एक नंबर दादा.👌👌😍....मी भटकंतीला सोबत नसूनही सोबत असल्याचा मला व्हिडिओ पाहताना जाणवलं ...धन्यवाद दादा ..असच गडकिल्ल्यांचे व त्याच्या आजूबाजूच्या असलेल्या परिसराची माहिती सर्वाना देत रहा ...बाकी व्हिडिओ तर......जबरी आलाय .. Keep it up.. Guys👍👍🚩🚩 जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे 🚩
Fantastic video. Excellent Drone shotting. Loved it. I had seen almost your all videos and got thrilled. Feel to join you on trek for at least once. Keep it up dude. Keep posting such nice videos.
Quite interesting and spine chilling trek . Sachin,you have taken efforts to record the trek,thanks a ton .Would like to connect with you for your next adventure .Is mountain climbing course a must for such treks ?
Thank you for your valuable comments 🙏 Not an issue for join our team 😍 No any required climbing course for some treks due to our technical team also proper guide for treks 😍
खूप छान सर 👌🏼💯 . मला देखील तुमचा ग्रुप मधे सहभागी व्हायचे आहे तुम्हाला email देखील केलं परंतु काही रिप्लाय आला नाही , गडकिल्ले ही आपली शान आहे या आधी देखील खूप गडकिल्ले फिरलो पण आशे थरारक मोहीम पूर्ण करावी हे एक नेहमी स्वप्न राहिले आहे . तुमचा ग्रुप मदे सहभागी होऊन पुढचा प्रवास करण्या चे भाग्य असेल व त्याचा काही मार्ग असेल तर नक्कीच कळवावे . तुमची दर व्हिडिओ बघितल्यावर मनात एक इच्छा येतेय आपण पण हे करावं . धन्यवाद सर एक inspiration झाल्या बद्दल 🙏🏻
अगदी मनापासून धन्यवाद ❤️🙏🚩🥰 Sorry मी कदाचित मेल पाहिला नसेल 🙏 मला इन्स्टाग्रामवर follow कर म्हणजे तेथून तुला समजेल की मी कधी आणि कुठे जाणार आहे त्या वेळेला माझ्याशी कॉन्टॅक्ट केलं तर आपण एकत्र ट्रेक करू शकतो 👍
पुण्यात एक संस्था आहे GGIM (Guardian Giripremi institute of mountering) वर्षातून काही दिवसच यांच्या batches असतात सिंहगड च्या पायथ्याला, आणि हा कोर्स 4 दिवसाचा असतो आणि फिस साधारणपणे 6000 ते 7000 Rs असते.
एक नंबर दादा.👌👌😍....मी भटकंतीला सोबत नसूनही सोबत असल्याचा मला व्हिडिओ पाहताना जाणवलं ...धन्यवाद दादा ..असच गडकिल्ल्यांचे व त्याच्या आजूबाजूच्या असलेल्या परिसराची माहिती सर्वाना देत रहा ...बाकी व्हिडिओ तर......जबरी आलाय ..
Keep it up.. Guys👍👍🚩🚩 जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे 🚩
मनातल बोललात दादा 🚩🚩👍
धन्यवाद आपल्या सुंदर प्रतिक्रियेसाठी🙏 ❤️🚩
आणि शरयू म्हात्रे बध्दल काय बोलू
त्या चिमुकली साठी माझ्याकडे शब्दच नाहीत
शरयू सुपर आहे
हो ना खूपच भारी वाटलं मला सुद्धा ❤️एवढ्या लहान वयात तिला जे संस्कार मिळत आहेत त्यासाठी तुच्या आई वडिलांचे सर्वात अगोदर कौतुक🥰🚩
खूप छान अगदी थरारक सीन आहेत
पूर्ण टीम ला पुढील वाटचालीस हार्दिक हार्दिक शुभेच्छा.
धन्यवाद आपल्या सुंदर प्रतिक्रियेसाठी🙏 ❤️🚩
तुमच्या सर्व गृप ला खूप खूप शुभेच्छा🌷🌷
माझे नोकरीचे पहिले गाव
आठ वर्ष
प्राथमिक शिक्षक
किसन शिंगाडे
खूप मजा आली
दुर्गावर जाण्याचा योग मला आला होता
वरून रायगड किल्ला दिसतो ❤❤❤
Ohk good sir 👍 Thank you for your valuable comments 🙏
तुमचा सर्व टीमला खुप खुप शुभेच्छा, खुपचं छान व्हिडिओ आणि माहिती.
धन्यवाद आपल्या सुंदर प्रतिक्रियेसाठी🙏 ❤️🚩
Drone shoot 1 no .....
एकच नंबर मित्रांनो 👌👌💪💪✌✌🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐
धन्यवाद आपल्या सुंदर प्रतिक्रियेसाठी🙏 ❤️🚩
खूपच छान झाला आहे विडिओ...मस्तच।।।
धन्यवाद भावा 🚩🙏❤️
थरारक ट्रेक, छान माहीती
धन्यवाद आपल्या सुंदर प्रतिक्रियेसाठी👏 शक्य झालं तर आपल्या व्हिडिओला जास्तीत जास्त Share करा 🥰
Khoop. Chhan.
Thank you so much! Stay connected 🥰
ड्रोन शॉट्स..!!
🔥 😍 ❤️ 💯 ⛰️ 💐💐💐
धन्यवाद भावा 🙏🚩
Ekdam mast video 💯💥💥🤞
धन्यवाद सौरभ 🥰🙏🚩
मस्तच
धन्यवाद रवी 🙏❤️🚩
खूप छान दादा खरचं थरार आहे.
धन्यवाद आपल्या सुंदर प्रतिक्रियेसाठी🙏 ❤️🚩
Kay jabardast adventure cha anubhav aahe ha... Really Hattsoff to you... Ya trekking madhil chimukli che ani tichya aai vadilanche vishesh kautuk...
धन्यवाद आपल्या सुंदर प्रतिक्रियेसाठी 🥰 अशीच पुढेही साथ असुद्या 🙏🚩
हरहर महादेव
हर हर महादेव 🚩
धन्यवाद आपल्या सुंदर प्रतिक्रियेसाठी🙏 ❤️🚩
जय जिजाऊ, जय शिवराय..!!
🔥🔥❤️❤️⛰️⛰️🚩🚩
जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे 🚩
Khupach chan🌺🙏🙏🙏🌺
धन्यवाद आपल्या सुंदर प्रतिक्रियेसाठी🙏 ❤️🚩
दादा खूप छान विडिओ
धन्यवाद 🙏🚩
Sundar Mitra
Thank you so much mitra 🙏 stay connected ❤️
Nice video ❤️
आम्हाला आपल्या व्हिडिओ मध्ये समाविष्ट केल्याबद्दल खूप धन्यवाद 🙏
जय शिवराय 🚩
धन्यवाद दादा आपल्या सुंदर प्रतिक्रियेसाठी🙏 ❤️🚩
दादा एकदम भारी 👌👌
छोट्या मुलीकडे पाहून माझ्यामध्ये पण CONFIDENCE आलाय 😅😅
डर के आज जित है ❤️🚩
मज्जा आली दादा व्हिडिओ पाहताना,
लईच भारी ♥️🤗😍
धन्यवाद युग 🙏❤️
खरंच खूप छान झालाय video
"No words for Dron shoot"👌👌👌
धन्यवाद भाग्येश 🙏❤️🚩
Admin sir......as usual it is very fantastic and awasome video from your side. Very good information provided in video
धन्यवाद Co-Admin 🙏❤️🚩
Fantastic video. Excellent Drone shotting. Loved it. I had seen almost your all videos and got thrilled. Feel to join you on trek for at least once. Keep it up dude. Keep posting such nice videos.
Thank you so much! Stay connected 🙏🥰
खतरनाक
धन्यवाद भावा 🚩🙏❤️
Dada mi tumcha 1st vdo....pahila to manje....kalkraycha sulka...prashil an balaji dada brobar.(SP)..(JB). tevha pasun tumche vdo bgto khupach BHARI astat.....☇🌟🌍💖
Ha kalkarai sulyachya video madhe amhi tighe ektra hoto ❤️ Thank you so much👍
अद्भुत सचिन अद्भुत
धन्यवाद 🙏❤️🥰
थरारक 🚩
धन्यवाद 🙏❤️
Your channel is worth spreading all over India & gonna do that
मानला भावा तुला ❤️❤️❤️❤️❤️
Thank you so much brother for your lovely comments! Stay connected 🙏🥰
Mast
धन्यवाद भावा 🚩🙏❤️
🥰👌👌
🙏🙏
Quite interesting and spine chilling trek . Sachin,you have taken efforts to record the trek,thanks a ton .Would like to connect with you for your next adventure .Is mountain climbing course a must for such treks ?
Thank you for your valuable comments 🙏
Not an issue for join our team 😍
No any required climbing course for some treks due to our technical team also proper guide for treks 😍
खूप छान सर 👌🏼💯 . मला देखील तुमचा ग्रुप मधे सहभागी व्हायचे आहे तुम्हाला email देखील केलं परंतु काही रिप्लाय आला नाही , गडकिल्ले ही आपली शान आहे या आधी देखील खूप गडकिल्ले फिरलो पण आशे थरारक मोहीम पूर्ण करावी हे एक नेहमी स्वप्न राहिले आहे .
तुमचा ग्रुप मदे सहभागी होऊन पुढचा प्रवास करण्या चे भाग्य असेल व त्याचा काही मार्ग असेल तर नक्कीच कळवावे .
तुमची दर व्हिडिओ बघितल्यावर मनात एक इच्छा येतेय आपण पण हे करावं .
धन्यवाद सर एक inspiration झाल्या बद्दल 🙏🏻
अगदी मनापासून धन्यवाद ❤️🙏🚩🥰 Sorry मी कदाचित मेल पाहिला नसेल 🙏 मला इन्स्टाग्रामवर follow कर म्हणजे तेथून तुला समजेल की मी कधी आणि कुठे जाणार आहे त्या वेळेला माझ्याशी कॉन्टॅक्ट केलं तर आपण एकत्र ट्रेक करू शकतो 👍
Thank you so much sir ❤️
Khatrnak
खुपच धाडशी साहस मावळ्यांनो, आमचे मित्र व गावकरी तात्यासाहेब किसनराव गायकवाड यांचा आम्हाला खुप अभिमान वाटतो
धन्यवाद आपल्या सुंदर प्रतिक्रियेसाठी🙏 ❤️🚩
धन्यवाद आपल्या सुंदर प्रतिक्रियेसाठी🙏 ❤️🚩
👍
🙏
Climbing चा बेसिक कोर्स कुठे करता येईल.. पात्रता, खर्च किती..कृपया माहिती दे भाई..!! 😊
पुण्यात एक संस्था आहे GGIM (Guardian Giripremi institute of mountering) वर्षातून काही दिवसच यांच्या batches असतात सिंहगड च्या पायथ्याला, आणि हा कोर्स 4 दिवसाचा असतो आणि फिस साधारणपणे 6000 ते 7000 Rs असते.
@@SachinPuriVlogs खूप खूप धन्यवाद..❤️ 🤗
तैलाबैल वरुन पडुन सोमनाथ शिंदे या़ंचा मृत्यू झाला
हा ना खूप वाईट वाटलं ती बातमी ऐकून,
माझी आणि सोमनाथची पहिली भेट याच ठिकाणी झाली होती.
खतरनाक
धन्यवाद जयराम 🙏❤️🚩