TYO ITIHAS KADI KOYANDYAT |त्यो इतिहास कडीकोयंड्यात | शितल साठे | सचिन माळी

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 26 окт 2024

Комментарии • 208

  • @sachinmali5715
    @sachinmali5715 4 года назад +86

    नवयान महाजलसा सातत्याने नवनवीन गाणी या आपल्या चॅनलवरून प्रकाशित करीत आहे. मायबाप जनतेला आणि नवयानच्या हितचिंतकाना विनंती आहे की, आपण सर्वांनी ही गाणी जास्तीत जास्त जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी त्याची LINK आपल्या व्हाट्सप आणि फेसबुकवरून Share करावी. आणि नवयान महाजलसा करीत असलेल्या प्रबोधनाच्या चळवळीला पुढे नेण्यासाठी साथ द्यावी. जयभीम! दोस्ती जिंदाबाद!!

    • @rameshbankar3030
      @rameshbankar3030 4 года назад +4

      खुपच छान सर आपण करत असलेले कार्य अतिशय महान आहे..

    • @pradipkhairnar1358
      @pradipkhairnar1358 4 года назад +4

      साहित्य च्या दुनियेत आंबेडकरी चळवळी च्या इतिहासात सचिन दादा माळी आणि शीतल ताई माळी यांचे नाव सुवर्ण अक्षरात लिहले जाईल यात काही शंका नाही खूपच छान दादा तुम्ही काळजी करण्याची गरज नाही तुम्ही आमच्या काळजात आहेत लाईक तर होणारच आणि शेयर ही जास्तीत जास्त होणार

    • @surajsarode6082
      @surajsarode6082 4 года назад +1

      www.patreon.com/ asa monthly membership ahe ka? Channel la support karanya sathi

    • @sarveshm.7539
      @sarveshm.7539 4 года назад

      ruclips.net/video/F359ccGdlwM/видео.html

    • @anandgadekar5677
      @anandgadekar5677 3 года назад +1

      Ho sir

  • @humanactivity1878
    @humanactivity1878 4 года назад +20

    सचिन दादांचे शब्द आणि शितल ताईंचा धारधार आवाज नेहमीच काळीज चिरत जातो....❤️

  • @santoshdede5496
    @santoshdede5496 4 года назад +21

    मांगाचा इतिहास खरंच कडी कोयंडयात आहे

  • @ajayadgale5522
    @ajayadgale5522 4 года назад +35

    आण्णाभाऊ साठे जन्मशताब्दी येत आहे आम्ही तुमच्या गाण्याची वाट पहात आहे
    लवकर

    • @sachinmali5715
      @sachinmali5715 4 года назад +2

      आम्ही नवयानच्या माध्यमातून अण्णाभाऊंना शाहिरी मानवंदना नक्कीच देऊ...

  • @upasanaj9694
    @upasanaj9694 3 года назад +22

    अत्यंत उच्च पातळीची भावनिक बुद्धिमत्ता आणि समृद्ध प्रतिभा लाभली आहे शीतल आणि सचिनला.

  • @aditisawant5730
    @aditisawant5730 4 года назад +4

    ताई व सचिन साहेब जयभीम great तुमच्या वर आन्याय झालातर कोणाला घाबरले नाहीत तुम्ही बाबासाहेब चे वाघ आहेत.

  • @swatijadhav4069
    @swatijadhav4069 4 года назад +17

    ताई आणि दादा मागील काही दिवसांपासून आम्ही तुमच्या गाण्याची आतुरतेने वाट पाहत होतो... हे शब्द आणि संगीत काळजाला भिडणारे आहे.. अर्थ स्पष्ट आहे... विषयाचे गांभीर्य लक्षात घेऊन आपण आपल्या परीने काम केले पाहिजे.. Thank You..

  • @rameshgaikwad1457
    @rameshgaikwad1457 Год назад +2

    लेखणीची धार आणि आवाजाची जादू ह्या महाराष्ट्र भर समाज प्रबोधन करणार ... ✍️🙏

  • @vijaymortate9899
    @vijaymortate9899 4 года назад +9

    जय भीम
    सचिन सर
    जन्म शताब्दी महोत्सवानिमित्त तुमच्या गाण्याची आम्ही वाट पाहत आहोत
    कॉम्रेड विजय मोरताटे
    लाल सेना लोहा जिल्हा नांदेड

  • @bhagwangarje3702
    @bhagwangarje3702 4 года назад +3

    आपला आम्हाला फार गर्व आहे.समाजप्रबोधनाला सलाम आहे.

  • @kgf9383
    @kgf9383 4 года назад +8

    शीतल ताई तुमचा आवाज जबरदस्त आहे आणि तुमच्या गीताची रचना ही मस्त आहे
    क्रांतीकारी जय भिम...

  • @rajusawant9916
    @rajusawant9916 4 года назад +8

    शितल ताई आणि सचिन दादा सलाम तुमच्या लेखणीला. पाच वर्ष अगोदर हे गाणं ऐकलं होतं मी. आणि बरेच असे आणखी काही गाणे ऐकले आहेत. खूपच छान

  • @jaybhim.m.g4019
    @jaybhim.m.g4019 Год назад +3

    अतिशय सुंदर शब्दात, आणि तितक्याच गोड आवाजात गाईले आहे सचिनभाऊ आणि शितल ताई तुम्हाला सप्रेम जय भिम 🙏🏻💐🙏🏻नमो बुध्दाय 🙏🏻💐🙏🏻जय महात्मा जोतिराव फुले 🙏🏻💐🙏🏻जय भिम 🙏🏻💐🙏🏻जय अण्णा भाऊ साठे🙏🏻💐🙏🏻

  • @dhammpalbalkhande3285
    @dhammpalbalkhande3285 4 года назад +13

    सचिन दादा शितल ताई खूप छान आहे गाणं काय शब्द आणि रचना केली वाव

  • @goinwadbngoin4905
    @goinwadbngoin4905 3 года назад +1

    ताई बहुजनांचा इतिहास थोडक्यात आपल्या गाण्यातून मांडले..धन्यवाद...

  • @ravikamble8464
    @ravikamble8464 4 года назад +8

    भारतीय सांस्कृतिक चळवळीतील अत्यंक मार्मिक व वास्तव गित!!

  • @ambadasjarare3097
    @ambadasjarare3097 4 года назад +8

    खुपच छान !
    आवाज, संगित एकदम भारी !

  • @kiranrupekar7019
    @kiranrupekar7019 Год назад +1

    खूप छान शीतल ताई सचिन भाऊ ग्रेट song

  • @madandhurandhar4394
    @madandhurandhar4394 Год назад +1

    Tai saheb ला सप्रेम जय भीम जय संविधान जय भारत

  • @Rakeshjadhav8887
    @Rakeshjadhav8887 4 года назад +5

    सचिन माळी सरांच्या शब्दांना त्रिवार सलाम...!!!🙏🙏🙏

  • @mrunalramoshi4792
    @mrunalramoshi4792 3 года назад +1

    प्रत्येक शब्द हृदयाला स्पर्श करणारे आहेत ताई क्रांतिकारी जयभीम

  • @rajivchavan3208
    @rajivchavan3208 4 года назад +2

    अप्रतिम !
    त्यांच्या क्रूर असंवेदनशील इतिहासाला चपराक देणारं व बहुजनांना जागृत करणारं गीत.

  • @shaileshsonawane2815
    @shaileshsonawane2815 4 года назад +3

    तुमचं गीत एक नवीन विचार घेऊन येत असतं......... आणि विचार करायला भाग पडणार असतं.........🔥🔥🔥🔥🔥🔥 पेटून उठा बांधवांनो आणि भगिनींनो....

  • @budhhavitevari
    @budhhavitevari 3 года назад

    शितल ताई आणि सह कलाकाराना मानाचा मुजरा आजच्या तारखेला शितल ताई सर्वश्रेष्ठ आहेत त्याची बरोबरी कुठलाच भीम शाहीर करू शकत नाही वामन दादा नंतर शितल आणि सचिन ने हा प्रबोधनाचा रथ मोठ्या कष्टाने प्रसंगी कारावास भोगुन पुढे नेण्याचे धाडस केले त्यांच्या उपक्रमाला पुन्हा एकदा सलाम
    धन्यवाद नमोबुध्दाय जयभीम

  • @Revolutionaryshahirijalsa6867
    @Revolutionaryshahirijalsa6867 4 года назад +12

    शब्द रचना 💙 भेदक !!!
    Love u Sachin bhai 💙💙✍️✍️

  • @kishanbhadargekishan6691
    @kishanbhadargekishan6691 3 года назад +1

    भारताचा खरा इतिहास खूप छान पद्धतीने मांडला आहे

  • @smitarandive916
    @smitarandive916 4 года назад +13

    खूप छान गाणं आहे....

  • @bluesky-qd4jk
    @bluesky-qd4jk 4 года назад +5

    Bahot accha song he bahot damdar avaj he.
    From Gujarat.
    Krantikari Jay bhim namo buddhay.

  • @sagarsolsesolse8907
    @sagarsolsesolse8907 4 года назад +5

    आणाभाऊ साठे जयंती येत आहे मी तुमच्या गाण्याची वाट बघत आहे

    • @sachinmali5715
      @sachinmali5715 4 года назад +1

      नक्कीच घेऊन येऊ

  • @pavankamble7999
    @pavankamble7999 4 года назад +1

    Baap re, he geet mi khup divsanpasun shodhat hoto, aaj sapadlech..... Jai bhim.

  • @sanjaytonge6573
    @sanjaytonge6573 2 года назад +1

    भारतीय सांस्कृतिक चळवळीतील अत्यंक मार्मिक व वास्तव !!

  • @dineshgawai5010
    @dineshgawai5010 3 года назад

    चित्रीकरणातील थिजलेले डोळे बरच काही सांगून गेले ....उर्वरित शीतल ताईंच्या आवाजातून .....

  • @NajukaKamble-rv9ns
    @NajukaKamble-rv9ns 5 месяцев назад +1

    असा होता इतिहास 😭

  • @voice-boxx
    @voice-boxx 4 года назад +4

    Khup apratim dada ani tai, ... Sachin dadanche shabdh ani shital taicha avaj mhanje apratim khup sundar..

  • @VishalGaikwad-xk3fq
    @VishalGaikwad-xk3fq 4 года назад

    शितल ताई सचिन दादा व नवयान जलसाच्या सर्व कलाकारांना आग्रहाची विनंती आहे महात्मा फुलेंच चांदन पेरल क्रांती गीत नवयान जलसाच्या युटूब चॅनल वर टाका

  • @opentheatre5006
    @opentheatre5006 4 года назад +1

    सचिनदादा व शितलताई जयभिम ! शाहू महाराजांवर तुमचे एकही गीत का नाही? आम्ही वाट पाहतोय.--प्रा.संतोष भालेराव,संगमनेर.

  • @GumphaKokate
    @GumphaKokate 4 года назад

    वास्तव साकारले सचिनदा आणि गीतगायन अप्रतिम शीतल आणि समुहाची साथ मस्तच

  • @pagaredipak9
    @pagaredipak9 4 года назад +2

    अप्रतिम शब्द रचना सचिन दादा....,

  • @pranaypazare8991
    @pranaypazare8991 Год назад +1

    Jay bhim .. Jay sanvidhan 🙏

  • @ganeshjadhav5839
    @ganeshjadhav5839 4 года назад +1

    सलाम ताई तुला आणि सचिन दादाला.

  • @amolgawale1309
    @amolgawale1309 4 года назад +1

    दादा,ताई,,,
    खुप गाने ऐकलो मी यूट्यूब वर...
    पण तुमचे शब्दरचना,,संगीत,,गयिकी,,
    अंगाला काटा येतो ऐकल्यावर गाने....!!
    खुप छान शब्दरचना....!!
    ""जय भीम""""

  • @SSB.84
    @SSB.84 8 месяцев назад

    एक नंबर गाता शीतलताई सचिन सर एक नंबर

  • @bhauraosukhdeve2025
    @bhauraosukhdeve2025 7 месяцев назад

    शितलताई आणि सचिन तुम्हाला माझा सलाम जयभिम 🙏🏻

  • @bhushankhude762
    @bhushankhude762 3 года назад +1

    जय लहुजी 🙏 जय भिम

  • @vijaylondhe33
    @vijaylondhe33 4 года назад +1

    क्रांतिकारी
    जय भीम
    अप्रतिम लिखाण

  • @vishalvishalmane1165
    @vishalvishalmane1165 4 года назад +2

    खूप छान ताई क्रांतिकारी जय भिम

  • @pravinmastud7512
    @pravinmastud7512 4 года назад +1

    कॉम्रेड सचिन, शितल ताई खूप सुंदर_ कॉम्रेड अमर शेखांच्या बार्शीतून प्रविण कडून खूप शुभेच्छा

    • @sachinmali5715
      @sachinmali5715 4 года назад

      तुमचा Contact द्या बोलू

  • @vinodmeshram9319
    @vinodmeshram9319 2 года назад

    खूपच छान ... प्रभोंधनकारी गीत
    जयभीम ताई व भाऊ

  • @bluestark1669
    @bluestark1669 4 года назад

    साऊच्या रिमेक ची वाट बघतोय ताई 🙏🙏

  • @desifoodsecretsm8969
    @desifoodsecretsm8969 3 года назад +1

    ताई तुम्ही खरया बाबासाहेब च्या वारस आहात

  • @nitinbansode1887
    @nitinbansode1887 4 года назад +1

    शितल ताई तुमी समाजा चे आवाज आहात खुप छान गान आहे तुमा ला मानाचा जय शिवभिम

    • @sachinmali5715
      @sachinmali5715 4 года назад

      जय भीम जय शिवराय

  • @yogeshtekale1973
    @yogeshtekale1973 4 года назад +2

    प्रत्येक शब्द अंगावर काटा आणतो आहे
    भूतकाळ डोळ्यासमोर उभा राहतो आहे

  • @vinodkalaskar7623
    @vinodkalaskar7623 4 года назад

    सचिन जी. सितल जी
    क्रांतिकारी जयभिम

  • @sarojgurav297
    @sarojgurav297 4 года назад +1

    मी सुर्य रडताना पाहिलाय ह्या कवितेचा प्लिज व्हिडिओ बनवा प्लिज प्लिज प्लिज प्लिज🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @rajeevbhalerao4623
    @rajeevbhalerao4623 4 года назад

    जय भीम
    सीतल ताई.........
    सचिन सर.......
    Nice songs या गाण्या आपल्या दिनदुबळ्या समाजाचा ईतिहासाचे दर्शन घडवलात.....

  • @anilgaikwad1132
    @anilgaikwad1132 2 года назад

    Shital tai aaj purn divas sachin dadani lihileli aani tumhi surekh gayleli gaani aikun dhanya jhalo.carry on.

  • @Swapnesh_Mali
    @Swapnesh_Mali 4 года назад +2

    हृदयस्पर्शी अप्रतिम

    • @sachinmali5715
      @sachinmali5715 4 года назад +1

      Share करा 🤝🏾
      व्हाट्सप आणि फेसबुकवर...
      धन्यवाद!
      दोस्ती जिंदाबाद!!

  • @pravinbagul3984
    @pravinbagul3984 4 года назад +3

    Great song and each worlds....

  • @anandchatuphale346
    @anandchatuphale346 4 года назад +2

    एकदम मस्त गाणे आहे......

  • @satishahire1277
    @satishahire1277 Год назад

    Khup bhari sachin dada. Shital tai ✨✨👌👌✌

  • @bharatawale
    @bharatawale 2 года назад

    Vidrohi chalavalimadhe gajlel ani aamhi sarvani gayilel geet....

  • @shivcharansatpute1927
    @shivcharansatpute1927 4 года назад +2

    Nice song Tai ,Dada
    Tumcya song chi vat bagat hot
    Saprem Jay Bhim 🙏🙏

  • @rajugaikwad3654
    @rajugaikwad3654 3 года назад

    बरोबर आहे ताई असेच गाणी बनवा

  • @tathagatgaikwad679
    @tathagatgaikwad679 4 года назад +2

    ताई गाणं खूप छान गायलात पेटून उठण्या सारखं आहे

  • @santoshkamble9133
    @santoshkamble9133 3 года назад

    खरच खूप छान काळजात रुतला आपला आवाज

  • @niteshsable5659
    @niteshsable5659 2 года назад

    अप्रतिम इतिहास मांडला ताई तुम्ही

  • @ajitkapadekar5407
    @ajitkapadekar5407 3 года назад +1

    ..........👌
    ............👍

    • @ajitkapadekar5407
      @ajitkapadekar5407 3 года назад +1

      ........💐
      .......💐💐💐💐💐💐💐💐💐

  • @jyotisakpal8917
    @jyotisakpal8917 4 года назад +1

    जय भीम ताई अप्रतिम गीत आहे 🙏🙏🙏

  • @PremBidbag-cq2fm
    @PremBidbag-cq2fm 9 месяцев назад

    जबरदस्त song for new genration

  • @Dipakm2
    @Dipakm2 2 года назад +1

    ग्रेट ताई

  • @r.spresent3495
    @r.spresent3495 4 года назад +3

    #बाबासाहेबांचे_नातू
    #Coming_Song
    *आपल्यासाठी लवकरच घेऊन येत आहोत नवीन गीत.तोपर्यंत चॅनल ला Subscribe करून ठेवा.Trailer Link Below*
    ruclips.net/video/1sQcoyOYXxY/видео.html

  • @machindraingle3570
    @machindraingle3570 3 года назад

    Shital.tai.sachin.bhauji.kiti.kiti.sundaer.he.geet.lihlay.aikaw.tewad.kami..

  • @a.s.9042
    @a.s.9042 4 года назад +1

    अप्रतिम... शब्द.. काळजाला भिडले...

  • @smartcoachingclass7489
    @smartcoachingclass7489 4 года назад +2

    अप्रतिम सादरीकरण

  • @akashpolke1476
    @akashpolke1476 4 года назад +1

    ऐक नंबर ताई

  • @deepak5232
    @deepak5232 4 года назад

    सचिन माळी सर जय लहुजी, जय ज्योती, जय भिम आपणास एक विनंती आहे साहित्य सम्राट अण्णा भाऊ साठे यांच्या जन्म शताब्दी वर्षात या जयंतीला एक छान स गाण आल पाहिजे. ताईचा आवाज काळजात घाव करतो

  • @sudhirmane3707
    @sudhirmane3707 3 года назад

    अप्रतिम

  • @daivshalamhaske3309
    @daivshalamhaske3309 3 года назад

    खूपच छान मार्मिक भाष्य

  • @smnk1765
    @smnk1765 3 года назад

    Kaljala bhidnare gaane Tai Tula manacha JAIBHIM

  • @ganeshsabale8747
    @ganeshsabale8747 4 года назад +2

    सचिन भाऊ माझा मित्र देखिल अशी गीते रचतो पण त्याला आजुन स्टेज मिळाला नाही तुम्हाला विनंती आहे त्याची गीते एकदा तरी पहा.

    • @sachinmali5715
      @sachinmali5715 4 года назад +3

      8802194194 वर कॉन्टॅक्ट करा

  • @GumphaKokate
    @GumphaKokate 4 года назад

    ग्रेट समाज प्रबोधन

  • @ganeshchandanshive5597
    @ganeshchandanshive5597 7 месяцев назад

    खूप छान 👌

  • @akshaynaikwade5414
    @akshaynaikwade5414 4 года назад +2

    Heart touching 👌👌👌👌🙏🙏🙏🙏

  • @vishalambhore7803
    @vishalambhore7803 4 года назад +1

    Super Kadak Jabardasth van number I like it song

    • @sachinmali5715
      @sachinmali5715 4 года назад

      Share करा 🤝🏾
      व्हाट्सप आणि फेसबुकवर...
      धन्यवाद!
      दोस्ती जिंदाबाद!!

  • @amruthatagale2389
    @amruthatagale2389 2 года назад

    ताई ओरीजनलपुर्ण विठ्ठाळ गीत टाका

  • @VikasJadhav-xd9cu
    @VikasJadhav-xd9cu 3 года назад

    Best song shital tai

  • @deependrapP
    @deependrapP 4 года назад

    Khup chhan git

  • @agr.abhishekbhosale207
    @agr.abhishekbhosale207 4 года назад

    अप्रतिम गीत ताई आणि दादा... क्रांतिकारी जय भिम

  • @rahulyapalekar3029
    @rahulyapalekar3029 2 месяца назад

    Wordless

  • @dipakkambale1389
    @dipakkambale1389 Год назад

    Khup chan tai

  • @Ragalover2210-z1v
    @Ragalover2210-z1v 4 года назад

    खूप छान ताई..., आणि सचिन दादा

  • @gangadhardev6316
    @gangadhardev6316 4 года назад

    खुपच छान ताई

  • @prakashingle9207
    @prakashingle9207 2 года назад

    Jay Bhim Tai..

  • @mskgaikwad3936
    @mskgaikwad3936 4 года назад +1

    जय भिम❤️

  • @krishnagholap3009
    @krishnagholap3009 4 года назад

    खरं तुमच्या सर्वच गाण्या तुन क्रांती ओकत असते.

  • @abhinavkshirsagar5061
    @abhinavkshirsagar5061 3 года назад

    Jay bhim🙏🙏🙏🙏🙏

  • @atuljanjal8562
    @atuljanjal8562 4 года назад +1

    👌👌👌👍👍👍

  • @sunilsuryagandh9586
    @sunilsuryagandh9586 4 года назад

    Tai super hit song. Tumchya song chi vat pahat hoto. Tai kharcha tumche song heart la touch hotat. Manacha jay bhim. Jay shivray

  • @dinkarsonawane987
    @dinkarsonawane987 Год назад

    Good tai

  • @kishorchandanshive4189
    @kishorchandanshive4189 4 года назад

    खुप छान