भजनामृत
भजनामृत
  • Видео 47
  • Просмотров 998 697
राग_भैरवी|सावळे परब्रह्म आवडे या जीवा|#notation bhajan
राग भैरवी|सावळे परब्रह्म आवडे या जीवा, माउलींच्या अभंगाची सुंदर चाल तालबद्ध नोटेशन सहीत|असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी भजनामृत या आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा|#भजनामृत
राग- भैरवी, थाट- भैरवी
जाती- संपूर्ण-संपूर्ण
आरोह- सा रे् ग् म, प ध् नी् सां
अवरोह- सां नी् ध् प, म ग् रे् सा
पकड- म ग् सा रे् सा, ध़् नी़् सा
वादी- म, संवादी-सां
गानसमय- पहाटेचा प्रथम प्रहर
न्यास- सा, म, प
अभंग
सावळे परब्रह्म आवडे या जीवा
मनी मन राणीवा घर केले!!
काय करू सये सावळे गोवित
आपेआप लपत मन तेथे!!
बापरखुमा देविवरू सावळी प्रतीमा
मनी मन क्षमा एक झाले!!
स्केल- काळी२/D#
ताल- भजनी ठेका
लय- विलंबित मध्य लय
स्थाई व अंतरा सातव्या मात्रेतून सुरुवात
तालबद्ध नोटेशनसाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा
drive.google.com/file/d/1cYzY-GHuJt9rj4mc_e...
Просмотров: 12 146

Видео

राग- गोरख कल्याण|आपुल्या माहेरा जाइन मी आता|#notation#भजन
Просмотров 27 тыс.Год назад
राग- गोर कल्याण|आपुल्या माहेरा जाइन मी आता अभंगाची सुंदर चाल तालबद्ध हार्मोनियम नोटेशन सहीत|असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी भजनामृत या आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा #भजनामृत राग- गोर कल्याण, थाट- खमाज जाती- ओडव-ओडव आरोह- सा रे म ध नी् ध सां अवरोह- सां नी् ध म रे नी़् ध़ सा. पकड- सा रे म रे, म रे, नी़् ध़ सा वादी- म, संवादी- सां गानसमय- रात्रीचा दुसरा प्रहर न्यास- सा, म, नी् अभंग आपुल्या माहेरा ज...
राग हिंडोल|सुंदरते_ध्यान_उभे_विटेवरी|#harmonium_notation
Просмотров 29 тыс.Год назад
राग हिंडोल| सुंदरते ध्यान उभे विटेवरी अभंगाची सुंदर चाल तालबद्ध हार्मोनियम नोटेशन सहीत|असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी भजनामृत या आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा @DrRameshwarNeel राग- हिंडोल, थाट- कल्याण जाती- ओडव-ओडव आरोह- सा ग मऺ ध नी ध सां अवरोह- सां नी ध, मऺ ग सा पकड- सा ग, मऺ ग, मऺ (ग) सा, सा ग मऺधनीमऺध, मऺ ग, मऺ (ग) सा पकड- सां (नी) ध (नी) मऺ ध सां वादी- ध, संवादी- ग गानसमय- दिवसाचा प्रथम प्...
राग खमाज|रुप_पाहता_लोचनी|#harmonium_notation
Просмотров 24 тыс.Год назад
राग खमाज| रुप पाहता लोचनी अभंगाची सुंदर चाल तालबद्ध हार्मोनियम नोटेशन सहीत| असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी भजनामृत या आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा| @भजनामृत राग- खमाज, थाट- खमाज जाती- षाडव-संपूर्ण आरोह- सा ग म प ध नी सां अवरोह- सां नी् ध प म ग रे सा. पकड- गमपधनी्धप, धमग मगरेसा, मपधमग, मगरेसा. वादी- ग, संवादी- ध गानसमय- रात्रीचा प्रथम प्रहर न्यास- सा, ग, प ताल- भजनी ठेका लय- मध्य लय पहिल्या स्थ...
राग जयजयवंती|सुंदरते_ध्यान_उभे_विटेवरी|#harmonium_notation
Просмотров 34 тыс.Год назад
राग जयजयवंती|सुंदर ते ध्यान उभे विटेवरी अभंगाची सुंदर चाल तालबद्ध नोटेशन सहीत|असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी भजनामृत या आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा #भजनामृत राग- जयजयवंती, थाट- खमाज जाती- संपूर्ण-संपूर्ण आरोह- सा, ध़ नी़् रे, ग म प, ध नी सां अवरोह- सां नी् ध प, म ग रे, ग् रे सा पकड- रे ग् रे सा, नी़ सा ध़ नी़् रे, सा वादी- रे, संवादी- प गानसमय- रात्रीचा दुसरा प्रहर न्यास- सा, रे, प स्केल- काळ...
राग शंकरा|शिव_भोळा_चक्रवर्ती|#harmonium_notation #भजनामृत
Просмотров 34 тыс.Год назад
राग शंकरा| शिव भोळा चक्रवर्ती अभंगाची सुंदर चाल तालबद्ध नोटेशन सहीत| असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी भजनामृत या आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा #भजनामृत अभंग शिव भोळा चक्रवर्ती त्याचे पाय माझे चित्ती !! वाचे वदता शिव नाम तया न बाधी क्रोध काम !! धर्म अर्थ काम मोक्ष शिव देखता प्रत्यक्ष !! एकाजनार्दनी शिव निवारी कळिकाळाचे सेवा !! राग- शंकरा, थाट- बिलावल जाती- ओडव-षाडव (वक्र चलन) आरोह- सा ग प नी ध सां...
राग केदार|रुप_पाहता_लोचनी|#harmonium_notation #भजनामृत
Просмотров 42 тыс.Год назад
राग केदार| रुप पाहता लोचनी अभंगाची सुंदर चाल तालबद्ध नोटेशन सहीत| असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी भजनामृत या आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा #भजनामृत राग- केदार, थाट- कल्याण जाती- ओडव-संपूर्ण (दोन्ही मध्यम व दोन्ही निषाद) आरोह- सा म, म प, मऺ प ध प, नी ध सां अवरोह- सां नी ध प, मऺ प ध प, म सा रे सा पकड- सा म, म प, मऺ प ध प, म सा रे सा वादी- म, संवादी- सां गानसमय- रात्रीचा प्रथम प्रहर न्यास- सा, म, प...
राग आसावरी|देव_वसे_चित्ती|#harmonium_notation #भजनामृत
Просмотров 70 тыс.Год назад
राग आसावरी| देव वसे चित्ती अभंगाची सुंदर चाल तालबद्ध नोटेशन सहीत| असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी भजनामृत या आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा #भजनामृत अभंग देव वसे चित्ती त्याची घडावी संगती ऐसे आवडते मना देवा पुरवावी वासना हरी जनासवे भेटी न हो अंगसंग तुटी तुका म्हणे जीणे भले संत संगष्टणे राग- आसावरी, थाट- आसावरी जाती- ओडव-संपूर्ण आरोह- सा रे म प, ध् सां अवरोह- सां नी् ध् प, म प ध् म प ग्, रे सा. पक...
राग दुर्गा|आता_कोठे_धावे_मन|#harmonium_notation#भजनामृत
Просмотров 72 тыс.Год назад
राग दुर्गा| आता कोठे धावे मन अभंगाची सुंदर चाल तालबद्ध नोटेशन सहीत| असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी भजनामृत या आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा#भजनामृत अभंग आता कोठे धावे मन तुमचे चरण देखलीया भाग गेला शीन गेला अवघा झाला आनंद प्रेमरसे बैसली मिठी आवडी लाठी मुखाशी तुका म्हणे आम्हा जोगे विठ्ठल घोगे खरे माप राग- दुर्गा, थाट- बिलावल जाती- ओडव-ओडव आरोह- सा रे म प ध सां अवरोह- सां ध प म रे सा पकड- धमरेप, स...
राग काफी|रुप_पाहता_लोचनी|#harmonium_notation#भजनामृत
Просмотров 36 тыс.Год назад
राग काफी| रूप पाहता लोचनी अभंगाची सुंदर चाल तालबद्ध नोटेशन सहीत| असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी भजनामृत या आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा#भजनामृत राग- काफी, थाट- काफी जाती- संपूर्ण-संपूर्ण आरोह- सा रे ग्, म प, ध नी् सां अवरोह- सां नी् ध प, म ग् रे सा पकड- सा सा, रे रे, ग् ग्, म म, प वादी- प, संवादी- सां गानसमय- मध्यरात्री न्यास- सा ग् प स्केल- काळी२/D# ताल- भजनी ठेका लय- दृत लय पहिल्या स्थाईची स...
राग मधुकंस|पंढरी_नगरी_दैवत_श्रीहरी|#harmonium_notation#भजन
Просмотров 19 тыс.Год назад
राग मधुकंस|पंढरी नगरी दैवत श्रीहरी अभंगाची सुंदर चाल तालबद्ध नोटेशन सहीत|असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी भजनामृत या आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा#भजनामृत #music अभंग पंढरी नगरी दैवत श्रीहरी जाती वारकरी व्रतनेमे आषाढी कार्तिकी महापर्वे थोर भजनाचा गजर करती तेथे साधू संत थोर पताकांचे भार मुखी तो उच्चार नामामृत आनंदाचा काला गोपालकाला हृदयी बिंबला नरहरी म्हणे राग- मधुकंस, थाट- काफी जाती- ओडव-ओडव आरोह...
राग मारवा|#कोठे_गुंतलाशी_द्वारकेच्या_राया|तालबद्ध Notation
Просмотров 22 тыс.Год назад
राग मारवा, कोठे गुंतलाशी द्वारकेच्या राया अभंगाची सुंदर चाल तालबद्ध हार्मोनियम नोटेशन सहीत| असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी भजनामृत या आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा #भजनामृत अभंग कोठे गुंतलाशी द्वारकेच्या राया वेळ का सखया लावीयेला दिनानाथ ब्रिद सांभाळी आपुले नको पाहू केले पाप पुण्य पतीत पावन ब्रिद चराचर पातकी अपार उद्धरली तुकयाबंधू म्हणे द्रोपदीचा धावा केला तैसा मज पावे आता स्केल- काळी दोन/ D# त...
राग पुरीया|कृपाळू उदार माझा ज्ञानेश्वर|#harmonium_notation
Просмотров 13 тыс.Год назад
राग पुरीया| कृपाळू उदार माझा ज्ञानेश्वर अभंगाची सुंदर चाल तालबद्ध नोटेशन सहीत| असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी भजनामृत या आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा #भजनामृत अभंग कृपाळू उदार माझा ज्ञानेश्वर तया नमस्कार वारंवार न पाहे याती कुळांचा विचार भक्त करूणाकर ज्ञानाबाई भलतीया भावे शरण जाता भेटी पाडीतसे तुटी जन्मव्याधी ज्ञानाबाई माझी अनाथांची माय एकाजनार्दनी पाय वंदीतसे राग- पुरीया, थाट- मारवा जाती- षाड...
राग सोहनी तालबद्ध नोटेशन|आता तुम्ही कृपावंत, चाल|#notation
Просмотров 24 тыс.Год назад
राग सोहनी तालबद्ध नोटेशन|आता तुम्ही कृपावंत अभंगाची सुंदर चाल| असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी भजनामृत या आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा|#भजनामृत राग- सोहनी, थाट- मारवा जाती- ओडव-षाडव (उत्तरांग प्रधान, चंचल प्रवृत्ती) आरोह- सा ग मऺ ध नी सांरे्ंसां अवरोह- सां नी ध मऺ ग, रे् सा पकड- सां रे्ं सां रे्ं नी सां, नीध नीध मऺ ग, गमऺधनीसांरे्ंसां. वादी- ध, संवादी- ग गानसमय- रात्रीचा अंतिम प्रहर न्यास- ग, ध...
राग बागेश्री|आवडे हे रूप_ चाल तालबद्ध नोटेशन सहीत|#music
Просмотров 43 тыс.Год назад
राग बागेश्री|आवडे हे रूप अभंगाची सुंदर चाल तालबद्ध नोटेशन सहीत|harmonium notation|असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी भजनामृत या आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा|#भजनामृत अभंग आवडे हे रूप गोजीरे सगुण पाहता लोचन सुखावले!! आता दृष्टीपुढे ऐसाची तु राहे जो मी तुज पाहे पांडुरंगा!! लांचावले मन लागलीसे गोडी ते जीवे न सोडी ऐसे झाले!! तुका म्हणे आम्ही मागावी लडीवाळी पुरवावी आळी मायबापा!! राग- बागेश्री, थाट- काफ...
राग-हमीर नोटेशन|अभंग रुप पाहता लोचनी|#notation|#भजनामृत
Просмотров 30 тыс.Год назад
राग-हमीर नोटेशन|अभंग रुप पाहता लोचनी|#notation|#भजनामृत
राग- शिवरंजनी, नोटेशन|चला हो पंढरी जाऊ सुंदर चाल|#notation
Просмотров 27 тыс.Год назад
राग- शिवरंजनी, नोटेशन|चला हो पंढरी जाऊ सुंदर चाल|#notation
राग चारूकेशी नोटेशन | अभंग योगी पावन मनाचा | #harmonium
Просмотров 27 тыс.2 года назад
राग चारूकेशी नोटेशन | अभंग योगी पावन मनाचा | #harmonium
My first Vlog| Bhajanamrut| भजनामृत| वन भटकंती|
Просмотров 1,4 тыс.2 года назад
My first Vlog| Bhajanamrut| भजनामृत| वन भटकंती|
राग-कलावती, सूंदरते ध्यान अभंगांची सुंदर चाल नोटेशन सहीत#राग
Просмотров 132 тыс.2 года назад
राग-कलावती, सूंदरते ध्यान अभंगांची सुंदर चाल नोटेशन सहीत#राग
राग - देस, रूप पाहता लोचनी सुंदर चाल
Просмотров 11 тыс.2 года назад
राग - देस, रूप पाहता लोचनी सुंदर चाल
राग - देस, रूप पाहता अभंगांची चाल नोटेशन सहीत|Raag desh
Просмотров 61 тыс.2 года назад
राग - देस, रूप पाहता अभंगांची चाल नोटेशन सहीत|Raag desh
How to find our own Scale?| स्केल म्हणजे काय?| आपली स्केल कशी ठरवावी?|भजनामृत
Просмотров 3,7 тыс.2 года назад
How to find our own Scale?| स्केल म्हणजे काय?| आपली स्केल कशी ठरवावी?|भजनामृत
हार्मोनियम - अगदी सुरुवातीपासून बेसिक माहिती.
Просмотров 9 тыс.2 года назад
हार्मोनियम - अगदी सुरुवातीपासून बेसिक माहिती.
ह भ प दत्तात्रय महाराज (माळवंडी)
Просмотров 9712 года назад
ह भ प दत्तात्रय महाराज (माळवंडी)
ह._भ._प. रामकृष्ण_महाराज_सानप_(सत्यगाव)
Просмотров 4332 года назад
ह._भ._प. रामकृष्ण_महाराज_सानप_(सत्यगाव)
ह. भ. प. राजेश महाराज पाटील (गुलबर्गा, कर्नाटक)
Просмотров 1,9 тыс.2 года назад
ह. भ. प. राजेश महाराज पाटील (गुलबर्गा, कर्नाटक)
शिवजयंती विशेष ह._भ._प._पांडुरंगशास्ञी_शितोळे_(आळंदी) (शिवव्याख्याते) यांचे सुश्राव्य कीर्तन
Просмотров 4212 года назад
शिवजयंती विशेष ह._भ._प._पांडुरंगशास्ञी_शितोळे_(आळंदी) (शिवव्याख्याते) यांचे सुश्राव्य कीर्तन
ह. भ. प. पांडुरंग महाराज उगले (परभणी)
Просмотров 1,1 тыс.2 года назад
ह. भ. प. पांडुरंग महाराज उगले (परभणी)
ह. भ. प. सुखदेव महाराज (पिंप्राळा)
Просмотров 4462 года назад
ह. भ. प. सुखदेव महाराज (पिंप्राळा)

Комментарии

  • @sandipgarkal2711
    @sandipgarkal2711 Час назад

    खूप छान गुरुजी

  • @DAKSHArts.
    @DAKSHArts. 7 часов назад

    Good information jaishriram

  • @ramkrushnawarungase2812
    @ramkrushnawarungase2812 2 дня назад

    खुप छान सांगता सर 👏🏻👏🏻👏🏻👏🏻👏🏻

  • @ramkrushnawarungase2812
    @ramkrushnawarungase2812 2 дня назад

    राग सोहनी व मारवा फरक काय

    • @DrRameshwarNeel
      @DrRameshwarNeel 2 дня назад

      राग सोहनी व मारवा दोन्ही राग षाडव प्रकारचे आहेत, व दोन्ही रांगांमध्ये सारखेच स्वर आहेत सा, रे्, ग, मऺ, ध सां, म्हणजे रे् कोमल व मऺ तिव्र. सारखेच स्वर असले तरी दोन्ही राग अतिशय भिन्न आहेत, सोहनी उत्तरांग प्रधान राग आहे ज्यात वादी ध व संवादी ग आहे, तसेच त्याची प्रकृती चंचल आहे तर मारवा पुर्वांग प्रधान आहे ज्यात वादी रे् व संवादी ध आहे आणि त्याची प्रकृती गंभीर आहे. अशा सर्व गुणधर्मांमुळे दोन्ही राग सारख्याच स्वर समुहाचे असताना एकमेकांपासून अतिशय वेगळे आहेत. दोन्ही रागांचे व्हिडिओ बारकाईने अभ्यासा फरक लक्षात येईल, धन्यवाद 🙏

  • @EknathSangale-eq9vb
    @EknathSangale-eq9vb 2 дня назад

    पकड म्हणजे काय

    • @DrRameshwarNeel
      @DrRameshwarNeel 2 дня назад

      प्रत्येक रागात स्वरांची संख्या व संगती ठरलेली असते, त्याचबरोबर स्वरांचे लगावही ठरलेले असतात, त्यानुसार राग गाताना प्रामुख्याने येणारे स्वर समुह ज्याने रागाचे स्वरूप स्पष्ट केले जाते त्यास पकड म्हणतात.

  • @PradipSarolkar-c4j
    @PradipSarolkar-c4j 6 дней назад

    Apratim

  • @arungaikwad3641
    @arungaikwad3641 7 дней назад

    खुप खुप छान सर रामकृष्ण हरी

    • @DrRameshwarNeel
      @DrRameshwarNeel 7 дней назад

      धन्यवाद, रामकृष्ण हरी 🙏

  • @sureshthite3552
    @sureshthite3552 8 дней назад

    फारच सुंदर

  • @jayramtakale326
    @jayramtakale326 9 дней назад

    खूप छान

  • @sitaramkhorate
    @sitaramkhorate 10 дней назад

    खूप छान

  • @ganpatmore7823
    @ganpatmore7823 12 дней назад

    सर हे राग कसे ओळखावे

    • @DrRameshwarNeel
      @DrRameshwarNeel 12 дней назад

      राग ओळखण्यासाठी जी चाल आपण ऐकत आहोत त्यात स्वरांची संगती, लगाव या सर्वांचा विचार करावा लागतो, राग व्यक्त करताना आरोह - अवरोहात स्वरांची संख्या, त्यांच्या संगती, त्यांचे लगाव, थांबण्याची जागा, स्वरांचे कमी - अधिक महत्त्व हे सर्व निश्चित करण्यात येते, चाल ऐकताना या सर्व गोष्टी माहीत असतील तर सहज राग ओळखता येतो. धन्यवाद, 🙏

  • @rasikkanada1751
    @rasikkanada1751 12 дней назад

    अतिशय सुंदर चाल लावली आणि आवाज ही कर्ण प्रिय आहे राम कृष्ण हरी

  • @ramkrushnawarungase2812
    @ramkrushnawarungase2812 14 дней назад

    नवीन राग टाका 👏🏻

    • @DrRameshwarNeel
      @DrRameshwarNeel 14 дней назад

      हो जरूर, थोडी कामाची व्यस्तता आहे, लवकरच व्हिडिओ करुया, धन्यवाद 🙏

  • @हृदयस्पर्शी-ध8थ

    Maharajacha no.milal ka

    • @DrRameshwarNeel
      @DrRameshwarNeel 16 дней назад

      जरूर, आपला नंबर कळवा मी महाराजांचा नंबर पाठवतो, माझा मो. नं. 9689770326

  • @vishweshthakare6327
    @vishweshthakare6327 18 дней назад

    ❤❤❤❤❤ खूप खूप छान चाल आहे

  • @kalindikamble3031
    @kalindikamble3031 18 дней назад

    सर आलाप द्या! 🙏

    • @DrRameshwarNeel
      @DrRameshwarNeel 18 дней назад

      जरूर, धन्यवाद 🙏 सध्या कामाची व्यस्तता आहे, लवकरच आलापासहीत व्हिडिओ करुया.

  • @kalindikamble3031
    @kalindikamble3031 18 дней назад

    सर आलाप पण द्या

    • @DrRameshwarNeel
      @DrRameshwarNeel 18 дней назад

      जरूर, धन्यवाद 🙏

  • @sunilsutar1894
    @sunilsutar1894 19 дней назад

    खूप छान

  • @vikasjadhav6918
    @vikasjadhav6918 20 дней назад

    Sir RAMKRASHNA HARI KHUP CHHAN KIRWANI RAGAMADHE DHNYANDEVA PRAMAN NIVVRATIDEVI DHNYAN NOTATION PATHAVA CONGRATULATIONS SIR

    • @DrRameshwarNeel
      @DrRameshwarNeel 20 дней назад

      जरूर, धन्यवाद 🙏

  • @bhausahebwagh461
    @bhausahebwagh461 25 дней назад

    खुप सुंदर माऊली

  • @keshavisapure1026
    @keshavisapure1026 25 дней назад

    Ati ati. Sundar

  • @ushaawate6234
    @ushaawate6234 26 дней назад

    Kup sunder se apan online class geta ka sr

    • @DrRameshwarNeel
      @DrRameshwarNeel 26 дней назад

      माझा offline class सुरू आहे, आपली इच्छा असल्यास online घेउ शकतो, धन्यवाद, 🙏

  • @nitinsarkate2000
    @nitinsarkate2000 27 дней назад

    Alap Ani tana dya na guruji

    • @DrRameshwarNeel
      @DrRameshwarNeel 27 дней назад

      जरूर, धन्यवाद 🙏

  • @nareshshelke7930
    @nareshshelke7930 27 дней назад

    रामकृष्ण हरी ! अतीशय सुंदर वीस्तृत हार्मोनीयम बद्दल माहीती दीली सप्तक, ताल ,लय ,स्वर.

  • @JalindarKale-r9u
    @JalindarKale-r9u 27 дней назад

    खूप छान सर

  • @MauliThorve
    @MauliThorve 28 дней назад

    खूपच सुंदर नोटेशन सोपी पद्धत 🙏

  • @MauliThorve
    @MauliThorve 28 дней назад

    Very nice notation ❤

  • @kalyandhone4666
    @kalyandhone4666 Месяц назад

    व्वा गुरुजी ❤

  • @thoratnaturam1775
    @thoratnaturam1775 Месяц назад

    राग दुर्गा मध्ये हया अभंगाचे नोटेशन दयावे शिव तो निवृत्ती विष्णु ज्ञानदेव पाही

    • @DrRameshwarNeel
      @DrRameshwarNeel Месяц назад

      जरूर, धन्यवाद 🙏 दुर्गा रागाचे नोटेशनसाठी ही लिंक वापरा. ruclips.net/video/h1f_ZQ16EbM/видео.html

  • @vijaykakade4751
    @vijaykakade4751 Месяц назад

    , हिंडोल सोहनी मारवा यामध्ये काय फरक आहे सांगा गुरूजी

    • @DrRameshwarNeel
      @DrRameshwarNeel Месяц назад

      हिंडोल ओडव जातीचा राग आहे, ज्यात रे वर्ज्य आहे, सोहनी व मारवा षाडव जातीचे राग आहेत दोन्ही रांगांमध्ये सारखेच स्वर लागतात मात्र त्याचे वादी संवादी, न्यास व चलन भिन्न आहे, सोहनी उत्तरांग प्रधान व चंचल प्रवृत्तीचा राग आहे, तर मारवा पुर्वांग प्रधान व शांत प्रवृत्तीचा राग आहे. मारवा रागात रे् वादी व ध संवादी आहे, तर सोहनी रागात ग, ध वादी-संवादी आहेत. असेच सारखे स्वर पुरिया रागातही आहेत मात्र त्याचे वादी संवादी ग व नी आहेत, सर्व रागांचे व्हिडिओ आपल्या चैनलवर उपलब्ध आहेत जरूर पहा, धन्यवाद 🙏

  • @RajuSutar-y6v
    @RajuSutar-y6v Месяц назад

    राग खंबावती वरती पण एक बनवा 🙏

  • @nandkumarwarlikar708
    @nandkumarwarlikar708 Месяц назад

    दर्शन दे रे दे रे भगवंता, श्री प्रल्हाद शिंदे,राग आसावरी

  • @DhanrajPanchal-t3h
    @DhanrajPanchal-t3h Месяц назад

    खुप छान भैया 😊

  • @dhyasabhangacha
    @dhyasabhangacha Месяц назад

    Khup sundar mauli avaj khup chan ahe ani te shantateni mhanane avadale danyavad me subsraib kele ahe tmhi pan mala saport karal hi apeksha

  • @pandharinathzanje2000
    @pandharinathzanje2000 Месяц назад

    जय हरी माऊली अभिनंदन अप्रतिम

  • @माऊलीसरकार
    @माऊलीसरकार Месяц назад

    परमेश्वरी रागाचे नोटेशन द्या

  • @maheshtalavanekar414
    @maheshtalavanekar414 Месяц назад

    सुरेख पण माफ करा साहेब. ही तुमची भजनाची गाणी नसून ही तर तुमची दशावतारी नाटका वेळी लढाईला सुरवात होते तेव्हा पेटीवाला गात असतो. आणि मग राजे लढाई करतात. आशि गाणी वाटतात 😊😊

  • @prabhakarZende-cg6gn
    @prabhakarZende-cg6gn Месяц назад

    छान

  • @comesthru
    @comesthru Месяц назад

    ही चाल नाही ह्या भजनाची.

    • @DrRameshwarNeel
      @DrRameshwarNeel Месяц назад

      वारकरी भजन गाताना वेगवेगळ्या रांगांमध्ये वेगवेगळ्या चाली वेगवेगळ्या अभंगांसाठी वापरल्या जातात, कुठल्याही अभंगाची एकच फिक्स चाल नसते, even एकच चाल गाताना दोन वेगवेगळे गायक वेगवेगळ्या हरकती वापरतात, धन्यवाद 🙏

  • @gajananatram4304
    @gajananatram4304 Месяц назад

    खूप खूप सुंदर सर जी 👌👌

  • @ShivajiSanatan-k8g
    @ShivajiSanatan-k8g 2 месяца назад

    अतिशय सुंदर आहे सर चाल👍👍👌👌गुड

  • @bhausahebwagh461
    @bhausahebwagh461 2 месяца назад

    खुप खुप छान माऊली

    • @DrRameshwarNeel
      @DrRameshwarNeel 2 месяца назад

      धन्यवाद रामकृष्ण हरी 🙏

  • @prasadMaharajdarade
    @prasadMaharajdarade 2 месяца назад

    व्वा अप्रतिम ❤🎉

    • @DrRameshwarNeel
      @DrRameshwarNeel 2 месяца назад

      धन्यवाद, रामकृष्ण हरी 🙏

  • @nampallesiddarth5236
    @nampallesiddarth5236 2 месяца назад

    Nice

  • @sumitthombe5271
    @sumitthombe5271 2 месяца назад

    ❤आति सुंदर सर

  • @RajendraShinde-g6d
    @RajendraShinde-g6d 2 месяца назад

    Khup chan pn kali 1 made pahije hot notshan

  • @RanjanaDeokar-e7g
    @RanjanaDeokar-e7g 2 месяца назад

    रिशभ पंचम वर्ज हे चुकीचे आहे... चुक दुरुस्ती करा..... ग, प, वर्ज आहे..

    • @DrRameshwarNeel
      @DrRameshwarNeel 2 месяца назад

      जरूर, धन्यवाद 🙏

    • @DrRameshwarNeel
      @DrRameshwarNeel 2 месяца назад

      माफ करा पण ती बोलण्याच्या ओघात झालेली चूक आहे, डिस्क्रिपशनमध्ये नोट्स देताना व्यवस्थित दिले आहे, कृपया तेथे पहा, धन्यवाद 🙏

  • @sumitthombe5271
    @sumitthombe5271 2 месяца назад

    निल सर तुमचे आभंग सुंदर आवाजात़़ गातात मि नेहमि आयकतो आणि पेटी सिकत आहे सर मि प़भाकर ठोंबरे आपला आभारी आहे धनेवाद सर

    • @DrRameshwarNeel
      @DrRameshwarNeel 2 месяца назад

      धन्यवाद, रामकृष्ण हरी 🙏

  • @Ramdaspawar-k5y
    @Ramdaspawar-k5y 2 месяца назад

    rag jog madhe dya mauli🙏🙏

    • @DrRameshwarNeel
      @DrRameshwarNeel 2 месяца назад

      जरुर, धन्यवाद 🙏

  • @sandipbalanse6802
    @sandipbalanse6802 2 месяца назад

    खुपदिवसा पासून नोटेशन दिले नाही सर का बर ?

    • @DrRameshwarNeel
      @DrRameshwarNeel 2 месяца назад

      थोडी कामाची व्यस्तता आहे, लवकरच सुरू करुया, धन्यवाद 🙏