जमिनीच्या सुपीकतेसाठी हिरवळीच्या खतांचा वापर कसा करावा. मार्गदर्शन : दत्तात्रय ननवरे ,येवलेवाडी

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 19 май 2020
  • #हिरवळीचीखते
    #तागाचीलागवड

Комментарии • 47

  • @sagarlimbale271
    @sagarlimbale271 3 года назад +6

    दत्ता भाऊ आपण देताय ही माहिती आमच्या साठी खूप मोलाची आहे .
    पण त्याच बरोबर आपण एखादा या पिकावर रोटर मारतानाचा व्हिडिओ पण करा. यामुळे जमिनीत किती हिरवळीचे खत मिळते याची पण प्रत्यक्ष माहिती भेटेल व कितपत सेंद्रिय खत उपलब्ध होतय हे पण आपल्या शेतकरी बांधवाना आपल्या व्हिडिओ द्वारे प्रत्यक्ष समजेल 👍👍👍

  • @user-fp5xk3bc2q
    @user-fp5xk3bc2q 4 года назад +2

    Khup chan mahiti dili sir 🙏🙏🙏🙏🙏💐💐💐💐

  • @himmatgangurde2108
    @himmatgangurde2108 2 года назад

    खूपच छान माहिती मिळाली धन्यवाद 🙏🙏

  • @rohitjadhav9042
    @rohitjadhav9042 3 года назад +9

    ताग गडल्या नंतर किती दिवसांनी ऊस लागवड करावी

  • @swarajpatil289
    @swarajpatil289 4 года назад +2

    Nice information sir 👍👌

  • @ravikantbaviskar3005
    @ravikantbaviskar3005 3 года назад +1

    तन हि धन है

  • @santoshkhade7474
    @santoshkhade7474 4 года назад +2

    खुपच सुंदर माहिती दिली अभिनंदन.

  • @shashikantsalvi1798
    @shashikantsalvi1798 4 года назад +2

    Chaan mahiti dili, photographer ch tond dakhwane garjeche hot ka

  • @sandeeppatil-si2ih
    @sandeeppatil-si2ih 4 года назад +3

    सेंद्रीय खत काळाची गरज
    छान माहिती दिली.

  • @gaminglover7727
    @gaminglover7727 4 года назад +1

    Usat lavl rar chalel ka

  • @surajgaikwad9650
    @surajgaikwad9650 4 года назад +1

    Tagala Pani denyachi garaj ahe ka

  • @pravingaikwad3547
    @pravingaikwad3547 4 года назад +2

    क्षारपड व चोपून जमीन निट होते काय तागाचे खतपिक घेतल्या ने...

  • @sonalimali8096
    @sonalimali8096 2 года назад +1

    Sir महिती छान आहे. पण बी कुठे भेटेल

  • @akashjadhav5272
    @akashjadhav5272 3 года назад

    Tag lagawadi natar kanda pik gheu shakato ka

  • @laxmanjagannathnanher7418
    @laxmanjagannathnanher7418 Год назад

    Eapril mahina madhaperava ka

  • @shubhamtalekar6600
    @shubhamtalekar6600 Год назад

    उन्हाळ्यात कोणत्या महिन्यात किती तारीखेला केला

  • @rameshorkakde9841
    @rameshorkakde9841 3 года назад +1

    धैचा बियान मिळेल का

  • @sonushete4431
    @sonushete4431 3 года назад

    adhi chi bina garjechi mahiti kasya sathi

  • @indian-chanty3797
    @indian-chanty3797 3 года назад +1

    ताग कधी पेरणी करायची

  • @abhishekjogi9639
    @abhishekjogi9639 2 года назад

    ताग का बीज कहा से खरीदे

  • @suniltayade9314
    @suniltayade9314 Год назад

    याला सन पण म्हणतात का

  • @mahagoswami
    @mahagoswami 4 года назад +2

    हे.गाडायचे कसे त पण सांगा

    • @vs75
      @vs75  4 года назад

      ट्रॅक्‍टरच्या साह्याने

  • @shrikrushnashinde1782
    @shrikrushnashinde1782 3 года назад +2

    तागाचे बी कुठे व किलो कसे मिते

    • @nanamhaske2453
      @nanamhaske2453 3 года назад

      Tagache bi krushi utpann bazar samiti madhe vyaparyankade milte 60 70 /kg

  • @adhunikkisan
    @adhunikkisan 4 года назад

    Tag kuthe milel sir...

  • @saurabhninale9002
    @saurabhninale9002 3 года назад +3

    Sir मला ताग चे बी पाहिजे आपल्याकडे भेटेल का

    • @vs75
      @vs75  3 года назад +2

      नाही...

    • @saurabhninale9002
      @saurabhninale9002 3 года назад

      कोठे भेटेल सांगू शकाल काय

  • @patilnaresh5634
    @patilnaresh5634 Год назад

    तागचे बी माझ्याकडे भेटेल

  • @kiranhatte4235
    @kiranhatte4235 4 года назад +1

    सर तुमच्याकडे ताक बि भेटेल का

    • @vs75
      @vs75  4 года назад

      नाही

  • @ajitgalande7872
    @ajitgalande7872 4 года назад +3

    याचे बियाणे कुठे मिळेल.&काय किंमत 1kg

  • @shashikantjadhav2051
    @shashikantjadhav2051 3 года назад

    तुमचा मोबाईल नंबर द्या

  • @Bajnahi
    @Bajnahi 3 года назад

    हरित खाद धैंचा हा व्हिडिओ पहा

  • @achiva27
    @achiva27 3 года назад +1

    ताग लागवड मधे मोकात जनावर (रोही / रान्दुकर / हिरण / मेंढ्यां / बकरी है सर्व जनावर
    ताग हे खाता की काय ?
    ताग जऱ नाही खात असेल तर मि लावतो...
    नाही तर फेंसिंग / protection करवा लागेल

    • @Ranjitshedge
      @Ranjitshedge 3 года назад

      नाही खात . Bakriwale पळून जातात