Budget 2025 मध्ये कोणत्या घोषणा होणार? शेतकऱ्यांना काय मिळणार?
HTML-код
- Опубликовано: 7 фев 2025
- #budget #budget2025 #india #nirmalasitharaman
संसदेचं अर्थसंकल्पीय अधिवेशन 31 जानेवारीपासून सुरू होणार आहे. हे अधिवेशन 4 एप्रिल पर्यंत चालणार आहे. या अधिवेशनात 1 फेब्रुवारीला केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण या 2025-2026 या आर्थिक वर्षासाठीचं बजेट सादर करणार आहेत. निर्मला सीतारामन या सलग 8 व्यांदा अर्थ मंत्री म्हणून अर्थसंकल्प सादर करणार आहेत. आर्थिक वर्षासाठी मांडण्यात येणारं हे बजेट सर्वांसाठीच महत्वाचं असतं. त्यामुळे यावर्षी निर्मला सीतारामन यांच्याकडून मांडण्यात येणाऱ्या बजेट मध्ये कोणाला काय मिळणार, टॅक्समध्ये काही बदल होणार का? आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे शेतकऱ्यांना या बजेट मधून काय मिळणार पाहुयात या व्हिडिओच्या माध्यमातून.
TOD : TOD Marathi | Marathi News | Times Of Democracy Marathi | मराठी बातम्या | Marathi News | Latest Marathi News | Times Of Democracy
#latestnews #marathinews #मराठी_बातम्या #TODMarathi #TimesofDemocracy
अशाच नवनवीन माहिती तसेच चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी
आजच Subscribe करा
TODMarathi
Subscribe TODMarathi - shorturl.at/dFKQ0
𝐅𝐚𝐜𝐞𝐛𝐨𝐨𝐤 - / todmarathi
𝐈𝐧𝐬𝐭𝐚𝐠𝐫𝐚𝐦 - / todmarathi
𝐓𝐰𝐢𝐭𝐭𝐞𝐫 - / todmarathi
Telegram - t.me/TODMarathi
शेतकरी कर्जमाफी झाली पाहिजे 100%
शेतकऱ्यांचं नाव घेतलय धन्यवाद.
शेतकरी कर्ज माफी ची अत्येत गरज आहे देव त्याना बुद्धी देवो आशी आशा शेतकरी देवाकडे प्रार्थना करतो
शेतकरी कर्ज सरसकट माफी करा
कर्जमाफी बजेट मध्ये झाले पाहिजे दिलेला शब्द पाला
ओ.. ताई शेतकऱ्याना महिन्याला नाही वर्षाला 6000रुपये मिळतात शेतकऱ्यांना....
शेतकरी कर्ज माफी व्हावी नाहीतर शेतकरयांच्या हातात केळ
शेतकऱ्याला मिळेल शेतीला कमी भाव... आजपर्यंत तेच होत आले आहे.... मरतोय फक्त शेतकरीच....
शेतकऱ्याना काहीही मीळणार नाही पण इन्कमटॅक्स मधुन घसघशीत सुट मिळु शकते
शेतकऱ्यांची तीन लाख पर्यंत सरसकट कर्जमाफी करण्यात यावी ही आमची अपेक्षा
कर्ज माफी नाही झाली तरी चालेल पण शेतकरी बांधवांना त्यांच्या शेतमालाला रास्त भाव पाहिजे आयात केली नाही पाहिजे
कोणत्याही अर्थसंकल्पात शेतकऱ्यांना काहीच मिळत नाही. हा आज पर्यंत चा इतिहास आहे. मिळते ते फक्त नोकर व व्यापारी वर्गाला मिळते . शेतकऱ्यांना फक्त निराशा मिळते . शेतकर्यांचा वाली कोणी नाही.
M
शेतकऱ्यांना गाजर
शेतीला GST मुक्त करावे या सरकारने 😡😡
अर्थ संकल्प तेवढ्यापुरते असते जे काय व्हायचे ते होते माग तसं पुढे
शेतकरी कर्जमाफी झाली पाहिजे
स्वामीनाथन आयोग त्वरीत देण्यात यावा म्हणून. ..
कर्जमाफी झाली पाहिजे
सन्मान निधी द्याचा आहे दुसरीकडून महागाई वाढून तो काढून घ्याचा कर्जमाफी केली तर शेतकऱ्यांना दिलासा आहे नाहीतर महाराष्ट्र भर आंदोलन होणार
शेतकऱ्या कर्जमाफही
शेतकऱ्याला मदत करा म्हणून अशी विनंती केली तर पापात जाणार आहे का तुम्ही शेतकऱ्याला नावावर फक्त व्हिडिओ बनवायला शेतकऱ्याची टिंगल करीत आहे
PM kisan चे दर महिन्याला 6000 ₹ नाही. वर्षाला 6000 ₹ मिळतात.
अडाणी लोक सत्तेवर असले तर असेच होणार आहे
शेतकरी काही मिळणार नाही
निराशा जनक बजेट
निराशा बजेट 100%
कर्ज मापी करायला सांगा
महिन्याला 6000 नवे वर्षाला 6000 मिळत होते
🎉🎉🎉
बजेट मध्ये आठवा वेतन महागाई भत्ता व किसनाला गाजर काहीच होत नाही भाजपा हटावं
गाजर दाखवा फक्त
केंद्र सरकारच्या डोक्यात शेतकरी आहे का,,,,,, वाट लावली सोयाबीन भाव कापूस भाव माती मोल ,,,, खतांचे भाव वाढ भरमसाठ ,,, काय चाललंय हे😢😢😢
अर्थ संकल्पात ईपईएस 95पेश्यन धारकांसाठी काय तरतुद केली आहे
Always nothing for General middle class people
😂कर्ज माफी मागतो आहे
शेतकरी मिळेल केळ😂
Marj mafi.kara
शेत उपयोगी वस्त्युवरील gst बंद करण्यात मदत करावी
नको ते निकष लावून 75 टक्के शेतकरी बांधवांना ओजनेतुन बाहेर केलेलं आहे
Carbon credit cha fayada shetkaryana milala pahije
ही अर्थमंत्री म्हातारी असे पर्यंत महागाई खूप वाढली 2029 ला bjp सरकार येणार नाही
Karjmafi
Karj.mafi shetkaro
Shetkryansathi nehmich ganjar astat,yahi veles tech asnar kahi navin nahi tyachyat .
शेतकऱ्याला बजेट मध्ये गांजर मिळणार
शतकरयानासरसकठकजे मापकरा😢
Shetkaryala lallla milanar
😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂गाजर
Modi.saheb.thumcavar.shetkarayanca.fharviswas.aahe.tayanca.viswas.ghat.karu.nka
Tax.saval.denya.pexa.aapla.des.dusrya.desyana.misail..jahaj.aasalt.rayapal.kiva.aaphi.helkyaptr.ladau.vimane.jaya.desahi.garaj.aahe.tayana.purva.cng.gas.dusrya.desyan.vika.jasi.hinne.pargti.keli.aahe.tasi.maja.desyahi.pargti.karun.rupyahe.aavmulen.tahabva
Thumca.bujed.madhe.shetkarayca.vicar.kara.
E P F. O. 95. Pensen. Wadh. Hone.
Tumhla kahi mahit nahi tr faltu bad bad kru nka kahi nahi milat shekryana nehmi sarkhi nirshach
He.bai.lie.ghi😅😅😅😅
Karjmafi