🎉 माझा एक विचार आपल्यापर्यंत पोहोचवायचा आहे आपण मॅडम बदल ही कथा सांगितली आहे ती अतिशय छान कथा आहे प्रेम कथा मराठी विषय मॅडमचा असल्यामुळे तिने पहिल्या प्रयोग करापासून ज्या शिपायाला माहीत झाले आहे त्याचे कर्तव्य मॅडमचे सर्व काही त्याला कळाले आणि तो मॅडमला बोलल्यानंतर मॅडम काही दिवस ते विचारच करत होते तरीपण शिपायाने इमानदारी राखून त्यांच्या घरी जाऊन त्यांचा गॅस बंद करून त्यांचे पातेले धुवून स्वच्छ केले होते सर्व काही किचन स्वच्छ केले होते त्यांचे काम पाहून तो अल्बम बघितला होता तो त्या अल्बम वर त्यांचा परिणाम झाला दोघात दोघांमध्ये भावनिक कथेमध्ये मॅडमला शिपायाच्या बोलण्याचा एकदम अभिमान वाटला स्वाभिमान त्यांनी त्याचा घेतला तरीपण मॅडमनी दुसऱ्याशी लग्न करायचा प्रयत्न केला तरी पण त्यांना दुसऱ्या घासाला पण खडा लागला नंतर पूना त्याने विचार केला शिपाई यांचे बिल लग्न झाले होते त्यांचे एक्सीडेंट मध्ये दोन मुले आणि त्यांची मंडळी वारली होती आणि तो शिपाई एकटाच होता मॅडमची आणि अरुण चे शिपाई यांचे विचार विचार मी विचार अंतर तर कुणीही विचार मांडले जाते ह्याला विचार केला आणि ते दोघं पुन्हा एक झाले आणि त्यांचा सुखी संसार पुढे चालू झाला त्यांना एक मुलगीही झाली आणि ते आता दोघेपण सुखी संसाराकडे गुंतले आहेत हे फार छान कथा वाटली आहे अतिशय छान मॅडम अरुण शिपाई यांना पण धन्यवाद करतो आणि ही कथा ज्यांनी लिहिली सांगितली आहे धन्यवाद
🎉 रिप्लाय दिल्याबद्दल मॅडम मी तुमचा धन्यवाद आहे आणि ही कथा दिला देणाऱ्यांचा पण धन्यवाद आहे मी एक शाळेचा शिपाईच आहे शिपाई चं काम इमानदारीचे काम आहे तो इमानदारीने वचनपूर्ती काम करत असतो विद्या विकास विद्यालय माझ्या शाळेचे नाव बार्शी तालुका मॅडमचा छान विषय आहे मराठी विषय हा फार छान आहे मराठी विषयाचा असा खेळ की तो माणूस वैचारिक विचार करून वावरत असतो किंवा शिकवत असतो मराठी विषय मध्ये बाराखडी चा विषय एकदम अत्यंत अत्यंत चांगला आहे

अतिशय सुंदर आणि प्रेरक.अशी ही कथा आहे.❤❤❤❤❤
🎉 रिप्लाय दिल्याबद्दल मॅडम मी तुमचा धन्यवाद आहे आणि ही कथा दिला देणाऱ्यांचा पण धन्यवाद आहे मी एक शाळेचा शिपाईच आहे शिपाई चं काम इमानदारीचे काम आहे तो इमानदारीने वचनपूर्ती काम करत असतो विद्या विकास विद्यालय माझ्या शाळेचे नाव बार्शी तालुका मॅडमचा छान विषय आहे मराठी विषय हा फार छान आहे मराठी विषयाचा असा खेळ की तो माणूस वैचारिक विचार करून वावरत असतो किंवा शिकवत असतो मराठी विषय मध्ये बाराखडी चा विषय एकदम अत्यंत अत्यंत चांगला आहे
मस्त, चांगली कथा
खूपच छान कथा आहे.
Khup chhan aprayim❤❤❤❤❤
अतिशय सुंदर कथा. धन्यवाद
खुप छान आहे कथा
आवडली का
Hi
Khup Sundar touching.... ani preranadayi Katha.........ashok Shah Borivali West
Kiliugha ahe❤mast Story 😘🙏🙏
दोघांनी लग्न करून पुरील आयुष्या मधे सुखी समाधानाने जिवन यात्रा सुरुकरावी - शुभम करोती कल्याण म्
मिनाक्षी मॅडम आणि अरूण यांचे लफड होते
धन्यवाद मिनाशी व अरूण यांना
कॉन्टॅक्ट नंबर पाठवा
नऊ,पहाटे वाजत नसतात,सकाळी किंवा रात्री वाजत असतात!
छान कथा.
भिवंडी जिल्हा ठाणे महाराष्ट्र भारत
खुप छान आहे
छान आहे
*अतिशय चांगली कथा,व सांगण्याचि पध्दत ही चांगली*,,,,,,,*धन्यवाद*,,,,,,💯❤️
Kupa chana katha
घटना.सत्य.आहे.की.काल्पनिक.हे.सांगा.सरजी.
👌👌
🙏🙏🙏
14:54 😮😮😮😮😮😮😮😮
कथा खूप आवडली कारण दोघेही समदुःखी निघाले.दोघांनी विचार करून जो निर्णय घेतला तो योग्य आहे.अ
Go
मी लडाख मध्ये तिन वर्षे राहिलो आहे
आम्ही पण जाऊसुट्टीला कधि तारी
कथा कार डोक्यावर पडला आहे का नऊ कधी वाजतात हे ही समझ्ट नाहीं
माझ पण 7.9.24ला गस असाच 1तास चालू होता दुध पातेले जळुन गेल धोका होईल रे मित्रा नो मै त्री नो सर्व सोडा ग्य स वर ध्यान द्या रे
*पहाटे ९ वाजता*🤭🤭🤭😉😆😀😃🤣
मदरचोदा रात्री पहाटे नऊ वाजतेत का?
Faltu gosht
छान आहे कथा,