Это видео недоступно.
Сожалеем об этом.

🚨ताग धैंचा हिरवळीचे खत पिके जमिनीमध्ये गाडताय सावधान होणारे नुकसान व योग्य पद्धत

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 27 сен 2022
  • ताग धैंचा हिरवळीचे खत पिके जमिनीमध्ये गाडताय सावधान
    होणारे नुकसान व योग्य पद्धत
    नमस्कार मी सचिन ताम्हाणे तुमचा शेतकरी मित्र
    ह्या विडिओ मध्ये हिरवळीचे खते म्हणून ताग धैंचा हे जमिनीमध्ये गाडले जाते तर ती गाडण्याची योग्य पद्धत कशी आहे त्याचा जमिन मजबूत करण्यासाठी काय केले पाहिजे आहे यावर चर्चा केली आहे
    हा विडियो तुम्हाला आवडेल अशी अपेक्षा करतो.
    Farme son Rudram You tube Channel:
    / @-villagelifestyle1744
    ● येथे उत्पादने खरेदी करून नंदी संगोपनासाठी मदत होईल
    www.krishivedfarm.com
    अन्य उपयोगी विडियो
    गुळ गोमातेसाठी वरदान
    • हे चारून वाढवा गायीची...
    गायींना कोनते मीठ खाऊ घालावे
    • जनावरांन हा चारा खाऊ घ...
    रानटी गवताचे फायदे देण्याची योग्य पद्धति
    • गायींसाठी जबरदस्त Mine...
    उत्तम चारा
    • जनावरांन हा चारा खाऊ घ...
    संसर्गजन्य रोगनियंत्रण
    • शुन्य खर्चामधे करा जना...
    कडुलिंब गायीसाठी देने योग्य की अयोग्य
    • गायीसाठी कडूलिंबाचा पा...
    ....................................................
    #Krishived Organic Farm
    Like us on Facebook
    / organicfoodforindia
    Buy Our farms Natural Panchgavya Products
    www.instamojo.com/krishivedof...
    Instagram
    I'm on Instagram as @krishivedofarm. Install the app to follow my photos and videos. invitescon...
    ====================================

Комментарии • 38

  • @abhijitchougule7316
    @abhijitchougule7316 6 месяцев назад +1

    सर आपण दिलेली माहिती खूप छान आहे.

  • @navinnimgale155
    @navinnimgale155 Год назад +3

    अतिशय उपयुक्त माहिती🙏🏻 धन्यवाद विडिओ केल्या बद्दल ✌🏻

  • @user-bz7wf6vt4u
    @user-bz7wf6vt4u 24 дня назад

    ARE MITRA TE MUSIC KASHYALA ADD KELA VIDEO PAHTANA DISTURB HOTA

  • @pravingharge8692
    @pravingharge8692 7 месяцев назад

    फार उपयुक्त माहिती दिलीत तुम्ही
    नेमकं शेतकऱ्याच काय चुकत ते सांगितलंत थँक्स

  • @ranjeetpatil3450
    @ranjeetpatil3450 Год назад +1

    खुप चांगली माहिती दिली आपण......

  • @dinkarshimpukade931
    @dinkarshimpukade931 Год назад

    Thanks

  • @dinkarshimpukade931
    @dinkarshimpukade931 Год назад

    Nice information

  • @babasahebkedar5754
    @babasahebkedar5754 Год назад

    🤝🏻👌🏻👍🏻🙏🏼 राम राम भाऊ खूप छान माहिती अगदी वेळेवर मिळाली त्याबद्दल धन्यवाद धन्यवाद

  • @gaubhumiorganicfarm...7150
    @gaubhumiorganicfarm...7150 Год назад +1

    नमस्कार ताम्हाने सर खुपच भारी माहिती दिली सर धन्यवाद जय गौमाता जय गोपाल हरे कृष्ण धन्यवाद....👌👌👌👌🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

    • @krishived
      @krishived  Год назад

      धन्यवाद, जय गौमाता

  • @durgadaspatil7515
    @durgadaspatil7515 Год назад

    राम राम दादा. उपयुक्त मार्गदर्शन केल्याबद्दल धन्यवाद.

  • @user-mv1rw3mu9h
    @user-mv1rw3mu9h Год назад

    ते करतात तेच बरोबर आहे

  • @shrikantjwaghmare1780
    @shrikantjwaghmare1780 Год назад

    🙏🏻।। 🌺श्री स्वामी समर्थ 🌺।। 🙏🏻

  • @mr.akashdabhade123
    @mr.akashdabhade123 2 месяца назад

    Daibcha seed pahije 2tone

  • @user-qb6ob6ch4z
    @user-qb6ob6ch4z 4 месяца назад +1

    Dada biyan midel ka

  • @ganeshbharati4589
    @ganeshbharati4589 Год назад

    Dads majuranchi khup tanchai ahe

  • @subhashpawar7227
    @subhashpawar7227 9 месяцев назад

    ताग dehncha बी तयार कराने चा विडियो बनवा हार्वेस्टर ने बी तयार करता येते का

  • @yeshwantkulkarni138
    @yeshwantkulkarni138 11 месяцев назад

    धेंचा कापून टाकल्यानंतर पिवळापडेपर्यंत किती दिवस जातात. कुजल्यानंतर पुढील लावण करायला किती दिवस मिळतात.

  • @riteshdurugkar1762
    @riteshdurugkar1762 Год назад +2

    तिथं जिथं चालू आहे त्या शेतकऱ्याला सांगितले नाही काय

  • @sonu-gr3lk
    @sonu-gr3lk 7 месяцев назад

    शेणखत नाही टाकलं 10 वर्ष होतील
    तर मग ताग केला तर तितकी फायदा होईल का

  • @GaneshPatil-cw7xt
    @GaneshPatil-cw7xt Год назад +3

    जास्तीत जास्त इथे रोटर मारू शकतो शेतकरी हाताने वीतभर ठेवून कट करणे जास्त क्षेत्रात शक्य नाही

    • @kailaspawar4647
      @kailaspawar4647 Год назад

      ब्रश कटरने कट करने शक्य आहे

  • @bapumasal4129
    @bapumasal4129 4 месяца назад +1

    पोपटाचा नाही मग ऊस लागण कधी करायची मेहनत करायची नाही मग ऊस लागण

  • @rukmajikawale8370
    @rukmajikawale8370 8 месяцев назад +1

    बियाणे मिळत नाही, कुठे मिळेल?

    • @krishived
      @krishived  8 месяцев назад

      बियाण्याच्या दुकानात मिळेल

    • @mr.akashdabhade123
      @mr.akashdabhade123 2 месяца назад

      2tonr required

  • @yuvrajpatil7694
    @yuvrajpatil7694 Год назад

    अंतर पिक म्हणून घेतलं असेल तर ताग पिक...

  • @amitsurvey1736
    @amitsurvey1736 Год назад

    ताग हे पिक पाला कुट्टी करून रोटर मारून ताग पेरून टिबक टाकली तर येतो का 4.5 फुटावर टिबक टाकल्यावर

  • @abathorat5843
    @abathorat5843 Год назад

    मेथि पिक जमिनित गाडले तर

  • @user-mu4ll3ff2r
    @user-mu4ll3ff2r 14 дней назад

    Mahiti shastriy vatat nahi

    • @krishived
      @krishived  13 дней назад

      आम्ही प्रयोग करून पाहिले तुम्ही करून पाहा मग शास्त्र काहीही असो

  • @panzara_organic_farming7419
    @panzara_organic_farming7419 5 месяцев назад

    रेशीम शेती साठी तुतीच्या काड्या ठिबकवर लावून मधल्या पट्टा मधे मार्च महिन्यात लागवड करावी काय❓

  • @arogyajyoti7142
    @arogyajyoti7142 Год назад

    डायरेक कुट्टी केली तर चालेल का

  • @shekhar_1984
    @shekhar_1984 9 месяцев назад

    मित्रा संपर्क नंबर मिळेल?