अप्रतिम व्यांख्यान काळजाला भिडणारा आणि आजच्या मुलामुलींना बोधप्रद असाच मार्गदर्शन hankare सर खूप खूप धन्यवाद तुम्हाला आई आणि बाप याविषयी खूप सुंदर अस विवेचन करून मंत्रमुग्ध केलेत मी स्वतः खूप खूप भारावून गेलो आहे सतत ऐकत असावे असे वाटते
सर तुमच्यासारखं सर या जगात असंच राहिला ना तर सर मी आईशप्पथ घेऊनन सांगतो हे जग खूप पुढे जाणार सर मला गर्व वाटत तुमच्या भाषण ऐकून सर तुम्ही गरीब लेकरांना असाच घडवा सर मी तुमच्या कोटी कोटी प्रणाम विनंती करतो धन्यवाद सर❤❤
हिंदी चित्रपटांनी बापाला खलनायक करून टाकला... आपल्या आयुष्यातला खरा नायक तर बापच असतो... धन्यवाद सर.. सगळ्यात आधी मुलींना कळालं पाहिजे की त्यांचा खरा हिरो त्यांचा बाप आहे.
ही हकीगत आहे हे अनुभवाचे बोल आहेत हे कोणत्या दुकानात भेटत नाही वसंत सर हिऱ्या पेक्षा कमी नाहीत ❤❤❤
🙏 नमस्कार सर 🙏 अप्रतिम व्याख्यान, खुप खुप गहिवरून आंल सर,आजपर्यंत कोणीच अस मुला- मुलींना त्यांंच्या आई-वडीला विषयी, खासकरून वडीलां विषयी इतक कळकळून वडिलांची व्यथा कोणीच मांडली नाही....अप्रतिम...धन्यवाद सर 🙏
सर आज काळाची गरज आहे असे व्याख्यानाची. नाहीतर पुर्ण पीढी भिगडत चालली आहे. सर गरज आहे तुमच्या सारख्या व्याख्याताची
😥😥बापरे खूप भारी भाषण आहे सर 😥😥खूप खूप रडले हे एकूण, हे केल्यावर माझ्याकडे शब्द नाहीत काही लिहण्यासाठी 😥😥miss you my all family 😥😥❣❣
हे भाषण नाही ताई ...हि हकीकत आहे ....शब्दच नाहीयेत सर ...
खरचं अप्रतिम व्याख्यान काळजाला भिडला 🥺🥺
आजच्या युगात असं वक्तव्य कोणी कोणाला करत नाही सर हे सांगणं काळाची गरज आहे
सर असे व्याख्यान मी माझ्या आयुष्यात कधीच पाहिले नाही, सुंदर,अप्रतिम.
साक्षात हनुमंत उभा आहे,असे वाटते.
अप्रतिम व्यांख्यान काळजाला भिडणारा आणि आजच्या मुलामुलींना बोधप्रद असाच मार्गदर्शन hankare सर खूप खूप धन्यवाद तुम्हाला आई आणि बाप याविषयी खूप सुंदर अस विवेचन करून मंत्रमुग्ध केलेत मी स्वतः खूप खूप भारावून गेलो आहे सतत ऐकत असावे असे वाटते
Thanks sir
Sir tumhi kal amchya gavat ale hote manjare devgeon. Tumhi far sundar vyakhyan sangata
दादा याच कहाणीची गरज होती दादा मीतुमचा खुप आभारी आहे
Sir आज समाजाला तरुण पिढीला गरज आहे ती म्हणजे तुमच्या विचारांची/प्रबोधनाची 👍 Great Sir
अगदी बरोबर. आहे सर. वास्तव, आहे,, सलाम,,,
लय गहिवरून आलं 🙏अप्रतिम व्याख्यान 🙏
अशा व्याख्यानाची आज खरंच तरूण पिढीला गरज आहे .सर.खुपच मस्त.
खरचं सर काळाजात छंद करण्यारे व्याख्यान सर😢😥😥😥
सर तुमच्यासारखं सर या जगात असंच राहिला ना तर सर मी आईशप्पथ घेऊनन सांगतो हे जग खूप पुढे जाणार सर मला गर्व वाटत तुमच्या भाषण ऐकून सर तुम्ही गरीब लेकरांना असाच घडवा सर मी तुमच्या कोटी कोटी प्रणाम विनंती करतो धन्यवाद सर❤❤
अतिशय सुंदर प्रबोधन 👌👌
खूप गरज आहे ओ सर प्रत्येक शाळा त तुमच व्याख्यान होणं गरजेचं आहे सर खूप वाईट परिस्तिथी वाईट आहे
🚩🚩राम कृष्ण हरी माऊली 🚩🚩 सर तुम्ही काळजाला भिडणारे व्याख्यान आहे सर
अप्रतिम व्याख्यान सलाम
निःशब्द सर आजच्या तरुणाईला भुरळ पडली आहे त्यांचे डोळे उगण्याची अत्यंत गरजेचे आहे.
सर आम्हाला आपला सार्थ अभिमान आहे
सलाम माऊली
खरोखरचं अप्रतिम 😭👌👌
आजच्या पिढीला प्रेरणादायी विचार तुम्ही दिलाय 🙏🙏🙏🙏
Sir khup chan bolat me. Pan AKa. Mulicha bap ahe ❤️😭👌💯
रडु नका भावानो बहीणीनो।पण सरांनी सागीतलय ते सत्य आहे
न रडता ऐकू शकत नाही खरंच खूप खरंच आहे
हिंदी चित्रपटांनी बापाला खलनायक करून टाकला... आपल्या आयुष्यातला खरा नायक तर बापच असतो... धन्यवाद सर.. सगळ्यात आधी मुलींना कळालं पाहिजे की त्यांचा खरा हिरो त्यांचा बाप आहे.
अती. सुदंर. व्याख्यान
सर मनापासून आभार तुमचे जबरदस्त
Bapa itk prem konich nahi krt aalyavr ❤ love you papaa
माफ करा सर पूर्ण पाहुच शकत नाही🙏🏻खूप गहिवरून येतंय 😢
सर खरचं काळजाला भिडणारे मोल
मी जेव्हा जेव्हा तुमच व्याख्यान ऐकते तेव्हा तेव्हा खुप रडायला येत सर😢
अप्रतिम ❤❤
Mast cha sir
माय बापा नंतर गुरु च असतात ते मुलांना घडवत असतात
अप्रतिम सर ❤❤❤
Sir भावनीक साद दिली आपण
,सर धन्यवाद.
मस्त आहे🙏🙏🙏🙏 छान
खूप छान वाटले सर
Very nice sir 👍
Khup chann sangitle sir
😢😢😢😢. nice na sir.kuhp.han.sir
सत्य आहे...😢😢😢
Khup chan sir shabdach nhi bolayla khi
खुप छान वाटलं सर...
खर भ आहे साहेब
सर 🙏
😢 Khup Chan Sir
😭😭😭😭😭
Dole tun Pani Aalyashivay Rahat Nahin 🙏🙏🙏
सर तुमचं व्याख्यान खूप छान
🙏🙏
खूप छान सर हे ऐकून खूप रडायला आलेल्या
खूप छान सर
सर खूप खूप छान
खरच आहे सर
धन्यवाद सर
🙏🙏🙏❤️🥺
नि: शब्द....😢
गुरुदेव बास.....
सुंदर
Sir🙏🙏
Khup chan❤❤❤
Good morning 🌄🌞🌄
😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭
aamchya ethe tumcha karyakram tevaycha aahe
Must
न रडता एकु शकत नाही
❤❤❤❤
Thank you sir
Dole bharun ale 🥹 vyakhyan ऐकुन
🙏🙏🙏
आई बापाला दोनच मुले लागतात मुलगा मुलगी
Nice sir
😥😥😥😭
सर, सोलापूरला कधी येता?
Osam
न रडता ऐकूच शकत नाही.
Porini bapacha vichar kara .sir kharch wastav sangatatat .porino khup sika ................
🙏🙏🙏🙏🙏
Ashok khub mandala lagnar 🙏🙏🙏
Very good sir
Sir tumcha no. पाहिजे
सत्य
Mala bap nahi pn bap kasa asto te aj tumchya bhashanatun anabhaval
sir tumcha mb no hava hota
सर तूमचा नबर पाहेजे 😢
Sir mala radu yeto
आज बाप कुनाला समजला च नही
का रडवता मुलींना
खुप छान सर
🙏🙏🙏