक्कीच समजेल कि या दोन दिवसांच्या प्रेमापेक्षा आई बाबा चे प्रेम किती महत्त्वाचे आहे
मस्त ...शेवट अप्रतिम... प्रेम..अडिच अक्षरं...या स्टोरीचा प्राँल्ट ज्यांनी कुणी लिहिला असेल...त्यांना सलाम..भारतात वास्तविक कथानकापेक्षा शेवट सुखात्म करण्याकडे कल आसतो.सुखात्मापेक्षा शोकात्माची वास्तव भिषणता आपण अलिकडे स्वीकारण्यास सुरवात केली.अगदी ताजं उदाहरण म्हणजे सैराट... तर प्रेम ही फक्त शारीर भावना नाही तरएक निसर्ग प्रेरणा आहे.(basic instict) ती जोपासताना नेहमी भारत या देशात वास्तविकता आणी मुल्यव्यवस्था यात विरोधाभास निर्माण करणण्याचं एक भिषण जगण हजारो वर्षे सुरू आहे.याला कारण म्हणजे इथल्या परंपरेत तत्व आणी व्यवहार यात नेहमी गल्लत केली जाते.आदर्श वादाला कवटाळताना जगण्याच्या मुलभूत प्रेरणा मारून टाकल्या जातात.कधी संस्काया नावाखाली..तर कधी..जात,उच्चनिच्च,,वरचा.,खालचा..कडूचा...अनौरस...गरीब,.स्रीमंत..तर कधी खानदानी..पोकळ बढेजावात...यात हजारो वर्षे भारती स्त्री या शोषणाला बळी पडली आहे.कळीच फुल होण्याआगोदर मुरझून गेली आहे...खूप व्यक्त करण्याजोगं आहे...धन्यवाद
*खूप चांगला भाग होता* पण सगळ्यात जास्त विचार मुलींनी करा. आणि आपल्या आई वडिलांना कधीच आश्या प्रकारे दुखावू नका कारण त्याचे दुःख मेल्या पेक्षाही जास्त असतं हे लक्ष्यात ठेवा🙏🙏🙏
आताची पिढी वरून म्हणायचं झालं तर हे एपिसोड आपल्याला सांगू शकते...🙏💯 मला वाटत हे कुठं तरी थांबल पाहिजे...🙏 आताच तरुण पिढी प्रेम प्रकरण हे सगळ बरोबर आहे पण एक बाजूंनी विचार करून नाही चालणार...👍🏼
Download Rummy circle -www.rummycircle.com/play-rummy-celebrate-moments-mar.html?Kofluence&MH_YT_Influencer_MH&Mapp&Dharmamoviescreationoct
Hello sir
Khup chan shikay milal bachi Kay halt hot aastil porini Aas Kel ki
Making shoot dakhava sir
😔😔😔
Nice
आज इंदोरीकर महाराजांचं वाक्य आवडतं अशा अवलादिंनपेक्षा माय वांझोटी राहिली तरी परवडेल👌👌
100%
बरोबर आहे
@@adityasangale2322 Thanks bhava
खरं हे
खरं प्रेम ते आईवडिलांचाच
बरोबर आहे राव
हा एपिसोड फक्त आणि फक्त अप्पांसाठी लाईक करा
खरच डोळ्यातून पाणी आलं यादव सर
आपल्या पाल्यांना आपण जिवाच्या पलीकडे सांभाळतो. तळहाताच्या फोडासारखं सांभाळतो आणि शेवटी 4 दिवस प्रेम करणाऱ्या मुलासोबत 20 वर्ष्याच्या आई वडिलांच्या प्रेमाला एका क्षणात विसरतात😢😢खरच
सगळी नाती खोटी असतात .😩😩😩👌👌
तू गप
@@sachupriya5297 tu gap... Tu pn palun gelya sarkh vataty
😜
एक लाईक त्या खंबीर बापासाठी,प्रेमळ बापासाठी, रागीट बापासाठी आणि तितक्याच हळव्या मनाच्या बापासाठी😥
Dktn
आज काय दुसरे सांगणार नाही बापाच्या डोळ्यातील अश्रू बघून आमच्या पण डोळ्यात पाणी आले
ज्यांना आई बापाच्या प्रेमाची किंमत कळाली
त्यांनीच लाईक करा
धन्यवाद बाळासाहेब.
आई बाबा च्या प्रेमा पेक्षा कोणतंच प्रेम मोठं नस्त 🙏🥰
प्रेम ह्या गोष्टी फक्त काही दिवसच
सुखा दुःखात फक्त आई वडील आठवता कधी ही त्यांना दुखू नका🙏🙏
सहमत असाल तरच 👍🙏👇 ठोका लाईक्स
बरोबर आहे
Ho re bhai
facebook
Barobar na
🙏🏻
खरच खूपच मस्त भाग होता आजचा डोळ्यातून पाणी आलं राव आजच्या मुला मुलींनी आपल्या आई वडिलांच्या विचार केला पाहिजे love you aai baba😘😘🙏🙏🙏
बाळासाहेब पाटील चे फॅन असताल तर लाईक कर.
Hi
Hi
Gp madarchot
ये राहुल उगाच ती जाहिरात कशाला देतोस
@@shahajibhandavale1748 barobar ahe
आप्पाच्या शेजारी बसून जी व्यक्ती रडली,खरच तो अभिनय 15 20 वेळा पहिला
खरं
डोळे भरून आले
आवाज सदा भाऊ खोत सारखा आहे
एकदम बरोबर 💔💔💔
Khar
एक गाव तेरा भानगडी चे एपिसोड कोणाकोणाला आवडतात त्यांनी लाईक करा
Mast
खूपच छान एपिसोड
एक लाईक एक गाव तेरा भानगडी सर्व टीम साठी👌😘
आप्पा अॅक्टींग एक नंबर 💯💯💯
Nice episode एक क्षणात बापाचं प्रेम विसरून गेली
खूप छान
थोडया सुखा साठी आपल्या आई वडीलाना गमवू नका plz 😭😭 हा विडीओ बघुन डोळ्यातून पाणी आलं 😭
I
Nise
बाळासाहेब तुमच बरोबर आहे चार दिवसाच्या प्रेमासाठी आई वडीलाना विसरून जातात हा भाग आवडला बाळासाहेब बरोबर
आप्पा ने खूपच छान काम केले....
129 भागापर्यंत सर्वांनी च खूप छान काम केले..... पण आप्पा चा अभिनय खुपच उत्कृष्ट...👍👍👌👌👌
मी विजय पाटील माझी सर्वांना कळकळीची विनंती आहे आई बाबा ला कधी दुःख देऊ नक
कोना कोना ला वाटत हा सिरीयल एक तासाचा व्हावा त्यांनीच लाइक करा❤️❤️❤️❤️
आपण आपलं सिंगल भारी...👍खाऊन पिऊन निवांत...प्रेमात गुलीगत धोका मिळतो....😅😅😎
चतुर चे फ्यान आसेल लाईक 👌👌👌
Hi
Hi
híí
Class acting
10:00 आजोबांची कला खूपच आवडली..... कलाकार नवीन आहे पण खूपच सुंदर नाट्य सादर केलंय.... 💐💐💐
भर चौकात शूटिंग आणि आप्पा च अक्टिंग...💯🤘💯✨👍🏼
अप्रतिम भाग वास्तविक प्रसंग दाखवला आहे खुप छान पुढील वाटचालीसाठी खुप खुप शुभेच्छा....🌹
चतुर चे फॅन लाईक करा
खरंच अप्रतिम डायरेक्टर साहेब ,निःशब्द झालो एपिसोड पाहून हृदह हेलवल ,
अरे भाऊ ,या असल्या प्रेमाच्या लफड्यात पडायचे नाही. आपण आपली सिंगल लाईफ मस्त जोमात जगायचे , आपल्या आई बापाला त्रास होणार नाही असं जगायचं ,अरे प्रेम हे सगळं मोहमाया आहे रे,,मी वयाने लहान असलो तरी हे खरंय..🙂🙂🔥🔥🔥
खरं बोला भाऊ👌👌👌
Kdkk bhava
तुज वय किती आहे.
@@pankajchandanshivenice8663 20 वय
Age 19
एन्ड ला खरच डोळेतून पाणी आल राव खूब भारी स्टोरी
खुप छान वेबसिरीज आहे, 1चं नंबर,
महाराष्ट्र त 2 वेबसिरीज सुपर हिट
चांडाळ चोकडी च्या करामती बाळासाहेब , रामभाऊ आणि तुमची dharma movies creation बाळासाहेब , स्टोरीचं लय सुपर
मराठी वेबसिरीज आहेत च भारी गावाकडच्या गोष्टी पण बघा
Bhava oskarvadi pn bgh.....changli aahe
आजच्या घडीची सत्य परिस्थिती तूम्ही वेबसीरीजच्या माध्यमातून समाजासमोर मांडलीत त्याबद्दल तूमच्या टीमचं खूप खूप आभार
सध्या लवकर एपिसोड येत आहेत त्यामूळे सर्व कलाकारांचे व टिम चे हार्दीक अभिनंदन फक्त सायली चा 1 मी चा सिन घेत जा बाकी स्टोरी चांगली घेतली आहे
खरच धर्मा movies चे सर्व एपिसोड पाहिले आहेत पण त्या एपिसोड मधला सर्वात अप्रतिम असा हा एपिसोड आहे, एका लाचार बापाची खरी कहाणी ह्या एपिसोड मधे पाहायला मिळाली..
मुलगी गेल्यानंतर च दुःख काय असते.. ह्याची वास्तविकता दाखवणारे एपिसोड होता
खरच रडू कोसळल..
प्रत्येक मुलीने पहाव अशी वास्तविक कहाणी
खरंच आजकाल च्या पिढीला आई व वडीलांच प्रेम कळतं नाही
प्रेम म्हणजे तथ्यहीन आभास ,कल्पना ,
शेवटी काय आहे..... ......धोकाच.
भाग जरा मोटे द्या
25 ते 30 मिनिटांचे
आम्ही 1 आठवडा वाट बागतोय
तुमच्या या एपिसोड मधून जे तुम्हाला सांग्याचे होते ते पूर्ण महाराष्ट्राला अतिशय सोप्प्या शब्दात समजलं आहे तुमचे सर्वांचे स्वागत💐💐💐💐💐💐🔥🔥🔥
Zulya che fan like kara
खुप भारी कलाकार आहेत सगळे.......bollywood सुद्धा लाजेल...No. 1 Acting👌🙏
मला ना बाळासाहेबाचां स्वाभाव
लय आवडतो तुम्हाला आवडतो का
खरंच हा भाग सत्य परस्थिती दर्शवत आहे सर्व टीमचे अभिनंदन अशेच भाग बनवत रहा जेने करून काहीतरी समाज प्रबोधन होईल👌👌👌
खूप हा एपिसोड आवडला कोणत्या ही बापाच्या आयुष्यात आस घडू नये त्या बापाने मुलीसाठी खूप काही केलं पण मुलीने हे दिवस दाखवले बापाला बाळासाहेब त्या मुलीला जाळून मारल पाहिजे .
बाळासाहेब मला तुमचं खूप आवडल बोलण
बाळासाहेब तुमचं प्रत्येक एपिसोड मध्ये खूप चांगलं काम करता मला खूप आवडते तुमची अक्टिंग लंग्वेज मला ही वेब सिरीज मनापासून आवडते बाळासाहेब तुमचं क्यारेक्टर खूपच मस्त आहे तुमची लव्ह स्टोरी मला खूप खूप आवडते कारण
ह्या वेब सिरीज मध्ये सर्वच दाखवता माणुसकी,प्रेम, भांडण , मैत्री , शेती मला वेब सिरीज खूप आवडते .
ह्या वेब सिरीज चा टाईम वाढवा
प्रत्येक वेब सिरीज 45 मिनिट्स ची आसायला पाहिजे तेव्हा खूपच मस्त वाटेल बघायला 🙏🙏👍👍
तिला का जाळून मारले पाहिजे।।।।तिच्या वडिलांनी तिचे प्रेम का समजून नाही घेतले।।।।ती बोली तेव्हा का नाही समजून घेतले
जाळून मारणं हा पर्याय कधीच योग्य नाही भावा
पण आईवडिलांसमोर प्रेमला सोडणं हा पर्याय योग्य वाटतो
शेवटी प्रेमचंच दुसरं नाव त्याग हे
गगन
अतिशय विदारक सत्य तुम्ही लोकांसमोर मांडली.. एका गरीब बापाच्या मनाची अवस्था अतिशय सुंदर पद्धतीने सांगितले... Hats off 🙏... Team #Dharma#movies#creation
नितिन चे फँन आसताल तर लाईक करा
बाळासाहेब माझी इच्छा आहे तुमच्याशी बोलायची ❤❤❤❤❤
एक गाव तेरा भानगडी ची टीम लय लय भारी झाला बघा आजचा एपिसोड धन्यवाद.....👌👌👌👌🙏🙏🙏🙏🙏
Real life episode ..Khup chan Dharmesh sir kharch khup chan story write keli ahe tumi hya story madhun kharch ky tari minwanysrakha ahe khup chan sir
धरमा सर मनापासुन खुप खुप धनयवाद अति सुंदर भाग ,अक्षय छान ऐकटींग,,,,,,
आतापर्यत सर्वात emotional episod 😘😫👌👍
चतुर फॅन लाईक करा🔥
निशब्द ... प्रेम कि नाती.बघण्यात आणि समजण्यात अपयशी
खूपच सुंदर अप्रतिम अविस्मरणीय खूप काही शिकवून जाणारा भाग
खरच खूप छान भाग नेहेमी हसवनारा भाग आसतो पण आज डोळ्यातन पाणी आणल राव आपा great 😢😢😢
अप्रतिम पार्ट एका पित्याला मुलीसमोर हात जोडावे लागतात याहून मोठं दुर्दैव बापच काय असू शकत. बाकी छान एपिसोड
खूप छान एपिसोड बनवतात त्याबद्दल एक गाव तेरा भानगडी कलाकारांचे मनापासून धन्यवाद
बाळासाहेब सायलीचा एक ऐपीसोड दाखवा
💯💯💯✔️✔️✔️
का बरं रे मित्रा
😂😂🤣
बरोबर भाऊ
डोळ्यात पाणी आले..episode 👌👌
एकदम मस्त आहे एपिसोड .👌👌👌👍👍पण रामभाऊ असते तर अजुन भारी झालं असत.सगळेच कलाकार 💯💯टक्के काम करतात I like this episode 💯💯💯🙏🙏
आप्पा 1नंबर अँक्टिंग अंगावर काटा आला शेवट mast झाला 👌👌👌👌सकाळ पासुन 4 वेळा बघितला हा भाग 💯👌👌👌
,,,,,
*खरंच राव प्रेम पण खूप विचित्र असतं सर्वांना विसरायला भाग पाडतो 😭 काही अशा गोष्टी खूप घडले आहेत आज पूजेच्या बाबतीत झालं ते कोणाच्या बाबतीत होऊ नये असं मला वाटतं*
*प्रेम करा पण आपल्या जन्मदात्या आई वडीलांना कधीच विसरू नका ❤️*
आज खरंच डोळे भरुन आले १८ वर्ष आई वडील प्रेम देतात ते प्रेम आपण १ महिण्या पुर्वी झालेल्या प्रेमा साठी विसरतो काय वाटत असेल त्या माता पित्याना याचा जरा पण विचार का करत नाही आपण ?😭
एक गाव तेरा भानगडी ला माझा सलाम
Khupch mast sandesh Dila tumhi hyaa apisod madun.
Pratek bapachya nasibat he sankat nako yailaa.majhi comment aavdli aasel tar like kara.
सद्यस्थिती दाखवणारा एपिसोड .........👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👍👍👍👍
शब्दच नाहीत या भागासाठी
Good morning... बाळासाहेब., 👍👌🎊💐
मस्त आतापर्यंतचा सर्वात मस्त एपिसोड आहे 👌🙏🙏🙏🙏🙏🙏
चतुर चे फॅन आसतील तर लाईक करा
थोड्या सुखा साठी आई बापाला गमू नका nice episode 👌👌👍👍
आसा प्रसंग कोणत्याच बापावर येऊ नये हीच आई जगदंबेच्या चरणी प्रार्थना पण प्रतेक मुलीला आणि मुलाला एकच विनंती आहे की अस पाऊल उचताना आई वडिलांचा विचार करावा ही विनंती....👏👏👏
आई वडील लाच प्रेम विसरायचं नाही कधी
आप्पासारखे कितितरी बाप याच प्रेमाला आपलं खरं सोनंच समजतात, डोंगराएवढे सुंदर स्वप्न क्षणात संपवलं. हा भाग त्या लोकांना ज्यांनी असं केलं. खुप छान वाटलं ⭐⭐⭐
त्या बापाला मूलगी भेटून सूद्धा त्या बापाला खाली मान घालून जायला लागल अशिच दूनिया मधे परिस्तीति चालू आहे डोळ्यात पानि आल
👍👍रामाला घेत जावा🔥🔥
, ज्याला याचा अनुभाव आहे तोच हा वीडियो संमजू शकतो बाळासाहेब
खुप छान अतिशय सुंदर खूप छान भाग झाला होता एक गाव तेरा भानगडी या टीमला अभिनंदन
मस्तच चतुर भावडया
खरच डोळ्यातून अश्रु नाय रोखू शकलो ...😭
की आपल्या पोरीमुळे बापाला हात जोडायला लागले ते पण भर चौकात....😭😭😭
बापाच्या आयुष्यातील सर्वात वाईट दिवस पोटच्या मुली समोर हात जोडूने
अशोक भिसे सर खरच तुमच्या अभिनयला सलाम आहे ....🙏🏻😊
ज्यादिवशी आई वडिलांची काँलर समाजात आपल्यामुळे टाइट राहील ना त्यादिवशी प्रत्येकाला हे नक्कीच समजेल कि या दोन दिवसांच्या प्रेमापेक्षा आई बाबा चे प्रेम किती महत्त्वाचे आहे
Ek number episode hota aaj cha ....heart touching
चतुर साठी ठोका लाईक ,,,,,
खरच खूप छान एपिसोड बगताना डोळ्यातून पाणी आलं 👌👌
डिस्लाईक करणारे टिक-टॉकर्स असतील !..😅
एक नंबर
मुलींनी अनुभव घेण्यासारखा एपिसोड आहे हा .
धन्यवाद.
एक गाव तेरा भानगडी
मुलीने आधी सांगितले होते सर्व तिच्या मना विरुद्ध वागल्यास असेच होणार sad ending but happy
Ase kase bhau Happy mhanje aai baba peksha te porg mahtvache ase tula mhanayche ahe ka
Prashant aai bapa peksha motha ch vishay nay hit yet tya porgila purn aaush rahach ast jyacha barobar hoil tyacha Ani tichya mana virudh lagn jhal te balatkar kelya sarkhach ast te mhaunun ch aahe lagn sudha tikat nastat hit kay khel chalu nay lagn mhanje jith sangal tith gap lagn karun rahach
Aaplya gharat jyaa veles hota na tyaaveles kalate happy mahnje kai aste
Hyach pn Love marriage zalay101%
@@harshalkumbhar6535 tumch majha Love marriage nay hovu shakat mhanun dusryach pan modach ka
मस्त ...शेवट अप्रतिम...
प्रेम..अडिच अक्षरं...या स्टोरीचा प्राँल्ट ज्यांनी कुणी लिहिला असेल...त्यांना सलाम..भारतात वास्तविक कथानकापेक्षा शेवट सुखात्म करण्याकडे कल आसतो.सुखात्मापेक्षा शोकात्माची वास्तव भिषणता आपण अलिकडे स्वीकारण्यास सुरवात केली.अगदी ताजं उदाहरण म्हणजे सैराट...
तर प्रेम ही फक्त शारीर भावना नाही तरएक निसर्ग प्रेरणा आहे.(basic instict) ती जोपासताना नेहमी भारत या देशात वास्तविकता आणी मुल्यव्यवस्था यात विरोधाभास निर्माण करणण्याचं एक भिषण जगण हजारो वर्षे सुरू आहे.याला कारण म्हणजे इथल्या परंपरेत तत्व आणी व्यवहार यात नेहमी गल्लत केली जाते.आदर्श वादाला कवटाळताना जगण्याच्या मुलभूत प्रेरणा मारून टाकल्या जातात.कधी संस्काया नावाखाली..तर कधी..जात,उच्चनिच्च,,वरचा.,खालचा..कडूचा...अनौरस...गरीब,.स्रीमंत..तर कधी खानदानी..पोकळ बढेजावात...यात हजारो वर्षे भारती स्त्री या शोषणाला बळी पडली आहे.कळीच फुल होण्याआगोदर मुरझून गेली आहे...खूप व्यक्त करण्याजोगं आहे...धन्यवाद
*खूप चांगला भाग होता*
पण सगळ्यात जास्त विचार मुलींनी करा. आणि आपल्या आई वडिलांना कधीच आश्या प्रकारे दुखावू नका कारण त्याचे दुःख मेल्या पेक्षाही जास्त असतं हे लक्ष्यात ठेवा🙏🙏🙏
हा भाग खूप छान 👌होता कोणत्या मुलामुलींनी असं वागलं नाही पाहिजे आपण आई-वडिलांच्या पाया पडायचे ते आपल्या आई-वडील पाया पडतात अशी वेळ आली नाही पाहिजे🙏
Background music व लेखक जबरदस्त 🙏👌👌
One of the emotional part from total 131 parts..Hats off for showing real condition in the Community...Backround music also very emotional...
तुमच्या एपिसोड ला तोडच नाही इमोशनल ड्रामा आणि वास्तवता फुलं एन्टरटेन्मेंट🔥🔥❤️❤️❤️
पोरगी पळून गेली पोरगी पळून गेली लावलंय ....पोरगा पळून गेलाय असंपण दाखवा की , त्यांच्यामुळे जात नाही का इज्जत...
Right
😆😆😆😆
Tu janar aaslis tr ja bai khar hech reality aahe
लय भारी
Tu pan ja😁😁😁😁😁
बाळा साहेब 1 नंबर आहे
अतिसुंदर भाग अशी वेळ वैरावर पण येऊ नये छान विषयावर भाग होता आत्ताची युवा पिढी काहीतरी बोध घेईल हीच आशा आहे हा भाग पाहून
Khrch khup chan episode hota 🤩🤩डोळ्यातून पाणी आल.....😭😭तुमचे सगळेच episode खूप छान आहेत........well done all off u 🤩🥰😍
यादव सर music कुटून आणता राव नुसते music ने डोळ्यात पाणी बाकी च तर अती उत्तम
समाजाला छान संदेश
खूप चांगला आहे एपिसोड मला खूप आनंद झाला भाग bhagun
आताची पिढी वरून म्हणायचं झालं तर हे एपिसोड आपल्याला सांगू शकते...🙏💯
मला वाटत हे कुठं तरी थांबल पाहिजे...🙏
आताच तरुण पिढी प्रेम प्रकरण हे सगळ बरोबर आहे पण एक बाजूंनी विचार करून नाही चालणार...👍🏼
Yes bro you are 1001%right