भाजप वर जोरदार हल्लाबोल करत, ठाकरे अखेर बोलून गेलेचं ! Uddhav Thackeray Speech on BJP

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 8 янв 2025

Комментарии • 415

  • @vinodpund4329
    @vinodpund4329 Месяц назад +48

    उद्धव साहेब आपण मुख्यमंत्री झाल्यावर घरातून बाहेर पडले नाही . म्हणून आपले आमदारच घराबाहेर पडले हि वस्तुस्थिती आहे . जय महाराष्ट्र

  • @meghashyambhole2286
    @meghashyambhole2286 Месяц назад +61

    बाळासाहेब ठाकरे यांचे विचार खूप वेगळे होते स्वबळावर सत्ता मिळवून दाखवून द्या उद्धवजी

    • @sunilharidas3224
      @sunilharidas3224 Месяц назад

      सगळं करून झालंय.२०१४ ला २८८ लढवुन ६६ मिळाल्या.ज्याच्या जागा जास्त त्याचा मुख्यमंत्री हे सुत्र बाळासाहेबांनीच ठरवले.त्या सुत्रावर आपण कधीच मुख्यमंत्री होऊ शकत नाही हे लक्षात आल्यामुळेच उद्धवनी २०१९ ला भाजप बरोबर गद्दारी केली.

    • @sandeeppawar-pn8sk
      @sandeeppawar-pn8sk Месяц назад +2

      बरोबर बोला

    • @dattatrayshinde4758
      @dattatrayshinde4758 Месяц назад

      😊✔️ The results are clear.! Shiv Sena lead by Shinde is Original Sena.! People have denied you.! Because of unwarranted commitment by Jayant Patil to AIUB.

  • @kishorjawalkar2175
    @kishorjawalkar2175 2 месяца назад +62

    वक्फ बोर्ड वरील भूमिका वर बोला साहेब.

  • @UdayMarne-d6w
    @UdayMarne-d6w Месяц назад +35

    तुम्ही CM असताना ७ मोठे प्रोजेक्ट महाराष्ट्रातून गेले ते पण सांगा...

  • @rbsnijar4856
    @rbsnijar4856 Месяц назад +28

    आपण मुख्यमंत्री होता तेव्हा सुशांत सिंग राजपूत बद्दल काय करवाई केली.

  • @BharatJadhav-s1z
    @BharatJadhav-s1z Месяц назад +31

    हिंदूत्वाशी गद्दारी करणारे पहा कसे बोलता 2019 ला भाजपला सोबत घेऊन मत मागीतली मुख्यमंत्री पदासाठी हिंदूत्वाची साथ सोडली हि गद्दारी नाही का लोक खूप लवकर विसरता

  • @subhashjankar3418
    @subhashjankar3418 Месяц назад +28

    तुम्ही काय काय केलं आणि आता काय काय करताय हे अख्या महाराष्ट्राला माहीत झाले आहे.

  • @vinodpund4329
    @vinodpund4329 Месяц назад +55

    उद्धव साहेब आम्हांला वक्फ बोर्ड पण मान्य नाही . पण तुम्हांला मान्य आहे त्याचे काय . जय महाराष्ट्र

  • @dnyaneshwarubale1660
    @dnyaneshwarubale1660 2 месяца назад +35

    शरदभाऊच्या नादाला लागून शिवसेना संपवली

    • @shivajikurhe2171
      @shivajikurhe2171 Месяц назад

      वाचवली

    • @sandeeppawar-pn8sk
      @sandeeppawar-pn8sk Месяц назад

      ​@@shivajikurhe2171पुर्ण संपवली उध्दव ठाकरेनी

    • @mksilence726
      @mksilence726 Месяц назад

      ​@@shivajikurhe2171
      Sharad bhau swatah vachatil ka?

  • @mahadevuravane7957
    @mahadevuravane7957 Месяц назад +43

    अल्ला हुं अकबर उद्धविद्दिन 💚 कोण होतास तू काय झालास तू मोदीजी जिंदाबाद 🚩🚩🚩

  • @GauravdeoreGa36
    @GauravdeoreGa36 Месяц назад +12

    कर्ज माफी झाली नाही काय दिवे लावले आहेत ठाकरे यांच्या निधनानंतर स्वराज्याचे सरसेनापती म्हणजेच खान झाले आहेत

  • @dma7483
    @dma7483 2 месяца назад +31

    उद्धवा तू काय केलं नाहीस हीच तुझी चूक आहे

    • @vikaskadam4820
      @vikaskadam4820 2 месяца назад

      कोरोनामध्ये जिवंत राहिलास हे काय कमी आहे का?

    • @sandeeppawar-pn8sk
      @sandeeppawar-pn8sk Месяц назад

      ​@@vikaskadam4820मोदिमुळे सर्व साहित्य पुरवल मोदि साहेबांची

  • @girishrajadhyaksha8847
    @girishrajadhyaksha8847 Месяц назад +28

    युती का तोडली २०१९ मध्ये ते सांगा प्लीज़

    • @sandeeppawar-pn8sk
      @sandeeppawar-pn8sk Месяц назад

      राईट

    • @VasantHardikar
      @VasantHardikar Месяц назад

      सांगितले की पंचवीस वर्ष सडले पाठीत खंजीर खुपसला म्हणून

  • @shankarhavale2928
    @shankarhavale2928 Месяц назад +4

    आम्ही तुमच्या सोबत आहोत उद्धव ठाकरे साहेब पण बाळासाहेब ठाकरे सारखं वागा,वक्ह बोर्ड बदल बोला 🚩🚩

  • @DadaRnsing-v3p
    @DadaRnsing-v3p Месяц назад +4

    उद्धवजी एकनाथ साहेब जे करतील ते तुम्हाला नाही जमणार

  • @manojmk475
    @manojmk475 Месяц назад +23

    जनाब उद्दीबुद्दीन

  • @ShrimantGhadage-q9h
    @ShrimantGhadage-q9h Месяц назад +3

    आर बाबा तु हिंदुत्व सोडलय उद्धव खान

  • @vilastambe2641
    @vilastambe2641 2 месяца назад +14

    ठिक आहे पण आज ह्या चार पाच दिवसात तुमचे खासदार आमदार जे महिलांन विषयी वाकडे बोलले त्याचं काय?

  • @balirathod83
    @balirathod83 2 месяца назад +22

    Jago Marathi lok ho jago

  • @laxmanpatil6001
    @laxmanpatil6001 Месяц назад +4

    शिव सेना प्रमुख यांनी सुद्धा एक मार्ग सांगीतल होत उस्मान ठाकरे लक्षात ठेवता नाही आला तो मार्ग . शिवसेना प्रमुखाने सांगीतले होते ज्या दिवशी शिवसेना कॉग्रेस सोबत जाण्याची वेळ येईन त्या दिवशी मी शिवसेना नावाच दुकान बंद करेन. बोला उस्मान मार्ग कोण चुकल उस्मान ठाकरे कि एकनाथ शिंदे... पुन्हा जाता जाता सांगतो मर्द तोच ज्याने शिवसेनाशिल्लक ठेवली असा फक्त मराठा ढाण्या वाघ माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे च. जय महाराष्ट्र

  • @santoshpalakhe3844
    @santoshpalakhe3844 Месяц назад +6

    बाळासाहेब यांनी ज्या काँग्रेस आणि शरद पवारांना वर्ज्य केले, त्यांच्या सोबत जाणे जनतेला आवडले नाही

  • @sunilsoman7251
    @sunilsoman7251 Месяц назад +15

    कोरोनामधे उद्योग कुठे येत होते..स्वतःच कोरोनामधे घरात बसुन होते तर उद्योग आणण्याचा प्रश्नच येत नाही

    • @ashutoshkatre4778
      @ashutoshkatre4778 Месяц назад +1

      वसुलीचा उद्योग जोरात चालू होता ना साहेब😂😂

    • @jyotijadhav2546
      @jyotijadhav2546 Месяц назад

      Ho na yanna laj nhi ka watat

  • @NareshGharat-h9g
    @NareshGharat-h9g Месяц назад +2

    महाराष्ट्र फक्त आणि फक्त छत्रपती शिवाजी महाराजांचा, या राजकारणी पुढारी कायम लक्षात ठेवावे

  • @MilindMelekar
    @MilindMelekar Месяц назад +3

    तुमच्यापेक्षा शिंदे साहेब चांगले काम करतात

  • @ravigawande9825
    @ravigawande9825 Месяц назад +3

    निदान शेवटच्या समेत तरी महाराष्ट्रासाठी तुमच व्हीजन कायते तरी बोलाव.नुसतीच टोमणे बाजीराव

  • @yogeshashtikar6024
    @yogeshashtikar6024 Месяц назад +3

    युती तोडली तीच मोठी चूक केली हे नाही कळलं का

  • @sushilpatil881
    @sushilpatil881 2 месяца назад +32

    मला दोन लाखांची कर्जमाफी झाली

  • @ganeshrindhe2211
    @ganeshrindhe2211 Месяц назад +3

    तुम्ही तुमच्या स्वबळावर निवडणूक लढवायला पाहिजे होत्या तुमचे 100आमदार निवडणू आले आसते तुम्ही कॉग्रेस सोबत गेले राष्ट्रवादी सोबत गेले तुमच्या पक्षाचा सत्यनास तुम्ही तुमच्या हाताने केला संजय राऊत चे तोड बंद करा आहे ते पण जातील आता

  • @RajkumarmalwadMalwad
    @RajkumarmalwadMalwad Месяц назад +3

    आम्ही विचार करतोय की नोमानि सारखे यांना पाठिंबा देत आहेत कारण हे त्यांच्या मनासारखे वागत आहेत

  • @udaygadge2426
    @udaygadge2426 2 месяца назад +14

    फक्त आणि फक्त उध्दव बाळासाहेब ठाकरे
    मशाल मशाल मशाल मशाल मशाल मशाल मशाल मशाल मशाल मशाल मशाल मशाल

  • @sachinpapat8269
    @sachinpapat8269 2 месяца назад +33

    साहेब आपलं कोरोना काळातील काम विसरता येणार नाही 🙏

    • @vandanadeshmukh7438
      @vandanadeshmukh7438 2 месяца назад +1

      टोपे साहेबांनी छान हाताळले

    • @purushottammhatre6752
      @purushottammhatre6752 2 месяца назад

      खरच चांगल नेतृत्व

    • @itsmemr_3
      @itsmemr_3 Месяц назад

      😂😂😂😂😂

  • @shilpagiri1714
    @shilpagiri1714 2 месяца назад +74

    फक्त उध्दव साहेब जिंदाबाद

    • @msmsr6343
      @msmsr6343 Месяц назад +1

      @@shilpagiri1714 घंटा वाजली आघाडी पडली

  • @pratikshametrani3582
    @pratikshametrani3582 Месяц назад +2

    लोकांना काऽऽही कळंत नाही , पैसे दिलेत बाबा, अदानींचे नाव घेतल्याशिवाय तुझी सभा होत नाही रे (मोदीजी , शहासाहेब)
    अरेरे काय बोलतोस ,खरंच तुझं मानसिक संतुलन बिघलंय उद्धव , वेड्याच्या इस्पितळात भरती हो , निदान पुढच्या निवडणूकीपर्यंत ठीक होशील

  • @bhalchandrashinde3122
    @bhalchandrashinde3122 2 месяца назад +32

    Uddhav saheb great

  • @गावठीकोंबडीविशेषचॅनेल

    तुम्ही म्हणजे महाराष्ट्र.. हा तुमचा सर्वात मोठा गैरसमज आहे....

  • @MilindMelekar
    @MilindMelekar Месяц назад +3

    जोपर्यंत तुम्ही balasahebancha आदर्श पाळत नाहीत तोपर्यंत आम्ही तुम्हाला सपोर्ट नाही करणार. बाळा साहेबांची भाषणे ऐका साहेब.

  • @दत्तात्रयकाचळे

    महाराष्ट्र राज्य कय शाहाच्या बापाचा नाही किंवा देवेंद्र फडणवीस किंवा नरेंद्र मोदी यांच्या नाही महाराष्ट्र राज्य फक्त मराठी माणसाचे आहे उद्धव साहेब तुम्ही लढत राहा आम्ही तुमच्या मागे आहोत ❤❤ 4:54 4:54

  • @ashanaikwade9503
    @ashanaikwade9503 2 месяца назад +69

    उद्धव साहेब ठाकरे आमचे आदर्श मुख्यमंत्री आई तुळजाभवानी सदैव तुमच्या पाठीशी आहे उद्धव साहेब आता तुमचं सरकार येणार आहे आणि उद्धव साहेब मुख्यमंत्री होणार आहे हे 100% जय भवानी जय शिवराय जय महाराष्ट्र

    • @AnjanaMunde-hl6gw
      @AnjanaMunde-hl6gw 2 месяца назад +10

      उद्धवजी ठाकरे साहेब मुख्यमंत्री होणार आणि तुळजा भवानीची देवळे वक्फ बोरडाला देवून टाकणार.

    • @marutisalunkhe7851
      @marutisalunkhe7851 2 месяца назад +3

      कोणी काहीही म्हणो पण मा. उद्धवसाहेब हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होणारच हे गुजरात धार्जिणेनी लक्षात ठेवावे. जय महाराष्ट्र..! जय शिवराय..!

    • @asiftamboli7189
      @asiftamboli7189 2 месяца назад

      Waqf board la kunaacya jaminichi garaj naahi , waqf board var bjp tapleli aahe samjle kaa ?​@@AnjanaMunde-hl6gw

    • @SandeepBarua-w2q
      @SandeepBarua-w2q 2 месяца назад +3

      Kay pan 😅😂

    • @AnjanaMunde-hl6gw
      @AnjanaMunde-hl6gw 2 месяца назад +2

      मराठी माणुसची जमीन गुजरातला देण्यापेक्षा वक्फ बोर्ड आला देऊं। टाकावी. मराठी माणुस आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेब यांच्यासाठी बेघर होण्यास तयार.

  • @ravindramore3187
    @ravindramore3187 Месяц назад +3

    लोक तुझ्या सभेला एवढी गर्दी का करतात, सर्कशीतला जोकर बघण्यासाठी.

  • @navalsonawane5394
    @navalsonawane5394 2 месяца назад +14

    आताचा मुख्यमंत्री हा जरी शिवसेनेचा असला तरी चालेल कारण तो मुख्यमंत्री नाही तर एक रबर स्टॅम्प आहे

  • @छंदमाझावेगळा
    @छंदमाझावेगळा 2 месяца назад +8

    ज्या अर्थी सिंधुताई सपकाळ उध्दव साहेबाना येऊन भेटतात तिथेच सार काही आल, Great

  • @milindgharpure5628
    @milindgharpure5628 2 месяца назад +9

    काही केलच नाही तर चुकणार काय?

  • @anilmozar5069
    @anilmozar5069 2 месяца назад +27

    भाजप महाराष्ट्त नकोच.भाजप हटवा महाराष्ट्र वाचवा.उठा उठा दिवाळी झाली महायुतीच्या पराभवाची वेळ आली. महाविकास आघाडी झिंदाबाद.

    • @msmsr6343
      @msmsr6343 Месяц назад +3

      घंटा वाजली आघाडी पडली 😂

    • @vpshashindran5437
      @vpshashindran5437 Месяц назад

      Mahavikas Thagbandhan Alibaba 40 chor

    • @jyotijadhav2546
      @jyotijadhav2546 Месяц назад

      Ho ka uddhav thakare kay bomb padtoye
      Tyala bapachi kalji nhi watli to kay aapli kalji krnr tyane aatach eslam kabul kelaye

  • @vp6430
    @vp6430 Месяц назад +3

    तुम्ही पहिल सांगा बाळासाहेबांचे विरोधी काँग्रेस आणि राष्ट्रवादी बरोबर जाऊन गद्दारी का केलीत. नाहीतर नंतरच्या गोष्टी झाल्या नसत्या. तुमच्या डोक्यात मुख्यमंत्री पदाची हवा होती.
    असो... आता दुसऱ्याकडे बोट दाखवण्या पेक्षा लोकांची काम करा. नंतर लोक पहातील काय करायच ते

  • @maheshnalawde6988
    @maheshnalawde6988 2 месяца назад +37

    उद्धव बाळासाहेब ठाकरे फक्त

  • @rameshmugwankar6487
    @rameshmugwankar6487 Месяц назад +1

    एक रुपयाची कर्ज माफी झाली नाही.

  • @mohammedtawaz7913
    @mohammedtawaz7913 2 месяца назад +41

    उद्धव बाळा साहेब ठाकरे जिंदाबाद

  • @maheshsurwase7859
    @maheshsurwase7859 2 месяца назад +7

    MIDC मधील कॉन्ट्रॅक्ट पद्धत बंद करता येईल का याचा विचार करावा साहेब.

  • @shrikarkarkhanis7453
    @shrikarkarkhanis7453 2 месяца назад +8

    Well done, udhav ji, go ahead.

  • @jaywantpujari6659
    @jaywantpujari6659 2 месяца назад +41

    ठाकरे साहेब,,,,, 🙏🙏 झिंदाबाद

  • @sidharthbansode
    @sidharthbansode 2 месяца назад +28

    देवा भाऊ आता जनतेच्या दरबारात तुमचा न्याय होईल क्रूरपणे किती वागावं यालाही काही मर्यादा असतात

    • @msmsr6343
      @msmsr6343 Месяц назад +1

      घंटा वाजली आघाडी पडली

  • @shrikrushnjunare6139
    @shrikrushnjunare6139 Месяц назад +1

    साहेब लोकाना तुम्ही चालता पण तुम्ही ज्याच्या सोबत आहे ते चालत नाही

  • @laxmandudhe6679
    @laxmandudhe6679 Месяц назад +1

    हे काय बोलणार matlabi उद्धव ठाकरे.

  • @dadasahebkhot2754
    @dadasahebkhot2754 Месяц назад +1

    आता निवांत झोपा.शिंदेसाहेब आहेत

  • @manojmane5226
    @manojmane5226 Месяц назад +1

    चूक एकच मोठी केली की,, शिंदे साहेबांना मुख्यमंत्री केलं नाही,, सगळं आपल्यालाच का ,,, बाळासाहेनीं मनोहर जोशी यांना केलं होतं हे विसरू नका

  • @bhagwatbendrepatil3957
    @bhagwatbendrepatil3957 Месяц назад +1

    आरे बाबा काही नको सांगू

  • @abhaykhare5930
    @abhaykhare5930 Месяц назад +1

    घरबशा

  • @BajiraoPatil-h6w
    @BajiraoPatil-h6w 2 месяца назад +4

    ऊदव साहेब ठाकरे च मुख्यमंत्री 💯💯 टक्के होनार होनार होनार

  • @nmkalbhor9365
    @nmkalbhor9365 Месяц назад +1

    आपले सरकार का पडले हे आपले बाप शरद पवारांना विचारा,

  • @vinaraybagkar991
    @vinaraybagkar991 Месяц назад

    एक रहेंगे तो नेक रहेंगे
    याला पाठिंबा द्या.

  • @preshramshrikhande519
    @preshramshrikhande519 Месяц назад +1

    विधान सभेत अडीच दिवस गेले, हा घरी झोपा काढत होता, अडीच वर्ष मुख्यमंत्री होते

  • @adhikkadam2971
    @adhikkadam2971 2 месяца назад +1

    महाराष्ट्र राज्यात शिवसेना पक्ष प्रमुख श्री उध्दवजी बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षातील मुख्यमंत्री व विरोधी पक्ष व विधानपरिषद विरोध नेते शिव सैनिक आहे महाराष्ट्र राज्यात नंबर पक्ष शिवसेनच आहे ✌️☝️

  • @bhausahebdandekar6731
    @bhausahebdandekar6731 Месяц назад

    ❤ sinde saheb 1No

  • @vidyadharkulkarni7012
    @vidyadharkulkarni7012 Месяц назад +1

    बंडल मारतोय.पैसे किती खाल्ले त्या बद्धल का बोलत नाही.

  • @mz3hr
    @mz3hr 2 месяца назад +12

    Only Thackeray

  • @liyakatpathan9023
    @liyakatpathan9023 2 месяца назад +6

    जय महाराष्ट्र

  • @Aaditi542
    @Aaditi542 Месяц назад

    इतकं सामर्थ्य असेल तर bjp संपवा आम्ही साथ देऊ

  • @laxmandudhe6679
    @laxmandudhe6679 Месяц назад +1

    किती खोटा बोलतो हा उद्भव ठाकरे.

  • @manojpawar8986
    @manojpawar8986 Месяц назад +1

    उदथव जी बाळासाहेबांचे विचार काय होते

  • @ramdasgondhali4897
    @ramdasgondhali4897 2 месяца назад +2

    उद्धव बाळासाहेब ठाकरे जिंदाबाद.मशाल पेटणार मशाल जिंकणार 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @RameshAire
    @RameshAire Месяц назад +1

    सगळच चुकलं होत

  • @prakashingale7137
    @prakashingale7137 Месяц назад

    जनता सब जानती है 😁😁

  • @MANASVI-v2z
    @MANASVI-v2z 2 месяца назад +2

    ठाकरे साहेब झिंदाबाद.

  • @sidheshwarkadam9227
    @sidheshwarkadam9227 Месяц назад

    आडीच वर्षेत चांगले काम केले असते तर मशालीचे 80 आमदार निवडून आले असते आडीच वर्षे मानाला बेल्ट बांधुन घरात बसणारा मुख्यमंत्री म्हणजे उद्धव ठाकरे

  • @Rafffgghuhfdxcbjjjgxc-7821
    @Rafffgghuhfdxcbjjjgxc-7821 Месяц назад +1

    लै खोटं बोलतो हा

  • @ibrahimshaikh711
    @ibrahimshaikh711 2 месяца назад +4

    Udhav Balasaheb Thakre aap aage badho,hum aapke saath hain.jai mva jay hind Jai maharashtra

  • @mohanbakde6176
    @mohanbakde6176 Месяц назад

    ...... आता मुंबई महाराष्ट्र राज्य मध्ये फडणवीस साहेब यांचा नाद कोणी करायचा नाही आणि जर केलात तर सत्य बाहेर पडेल आणि जेल निश्चित आहे ☝️💯😂🤣😂🤣😂🤣

  • @RajkumarmalwadMalwad
    @RajkumarmalwadMalwad Месяц назад

    आणि सगळे उद्योग यांच्याच काळात बाहेर गेले

  • @vasantkatkar
    @vasantkatkar 2 месяца назад +3

    ओबीसी वर बोलावे. आणी स्ट,SC, यावर बोला

  • @Aaditi542
    @Aaditi542 Месяц назад

    तुम्ही चांगले असते तर मराठी नेते फितूर झाले नसते

  • @subhashjankar3418
    @subhashjankar3418 Месяц назад +1

    हिन्दूनसाठी काय केलं आणि आता मुस्लिम मतांसाठी काय काय करताय ते बघा.
    मा.हिंदुहृदयसम्राट असते तर तुम्ही ही भूमिका,हिन्दू विरोधी म्हणजे हिंदूंना नाराज करण्याची घेतली असती का?
    तुम्ही आपल्याच हिन्दू नां लांब करत आहात याचा पण विचार करूया.

  • @UdayNaik-u4y
    @UdayNaik-u4y 2 месяца назад +6

    तुमचे सरकार आल्यावर मराठ्यांना ओबीसी मधून आरक्षण देणार का एवढेच सांगा😮

    • @thanos72
      @thanos72 2 месяца назад

      Shetyano gpp basaa😂 manya tikd hang zalay... Arakshan magtoy zatu jaga tri night ahet ka

    • @AnjanaMunde-hl6gw
      @AnjanaMunde-hl6gw 2 месяца назад +1

      मुस्लिम हृदय सम्राट आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेब मुख्यमंत्री होणार आणि फक्त शंतीप्रिय शंतिदुतानची कामे करणार.

  • @atulbhate2360
    @atulbhate2360 Месяц назад

    आरशात बघा ,कधी गेला होता मंत्रालयात , उद्योगपती काय तुमची जहागीर आहे का.

  • @vijaygadekar4156
    @vijaygadekar4156 2 месяца назад +1

    जय महाराष्ट्र साहेब🚩🚩

  • @meghabahirgaonkar9240
    @meghabahirgaonkar9240 Месяц назад +1

    तुला कांग्रेस शिवाय व शरद पवार शिवाय मुख्य मंत्रीपद मिळत नव्हेत.

  • @dss2906
    @dss2906 Месяц назад

    मी नाही त्यातली कडी लव्हा आतली . 😂😂😂😂😂😂😂😂😂😂

  • @NandkumarShinde-ep8rk
    @NandkumarShinde-ep8rk 2 месяца назад +8

    🙏 उद्धव ठाकरे

  • @abhijeetambi5708
    @abhijeetambi5708 2 месяца назад +3

    ओन्ली उद्धवसाहेब ठाकरे ✌️

  • @farukkapadiya3335
    @farukkapadiya3335 2 месяца назад +2

    Right 👍

  • @balasahebkorekar4356
    @balasahebkorekar4356 Месяц назад +1

    बापाचे विचार सोडलेस नाॽ
    ज्ञान सागे लोकांला.शेबुड आपल्या नाकाला.

  • @rjnk.989
    @rjnk.989 Месяц назад +1

    Shiva salute but wrong Goverment running with congress and others not people accepted

  • @bharatkanade1158
    @bharatkanade1158 2 месяца назад +1

    आम्ही फक्त ठाकरे भक्त

  • @perfectbhujalservekshan9967
    @perfectbhujalservekshan9967 Месяц назад

    बॉम्ब पण ठेवले अंबानींच्या बंगल्यासमोर. आणखी काय करायचं बाकी होत.

  • @SudhakarKadam-ze3bd
    @SudhakarKadam-ze3bd Месяц назад

    तुम्ही मुख्यमंत्री असताना विधानसभेत किती वेळा गेले होते ते सांगा

  • @sandeepborde1502
    @sandeepborde1502 Месяц назад

    Superb New CM Thakre Sir ❤

  • @krishnanvaidyanathan2232
    @krishnanvaidyanathan2232 Месяц назад

    काय नही केलं! शेतकरीला काय नही केलं!

  • @bhimsingpardeshi-k1f
    @bhimsingpardeshi-k1f Месяц назад

    अरे एका वेळेस एवढं करून दाखवले,तर तूम्ही तर सिनेमतील एक दिवसाचा सिएम पेक्षा मोठे काम केलं......वा.. वा

  • @thanos72
    @thanos72 2 месяца назад +5

    BJP hatav🎉

  • @ramnathmedhane3310
    @ramnathmedhane3310 Месяц назад

    उद्धव साहेब ही तुमच्या कडूनच सुरुवाती ला झाली काय गरज होती तुम्हाला कॉग्रेस कडे जायची शेवटी जे करायचे ते BJP ने केलेच

  • @MarutiBarad-d3p
    @MarutiBarad-d3p 2 месяца назад +1

    आबिटकर साहेब म्हणतात, आम्ही मतदार संघात खुप कामं केलीत, एवढा निधी दिला, एवढी कामं झाली, कुठं आहेत ती कामं, कुठं आहे तो विकास. जरा गाववार जाऊन बघा तुमच्या कार्यकर्त्यांनी दिवे लावलेत, किती ढपला पाडलाय तो. तुम्हाला अश्या गावातून मत मागण्याचा अधिकार नाही.