Beed जिल्ह्यातील 10 महिन्यांची आकडेवारी पाहून तुमच्याही छातीत धडकी भरेल । Beed Crime News

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 13 янв 2025

Комментарии • 25

  • @MaheshShalappa
    @MaheshShalappa 11 дней назад +6

    या सर्व गोष्टींना परळीचे स्थानिक लोकप्रतिनिधी जबाबदार आहेत

  • @sanjuappadeshmukh842
    @sanjuappadeshmukh842 9 дней назад +6

    परळी चि सामान्य जनता व मुलिबाळि कसे जिवन जगत आसेल .हि कल्पना न केलेली बरी.वा रे लोकप्रतिनिधी .

  • @sukhdeoware2703
    @sukhdeoware2703 19 дней назад +16

    पंकूताईने लगेच पाहावा

  • @PradipGote-q8s
    @PradipGote-q8s 12 дней назад +3

    भयानक आहे

  • @mandanarnaware9534
    @mandanarnaware9534 8 дней назад +1

    Akdsm छन्

  • @aakashjaunjal
    @aakashjaunjal 4 дня назад

    ऊसतोड कामगार जिल्हा - बीड सोबत तुलना करून
    कृपया बिहार चा अपमान करू नये

  • @prasannahumnabadkar649
    @prasannahumnabadkar649 7 дней назад

    Dada he kay navin🤔

  • @ChhatrapatiPuyed
    @ChhatrapatiPuyed 15 дней назад +1

    ऐकावं ते नवलच याला जबाबदार कोण

  • @nandkumarmane653
    @nandkumarmane653 11 дней назад

    Pryavaranmantri Chikki Taini Beedch Paryavaran Baghave

  • @mandanarnaware9534
    @mandanarnaware9534 8 дней назад

    Pankutae काय आहे हे samajsewa

  • @khajapir
    @khajapir 18 дней назад +2

    Syria ani afagansthisan

    • @UNOWN1606
      @UNOWN1606 17 дней назад +1

      अफाणिस्तानला निघून जाऊ शकता तुम्ही.
      😂
      दुसऱ्यांचे हक्क मारणारा शरिया कायदा तुमच्या डांगीत घालून घ्या.
      जगात शरिया पेक्षा चांगले कायदे आहेत जिथे लोकं शांती ने जगतात आणि पूर्ण हक्काने जगतात.
      जिथं तुमचे मुल्ला मुसलमान शरण मागतात आणि तिथे ही घान करतात.
      किती देश दाखवू तुला.जिथे खूप छान कायदे आहेत आणि शांती आहे.
      आणि प्रगती तर तुमच्या इस्लाम आणि अल्ला पेक्षा ही खूप पटीने जास्त आहे.

  • @Kkdamadam
    @Kkdamadam 9 дней назад

    दादा❤❤❤❤❤❤❤❤❤🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉

  • @sainath6251
    @sainath6251 14 дней назад

    मीडिया विकला गेलेला आहे हा आकडा सांगू नका

  • @freediamonds4999
    @freediamonds4999 7 дней назад

    Ajit dada chy dolyat shemna gela ahe he disat nahi

  • @RamShingare-j2g
    @RamShingare-j2g 13 дней назад

    पुरन पोलिस बिडचे कोल्हापूर ला पाटवा आनि कोलापुरचे पोलिस बिडला आना

  • @Kkdamadam
    @Kkdamadam 9 дней назад

    🍉🍉🍉🍉🍉🍉🍉🍉🍉🍉🍉🍉🍉