Sir, Each & every Q in this QA 55 Episode was practical and potentially applicable for several persons. Your answers to each Q were of course thorough, simple, and crystal clear. Thanks again.
सर प्रत्येक metar वेगळ असतं वडिलांनी १९६५ रोजी वडिलोपार्जित जमीनीचे वाटप केले त्या वेळेस एक मुलगा अज्ञान होता व त्या वाटपात मुलीचा हिस्सा डावलला अज्ञान मुलांचा अपाक अधिकारात वडिलांचे नाव होते ते मयत झाले मग आईचे नाव अपाक अधिकारात दाखल झाले आई मयत झाली मग अज्ञान मुलाला वाटपाने मिळालेल्या जमिनीत वाटपात डावललल्या मुलीचे नाव वारसाने दाखल झाले त्यामुळे ते वाटप रद्द होईल का?
सर माझ अ नोंदनिकृत वाटणी पत्र आहे आणि... त्याची मूळ प्रत तलाठी यांचे कडे होती..,पण आज ती मिळत नाही...त्या वाटणी पत्रा नुसार 1993 मध्ये नोंद झालेली आहे.,पण भावंड त्यावर आक्षेप घेत आहेत तर काय करावे याबाबत मला माहिती द्यावी
Sir, I have purchased a chawl house in 1995 with a right to use two outside toilets as per sale deed. Right to use toilets is also enjoyed by other 4 house owners. Afterwards we all developed our houses in RCC. So we did not use the toilets. 2 years before, the chawl owners & local builder destroyed toilets without our permission & constructed a building adjoining my house wall and did not leave any place/ way for us to maintain our drainages. We discussed issues with Chawl owner & builder but all in vain. Sir, can I alone sue them in court under Specific Relief Act 1963? Please advise.
नमस्कार साहेब, मी सौ.लता अरविंद धस रहाणार मुंबई. माझा एक प्रश्न होता की माझ्या आजोबांची गांवाला शेतजमिन आहे ती मला मिळण्यासाठी मी उपविभागीय अधिकारी यांच्या कडे अर्ज केला आहे पण आपल्या भारत देशात मध्ये कोरोना व्हायरस निर्माण झाल्या मुळे मी गांवाला जाऊ शकत नाही .असे असताना त्या शेत जमिनी चा डिजिटल ७|१२ उतारा आहे तो मी पाहिला असता त्या वर हा ७|१२ बंद झाला आहे असे लिहिले आहे. म्हणजे निकाल लागायच्या आधी महसुल विभाग हा ७|१२ उतारा बंद करू शकतात का. त्या साठी काय करावे. या प्रश्नाचे उत्तर मला तुमच्या कडून मिळेल अशी मी आशा बाळगते. धन्यवाद.
Video is v। informative। Thanks।
Very nice👍
जमीन मालक विधवांचे मल बाळ(अपत्य)कूळ जमीनी बाबतीत हाचनियम आहे काय
Sir, Each & every Q in this QA 55 Episode was practical and potentially applicable for several persons. Your answers to each Q were of course thorough, simple, and crystal clear. Thanks again.
धन्यवाद
सशुल्क आणि विनाशुल्क मध्ये किती फलक आहे
खूप छान
धन्यवाद सर जी छान माहीती खुप खुप आभारी आहे 🙏🙏
करार कायदा, नोंदणी कायदा v मुद्रांक कायदा यांची थोडक्यात माहिती मिळेल काय.
हा विषय मोठा आहे तुम्हाला नेमकी काय माहिती हवी आहे ?
सर तुकडे बंदी मुळे नोद रद्द झाली आहे खरेदी देणारे चे वरसने जमीन परत मागणी तक्रार प्रताकडे केली आहे यावर काय करावे प्लीज माहिती मिळावी
सर प्रत्येक metar वेगळ असतं वडिलांनी १९६५ रोजी वडिलोपार्जित जमीनीचे वाटप केले त्या वेळेस एक मुलगा अज्ञान होता व त्या वाटपात मुलीचा हिस्सा डावलला अज्ञान मुलांचा अपाक अधिकारात वडिलांचे नाव होते ते मयत झाले मग आईचे नाव अपाक अधिकारात दाखल झाले आई मयत झाली मग अज्ञान मुलाला वाटपाने मिळालेल्या जमिनीत वाटपात डावललल्या मुलीचे नाव वारसाने दाखल झाले त्यामुळे ते वाटप रद्द होईल का?
वर्ग एक मध्ये पत्नी येते काय ?
🎊🙏 Happy guru pornima sir 🎊
वडिलोपार्जित जमिनी वाटप दिशा कशा असतात.पूर्व पश्चिम अथवा दक्षिण उत्तर.थोरले ,धाकटे कोणत्या दिशेला असतात.
Sir gaon than madhil padit jamin jar asel tar ani tya jaminichi 7/12 var nond nasel tar ti jamin kasi kharedi karavi
Sir jar junya gharachi navavar nondani keleli nahi tar navin ghar bandhun navavar nondani karta yeil ka
सर माझ अ नोंदनिकृत वाटणी पत्र आहे आणि... त्याची मूळ प्रत तलाठी यांचे कडे होती..,पण आज ती मिळत नाही...त्या वाटणी पत्रा नुसार 1993 मध्ये नोंद झालेली आहे.,पण भावंड त्यावर आक्षेप घेत आहेत तर काय करावे याबाबत मला माहिती द्यावी
कृपया आपले कागदपत्रं आणि प्रश्न ईमेल करावेत k.kayadyacha@gmail.com
Sir, I have purchased a chawl house in 1995 with a right to use two outside toilets as per sale deed. Right to use toilets is also enjoyed by other 4 house owners. Afterwards we all developed our houses in RCC. So we did not use the toilets. 2 years before, the chawl owners & local builder destroyed toilets without our permission & constructed a building adjoining my house wall and did not leave any place/ way for us to maintain our drainages. We discussed issues with Chawl owner & builder but all in vain. Sir, can I alone sue them in court under Specific Relief Act 1963? Please advise.
Yes you can
सर आमचे वाटणीपत्र शंभर रुपयाच्या स्टॅप वर झाले आहे पण रजीस्टर झाले नाही
सर दिवाणी न्यायालयात वाटपाचा दावा सुरू आहे आणि तो आता चौकशीला आहे तर न्यायालया कडून त्याची वाटणी कशा पद्धतीने होईल
नमस्कार साहेब, मी सौ.लता अरविंद धस रहाणार मुंबई.
माझा एक प्रश्न होता की माझ्या आजोबांची गांवाला शेतजमिन आहे ती मला मिळण्यासाठी मी उपविभागीय अधिकारी यांच्या कडे अर्ज केला आहे पण आपल्या भारत देशात मध्ये कोरोना व्हायरस निर्माण झाल्या मुळे मी गांवाला जाऊ शकत नाही .असे असताना त्या शेत जमिनी चा डिजिटल ७|१२ उतारा आहे तो मी पाहिला असता त्या वर हा ७|१२ बंद झाला आहे असे लिहिले आहे. म्हणजे निकाल लागायच्या आधी महसुल विभाग हा ७|१२ उतारा बंद करू शकतात का. त्या साठी काय करावे. या प्रश्नाचे उत्तर मला तुमच्या कडून मिळेल अशी मी आशा बाळगते. धन्यवाद.
100 रूपयांच्या वाटणीपत्रास भावंडांना काही हरकत नसेल आणि तरी तलाठी (लाचखोरी साठी) ती करुन देत नसेल तर काय करावे
नविन अविभाज्य शर्त म्हणजे काय
Kulkaydyachi jamin jar kaydyavirudh vikli ahe tar Kay hote
Very nice👍👏👏