@@rahulmahajan5982टाकीवर जाऊन कधी गुन्हा लागतं नसतो . प्रशासन ल सगळे पुरावे सापडले होते पण ते दाबल्या जात होते . टाकीवर गेले म्हणून सरकार ल न्याय द्यावाच लागला 2:21 .
तु जाय टाकीवर दि वाल्याला न्याय, असं टाकीवर जाऊन न्याय मिळतोका भाऊ.cid ,sit काय नावालाच आहेत का. त्यांना काही पुरावे सापडले असतील ना. टाकीवर जाण्याचा हेतू काय होता की पुरावे नष्ट न करता तपास योग्य दिशेने जावा म्हणून.@@rahulmahajan5982
सोलाुरातील १४० शेतकऱ्यांचे ८ लाख खाल्ले तुम्ही? तेव्हा कसं वाटलं asel त्यांना? घ्या आता, त्यांचे श्राप आहे तुम्हाला? Jaise ज्याचे कर्म, त्याच्या दुप्पट फळं deto रे ईश्वर
परळी मध्ये आज जे चालू आहे त्यावरून आठवलेल्या ओळी. समाजामध्ये गुंड तयार होणे नवीन नाही पण; एखादा समाज गुन्हेगार आणि नराधमांना आदर्श मानतो आहे. हा देशासाठी मोठा धोका असू शकतो.
संतोष देशमुख यांची हत्या करून 35 दिवस झाले तू आतापर्यंत झोपली होती का एक दिवस तरी भेट दिली का त्या प्रकरणावर आणि आज तुला आजीची तब्येत महत्त्वाची वाटायला लागली
अनेकांचे संसार उध्वस्त करून गुन्हेगार मोकाट फिरतो तेव्हा गुन्हेगारांनाही शिक्षा झालीच पाहिजे त्यासाठी आंदोलन काय आमचे जीव जरी केले तरी चालतील तुमचे हे नाटक बंद करा
वेळीच वाल्मीकला तुम्ही हे शहाणपण शिकवल असत तर आज ही वेळ आली नसती. कित्येक लोकांची घर जाळली, खून केले, आमाप पैसा कमावला तेव्हा का नाही वाल्मीकला जाब विचारला.
कुठलाही राजकीय पार्श्वभूमी नसलेला वाल्मीक ने 1500 कोटींची माया कशी जमवली.. अशा खंडणीखोर गुन्हेगाराला शिक्षा झालीच पाहिजे.. या सगळ्यांना आंदोलन करताना लाज वाटली पाहिजे की ज्या बिचाऱ्या कै.संतोष देशमुख यांच्या पत्नीवर आज किती बिकट परिस्थिती ओढवली असेल..
काही नाही नाटकं चालू केलं 😠एक महिना कुठ होती 😒 एक दिवस नाही खाल्ले तर भोवळ आली संतोष देशमुख ची आई तर एक महिना उपाशी आहे तेव्हा कुठ गेली 😠😠😠😠 आणि एक लक्षात ठेवा आरोपी हा शेवटी कितीही काहीही झालं तरी आरोपीचं असतो😠😠😠😠
टाकीवर चढून न्याय मागणे हिला गैर वाटतंय आणि नवरा,सासरा ज्या मार्गाने श्रीमंत झाले ते मार्ग हिला सरळ वाटत आहेत.जनाची तर नाहीच पण मनाची थोडी तरी आहे का ?
आज भगवान बाबांच्या पुण्यतिथीच्या दिवशी आका वरती मोक्का लागणे हा नियतीचा संकेत आहे. आपल्या समाजामधील मुलांना गुन्हेगारीकडे आकर्षित करणाऱ्या, त्यांना वामार्ग लावणाऱ्या आणि त्यांचे जीवन उध्दव करणार्या व्यक्तीवर आज मोक्का लागला. खऱ्या अर्थाने भगवान बाबांचा कोप आणि आजची संक्रात आका वर बरसली आहे. नियती कोणालाही सोडत नाही, आणि सोडणारही नाही.
ताई 😢तुम्ही का रडता सांगू का तुमची सगळी प्रॉपर्टी जप्त होणार म्हणून....नाहीतर तुम्हाला माहीत आहे तुमचा सासरा किती नालायक होता किती खून केले सासरे नी ते😢
ताई तुमच्याकडे आयफोन 16 प्रो आहे तो नेमका तुमच्या मालकाने काय काम करून तुम्हाला घेऊन दिला याबद्दल अगोदर उत्तर द्या. गोरगरिबांचे तळतळाट च्या पैशाने घेतलेला आहे तो मोबाईल
काही करा आता अण्णा बाहेर येत नाही ....शेवटी सत्याचा विजय होणार .....सगळी मालमत्ता जप्त करून ज्या शेतकऱ्याकडुन खंडणी घेतली आहे त्यांना त्यांच्या हक्काचे पैसे वापस द्यायला पाहिजे सरकारने
कित्येक वर्षा पासून पंचपक्वान आणि Ac ची हवा खाल्ली आहे , लोकांना मारून आणि त्यांचे घर उध्वस्त केले आहे वर्षानुवर्ष लोक न्यायाची वाट पाहत होते , आज भोवल आली म्हणे मला ,मंग काय करायचं आम्ही.
अरे ज्या देशमुख कुटुंबीयांना राहायला स्वतः चे घर नाही मुले लहान आहेत त्यांचं कुटुंब उध्वस्त करुन अशा कितीतरी लोकांची घरे बरबाद केली आणि यांना आता न्याय पाहिजे
2:16 या बाईचा न्याय व्यवस्थेवर विश्वास आहे😂😂😂 न्याय व्यवस्थेची इतके वर्ष बीड पोलीसांच्या नाका खालून गुन्हेगारी करून विटंबना झाली तशी न्याय व्यवस्था पाहिजे हिला 😂
सगळी प्रॉपर्टी जाणार आहे या भीतीपोटी हे सगळं चाललेला आहे काही उपयोग होणार नाही सगळे जाणार आहे इतके दिवस जमलं पण अति झाले का माती होती त्याच्यामध्ये काहीच खोट नाही काही उपयोग नाही शेवटी विजय सत्याचा होणार आहे
शेन खाऊन शेना खालची माती खान याला म्हणतात
लाजा विकुन खाल्ले काय
अग बाई दुसऱ्याच घर उगड्यावर पाडून ठेवलं तेव्हा कुठ होता 1 महिना भर
🙏
He kharay
आमचं लेकरू मारलं हळहलं करून त्या दिवशी कुठे होतात तुमी ताई
टिटवी चे थोबाड बंद कर
टाकी वर जाऊन आंदोलन करण्याची वेळ मुंडे,कराड यांच्या दादागिरी मुळे आली.
टाका ऊडा
एवढी प्रॉपर्टी कोठून आली सांगा बर
सुनबाई इतक्या दिवस झोपला होता का देशमुख कुटुंबीयांना न्याय मिळवून देण्यासाठी
Mast disti raav sunbai 😅
हातपाय तोडण्याची धमकी देता तेंव्हा कुठे होता.आता न्याय आठवला का?
पुण्यात आम्हाला वेगळ्या नजरेने पाहतात आशि तक्रार करणाऱ्या तरुणांनी या सुजान नागरिकांच्या मोर्चा बद्दल प्रतिक्रिया द्यावी
मॅनेज इंटरव्हिव्ह होता तो ती सगळी मुलं कार्यकुत्री होती नेत्यांची
आता तर भविष्यात परळीचा वंजारी मुलगा म्हटला कि अवघड आहे. त्याला कारणीभूत त्यांचा भाऊ वाल्मिक कराड
हे काही नवीन नाही
दोनशे तीनशे रुपये रोज
हे काही नवीन नाही
दोनशे तीनशे रुपये रोज
ह्यांना News मधे पण दाखवू नका
जाऊद्या भूक लागली खाईन....
आई वर टीका करूच नाही पण एका आईने तिचा मुलगा गमवलाय तिचा पण विचार व्हावा
तुझ्या आईने मुलगा गमावला हे लोकं त्यांचा विचार करत नाही हे फक्त स्वतःचा विचार करतात
संतोष देशमुख याचीआई 35दिवसापासू न काय हाल सोसत असतील हे पण बघा जरा
तेंव्हा यांचे डोळे फुटले
पत्रकार बांधवांना विनंती आहे सत्याच्या व न्यायाच्या बातम्या दाखवा संतोष भैया देशमुख यांना ज्यांनी हत्या केली त्यांना सजा भेटली पाहिजे
भेटली पाहिजेच... पण टाकीवर चढून आणि नाटकें करून हा गुन्हा लाव तो गुन्हा लाव हे योग्य नाही
@@rahulmahajan5982 तूम्ही वाट्टेल तसे वागा तरी पण तुमच्यावर गुन्हे दाखल करु नका, असं व्हायला हे काही तुमच्या बापाचे राज्य नाही...😠
तुझ्या घरातल्या कुणाला मारल्यावर असा शहाणपण शिकव,
@@rahulmahajan5982टाकीवर जाऊन कधी गुन्हा लागतं नसतो . प्रशासन ल सगळे पुरावे सापडले होते पण ते दाबल्या जात होते . टाकीवर गेले म्हणून सरकार ल न्याय द्यावाच लागला 2:21 .
तु जाय टाकीवर दि वाल्याला न्याय, असं टाकीवर जाऊन न्याय मिळतोका भाऊ.cid ,sit काय नावालाच आहेत का. त्यांना काही पुरावे सापडले असतील ना. टाकीवर जाण्याचा हेतू काय होता की पुरावे नष्ट न करता तपास योग्य दिशेने जावा म्हणून.@@rahulmahajan5982
संतोष देशमुख आईला किती तरास झाला कधी विचार केलाका
चाट्यावर मोकका लागला तेंव्हा कोणीच बोलला नाही, पण पैसेवाल्या आकावर मोकका लागला की लाभार्थी टोळी सक्रिय झाली आहे...😂😂
सौ चुहे खाकर बिल्ली हज को चली
योग्य आपल म्हनण आहे.
चाटे त्या गुन्हा मध्ये होता आरोपी बरोबर कॉल वर होता घटने दिवशी. थोडा अभ्यास घ्या तुतारी एजंट
बरोबर भाऊ
चाटे छोटा मासा आहे
सुनबाई तू पण तयारी कर तुझा नवरा पण त्याच्या बापाच्या मागून जेल मध्ये जाणार आहे.
टाकीवर चढ ला ती चूक तुझ्यावर चढाई पाहिजे होता😂😂😂😂😂😂😂😂
😂
शिवरायांची आपल्याला ही शिकवण नाही भावा भले ते दुश्मन असू दे आपले....
😂
😅😅😅😂😂
😂😂😂😂
नोकराचा वाल्मिक कराड झाला आणि आता जमावलेली माया जाण्याची वेळ आली त्यामुळे सगळे घाबरलेत
😂
सोलाुरातील १४० शेतकऱ्यांचे ८ लाख खाल्ले तुम्ही? तेव्हा कसं वाटलं asel त्यांना?
घ्या आता, त्यांचे श्राप आहे तुम्हाला?
Jaise ज्याचे कर्म, त्याच्या दुप्पट फळं deto रे ईश्वर
परळी मध्ये आज जे चालू आहे त्यावरून आठवलेल्या ओळी.
समाजामध्ये गुंड तयार होणे नवीन नाही पण;
एखादा समाज गुन्हेगार आणि नराधमांना आदर्श मानतो आहे.
हा देशासाठी मोठा धोका असू शकतो.
चुकीचे बोलत आहात हत्या करणारा वेगळा आणि खोटा आरोप करून गुन्हेगारीला अडकवन तो वेगळा भाग असतो.
हेच सांगणार घ्यांच्या पोरांना ह्या थर्ड क्लास बाया
घ्यांना पण आत टाका
बाई तुमच्या नवऱ्यानी कायदा पाळला नाही म्हणून ,आज कायद्या नुसार मोक्का लागलंय जैसे त्याचे कर्म तैसे फळ देतो ईश्वर
हजारो कोटींची प्रॉपर्टी जमा केली ते नाही दिसत.....
संतोष देशमुख यांची हत्या करून 35 दिवस झाले तू आतापर्यंत झोपली होती का एक दिवस तरी भेट दिली का त्या प्रकरणावर आणि आज तुला आजीची तब्येत महत्त्वाची वाटायला लागली
या आंदोलन करताना भावपूर्ण श्रद्धांजली अगदी मनापासून😂😂
कायदा 😂😂,,दिवसा ढवळ्या वाळूचे डंपर गोदावरी मधून बेसुमार वाळू उपसा करतं आहेत
आई साहेब तुमचं प्रेम हे आम्ही समजू शकतो,
पण वाल्मीक जर दोषी नसेल तर तुम्ही का घबरताय , आणि जरा देशमुख कुटुंबीयांन कडे बगा कसली हालत झाली त्यांची 😢
आती,केलकी,माती,होती
24मे ची FIR काय कारवाई झाली. 302 मध्ये प्रमुख भूमिका आहे यांची.
बारामती ते कोल्हापूर पासून लोक सांगत आहेत अण्णा कसे माणूस आहेत ते
कराड हा आरोपी आहे कोर्ट ठरविले तुम्ही का आंदोलन करता मग
आम्ही मराठा आहोत
लय जिव घेतले रे वाल्मिक नी
Barobr
ज्याचा घरातलं माणूस जाताना बाई त्यालाच समजतं त्याचे लेकरू उन्हात पडले ना ते नाही दिसत का तुम्हाला
अनेकांचे संसार उध्वस्त करून गुन्हेगार मोकाट फिरतो तेव्हा गुन्हेगारांनाही शिक्षा झालीच पाहिजे त्यासाठी आंदोलन काय आमचे जीव जरी केले तरी चालतील तुमचे हे नाटक बंद करा
बरोबर आहे
वेळीच वाल्मीकला तुम्ही हे शहाणपण शिकवल असत तर आज ही वेळ आली नसती. कित्येक लोकांची घर जाळली, खून केले, आमाप पैसा कमावला तेव्हा का नाही वाल्मीकला जाब विचारला.
कोणताच समाज जातीवाद करत नाही गुन्हेगार हा गुन्हेगारच असतो
म्हातारे पोराला चांगले संस्कार द्यायचे ना कशाला ही वेळ आली असती
वाह रे समाज 😂😂😂😂 गांजा ओढला का ताई
लग्न आधी फ्लॅटवर जाऊन मारायची पुण्यात😂 कराडची सुन😂
@@Xavierfromindia😂😂😂
कुठलाही राजकीय पार्श्वभूमी नसलेला वाल्मीक ने 1500 कोटींची माया कशी जमवली..
अशा खंडणीखोर गुन्हेगाराला शिक्षा झालीच पाहिजे..
या सगळ्यांना आंदोलन करताना लाज वाटली पाहिजे की ज्या बिचाऱ्या कै.संतोष देशमुख यांच्या पत्नीवर आज किती बिकट परिस्थिती ओढवली असेल..
मोक्का लागला कीअंदोलन करता देशमुख कुंटुंबाच्या प्रमुखाचा खुण केला तेव्हा तुम्ही कुठे होता
Live नार्को टेस्ट सर्व जनतेला दाखवावे .
गुन्हा केला आहे एकदा मोका लावला की लावला शिक्षा झालीच पाहिजे तो कोणीही असो आणि कुठलाही असो कोणत्याही जातीचा असो शिक्षा ही झालीच पाहिजे
बाई संतोष देशमुखच्या पत्नीचा आणि आईचा विचार कर बाई
महीनाभर कुठं होती 302 नंतर जाग आली आज
मेला तरी सोडला नाही पाहिजे
तुम्हीच सांगा कराड कर एवढी प्रॉपर्टी कुठून आली
संतोष देशमुख ची आई, पत्नी भाऊ मुले यांचे दुःख तुम्हाला दिसले नाही का?
आणि ती लोक किती गरीब आहेत याच्या सारखे भरमसाठ मालमत्ता नाही आहे. त्याचा माणुस गेला तरी याच्या सारखे थेर केली नाही. हिच बाई सारखी मराठा वंजारी करते.
संतोष देशमुखाच्या कुटुंबांना पण न्याय मिळाला पाहिजे
जसे कर्म तसे फळ.. याच जन्मी फेडायच आहे...
कराड च्या मुलग्याला अटक केले का नाही अजून आणि कराड च्या बायकोला पण ED ने चौकशी साठी ताब्यात घ्यावे कारण एवढी इस्टेट कुठून आली
परळी वैद्यनाथ ने तिसरा डोळा उघडला पापाचा घडा भरला शिक्षा तर कायद्याने होणारच .देर है भगवान के घर लेकीन अंधेर नहीं.
गडबडीत फक्त म्हातारीचे दागिने काढायचे विसरेल 😂😂😂
संतोष देशमुख यांना अंगावर एक इंच जागा शिल्लक ठेवली नाही आणि आता तरा तरा बोलतेय
आणि तिथं माती , वाईट केले वाईट होणार , कोंबडं झाकले म्हणजे तांबड फुटांचे राहत नाही.
ये दुसरी कुठे आहे 😂
कराडची नक्कीच सून की रखेल. कळालं नाही काही. सून म्हणून बायकोचा असू शकते.
संतोष देशमुख यांच्या आईची मुलीची पत्नीची काय परिस्थिती आहे 35 दिवस झाले न्याय नाही मग त्याने काय करायचे
आम्हाला पण सामान्य व्हायचं आहे,, हजार कोटींची संपत्ती जमा करून
काही नाही नाटकं चालू केलं 😠एक महिना कुठ होती 😒 एक दिवस नाही खाल्ले तर भोवळ आली संतोष देशमुख ची आई तर एक महिना उपाशी आहे तेव्हा कुठ गेली 😠😠😠😠
आणि एक लक्षात ठेवा आरोपी हा शेवटी कितीही काहीही झालं तरी आरोपीचं असतो😠😠😠😠
तुझा नवऱ्या विरोधात पण तक्रार दाखल आहे सोलापूर ला थोड थांब ताई सासरा सासु पण सह आरोपी होणार
ज्याचा खून केला त्याला पाणी म्हणून काय पाजलं माहिती आहे का?? लाज कशी वाटत नाही😡😡 आंदोलन करायला
टाकीवर चढून न्याय मागणे हिला गैर वाटतंय आणि नवरा,सासरा ज्या मार्गाने श्रीमंत झाले ते मार्ग हिला सरळ वाटत आहेत.जनाची तर नाहीच पण मनाची थोडी तरी आहे का ?
अगं ए भटक भवाने,तुला टाकीवर चढून न्याय मागणे चुकीचे दिसतय,मग खंडणी वसूल करणे व त्यासाठी माणसाचा जिव घेणं तुला योग्य वाटते काय??
कोणाचा तरी मुलगा मारताना विचार करायचा ना आता कस वाटत आहे मग
मग काय डायरेक्ट पिस्तूल/बंदुक दाखवून किंवा खून करून न्याय मिळवायचा का?😢😢
आमचा माणूस मारला त्याच काय तेव्हा झोपली का सगळी मंडळी
खोटे गुन्हे बोलता बाई लाजा वाटत नाहीय किती जणांचे घरे गेली 😢😢😢😢
हे सर्व लाभार्थी आहेत खंडणी तून आलेल्या पैशातून
बाई संतोष साहेबांना जिवंत करून आणा
आजी एवढ्या वयस्कर आहेत तर पोरावे प्रामाणिक काम करायला पाहिजे होत
नार्को टेस्ट करा सर्व आरोपीची आणि कॅमेरा समोर सर्व महाराष्ट्राला कळू द्या. खरं काय आणि खोटं काय. सगळ्यांनाच उत्तरे मिळतील.
जनाची नाही तर मनाची तरी ठेवा थोडी!
अरे ह्यांना पहिला आठ टाका हे पोलिसावर दबाव आणण्याचा प्रयत्न करत आहेत पहिले ह्यांना आता का
चोर त चोर सिनेजोर😂😂😂😂😂😂
संतोष भाऊच्यांपरिवारा कडे बघा म्हणजे समजेल घरच्या कर्त्या पुरुषाला अमानुषपणे मारल्यावर काय होतं तुम्हाला समजेल .
आज भगवान बाबांच्या पुण्यतिथीच्या दिवशी आका वरती मोक्का लागणे हा नियतीचा संकेत आहे. आपल्या समाजामधील मुलांना गुन्हेगारीकडे आकर्षित करणाऱ्या, त्यांना वामार्ग लावणाऱ्या आणि त्यांचे जीवन उध्दव करणार्या व्यक्तीवर आज मोक्का लागला.
खऱ्या अर्थाने भगवान बाबांचा कोप आणि आजची संक्रात आका वर बरसली आहे. नियती कोणालाही सोडत नाही, आणि सोडणारही नाही.
खंडणी मागणाऱ्या नीआता तुम्ही लोकांना शिकवणार
ताई 😢तुम्ही का रडता सांगू का तुमची सगळी प्रॉपर्टी जप्त होणार म्हणून....नाहीतर तुम्हाला माहीत आहे तुमचा सासरा किती नालायक होता किती खून केले सासरे नी ते😢
बाई महाराष्ट्र बघत आहे तुमचे गुन्हे
ताई तुमच्याकडे आयफोन 16 प्रो आहे तो नेमका तुमच्या मालकाने काय काम करून तुम्हाला घेऊन दिला याबद्दल अगोदर उत्तर द्या. गोरगरिबांचे तळतळाट च्या पैशाने घेतलेला आहे तो मोबाईल
एवढी प्रॉपर्टी कुठून आली ताई सांगा बरं
काही करा आता अण्णा बाहेर येत नाही ....शेवटी सत्याचा विजय होणार .....सगळी मालमत्ता जप्त करून ज्या शेतकऱ्याकडुन खंडणी घेतली आहे त्यांना त्यांच्या हक्काचे पैसे वापस द्यायला पाहिजे सरकारने
तुम्हाला या पुढे आता वेगळ्या नजरेने बगणार सगळे ,खुनी जमात
जातीच राजकारण गेलं खड्यात.....आधी ही सगळी property आली कोटून या वर हाउद्या विषय
देशमुखाच खुन झाल तेंव्हा का आंदोलन केले नाही
कोणत्याही कायदा आहे अवैध संपत्ती जमा करणे हा जाती वाद आहे ❓
आपल्या वागण्यामुळे वंजारी समाजाच्या लहान मुलांना शिक्षणासाठी पुण्यात किराणा रूम सुद्धा मिळत नाही
कित्येक वर्षा पासून पंचपक्वान आणि Ac ची हवा खाल्ली आहे , लोकांना मारून आणि त्यांचे घर उध्वस्त केले आहे वर्षानुवर्ष लोक न्यायाची वाट पाहत होते , आज भोवल आली म्हणे मला ,मंग काय करायचं आम्ही.
अरे ज्या देशमुख कुटुंबीयांना राहायला स्वतः चे घर नाही मुले लहान आहेत त्यांचं कुटुंब उध्वस्त करुन अशा कितीतरी लोकांची घरे बरबाद केली आणि यांना आता न्याय पाहिजे
आग साधा प्रश्न आहे वाल्मिक आरोपी नव्हता तर इतक्या दिवस पळुन का गेला .आई ,बायको ,सुन लोकांना दोष देण्यापेक्षा. ........
वाल्मीक कराड सामान्य व्यक्ती छान छान
वाल्याचा फक्त राख बाहेर येणार
आज कळालं यांना आपण सगळे एकत्र आहोत
अहो ताई कोर्टाने पंधरा दिवसाची कोठडी मोकका अर्तंगत निर्णय दिला आहे .आता काहीही होऊ शकत नाही.
तुझ्या घरातील कुणाला तरी असं मारलं असतं तर तु काय केलं असतं
2:16 या बाईचा न्याय व्यवस्थेवर विश्वास आहे😂😂😂 न्याय व्यवस्थेची इतके वर्ष बीड पोलीसांच्या नाका खालून गुन्हेगारी करून विटंबना झाली तशी न्याय व्यवस्था पाहिजे हिला 😂
या आई साहेबांना विचारले पाहिजे जेव्हा दुसऱ्या आईचे लेकरू क्रूरतेने मारले तेव्हा नाही का असे आंदोलन करावे वाटले ?
,,
संतोष ला परत आन
🙏
सून आहेस, का खूनीची सून हीची भाषा बगा ना कशी आहेस
समर्थन करणाऱ्या महिला किती बिनलाज्जा आहेत जेव्हा स्वतः विधवा होतील तेव्हा समजेल
शेतकऱ्यांचा तळतळाट लागला
मेलेल्या माणसाच्या टाळूवर ला लोन खाताना लाज वाटली नाही यांना आता गुन्हा दाखल झाला तर तुम्हाला कायदा कळालं .
जातीयवाद आज दिसला एकमहीने झाले एकपण बोलला नाही आज कसे रसत्यावर कशाला आले