पोलिसांनी ट्रक काढला त्या बदल्यात एक लाख रुपयांची मागणी केली, मग तिथे SP साहेब आले आणि मग?

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 28 дек 2024

Комментарии • 143

  • @kishorborkar1770
    @kishorborkar1770 2 месяца назад +17

    खुपच छान होती कथा मनापासून एस पी साहेबांना धन्यवाद असेच एस पी सर्व जिल्ह्याला मिळावे

  • @ganpatadsare1317
    @ganpatadsare1317 2 месяца назад +20

    एस पी साहेबांचे खूप खूप धन्यवाद आणि शुभेच्छा आणि अभिनंदन

  • @deepakpowar4072
    @deepakpowar4072 2 месяца назад +4

    अशा पोलीस ऑफिसरांना माझा सलाम.

  • @AbbaAbba-d6u
    @AbbaAbba-d6u Месяц назад +1

    जय हिंद ,,, संघर्ष पोलीस मित्र अहमदनगर,,,,एस पी साहेब यांना मानाचा मुजरा

  • @mohangaikwad8531
    @mohangaikwad8531 2 месяца назад +2

    खूप अभिमान अस्या अधिकाऱ्याचा 🌹🌹

  • @AshokAiwale-r4i
    @AshokAiwale-r4i 2 месяца назад +1

    धन्यवाद अशाच सत्य कथा पाठविणे

  • @digamberthorve106
    @digamberthorve106 2 месяца назад +13

    एक चांगली प्रामाणिक कथा ऐकून फारच आनंद झाला.धन्यवाद.

  • @hilalmali439
    @hilalmali439 2 месяца назад +1

    कधा खपच छान होती असेच अधिकारी पाहिजेत आजकाल अशाच अधिकाऱ्याची गरज आहे धन्यवाद साहेब

  • @arunmathe795
    @arunmathe795 Месяц назад

    ❤❤❤❤ साहेब याचा खुप छान अभिनंदन केले 🌹🌹🌹🌹🌹🇮🇳 जेय महाराष्ट्र 🌹🌹🌹🌹🌹🙏💐 साहेब

  • @kishorkhedkar24
    @kishorkhedkar24 2 месяца назад +91

    अगदी बरोबर आहे सर्व अधिकारी असेच हवे आहेत

  • @vithachauvan6943
    @vithachauvan6943 2 месяца назад +6

    आगदी बरोबर आहे सर्व अधिकारी असेच असले पाहिजेत

  • @ShivajiJachak-l4k
    @ShivajiJachak-l4k 2 месяца назад +1

    धन्य वाद सायब❤❤

  • @janardhanwakchaure8821
    @janardhanwakchaure8821 2 месяца назад +2

    असे अनेेक कर्तव्यनिष्ठ आणि प्रामाणिक अधिकारी प्रशासनात असतात.
    काही बोटावर मोजण्या ईतके पोलीस भ्रष्ट असतात म्हणुन सगळेच पोलिस प्रशासन भ्रष्ट ठरविणे चूकीचे आहे.
    जय भीम🙏जय संविधान🇧🇴😮

  • @sudhakarraut4086
    @sudhakarraut4086 2 месяца назад +1

    सुंदर कथा आहे !
    आज सर्वच वरिष्ठ अधिकारी असेच प्रामाणिकणे जनतेची सेवाकरत राहीले तर कशाला होतील वादविवाद ? आणि भ्रष्टाचारही दूर होऊन बदनामी सुद्धा होणार नाही.

  • @warekanha4341
    @warekanha4341 Месяц назад

    फारच छान कथा आहे👌👌🇮🇳👍🌄🌈

  • @pareshdoshi6583
    @pareshdoshi6583 2 месяца назад +2

    एसपी साहेब तुमच्या सारख्या प्रामाणिक अधिकारी मिळणे हे देशाचे सौभाग्य आहे. असे प्रसंग ब-याच वेळा येत असतात, त्यासाठी या पोलीसांनवर वचक रहाण्यासाठी असे प्रामाणिक अधिकारी यांना मधुन मधुन पोलीस ठाण्यात हजरी लावुन अशी प्रकरणे निकाली काढण्यासाठी कायद्यात तरतूद व्हावी.

  • @chetannaidu89
    @chetannaidu89 2 месяца назад +10

    Very good guideline for future

  • @kailashjadhav1168
    @kailashjadhav1168 2 месяца назад +15

    आशया पोलीसवालयाची संपत्तीचा चौकशी करून त्यांन कुटुंबासहीत तुरुंगात टाकले की कळेल मेहनत करून पैसा कसा गरीब लोक कसे कमवतात

  • @santoshthakur8204
    @santoshthakur8204 2 месяца назад +3

    एसपी सर को लाखों करोड़ों अरबों सैल्यूट और थैंक्स भी
    गुड और ग्रेट वर्क
    जय हिन्द जय भारत वंदेमातरम भारत माता की जय

  • @AshokVanve-u2v
    @AshokVanve-u2v Месяц назад

    अगदी उद्बोधक कथा आहे.

  • @HanumantJadhav-k8u
    @HanumantJadhav-k8u 2 месяца назад +1

    सगळ्यानी. आसे. वागावे. फार. छान👌👌

  • @UttamSuryavanshi-bc3xc
    @UttamSuryavanshi-bc3xc 2 месяца назад +1

    त्या एसपी साहेबांचे आभार

  • @BhaskarDeshmukh-o5w
    @BhaskarDeshmukh-o5w 2 месяца назад +3

    कथा अतिशय सुंदर होती आजच्या पोलीस डिपार्टमेंट ने ही गुगल लाज मागू नये असा अधिकारी असावा

  • @BaluShelke-zd8jt
    @BaluShelke-zd8jt 2 месяца назад +1

    खूप खूप धन्यवाद एसपी साहेब अशी माणसं जन्माला यावा वारंवार

  • @ankushjadhav1057
    @ankushjadhav1057 2 месяца назад +1

    एकच नंबर कथा आहे

  • @BhanudasDeshmukh-b7p
    @BhanudasDeshmukh-b7p 2 месяца назад +2

    मित्रांनो आता तर आचार संहिता असल्याने रोडला नवीन चेक पोस्ट लावली जाते रात्री आणि दिवसा खुलेआम भरपूर लुट करत आहे पोलीस

  • @suryakantgurav4948
    @suryakantgurav4948 2 месяца назад +7

    उत्कृष्ट सर अभिनंदन

  • @vimalkhottalior8676
    @vimalkhottalior8676 2 месяца назад +1

    एसपी साहेबांना सलाम.

  • @NamdeoDethe-y3k
    @NamdeoDethe-y3k 2 месяца назад

    खूप छान 🙏🙏

  • @surekhadiwan3500
    @surekhadiwan3500 2 месяца назад +1

    कथा चांगली आहे😊

  • @vinodbhaltilak5550
    @vinodbhaltilak5550 2 месяца назад +1

    पोलिसांना योग्य धडा शिकविण्यासाठी कारवाई करण्यात यावी

  • @GanpatkrishnaraoMahamuni
    @GanpatkrishnaraoMahamuni 2 месяца назад +9

    Very nice

  • @anilpund3254
    @anilpund3254 2 месяца назад +1

    महाराष्ट्र तील सर्व पोलिसांची संपती चेक कर्न गरजेचं आहे.....

  • @DattatrayBambaras-l1j
    @DattatrayBambaras-l1j 2 месяца назад

    जय हिंद सर🎉🎉🎉🎉🎉

  • @SandipGavali-g7k
    @SandipGavali-g7k 2 месяца назад

    अगदी बरोबर आहे असेच अधिकारी पाहिजेत जिल्ह्याला sp साहेब पाहीजेत ,

  • @Mi_nisargpremi
    @Mi_nisargpremi 2 месяца назад +1

    फारच कमी अधिकारी असतील.असतात त्यांना ही प्रामाणिक राहुन देत नाहीत .त्यांना ही या दलदलीत खेचले जाते.पण हे खरे आहे .असा पैसा टिकत नाही .क्षणभर चा आनंद देतो.पण तितकीच नंतर भरपाई करायला लावतो.

  • @शिवराष्ट्रसेनापक्षमहाराष्ट्ररा

    आरे बापरे खरच का काय इतके इमानदार 😮

  • @ashokmarathe3230
    @ashokmarathe3230 2 месяца назад

    आगदी बराबर सर

  • @mahadevningappajadhav118
    @mahadevningappajadhav118 2 месяца назад +1

    Very nice S P sahab aise officer sahab lndia honge to hamare desh bahut unati karata aur garib jantako nyay milata bahut bahut dhanyavad sp sahab

  • @rameshkurane5131
    @rameshkurane5131 2 месяца назад

    Verynice. Vdo. ❤❤❤❤

  • @RajaramTele
    @RajaramTele 2 месяца назад +1

    धन्यवाद एसपी साहेब

  • @Sopank.Mutke.
    @Sopank.Mutke. 2 месяца назад +1

    छान धन्यवाद

  • @sambayyacharantimath3737
    @sambayyacharantimath3737 2 месяца назад +2

    खरोखर असे वरिष्ठ अधिकारी ज्या ठिकाणी सेवा बजावत असतात त्या ठिकाणच्या नागरिकांची पूर्व जन्माची पुण्याई म्हणायचं 🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @shrikantgaonkar9414
    @shrikantgaonkar9414 2 месяца назад +2

    एस‌ पि साहेब या ना खूब खूब सूबेदार
    असेच अधिकारि असले पाहिजेत आपलया
    भारतात आनि सव़ँ

  • @Subhash-fd2jd
    @Subhash-fd2jd 2 месяца назад +1

    अभि नंदन एस पी साहेब

  • @raosahebsalgare9808
    @raosahebsalgare9808 2 месяца назад +2

    धन्यवाद S P साहेब

  • @shivajikhade1811
    @shivajikhade1811 2 месяца назад +1

    जय हिंद जय हिंद जय हिंद जय हिंद जय हिंद जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र जय श्रीराम जय श्रीराम जय श्रीराम जय श्रीराम

  • @dinkarkulkarni2066
    @dinkarkulkarni2066 2 месяца назад +3

    स्वप्नात असल्यासारखे वाटत आहे असे रामराज्य कधी येणार जय श्रीराम जय गजानन जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराय जय शंभुराजे जय जिजाऊ माता जय भवानी

  • @sharadrangole5858
    @sharadrangole5858 2 месяца назад +2

    छान vatali

  • @babansutar7316
    @babansutar7316 2 месяца назад +1

    Khoop chan

  • @LGBellurker
    @LGBellurker 2 месяца назад +1

    Kartyadax polis sahebala amch salut

  • @onkarharinkhede4649
    @onkarharinkhede4649 2 месяца назад +1

    Very good story

  • @angadpatil5488
    @angadpatil5488 2 месяца назад +1

    एसपी साहेब सधन्यवाद

  • @hanumantpawar8126
    @hanumantpawar8126 2 месяца назад +1

    Sahebabana maza saylut

  • @uttamsalunkhe6149
    @uttamsalunkhe6149 2 месяца назад +1

    Khubchand khubchand SP Sahibganj Abhinandan

  • @sslimbalkar8286
    @sslimbalkar8286 2 месяца назад +3

    कथा थोडक्यात होती परंतु फार वेळ लांबवत नेली

  • @DattatrayGaikwad-ew4sy
    @DattatrayGaikwad-ew4sy 2 месяца назад +1

    S p saheb Ram Krishna hari

  • @ashokename793
    @ashokename793 2 месяца назад +1

    SP.sir thank

  • @laxmansuryawanshi6867
    @laxmansuryawanshi6867 2 месяца назад +1

    ही बातमी जर थोडक्यात सांगितली तर कोणी बघेल

  • @RamShinde-b6o
    @RamShinde-b6o 2 месяца назад

    धन्यवाद.साहेब
    घुले ल स.

  • @AbbaAbba-d6u
    @AbbaAbba-d6u Месяц назад

    मा,एस पी साहेब यांना मानाचा मुजरा,,,,,

  • @ashokshahshah9358
    @ashokshahshah9358 2 месяца назад +5

    Sundar bodhprad Katha.

  • @बळीरामशेटे
    @बळीरामशेटे 2 месяца назад

    खुपचं छान

  • @ranojidagdujadhav5574
    @ranojidagdujadhav5574 2 месяца назад

    कथा खूप चांगली आहे

  • @narayangawade9146
    @narayangawade9146 2 месяца назад +3

    अशा प्रामाणिक अधिकाऱ्याला धन्यवाद, असे अधिकारी असणे काळाची गरज आहे, तरच निरपराध लोकांना योग्य न्याय मिळेल

  • @dbkokare5209
    @dbkokare5209 2 месяца назад +1

    Very nice ,all polic e R not curpted

  • @anandakamble5212
    @anandakamble5212 2 месяца назад

    पोलिसांना चांगला धडा शिकविण्यासाठी योग्य

  • @b.j.nirmalsir8024
    @b.j.nirmalsir8024 2 месяца назад +1

    इतका वेळ कथे साठी नाही.

  • @Sunilmore-cm8pq
    @Sunilmore-cm8pq 2 месяца назад +2

    असे पोलीस अधिकारी असावेत

  • @namdevshinde9861
    @namdevshinde9861 2 месяца назад +1

    असे पोलीस वाले पैसे खाणारे याची औलाद खराब निघते याच्यासाठी शेतकऱ्याचा पैसा खाऊ नये गरिबाला तकलीफ देऊ नये तकलीफ देणाऱ्याचे दिवस खराब येतात तू स्वतः तुम्ही पाहून घ्या

  • @vijaykumarchavan3268
    @vijaykumarchavan3268 2 месяца назад +1

    Very Nice

  • @shrimatshinde6575
    @shrimatshinde6575 Месяц назад

    अभिनंदन एस पी साहेबांचं

  • @RajaramPatil-nb1uw
    @RajaramPatil-nb1uw 2 месяца назад +1

    भाजप सरकार आहे तो पर्यंत असंच घडणार.

  • @OmbaseTv
    @OmbaseTv 2 месяца назад +2

    Good

  • @laxmangadekar7055
    @laxmangadekar7055 2 месяца назад +2

    Chan

  • @GajananMane-o1f
    @GajananMane-o1f 2 месяца назад +1

    Jaymahrasta

  • @ManoharZanjad
    @ManoharZanjad 2 месяца назад +1

    Thanks

  • @machhindragaikwad3649
    @machhindragaikwad3649 2 месяца назад +1

    Kwachit ase ghadle asel far uttam katha ahe.

  • @parthkpatil3370
    @parthkpatil3370 2 месяца назад +1

    Super

  • @devidaspatil9872
    @devidaspatil9872 2 месяца назад

    Great dad stori

  • @ShivaniGunjal-h2h
    @ShivaniGunjal-h2h 2 месяца назад

    Nice

  • @Haribhau-w2p
    @Haribhau-w2p 2 месяца назад +5

    अप्रतिम

  • @DhDdg-t6q
    @DhDdg-t6q 2 месяца назад +1

    हि करा खुप चांगली आहे परंतु कंडाक्टर ऐवजी क्लिनर असा शब्दाचा वापर करावे

  • @AbbaAbba-d6u
    @AbbaAbba-d6u Месяц назад

    जय हिंद

  • @nilkanthpatil6881
    @nilkanthpatil6881 2 месяца назад +3

    अगदी बरोबर

  • @BahanudasChavan
    @BahanudasChavan 2 месяца назад +3

    Hm

  • @vijaydesai5811
    @vijaydesai5811 2 месяца назад +1

    17:05 17:05 17:05 17:05 17:05 17:05 17:05

  • @JayshriManglekr
    @JayshriManglekr 2 месяца назад +2

    आरघी कथा तर तशीच लिहलेले आहे परत परत का

    • @AshokLodam-fw6ci
      @AshokLodam-fw6ci 2 месяца назад

      तुमचा डाटा संपवण्यासाठी.😅😊

  • @ushadadhe3888
    @ushadadhe3888 2 месяца назад +3

    लाच मागणाऱ्या पोलिसांना धडा शिकवला, हे छान झाले .

  • @kundalikjarkad6486
    @kundalikjarkad6486 2 месяца назад +2

    तो पोलीस अधिकारी बापाच्या पोटात नाही

  • @vijaydesai5811
    @vijaydesai5811 2 месяца назад +1

    17:05 17:05 17:05

  • @krushnatpatil3420
    @krushnatpatil3420 2 месяца назад +1

    K.b.patil

  • @SudhirDevkar-l4n
    @SudhirDevkar-l4n 2 месяца назад

    🙏🏾🙏🏾🙏🏾🙏🏾🙏🏾

  • @vidyaghodinde7866
    @vidyaghodinde7866 2 месяца назад +1

    Batami khoti vatate. Bhaji pala truck sathi ek lakh magitale. Its joke. Gosht pan neat liha. Lach magnaryana shasan jarur kara. Pan story madhe atish yu okti nako

  • @dilipghate6911
    @dilipghate6911 2 месяца назад

    अशा एसपी साहेबांना माझ्याकडुन सैलयुट

  • @kedardeshpande8158
    @kedardeshpande8158 2 месяца назад +1

    कृपया या ऑडिओ कंडक्टर वाक्यातील हटवा

  • @nandushejwal1236
    @nandushejwal1236 2 месяца назад +1

    टॢक ड्रायव्हर कंडक्टर कुठे असतात का ?

  • @pradipsingrajput9655
    @pradipsingrajput9655 2 месяца назад +1

    ट्रक मद्येकांडक्टर असतो का?

  • @mohanbongale8448
    @mohanbongale8448 2 месяца назад +2

    असे पोलीस मेले तर कोणाला ही वाईट वाटत नाहीं