आदरणीय सर जी, आपण अतिशय उत्कृष्ट आणि अप्रतिम मधुर स्वरात अभंगाचे गायन आणि वादन केले आहे आणि ते ही अगदी सहज सुलभ पद्धतीने अभंगाचे सुसंगत असे नोटेशन सहित मार्गदर्शन केले आहे.विशेष म्हणजे आपला व्हिडिओ पाहताना मला अतिशय आनंद होतो.किंबहुना मी आपल्या नवनवीन व्हिडिओ ची आतुरतेने प्रतीक्षा करत असतो.
शिव देखता प्रत्यक्ष आपल्या कडुन काय झालंय शिव देख -ताप्रत्यक्ष संगित सुंदर आहे पण संगित लावताना शब्दाचे तुकडे नाही झाले पाहीजे दुसरे निवारी कलीका- ळाचे भेव आवाज सुंदर आहे पण शब्दांचे तुकडे पडत आहेत समजा एखादी ओळ अशी की तुका म्हणे गुण शोधुनी पहावे अशी असेल तर ती आपल्या गायकीतुन असं होईल तुका म्हणे गु-णशोधुनी पहावे तर अशी असनारी चुक सुधरा बाकी ठिक आह्
खुपचं छान सर जी गायन 🎉
धन्यवाद 🙏
फारच छान सर,आभारी आहोत.
धन्यवाद
राग शंकरा,अतिशय सुमधुर गायन
धन्यवाद, 🙏
अती सुंदर माऊली, रामकृष्ण हरी🙏🙏❤
धन्यवाद, रामकृष्ण हरी 🙏
फारच सुंदर
धन्यवाद 🙏
खुप छान गुरूजी आपले संगीत अभंग गायणातुन मी बरेच राग शिकलो आहे त्या बद्दल आपले खुप खुप धन्यवाद
धन्यवाद, 🙏
अप्रतिम गुरू
धन्यवाद, 🙏
फारच छान, धन्यवाद, राम कृष्ण हरी माऊली
धन्यवाद, रामकृष्ण हरी 🙏
खूप छान
धन्यवाद, 🙏
खूप छान माऊली
धन्यवाद
शिकवण्याची अत्यंत सोपी पद्धत सर अतिशय सुंदर
धन्यवाद, रामकृष्ण हरी 🙏
राम कृष्ण हरी देवा ! 🙏
रामकृष्ण हरी 🙏
धन्यवाद सर फारच छान माऊली
धन्यवाद, 🙏
खूप खूप धन्यवाद माऊली खूप छान सुंदर
धन्यवाद 🙏
Ram krusna hari 1ch no sir👍👍👍🙏
धन्यवाद, रामकृष्ण हरी 🙏
खुपचं सुऺदर 👍👍👍
धन्यवाद
Chan sir
Thanks
खूप छान❤
धन्यवाद, 🙏
अप्रतिम 🙏🙏
धन्यवाद, 🙏
Very nice🌹🌹🌹👍🙏
Thanks 🙏
छान
धन्यवाद, 🙏
👌💐
धन्यवाद
धन्यवाद गुरूजी अभिनंदन
खूप सुंदर
धन्यवाद, रामकृष्ण हरी 🙏
🙏🏻🙏🏻🙏🏻👍🏻👍🏻❤
धन्यवाद 🙏
खुप छान सर
धन्यवाद
Super
Thanks
Khup chan.apratim sir ❤
Thanks
आदरणीय सर जी, आपण अतिशय उत्कृष्ट आणि अप्रतिम मधुर स्वरात अभंगाचे गायन आणि वादन केले आहे आणि ते ही अगदी सहज सुलभ पद्धतीने अभंगाचे सुसंगत असे नोटेशन सहित मार्गदर्शन केले आहे.विशेष म्हणजे आपला व्हिडिओ पाहताना मला अतिशय आनंद होतो.किंबहुना मी आपल्या नवनवीन व्हिडिओ ची आतुरतेने प्रतीक्षा करत असतो.
धन्यवाद, रामकृष्ण हरी 🙏
अतिशय उत्कृष्ट नोटेशन व शिकविण्याची पद्धत व सुरेल आवाज.
धन्यवाद, 🙏
Good
धन्यवाद
5:57
धन्यवाद
सर जी, आपण भिन्न सडज ( कौशिक ध्वनी या रागाचा व्हिडिओ अपलोड करावा ही विनंती.
जरूर प्रयत्न करुया, धन्यवाद 🙏
Shivranjani rag dya sir
जरूर, आपण व्हिडिओ केलेला आहे आधीच, ruclips.net/video/5hdFDRfxCDo/видео.html
ruclips.net/video/5gmcLVXrdlA/видео.htmlsi=E3GbI3m47h4gzGXz
राग .नटभैरव आधारित अभंग टाका गुरुजी
जरूर, धन्यवाद 🙏
Uuuuuuuu
☺️
Sir no send me please
9689770326, Dr. Rameshwar Neel
शिव देखता प्रत्यक्ष आपल्या कडुन काय झालंय शिव देख -ताप्रत्यक्ष संगित सुंदर आहे पण संगित लावताना शब्दाचे तुकडे नाही झाले पाहीजे दुसरे निवारी कलीका- ळाचे भेव
आवाज सुंदर आहे पण शब्दांचे तुकडे पडत आहेत
समजा एखादी ओळ अशी की तुका म्हणे गुण शोधुनी पहावे अशी असेल तर ती आपल्या गायकीतुन असं होईल तुका म्हणे गु-णशोधुनी पहावे तर अशी असनारी चुक सुधरा बाकी ठिक आह्
जरूर, धन्यवाद 🙏