राग मधुकंस|पंढरी_नगरी_दैवत_श्रीहरी|

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 11 окт 2024
  • राग मधुकंस|पंढरी नगरी दैवत श्रीहरी अभंगाची सुंदर चाल तालबद्ध नोटेशन सहीत|असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी भजनामृत या आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा#भजनामृत #music
    अभंग
    पंढरी नगरी दैवत श्रीहरी
    जाती वारकरी व्रतनेमे
    आषाढी कार्तिकी महापर्वे थोर
    भजनाचा गजर करती तेथे
    साधू संत थोर पताकांचे भार
    मुखी तो उच्चार नामामृत
    आनंदाचा काला गोपालकाला
    हृदयी बिंबला नरहरी म्हणे
    राग- मधुकंस, थाट- काफी
    जाती- ओडव-ओडव
    आरोह- सा ग् मऺ प नी् सां
    अवरोह- सां नी् प मऺ ग् नी़् ग् सा.
    पकड- सा ग् मऺ प मऺ ग् नी़् ग् सा
    वादी- सा, संवादी- प
    गानसमय- रात्रीचा दुसरा प्रहर
    न्यास- सा, मऺ, प
    स्केल- काळी२/D#
    ताल- भजनी ठेका
    लय- मध्य लय
    पहिल्या स्थायीची सुरुवात चौथ्या मात्रेतून व इतर सर्व स्थायी व अंतरा सातव्या मात्रेतून
    तालबद्ध नोटेशनसाठी खालील लिंकवर क्लिक करा
    drive.google.c...
    राग- मारवा
    • राग मारवा|#कोठे_गुंतला...
    राग- पुरीया
    • राग पुरीया|कृपाळू उदार...
    राग- सोहनी
    • राग सोहनी तालबद्ध नोटे...
    राग- बागेश्री
    • राग बागेश्री|आवडे हे र...
    राग- हमीर
    • राग-हमीर नोटेशन|अभंग र...
    राग- शिवरंजनी
    • राग- शिवरंजनी, नोटेशन|...
    राग- चारूकेशी
    • राग चारूकेशी नोटेशन | ...
    राग- कलावती
    • राग-कलावती, सूंदरते ध्...
    राग- देश
    • राग - देस, रूप पाहता अ...
    राग- यमन
    • राग यमन वर आधारित जय ज...

Комментарии • 63

  • @raghunathpatil6865
    @raghunathpatil6865 Год назад +2

    खुप छान माऊली अगदी सोपी पद्धतीनं आपण गायन करुन दाखविला नोटेशन सहीत धन्य वाद

  • @Nanda-l7i
    @Nanda-l7i Месяц назад

    खुपच छान माऊली सोपी रीत

  • @chhayaranpise6190
    @chhayaranpise6190 9 месяцев назад +1

    खुप छान माऊली

  • @shailajaruplag7936
    @shailajaruplag7936 10 месяцев назад

    अशाच नोटेशन देत रहा खुप सुंदर मन भारावून गेले शिकायला मिळाले खुप छान समजावून सांगितले धन्यवाद

  • @gorakhshingare7659
    @gorakhshingare7659 Год назад

    खूप छान सुंदर माऊली खूप खूप शुभेच्छा धन्यवाद अभिनंदन

  • @vitthalkatavate674
    @vitthalkatavate674 Год назад +1

    🙏राम कृष्ण हरी🙏

  • @vishwanathpatekar502
    @vishwanathpatekar502 Год назад

    अप्रतिम अभंग सादरीकरण केला आहे धन्यवाद माऊली

  • @dhanajisutar1993
    @dhanajisutar1993 9 месяцев назад

    खूप खूप छान सर

  • @aniketnaykodi193
    @aniketnaykodi193 Год назад

    Aprtim 👌👌👌🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @pandurangghavte3085
    @pandurangghavte3085 Год назад

    खूप छान सर जी

  • @ratangaikwad6969
    @ratangaikwad6969 20 дней назад

    खुप छान

  • @DattatrayKumbhar-rm1ts
    @DattatrayKumbhar-rm1ts 2 месяца назад +1

    🎉🎉

  • @chaturmane9344
    @chaturmane9344 Год назад

    खूप छान चाल आहे असेच काळी दोन मधील अभंग नओटएशन पाठवत जावे ही विनंती

    • @DrRameshwarNeel
      @DrRameshwarNeel  Год назад

      धन्यवाद, सर्व नोटेशन काळी दोनच्याच स्केलला आहेत

  • @jamadu2017
    @jamadu2017 Год назад

    खुप छान...

  • @manikyadav6741
    @manikyadav6741 Год назад

    Kale Bhajni mandal kale khup chan rag chadrakauns give some notetion 🙏🙏👍👍👍

    • @DrRameshwarNeel
      @DrRameshwarNeel  Год назад

      जरूर करुया, धन्यवाद 🙏

  • @NandkumarNikam
    @NandkumarNikam 8 месяцев назад

    सुंदर.

  • @jayshreerepale2961
    @jayshreerepale2961 Год назад

    खूप छान आहे 👌👌👌

  • @mohanmadokar1982
    @mohanmadokar1982 Год назад

    खुपचं छान अप्रतिम गुरुजी 🎉

  • @bapusanas7910
    @bapusanas7910 Год назад

    खुपच छान ठेवण गुरुजी मन तृप्त झालं

  • @anilsonawane2250
    @anilsonawane2250 Год назад

    Khup sundar sir 🙏👍

  • @vilasbaravkar2588
    @vilasbaravkar2588 Год назад

    Excellent mauli.very nice.

  • @sarojinimane3770
    @sarojinimane3770 Год назад

    उत्तम शिकवता आभारी आहे अभंगाचे चरण म्हणता म्हणता आला पण घेण्याचं नोटेशन द्या फार उपकार होतील राम कृष्ण हरी जय सद्गुरू

  • @suryakantprabhune8761
    @suryakantprabhune8761 Год назад +2

    अभंग गाताना लयीच्या अंगाने आलाप कसे घ्यावेत हे शिकवले तर बरे होईल. नमस्कार. तुमचे अभंगाचे विडीओ मी नेहमीच ऐकतो. छान आवाज आहे

  • @sanjaywahekar8633
    @sanjaywahekar8633 Год назад

    Thanks sr

  • @raghunathpatil6865
    @raghunathpatil6865 Год назад

    नवी मुंबई

  • @gajanankhochare2050
    @gajanankhochare2050 5 месяцев назад

    डॉक्टर साहेब चांगल्या प्रकारे आम्हाला तुम्ही शिकवता धन्यवाद

  • @ganeshkhade5822
    @ganeshkhade5822 Год назад

    Nice one....👍🙏

  • @hiralalpagare4674
    @hiralalpagare4674 Год назад

    वादी स्वर कशाला म्हणतात आणि संवादी स्वर कशाला म्हणतात ह्याची माहिती दिल्यास फार बरे होईल.

    • @DrRameshwarNeel
      @DrRameshwarNeel  Год назад

      प्रत्येक रागात एक स्वर असा असतो ज्याचा जास्तीत जास्त वापर होतो, त्याला वादी स्वर म्हणतात. त्याच्या खालोखाल वापरल्या जाणाऱ्या स्वरास संवादी स्वर म्हणतात.

  • @gorakhshingare7659
    @gorakhshingare7659 5 месяцев назад

    पंढरी ये नगरी विठुराया ची नगरी नोटेशन द्या ना माऊली

    • @DrRameshwarNeel
      @DrRameshwarNeel  5 месяцев назад

      जरूर, धन्यवाद 🙏

  • @balajikarbhari8636
    @balajikarbhari8636 4 месяца назад

    गुरुजी फोन नंबर द्यावे नाहीतर तुमचा आडरेशद्यावे आम्हाला शिकायचे आहे