आईबापाला सोडुन कोणतीच मुलगी पळून जाणार नाही..19 मिनिटांचा हा व्हिडीओ मुलामुलींचे आयुष्य बदलून टाकेल.

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 4 янв 2025

Комментарии • 818

  • @akshaygunjal9235
    @akshaygunjal9235 2 года назад +136

    हे भाषण ऐकून कोणती मुलगी पळून जाईल असे वाटतं नाही खुप गरज तुमची सर

    • @Lokeshjivtode40
      @Lokeshjivtode40 Год назад +2

      आज तुम चली गरज आ हे हरा🌹🌹🌹🌹🌹😥😥😥

    • @sunitahon
      @sunitahon Год назад

      Right 👍

    • @devkateangadkarmala8116
      @devkateangadkarmala8116 Год назад

      ग्रेट सर.. तुमच्या प्रत्येक शब्दात ताकद, जागृती आहे.तुमच्या मार्गदर्शनामुळे ही चळवळ आजच्या काळात नक्कीच उभी राहिल.सलाम सर ,,🙏

  • @kalpananikam6459
    @kalpananikam6459 2 года назад +144

    असे लेक्चर सर्व 7 ते 10वी च्या मुलींसाठी प्रत्येक शाळेने आयोजित करणे खूप आवश्यक आहे या वयात त्यानं प्रेम शिवाय काहीच सुचत नसते,,,,आपल्या वर फक्त आपला प्रियकर च प्रेम करतो असे त्यानं वाटते आणि अस काही घडू नये म्हणून पालक मुलींचे लग्न लवकर करून टाकतात पण असे लेक्चर जर शाळेमध्ये झाले तर बालविवाह ला आळा बसेल व मुली घरातुम पलायन ही करणार नाही

    • @sonukamble9083
      @sonukamble9083 Год назад +2

      Barober tai karan vaite sangtin 9 vi 10vi chya muli cukichya dishene jau laglelya ahet

    • @VilashPatil-pb2tm
      @VilashPatil-pb2tm Год назад +1

      हो नक्कीच ताई

    • @shalikhatkar4545
      @shalikhatkar4545 Год назад +3

      असे लेक्चर प्रत्येक शाळेत दाखविले तर अस कधीच घडणार नाही अशी अशी विश्वासहार्ता नाकारता येणार नाही❤️ अगदी मनाला - स्पर्श करून गेलं सर 🙏🙏😘

    • @rahulatole417
      @rahulatole417 5 месяцев назад

      @@kalpananikam6459 ka.

  • @Vaishnavbhad-18
    @Vaishnavbhad-18 2 года назад +113

    पहिल्यांदा पाहिलं आस भाषण...........हृदयातून तुम्हाला सलाम.....🙇🏻🙇🏻❣️🥺

  • @amitshinde8951
    @amitshinde8951 Год назад +28

    हे भाषण ऐकून नक्कीच मुली पळून जाणार नाही .तुम्हाला हृदयातून सलाम सर .

  • @khandugundule6720
    @khandugundule6720 Год назад +33

    हुबेहूब प्रसंग मांडणी केल्याने अनेक बापांच्या वतीने धन्यवाद, असेच कार्य आपल्या हातून घडत राहो. 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @shekharminde7843
    @shekharminde7843 Год назад +26

    दादा मी एक मुलगा आहे पण तुमचे भाषण ऐकून मला खूप भारी वाटलं आणि तुमचा अभिमान वाटलं 🥹

  • @ashwini.punekar-4721
    @ashwini.punekar-4721 2 года назад +1528

    हा प्रसंग माझ्या स्वतः सोबत घडलाय मी केलेल्या एका चुकीचा प्रसंग डायरेकट डोळ्यासमोर उभा राहिला ज्याच्यासाठी मी माझ्या आई बापाला सोडलं त्यांनीच मला एका लेकराची आई करून आयुष्य उध्वस्त करून सोडून दिल त्याचे अगोदरचे 3 लग्न झालेले होते आणि मी त्याची 4 थी बायको होते मला माझा मुलगा झाल्यावर 4 महिन्यातच त्यानं सोडून दिल त्याची बाजू भक्कम राहावी म्हणून त्याने माझ्या कडून माझ्या अक्षरात नोटरी करून घेतली आणि तो सेफ झाला मी वयाने लहान असल्यामुळे नोटरी काय असते हेच माहिती न्हवतं.पोलीस तुला धरून घेऊन जातील आणि तुरुंगात टाकतील अशी भीती घालून माझ्याशी खोट बोलून रडायची नाटकं करून त्यानं माझ्या कडून नोटरी करून घेऊन त्यावर माझी सही घेऊन आता तो सेफ आहे त्यामुळे मी त्याच्या विरुद्ध कोणतीही ऍक्शन घेऊ शकत नाही. "सांगण्याच तात्पर्य एवढंच की ज्याच्या साठी मी माझ्या आईबापला सोडलं त्यानेच त्याच्या स्वतःच्या बाळासोबत मला सोडलं पण माझ्या बापाने त्याच्या लेकरासोबत मला एक्सेप्ट केल." एवढ्यावरच तो थांबला नाही तर चक्क त्याने मला आणि माझ्या बाळाला सोडूनदिल्यानंतर 5 व लग्न केल आता त्याला 5व्या बायकोचे 2 मुलं आहेत माझ्या सारखं कोणीही फ़सू नये म्हणून मी हे सगळं सांगतीये कारण ज्यावेळी सर म्हणाले ना 2 महिन्याची,2 वर्षाची ओळख ज्यांच्यासाठी आपण आपल्या घरच्यांवर अविश्वास दाखवतो खरंच तुम्ही त्यांना ओळखलेलं नसतं ती व्यक्ती फक्त आपल्याला फूस लावत असते आणि गोड बोलून आपला विश्वास वाढवून घेत असते.मुळात म्हणजे त्या व्यक्तीला आपल्यावर कुठल्याही प्रकारचे प्रेम वैगेरे नसतं त्याच्यासाठी आपण फक्त शरीराची भूक भागवण्यासाठी भेटलेलं एक साधन असतं.ज्या मुलाचं तुमच्या वर खरंच प्रेम असेल ना तो मुलगा त्याच्या आईवडिलांना सर्वात अदोगर त्याच तुमच्यावर प्रेम आहे हे सांगेन आणि घरच्यांची संमती मिळाली की त्याच्या सोबत त्याच्या आईवडिलांना घेऊन तुमच्या घरी मागणी घालायला येतील. तर ते खरं प्रेम खरं प्रेम करणारा पळवून घेऊन जाऊन लग्न करणारा नसतो.मी माझ्या पर्सनल गोष्टी यासाठी व्यक्त करतीये कारण माझ्या सारखी कुठलीही मुलगी प्रेमाच्या नादात चुकीच्या व्यक्तीसोबत कधीच पळून जाता कामा नये. मी असा बाप पाहिलाय ना की जो मुलीचं थाटात लग्न लावून सगळा कार्यक्रम आटपून घरी येऊन रात्रभर जागून उशीत तोंड खुपसून रडलेला बाप पाहीलाय आणि चौकीत मान खाली घालून माझी मुलगी माझ्या सोबत घरी येईल ही आशा लावून बसलेलाही बाप पाहिलाय . म्हणून पोरींनो आईबापाच्या आवडीच्या मुलाशीच लग्न करा. आपल्या बापाची मान कधी खाली जाता कामा नये. सरांचा प्रत्येक विडिओ खूप भारी असतो पण हा विडिओ माझ्या आयुष्याशी जोडलेला होता खूप कळकळ आली डोळ्यातून खूप अश्रू अनावर होतं होते. आयुष्यात असे काही प्रसंग येत असतात जिथून आयुष्याच बदलून जात आणि खरंतर आपण तिथेच घडतो.मुलींनो शक्यतो कधीच चुकू नका तुमच्या बाबाच्या डोळ्यात पाणी येईल अशी कुठलीच गोष्ट करू नका. तो आपला समुद्र आहे आपल्या चुकांसोबत तो आपलाही स्वीकार करतो. त्याला राजासारखंच जगू दया.ह्या जगात तुमच्यासारखी नशीबवान राजकुमारी कुठेच नाही कारण तुमच्याकडे तुमचा बाप राजामाणूस आहे ❤बाबा ची आशू ❤

    • @sonyabapujagtap4145
      @sonyabapujagtap4145 2 года назад +16

      अभिनंदन ताई

    • @vitthalambhore5317
      @vitthalambhore5317 2 года назад +52

      मी विठ्ठल मी हा लेख वाचला आणी डोळ्यात पाणी आलं, कारण मी एक मुलीचा बाप तर दुसरा काका आहे.असल्या गोष्टी समाजात घडवू नाही 🙏

    • @bhagwatbhange-ghodegaon9374
      @bhagwatbhange-ghodegaon9374 2 года назад +44

      आता जनजागृतीपर काम तुम्ही हाती घेणे हेच प्रायश्चित्त....

    • @mohinijadhav881
      @mohinijadhav881 2 года назад +13

      He ky tumala mhit hote ka tyachi lagn zalet

    • @mohinijadhav881
      @mohinijadhav881 2 года назад +11

      Aani evdi lagn zali astana tyala muli kshya dilyaa

  • @sangitamithbawkar9595
    @sangitamithbawkar9595 2 года назад +26

    धन्यवाद सर तुमचा या मुलींना दिलेल्या निरोपबद्दल.... फक्त ईश्वरापुढे हीच इचछा की जगातील सगळ्या मुलीच्या डोक्यात प्रकाश पडू देत तुमचं भाषण ऐकून.

  • @user-dipakkusalkar
    @user-dipakkusalkar 2 года назад +147

    मी निवेदक म्हणून स्वतःला भाग्यवान समजतो अशा सामाजिक कार्यक्रमात मला सूत्रसंचालन करण्याची संधी मिळाली...आयोजकांचे मनापासून आभार...

    • @sachinhulge5347
      @sachinhulge5347 2 года назад +5

      वसंत सरांचा नंबर भेटेल का

    • @rockstar-bj2xh
      @rockstar-bj2xh 2 года назад +3

      No ahe ka sircha

    • @sagarsalunkhe8776
      @sagarsalunkhe8776 2 года назад +2

      Khul chaan kam 👌👌👌👌👌👌

    • @sachinkhobragade7287
      @sachinkhobragade7287 2 года назад +3

      Chan massage ahe 🙏

    • @gayatridevare7590
      @gayatridevare7590 2 года назад +3

      Khupach chan bhashan ahe sir dolyat Pani ala ani bhashan aaikun amcha gelela bapachi athvan Ali amcha bap hi amhala aj pan disat nahi tyacnchi Aaj hi amhi vat pahtoy ki kadhi amche pappa yetil ani amchi rahileli mithi amhala marayla bhetel amhi vat baghtoy pappa ek da tari amhala bheta 😭😭😭😭🥳🥳🥳

  • @sakshijadhav9488
    @sakshijadhav9488 2 года назад +27

    आज अशा प्रबोधनाची गरज आहे समाजासाठी . सर तुमच्या कार्याला सलाम

  • @meghayadav728
    @meghayadav728 2 года назад +80

    धन्यवाद सर आताच्या काळाला तुमच्या भाषणाची खूप गरज आहे 🙏🙏

  • @priyapawar3385
    @priyapawar3385 Год назад +20

    सर माझे लग्न तर माझ्या वडिलांनी बघितलेल्या मुलाशीच झाले पण तुमचे भाषण ऐकून मी खुप रडले खरचं खुप छान बोललात सर अस वाटते माहेरी जावं आणि पप्पांच्या गळ्यात पळून खुप खुप रडावं खुप मी खुप लांब राहते 😭😭😭😭😭

  • @suvarnashevkar3013
    @suvarnashevkar3013 2 года назад +61

    बोलायला शब्द च नाहीत सर....खूप छान बोललात तुम्ही.... खरच माझं लग्न झालं त्या दिवशी माझे वडील एकदम शांत उभे होते ...आणि निघताना फक्त खुश रहा बाळा अस म्हणाले....पण तेच माझे वडील माझ्या लग्नाच्या रात्री कधीच न रडणारे माझे वडील माझ्या आठवणीने हुंदके देऊन रडत होते .....🙃 खरच माझ्या वर सर्वात जास्त प्रेम करणार कोण असेल ....माझी काळजी सर्वात जास्त कोणाला असेल तर माझ्या आयुष्यातला पहिला Hero म्हणजे माझे वडील .....खूप छान सर....मनाला स्पर्श करणारे शब्द आहेत तुमचे....👍🙏

  • @umeshbhandwalkar4877
    @umeshbhandwalkar4877 2 года назад +14

    सर नमस्कार, हा व्हिडिओ ऐकून डोळ्यातुन खूपच अश्रू आले तसेच अश्या प्रकारचे प्रबोधनाची सामाजाला खूपच गरज आहे, हे तुमचे काम तर अजरामर आहे माझ्याकडे बिलकुल शब्द नाही .मी अश्या प्रकारचा व्हिडिओ जीवनात पहिल्यादा ऐकला आहे तसेच तसेच सर्व वडीलधाऱ्या नात्याने तुम्हीच समाजातील सर्व मुलींना तुम्ही योग्य मार्ग दाखवला आहे .सॅल्युट सर 👌👍

  • @satishraokalepatiltelkudga3767
    @satishraokalepatiltelkudga3767 2 года назад +15

    खरोखर सत्य परिस्थिती समोर आणून जनजागृतीचे गरज आहे यामधून खूप चांगला संदेश मुलींना दिला धन्यवाद

  • @ranjulohbare5764
    @ranjulohbare5764 2 года назад +32

    सर ....खरच तुमच्या प्रबोधनाची आजच्या युवा पिढीला खुप गरज आहे. सलाम तुमच्या वक्तव्याला. खुप खुप धन्यवाद.

    • @avinashkunte48
      @avinashkunte48 2 года назад

      खरंच अप्रतिम चुका झाल्या शिवाय ज्ञान येत अकल येत नसते तुमच्या आयुष्यातील अनुभव खरंच खूप भयंकर आहे

    • @ghanshyamjoshi9604
      @ghanshyamjoshi9604 2 года назад

      नमस्कार सर खरोखरच तुमचे अनमोल विचार, प्रबोधनाची ह्रदय स्पर्शी भाषणाची आज च्या काळामध्ये आजरोजी ह्या युवापिढिला नितांत अतिआवश्यक खुप गरज आहे हो खरंच तुमच्या वक्तव्याला तोड़ नाही आणि तुम्ही के लेल व्याखान जो कोणी किंवा कोणाच्याही ऐकण्यात आले ऐकले तर ख़रंच कोणतीही मूलगी पळुण जाणारच नाही हे निश्चित १००%त्या व्यक्तिंमध्ये बदल घडल्याशिवाय राहणारच नाही तुमच्या मोलाच्या वक्तव्याला खुप खुप धन्यवाद व कोटी -कोटी प्रणाम
      तुम्हाला उदंड आयुष्यासाठी मनपुर्वकशुभेच्छा 💐💐🌺🙏🙏🙏🙏

  • @sahilghosalkar03
    @sahilghosalkar03 Год назад +14

    हे भाषण ऐकून डोळ्यात पाणी आल खूपच सुंदर भाषण केलं काका तुम्ही 🥺😭🙏

  • @jyotijadhav8007
    @jyotijadhav8007 2 года назад +22

    मुलींनो नका सोडून जावू तुमच्या आई बाबा ना . एका मुला साठी ती आम्हाला सोडून गेली . सर्वांना रडवून . छान तुमचे विचार sir 🙏♥️

  • @kishormaindalkar3440
    @kishormaindalkar3440 2 года назад +30

    खरच सर दिवाळी चा दिवस ऐकून खुप हिंमत खचली कारण माझ्या वयाच्या 15व्या वर्षीच जो बाप गेला ना तो दिवस मला आज आठवला.

  • @manoharpawar9450
    @manoharpawar9450 2 года назад +11

    आज काळाची नितांत गरज आहे, शब्द नाहीत, तुमच्या कार्यासाठी लाख - लाख शुभेच्छा, तुम्हास शिर साष्टांग दंडवत, प्रत्येक तालुका न तालुका पिंजून काढा, तसेच वृध्दाश्रम ची गरज नको पडाया, भारतात एकही मुस्लिमांचा नाही, हिंदूंचे पुण्यात ६५ वृध्दाश्रम आहेत, देशात हजार पेक्षा जास्त आहेत हिंदूंचे !

  • @MAHESH__GAMER_box
    @MAHESH__GAMER_box 2 года назад +14

    खरंच हा संयमाचा घार असतो मायेचा थाट असतो समुद्राची उसळणारी मोठी लाट असतो
    बाप हा बापच असतो🌹🌹😔

  • @saralayogeshjanrao9621
    @saralayogeshjanrao9621 2 года назад +8

    खरच खूप छान सर... तुमच्या प्रत्येक शब्दात बापाची किंमत काय आहे हे समजते... हे विचार प्रत्येक मुला-मुलींच्या मनात रुजले पाहिजे जेणेकरून कोणत्याही मुला-मुली कडून वडिलांची मान खाली झुकेल असे कृत्य घडणार नाही

    • @ganeshgaikwad3581
      @ganeshgaikwad3581 2 года назад

      बोलण्यासारखं कायपण नाही फक्त येवड बोलू शकतो कि मुलींना कळायला पाहिजे बस

  • @dnyandevrokade7057
    @dnyandevrokade7057 2 года назад +4

    आज सामाज्याला गरज आहे अश्या कार्यक्रम याची कारण भरपूर शिकून सुद्धा समाज अडाणी आहे

  • @samadhanjadhav5099
    @samadhanjadhav5099 2 года назад +18

    प्रबोधना कडून परिवर्तनाकडे , gret वसंत सर 👏

  • @ravichavan9011
    @ravichavan9011 2 года назад +3

    धन्यवाद सर आपण खूप मो्ठं काम करत आहात
    खरं तर जे कथा कीर्तन प्रवचन करतात त्यांनी हे समाज ज्यागरणाचा काम करायला हवं होतं पण ते पैशाची पाकिट मोजत आसतात, आणि जे स्वतःला समाज सुधारक म्हणून मिरवत असतात ते सेक्युलर वादी ह्या गोष्टी शुल्लक समजतात,
    म्हणून आपल्या सारख्या लोकांची समाजाला गरज आहे परत ऐकदा धन्यवाद

  • @patilsuil8864
    @patilsuil8864 2 года назад +4

    खूप छान असा मोलाचा संदेश दिला यातून आणि खूप गरज पण आहे याची कारण मुली पळून जाण्याचे प्रमाण खूप प्रमाणावर वाढलेले आहेत , 3 ते 4 दिवसातून नक्की एक मॅटर येते ,पोक्सो अंतर्गत मुलीला कुणीतरी फूस लावून पळवुन घेऊन गेले म्हणून

  • @laxmikad5205
    @laxmikad5205 2 года назад +18

    जगातील एकमेव वास्तव तुम्ही खुपच👏✊👍 छान शब्दातून सर्वांपर्यंत पोहचवले धन्यवाद सर🙏🙏🙏🙏🙏

  • @ghanshyamraut8136
    @ghanshyamraut8136 Год назад +3

    खुप छान आठवण करून दिली आईवडीलाची भाऊ मी जयश्री आता आईवडील नाहीत पण आईवडीलांनी खुप लाड पुरवले.आणि चांगले संस्कार दिले चांगली वागणूक दिली.कधी कुठे मन भरकटले नाही ही त्यांचीच कृपा आणि आशिर्वाद भाऊ तुम्ही चांगले बोलले आणि सर्वाना आईबापाची आठवण करून दिली धन्यवाद

  • @RKPropertyNews
    @RKPropertyNews 2 года назад +12

    हृदयस्पर्शी.... रोमांचक... रोमहर्षक.... भावस्पर्शी..!

  • @surajkumbhlakar4748
    @surajkumbhlakar4748 2 года назад +5

    माझ्या सर्व ताई साहेबांना हेच म्हणतो आपल्या कोणत्याही कृत्या मुडे आपल्या आई बाबाला मान खाली टाकावी लागेल असे कोणतेही काम करू नाका
    एक मुलगा असून तुम्हाला ही विनवनी करतो 🙏

  • @rajendrasonde
    @rajendrasonde Год назад +3

    खरच खुप भारी भाषण आहे सर मी पण माझ्या वडिलांना सोडून कधी जाणार नाही आणि दुसऱ्या कोण्त्याही मुलीने जाऊ नये अशी अपेक्षा मि करते कारण सर जे बोले टे बरोबरच आहे धन्यवाद सर एवढ चागल भाषण दिल्याबद्दल तुम्हचे आभा र

  • @itsmedreamer1114
    @itsmedreamer1114 2 года назад +2

    खूप छान सर तुमच्या विच्यारणा सलाम ........... खरं तर असे व्याख्यान शाळा आणि clg मधे होईना पाहिजे कारण 13 ते 18 या वयात खूप बदल होतात मानसिक आणि शारीरिक ... मुलीचं वयच असं असतं की त्यांना पण समजत नाही की आपण चुकीच्या मार्गाने चाललो आहेत .....मला तर वाटते मुलगी असो की मुलगा आई वडील पण या विषावर आपल्या पाल्याशी बोलायला पाहिजे त्यांना समजून सांगायला पाहिजे मग मुलगा पण चुकीच्या मार्गावर जाणार नाही आणि मुलगी पण .....

  • @arvindgaikwad4505
    @arvindgaikwad4505 Год назад +2

    खुप छान sir.. डोळ्यात पाणी आले 😭.. असे भाषण एकने काळाची गरज ahe

  • @kishormundhe2636
    @kishormundhe2636 2 года назад +3

    खुपच छान सर. आज या कार्याची गरज प्रत्येक शाळेतील मुली मुलांना आहे. हे कार्य पुढे आसेच चालु राहुदे.

  • @bhondubhondya2353
    @bhondubhondya2353 Год назад +3

    मी हेच म्हणेन की माझ्या लेकरांची खुशी तिथे माझी खुशी..माझी मुलगी एका ख्रिस्ती पोरा सोबत पळून गेली नाही..तर मी स्वतः पाठवलं...
    माझा मुलगा प्राग्वंश चे एका मुस्लिम मुली सोबत प्रेम होते..तर तिच्या घराचा विरोध झुकारून मी स्वतः माझ्या पोराचं लग्न त्याच मुस्लिम मुली सोबत लावलं... कारण माझ्या पोराची आणी त्या मुस्लिम पोरीच समाधान खुशी आणि आनंद म्या पहिला. आणि ...नाझिया आणि प्राग्वंश चे लग्न मी लावून दिले. ..
    बोला सर. .काय म्हणता या वर

  • @pramilakalyankar4168
    @pramilakalyankar4168 2 года назад +3

    खूपच सुंदर अप्रतिम भाव विभोर अंतकरन द्रवेल असे बोधकथा वास्तवातील दर्शन💐💐👍

  • @santhoshjaybhaye1495
    @santhoshjaybhaye1495 2 года назад +28

    आपले व्याख्यान सर काळाची गरज आहे, धन्यवाद सर आपल्या कार्यास सलाम 👌👌👍👍

  • @sujatakolambkar5163
    @sujatakolambkar5163 2 года назад +12

    दादा तुमच्यासारख्यांची या समाजाला गरज आहे भरकटलेल्यांना भानावर आणण्यासाठी

    • @patilhari.m.5968
      @patilhari.m.5968 2 года назад

      खूप छान अगदी बरोबर आहे

  • @amitburud228
    @amitburud228 Год назад

    आज पर्यंत असं भाषण कधीच ऐकलं नाही सलाम सर तुमच्या कार्याला. ईश्वरा पुढे हीच इच्छा आहे. की जगातील सगळ्या मुलींच्या डोक्यात प्रकाश पडू

  • @peterdsilva8551
    @peterdsilva8551 Год назад +23

    You are amazing, Mr Vasant, .Our Maharashtrian and other Hindu girls need such lectures. Thank you

  • @vaishalikadam4981
    @vaishalikadam4981 Год назад +1

    आजच्या पिढीला गरज आहे ,,सर धन्यवाद खूप छान रूदयावरघाव होण्यासारखं मार्गदर्शन केलात तुमचा व्हिडिओ पाहिल्यावर कोणतीच मुलगी पळून जाण्याचे धाडस नाही करणार,,तिच्या मनात देखील तसा विचार येणार नाही

  • @sujalgrampicnicspot3564
    @sujalgrampicnicspot3564 2 года назад +7

    खुपच खरच आहे सर ही परीरिथीती कधीच कुणा आई वडीला वर येऊ नये खुपच वेदना दायक आहे

  • @shitalnayakawade5161
    @shitalnayakawade5161 Год назад +1

    आज पर्यंत आस भाषण कधी ऐकल नाही सलाम सर तुमच्या कार्याला

  • @bhimrajtekale9663
    @bhimrajtekale9663 Год назад +2

    बाप हा बापच असतो सलाम रे भावा सलाम 👍

  • @pritishingade2969
    @pritishingade2969 2 года назад +8

    खरंच दादा तुमचे भाषण खुप खुप खुप सुंदर असते

  • @bhagwanrakhonde5735
    @bhagwanrakhonde5735 2 года назад +3

    धन्यवाद सर खरच ह्रदयाला भिडणारे बोलले तुम्ही.पुनस्च धन्यवाद.

  • @vilasraothenge8244
    @vilasraothenge8244 Год назад

    सर तुमचे विचार खूप छान आहेत
    कारण या नवीन पिढीला तुमच्या विचाराची गरज आहे. जर हे सर्व मुलं मुली या वर विचार केला पाहिजे
    प्रेम म्हणजे ते समजतात की मुलं मुली च असते
    पण तस नाही कारण हे आकर्षण आहे
    खरं प्रेम म्हणजे जो आई वडील केलेलं प्रेम
    असतं .
    आणि ही खरी परिस्थिती आहे
    असं करू नय

  • @pramodsawant57
    @pramodsawant57 Год назад

    सर नवीन पिढीला फार उपयोगी आहे, त्या मुळे मुलांना आई वडील कसे ही असुदे शेवटी बाप तो बाप असतो, घरचा पाया असतो, सर छान संभाषण ,💐 धन्यवाद सर💐

  • @sagarchandanshive630
    @sagarchandanshive630 Год назад +3

    काळाची गरज आहे हे सागण्याची अप्रतिम सर👌👌👌

  • @yuvrajpatil2867
    @yuvrajpatil2867 6 дней назад

    Hrudaya sparshi bhashan pratek muline ha video avashya bagava ani bapachya mulibadal chya bhavna samzun ghyavya best video

  • @ramkadam9819
    @ramkadam9819 2 года назад +3

    सर तुम्हाला मनापासून सलाम खूप छान विचार मांडले

  • @satishchate9506
    @satishchate9506 Год назад

    एका. मुलीचा बाप आहे म्हणून च काळजाला लागले खूपच छान भाषण सर!

  • @kashitirlotkar7432
    @kashitirlotkar7432 2 года назад +3

    धन्यवाद सर आजच्या तरुणाईला तुमच्या प्रबोधनाची खरच गरज आहे खूप छान👏✊👍

  • @dishagurav4254
    @dishagurav4254 Год назад +2

    खूप छान मस्त विडियो होता.बाप हा बाप असतो.बापाचं छप्पर डोकी वरुन गेले की त्याची किंमत कळते.आई वडीलांना दुखवू नका.l love you aai baba ❤️❤️❤️

  • @sachinkale9103
    @sachinkale9103 2 года назад +10

    आज अश्या प्रबोधनाची खरी गरज आहे समाजासाठी

  • @dattadhumak1919
    @dattadhumak1919 13 дней назад

    सर तुमचं हे भाषण ऐकून अंगावर शहारे. उभे राहीले सर...😭😭

  • @tejaswishelar450
    @tejaswishelar450 Год назад +1

    Sir kharch tumchya sarkhya mansachi aj garaj ahe ya deshala 😢 Salute sir🙏

  • @radhapawar4445
    @radhapawar4445 Год назад +4

    खुपच छान केलं भाषण सर डोळ्यातून अश्रू हातात😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭

  • @Karadwalabs50
    @Karadwalabs50 Год назад

    खरच भाऊ खूप छान सांगितलं...हा व्हिडिओ जर प्रत्येक मुलींनी बगितला तर कोणती पण मुलगी चुकीच्या मार्गाला जात असेल तर नाही जाणार ती 💯
    फालतू reels बगण्या पेक्षा सगळ्यांनी असले व्हिडिओ बगा काहीतरी शिकायला भेटेल 😢 दादा खरच खूप छान .. ♥️

  • @poojakakde4468
    @poojakakde4468 2 года назад +3

    खरच मी हे ऐकले आणि मला माझे बाबा आठवले कारण मी 4 वर्षाची असताना माझे बाबा गेले आणि आता मला माझे बाबा आठवत कारण पावलोपावली आठवण येते आणि आता खुप आठवण येते l miss you baba

  • @balusonalkar4788
    @balusonalkar4788 2 года назад

    ही काळाची गरज आहे हा संदेश प्रत्येक मुलीने घ्या बाप तो बापच असतो कोणालाही बाप म्हणून बाप होत नाही

  • @vishnunimbalkar9372
    @vishnunimbalkar9372 Год назад

    सर तुमच्या सारखे कोणीही आतापर्यन्त ह्या नवीन पिढीला मार्गदर्शन केललं मी पाहिलं नाही खूप खूप आभारी आहे 🙏🙏

  • @mangalmohole7035
    @mangalmohole7035 2 года назад +14

    खुप 😭😭😭आठवण येते बाप्पची तुमचं प्रबोधन ऐकून. तुम्ही आत्ताच्या मुलींसाठी खुप चांगल खुप छान. काम करताय 🙏🏼तुमच्या कामाला हे. ऐकून तरी पोरी बापाचा विचार करतील नक्कीच करतील. खुप पुण्य. लागेल तुम्हाला. 🙏🏼 दिवाळीचा प्रसंग आठवला ज्या ड्रेसला हात लायचो आम्ही तो ड्रेस मिळायचा आम्हांला दादा तुम्ही खुप छान काम करताय 🙏🏼

  • @Ganesh.................
    @Ganesh................. 2 года назад +56

    दिवाळीचं वाक्य ऐकून खरंच बाबांची आठवण झाली.,,,😓😓

  • @tejasvitambe8282
    @tejasvitambe8282 2 года назад +3

    धन्यवाद सर मनापासून डोळयातून आशरू आले 🙏🙏

  • @vandanamohadka6232
    @vandanamohadka6232 Год назад +3

    दादा तुमचा व्हिडिओ ऐकल्याने माझ्या मनाला खुप बरं वाटलं थॅंक्यु दादा नमस्कार

  • @ashwinikale5848
    @ashwinikale5848 2 года назад +11

    हो माझ पन प्रेम होत एकामुलावर पन तयापैशा जासत प्रेम होत जन्म देता बापावर महनूनच घरचाना दोघानीरडुन रडुन प्रेमाची भिकमागितली पन घरचाना वाटल तो गरीब आहे पन तयानजिव तोडु तोडू सागितल काहिनाहि ताचाकड पन मला श्रीमताचा घरी दिल तीथजेवढ सूख नाही ती तक तीथ असेंल ओ जावयी नाहि मुलगा राहिल ओ तो पन नाहि एकल,मग तो बोलला मी तुझा खरचापुढभिकमागितलीप्रेमाचीग पन जाऊदे नशीब तुझ तु कर लग्न पन सुखांत रहा रडु नकोस जिव देनाचा विचार करु नको जग माझा साठि ग तु कर लग्न घरचाचा सूखासाठि मी सोडतो तूला तुझासुखासाठि

    • @balasahebphadatare3728
      @balasahebphadatare3728 Год назад

      ताई योग्य केलस आम्हाला तुझा अभिमान आहे

  • @rahuldandge8423
    @rahuldandge8423 2 года назад +9

    सलाम सर तुमच्या कार्यला🙏🙏🙏🙏

  • @manoharpawar9450
    @manoharpawar9450 2 года назад +30

    प्रत्येक कॉलेजात, शाळेत हा व्हिडिओ दाखवायला हवा मोठ्या स्क्रीनवर, शेअर करा जास्तीत जास्त मुलींना, पालकांपेक्षा, शिस्तबद्ध कार्यक्रम आखा, लव जिहाद बंद व्हायला हवा

  • @vaibhavgatade4104
    @vaibhavgatade4104 Год назад +3

    प्रत्येक मुलीने दिवसातुन 1वेळेस हा व्हिडिओ बघावं जेणेकरून लव्ह प्रेमाचं जो किडा आहे ना तो असाच मरून जातो म्हणजे नेमकं का होत बाप हा बाप असतो बापा बदल जेवढं बोलव तेवढं कमीच आहे जगातील सर्व पुस्तक कमी पडलं🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @vilasraothenge8244
    @vilasraothenge8244 Год назад

    असे भाषण गावा गावात झाले पाहिजे
    सर्व मुलं मुली या वर विचार करतील
    व आपल्या जीवनात यशस्वी होतील
    शाळेतील विद्यार्थी करिता सर्वात महत्वाचं आहे.

  • @sk8354
    @sk8354 2 года назад +1

    अ ति सुंदर आहे हे सर्व माहिती हनकरे सर अति सुंदर अति अतिशय उत्तम

  • @shilparathod5187
    @shilparathod5187 2 года назад +2

    खुपच सुंदर.....संवेदनशिल,भावनाशिल वक्तव्य.

  • @yogitabindwal7710
    @yogitabindwal7710 2 года назад +45

    This speech is heart touching 😢 .. I will try too keep safe my father reputation..very 😔 speech sir 🙏

  • @sachinkawade5768
    @sachinkawade5768 Год назад

    छान जनजाग्रती आहे हे सर्वानी मिळून केली पाहीजे गावा गावात अशी भाषणाची गरज आहे तेव्हा पळून जाणाचे प्रमान कमी होईल 👍👍👍

  • @sandhyagangurde3365
    @sandhyagangurde3365 Год назад +7

    प्रत्येक शाळेत असं भाशन ठेवावे जास्त गरजेचे आहे बाकी 👌👌👌👌😭😭😭😭

  • @somnathyadav4576M
    @somnathyadav4576M Год назад

    आदरणीय सर हा क्षण पाहून डोळयात पाणी आल. आपणास मानाचा मुजरा 🙏

  • @narayangaikwad9204
    @narayangaikwad9204 Год назад +3

    बापाचा मांन ठेवा ❤ आपल्याला मानाचा मुजरा भावा 👍👍👍👍👍♥️🔥🌹

  • @prakashkanade6542
    @prakashkanade6542 2 года назад +1

    खुप छान सर आज तुमच्या भाषनाची समाजासाठी गरज आहे. Thanks sir

    • @digambarshinde7092
      @digambarshinde7092 2 года назад

      सलाम सर तुम्हाला हृदयापासून सलाम अशी भाषण आत्ता काळाची गरज आहे प्रत्येक हायस्कूल शाळेमध्ये असे भाषण प्रत्येक शाळेने आपल्या भाषणाचे आयोजन केले पाहिजे आणि सर्व मुलींचे प्रबोधन झाले पाहिजे तेव्हा कुठे काहीतरी समाजातील मुलीमध्ये बदल होईल आत्ता समाजातील मुलींमध्ये फार वाईट परिस्थिती आहे आता प्रत्येक शाळा कॉलेजमध्ये आपल्या भाषणाची गरज आहे
      अभिनंदन साहेब

    • @allauddinalvi8436
      @allauddinalvi8436 Год назад

      खरोखरच सर खूप छान समाज प्रबोधन केले आहे आपणास अल्लाउददीन अलवी सलाम

  • @vaijinathkharade1176
    @vaijinathkharade1176 Год назад +2

    आज पर्यंत अनेक व्याख्याने ऐकली पण असं अशी जनजागृती कोणीच केली नाही सर तुमच्या कार्याला माझा साष्टांग

  • @YouTube个megha
    @YouTube个megha 3 месяца назад

    आज भंडारा जिल्ह्यात आले होते VASANT HANKARE sir यांच् भाषण ऐकूण डोळ्यात पाणी आल. 😢

  • @vikaskarale5487
    @vikaskarale5487 2 года назад +1

    जबरदस्त..... एखाद्या व्यक्तीला तिचं मत बदलणार वक्तव्य...मस्त सर

  • @mgclive2612
    @mgclive2612 Год назад +4

    कॅमेरा मन 😢 एक रडणाऱ्या बापा वर पण दाखवायचं होत कॅमेरा😢😢😢🙏🙏🙏

  • @NRShingaresantu
    @NRShingaresantu 3 месяца назад

    Aaj chya kalat hya vishaya hi atynat garaj aahe sir salute to you

  • @sushantvinkare6286
    @sushantvinkare6286 Год назад +2

    अक्षरशः रडवल sir tumhi ......🙏

  • @dattatraybudhaner1073
    @dattatraybudhaner1073 2 года назад +1

    खरचं, अप्रतिम प्रबोधन सर ..

  • @laxmiputrabhaganaware7125
    @laxmiputrabhaganaware7125 2 года назад +14

    अप्रतिम सर 🙏🙏

  • @मनीषासरगर
    @मनीषासरगर Год назад +1

    बाप होना खरंच एवढं सोपं नाही तो बाप कधीच व्यक्त करून दाखवत नसतो मनातलं हे खरी गोष्ट आहे🙏

  • @sachinhuprikar
    @sachinhuprikar 2 года назад +4

    Your great sir yachyapudh kahi sangnya sarakh kahi nahi

  • @kailasshinde5492
    @kailasshinde5492 Год назад +2

    🙏🙏 असे संकट कोणावरही येऊ नये राम कृष्ण हरी 🙏🙏

  • @jayshreejagtap1825
    @jayshreejagtap1825 Год назад

    Aaj chi garaj ahe,domkavale tapun basalet,.......Hankare Saheb Salute

  • @stargamer772
    @stargamer772 2 года назад +4

    सलाम सर तुमच्या कार्याला SRP

  • @chaitalikalvankar2316
    @chaitalikalvankar2316 2 года назад +3

    Thank you sir
    डोळ्यात पाणी आलं हे ऐकून 🥺

    • @sarlabirote2088
      @sarlabirote2088 2 года назад

      डोळ्यात पाणीच आले सर,बाप काय असतो, तर बाप आदर्श, संस्कार, जीवलग, माझं नाव, उच्चतम भविष्य

  • @pandurangwaingankar7352
    @pandurangwaingankar7352 Год назад

    अरे बाबा वसंत खरच तु .कलीयुगातला प्रेरना दायक मशिया आहेस.जय गजानन.

  • @sandipgaikwad5665
    @sandipgaikwad5665 Год назад

    सर तुम्ही खुपचं सुंदर बोलतात सगळ्यांना रडवल खुप खुप सुंदर खुपचं सुंदर

  • @mansvibhoir5782
    @mansvibhoir5782 2 года назад +1

    खरच सर हि विडिओ खुप सुंदर आहे...... धन्यवाद सर

  • @krushnapichad2378
    @krushnapichad2378 Год назад +1

    सर खुपच छान आताच्या घडीला याची खुपच गरज आहे

  • @sukhadevchougale8059
    @sukhadevchougale8059 2 года назад +1

    सर माझा तुम्हास नमस्कार खूप सुंदर सर तुमच्या कार्यास माझा सलाम

  • @vikaschaudhari7626
    @vikaschaudhari7626 2 года назад +1

    खरंच खूप खूप छान कार्य करीत आहे सर आपणास पुढचे असेच कार्य घडो हीच खूप खूप शुभेच्छा. 🌹🙏🏼🙏🏼 श्री वसंत सर 🙏🏼🙏🏼

  • @bhagavantmadake4411
    @bhagavantmadake4411 Год назад +1

    खूप अप्रतिम.भावपूर्ण.
    सर....