Let the powerful chemistry between #MohsinKhan and #DivyaAgarwal fill your heart with love: ruclips.net/video/37y6GMkFPJM/видео.html. #RistaRista out now! #StebinBen
किशोरीताई यांच्या या अभंगांने जुन्या दिवसांच्या आठवणी ताज्या झाल्या सकाळी रेडियो 📻 वर 6 ला अभंग चालू व्हायचे. आणि सकाळी शाळेत जायची लगभग... ❤️❤️ आता फक्त उरल्या आठवणी 😔
अवघा रंग एक झाला रंगि रंगला श्रीरंग ॥ मी तूं पण गेले वायां पाहतां पंढरीच्या राया ॥ नाही भेदाचें तें काम पळोनि गेले क्रोध काम ॥ देही असोनि विदेही सदा समाधिस्त पाही ॥ पाहते पाहणें गेले दूरी ह्मणे चोखियाची महारी ॥ अवघा रंग एक झाला रंगि रंगला श्रीरंग रचना : संत सोयराबाई
संत चोखामेळा यांच्या अर्ध्यागीनी सोयराबाई यांच्या ऱ्हद्ययपस्पृर्शी वाणीतून जन्मास आलेला अवघा रंग एक झाला हा अंभग....किशोरी ताईने सुमधुर स्वराने अमर केले आहे.
१३ व्या शतकामध्ये श्री संत नामदेव महाराजांनी श्री संत चोखा मेळा यांना शीष्यत्व दीले . व समाज एक रहावा याची सुरुवात संत शीरोमणी नामदेव महाराजांनी केली . श्री संत चोखामेळा यांच्या पत्नी श्री संत सोयराबाई यांचा अवधा रंग एक झाला हा सुरेख अभंग
किशोरीताई बालगंधर्व रंगमंदिर मधली ती मैफल आयुष्याला एक वेगळं वळण देऊन गेली संदीप कांबळे आपल्या आवाजामध्ये दैवी शक्ती आहे साक्षात सरस्वती भरून उरलेली आहे
यातले मला समजलेले संत चोखामेळा म्हणतात, माझ्या रंगात तू रंगला आणि हे परमेश्वरा....आता तु आणि मी वेगळे राहीलोच नाहीत, कारण तुझा-माझा रंग एकच झाला आहे ...व्वा काय भावनिर्मित होते या विचारानेच.... आपल्या संतांची थोरवी त्यांच्या या अश्या कल्पक विचारातूनच दिसून येते...🙏
खरोखर अवर्णनिय ,माउलींनी समाधि घेतली तेव्हा किती सगळे भावुक असतील , खरच नाही सांगता येणार . संपूर्ण प्रसंग वर्णन आहे हे गाणं 🙏 बाकी सर्व गाण ,संगीत,किशोरीताईं चा स्वर ह्या सर्व गोष्टी पण खुपचं छान आहेत.
अभंग हा मरमोच्च परमेश्वर स्वरूप झाल्याचा आनंद आहे, हे परमेश्वरा मी तू वेगळा नाहीच हा भाव निर्माण झाला, त्यात किशोरी आमोणकर ताईंच्या आवाजाची जादू मग काय आनंद
रंग सात रंगाचे आसतात. सर्व रंग समप्रमाणात एकत्रित केल्यास पांढरा रंग होतो. तसेच चित्त, मन, बुद्धी,अहंकार एकत्र करुन, सतत त्यावर नियंत्रण खरुन बसावे. मंदिरात, देवाजवळ बसुन ध्यान केल्यास आपले जीवन देवरुप होते. संतान साष्टांग दंडवत.
एवढा गोड आवाज आहे की बस. मन तल्लीन होऊन जाते. डोळयासमोर संघ चोखामेळा आणि सोयराबाई येतात. सोयराबाईंनी "रंग" हा शब्द चपखल बसवला. कोणत्याही शाळेत न जाता. पांडुरंगाची लिला.
Listening to music is one thing and forgetting ourselves when we listen vitthal bhakti songs is another thing.. I literally forget myself and feel like I am sitting in front of vitthal 🙏
The gods were envious, so they put an end to her sojourn in this world and she is now singing for them amidst the stars, accompanied by the music of the spheres.
Let the powerful chemistry between #MohsinKhan and #DivyaAgarwal fill your heart with love: ruclips.net/video/37y6GMkFPJM/видео.html. #RistaRista out now! #StebinBen
🎉🎉
😊
Chhan chhan ati uttam@@ChaitanyaPawar-bg7jq
संत चोखामेळा आणि सोयराबाई यांना शत शत नमन... त्यांच्या ईतका मानसिक छळ आता कोणी पचवू शकणार नाही
शब्द नाहीत ❤❤ कोण ऐकतय २०२४ मध्ये
❤
July
मी
Mi
sundar
पुनर्जन्म झाला तरी याच मातीत व्हावा आणि हेच वैभव पुन्हा पुन्हा पाहता यावे.....हीच ईश्वचरणी प्रार्थना.......
अप्रतिम आणि स्वर्गीय आवाज ......देवांना पण पृथ्वीवर येऊन हे रेकॉर्ड वारंवार ऐकायची इच्छा होत असेल 🙏
.mogra phulala Abeer gulal listened this also
श्री संत सोयराबाई महाराज,,,यांची प्रासादिक अमृतमय अभंगवाणी खूप ह्रदयस्पर्शी असल्यामुळे या अभंगाला काळजाचा ठाव घेतला जातोय,,जय श्रीकृष्ण भगवान
किशोरीताई यांच्या या अभंगांने जुन्या दिवसांच्या आठवणी ताज्या झाल्या सकाळी रेडियो 📻 वर 6 ला अभंग चालू व्हायचे. आणि सकाळी शाळेत जायची लगभग... ❤️❤️ आता फक्त उरल्या आठवणी 😔
खरच काळजाला हात घातलात
tha veles hya ambhangachi samaj navhati❤
1A
आकाशवाणीच्या पुणे मुंबई नागपूर सांगली परभणी आणि तदनंतर सुरू झालेल्या अनेक मराठी केंद्रांवर अजूनही प्रभातवंदन भक्तीगितांचा कार्यक्रम अविरत चालू आहे.
एवढी मोठी संगीतकार असुनही, फक्त भक्ती संगीतात आयुष्य वेचणार्या , देवाची देण आहे आणि गाणारही देवासाठीच हा विचार ...❣️
कोटी कोटी नमन
अशी ह्रदयस्पर्शी नैसर्गिक आवाजाची देणगी भगवंत खूप कमी लोकांना देत असतो,,,त्यापैकीच काळापर्यंत पोहचणारे एक महान रत्न म्हणजे,,माई किशोरी आमोणकर या होत
🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
रोज निद्रादेवी अधीन होता... परम सुखाची प्रचिती... किशोरताई... 💐👍🏻🌹❣️आवाज
पांडुरंगाची अप्रतिम देणगी स्वर्गीय किशोरीताई अमोनकर यांचा स्वर
अवघा रंग एक झाला
रंगि रंगला श्रीरंग ॥
मी तूं पण गेले वायां
पाहतां पंढरीच्या राया ॥
नाही भेदाचें तें काम
पळोनि गेले क्रोध काम ॥
देही असोनि विदेही
सदा समाधिस्त पाही ॥
पाहते पाहणें गेले दूरी
ह्मणे चोखियाची महारी ॥
अवघा रंग एक झाला
रंगि रंगला श्रीरंग
रचना : संत सोयराबाई
संत चोखा मेळा यांच्या पत्नी सोयराबाई यांची मुद्रा " चोखीयाची महारी"🙏
मन प्रसन्न होऊन गेले.
धन्यवाद
धन्यवाद 🙏🙏 धन्य संतसोयराबाई 🙏🙏
Thank You very Much ...Jai Jari Vitthal 🙏🏻
गानसरस्वतींचे गाणे म्हणजे नादब्रह्मापुढे लावलेला अम्रुताने भरलेला सात वातींचा एक तेजस्वी लामणदीवा. केवळ अलौकिक आणि दैवी स्पंदनाने परिपूर्ण!!!!!!!
काय छान उपमा दिलीय राव , आपल्या उपमेला उपमाच नाही .
मनातुन अहंकार घालवणारा हृदयस्पर्शी अंभग 👌
हो...
माझही आवडीच गाणं आहे हे.
🙏
संत चोखामेळा यांच्या अर्ध्यागीनी सोयराबाई यांच्या ऱ्हद्ययपस्पृर्शी वाणीतून जन्मास आलेला अवघा रंग एक झाला हा अंभग....किशोरी ताईने सुमधुर स्वराने अमर केले आहे.
संत सोयराबाई म्हणजे संत चोखोबांच्या पत्नीचा अभंग आणि किशोरीताईंचा आवाज🙏🙏
🤝
डोळ्यांत पाण्याची धार लागते... काय तो आवाज आणि काय ती रचना आणि काय तो भाव.. 🙏
गानसरस्वती... पद्मविभूषण... किशोरीताई आमोणकर यांचा स्वर्गीय आवाज म्हणजे संगीत विश्वाला लाभलेलं अनमोल रत्नच!
जशी सुरुवात होते तसे अंगावर शहारे येतात. काय दैवी शक्ती आहे या आवाजात देव जाणे.....ताई माझा नमस्कार तुम्हाला🙏
Khupach chhaan
Mantramughdha houn jaato aamhi
🙏🙏🙏
खरंच
हो
Xxbcçbxxxnxcxccxvbxnxccxnxccncccxñxi
पांडुरंग हरी विठ्ठल जय रामकृष्ण हरी विठ्ठल
दैवी स्वर माऊली तुमचा......थेट हृदयाला स्पर्श करतो...... कमालीची आर्तता,गळ्यात घुंगरू, टाळ आणि वीणा एका स्वरात कुंजन करतात...एकाच रंगात रंगून जातात...साक्षात साध्वीचा स्वर...साक्षात योगीनी.
खर आहे का हे 😅😅
खुप सुंदर अभंग आहे. ऐकताच मन शांत होते 😮😮
संत चोखामेळा यांची बायको सोयराबाईंचा हा अभंग.. आणि त्यास शोभेल असां किशोरी ताईंचा स्वर... अमृतानुभव .. 🙏
त्यांच्या पत्नीचा हा अभंग आहे का.. माहित नव्हतं
त्यांच्या पत्नीचा हा अभंग हे माहित नव्हतं 🙏🙏आभार माऊली
माऊली मालिका बघताना सोयराबाईंना हे गाताना ऐकले. परत एकदा ऐकावे वाटले. मन एकदम प्रसन्न होऊन जाते.
१३ व्या शतकामध्ये श्री संत नामदेव महाराजांनी श्री संत चोखा मेळा यांना शीष्यत्व दीले . व समाज एक रहावा याची सुरुवात संत शीरोमणी नामदेव महाराजांनी केली .
श्री संत चोखामेळा यांच्या पत्नी श्री संत सोयराबाई यांचा अवधा रंग एक झाला हा सुरेख अभंग
आत्मा मन आणि शरीर विठ्ठल मय करण्याचे
सामर्थ्य दैवी आवाजात आहे ताई तुम्हाला शतशः प्रणाम
Superb
👍
खरंय
माझ्या संत सोयराबाआईचा अभंग गाऊन आम्हाला धन्य केले
लहानणापासूनच खूप favourite गाणे अगदी बालपण आठवलं खूप हृद्यस्पर्शी गाणे आहे जणू विठू माऊली पुढ्यात उभी ठाकली....🙏🙏🙏👌👌👌👍👏👏👏👏💐💐💐
खरच रंग एक झाला. इतका आवाज छान. तोडच नाही.
किशोरीताई बालगंधर्व रंगमंदिर मधली ती मैफल आयुष्याला एक वेगळं वळण देऊन गेली संदीप कांबळे आपल्या आवाजामध्ये दैवी शक्ती आहे साक्षात सरस्वती भरून उरलेली आहे
यातले मला समजलेले संत चोखामेळा म्हणतात, माझ्या रंगात तू रंगला आणि हे परमेश्वरा....आता तु आणि मी वेगळे राहीलोच नाहीत, कारण तुझा-माझा रंग एकच झाला आहे ...व्वा काय भावनिर्मित होते या विचारानेच.... आपल्या संतांची थोरवी त्यांच्या या अश्या कल्पक विचारातूनच दिसून येते...🙏
Sir..हा अभंग संत सोयरबाई यांचा आहे.. त्या संत चोखामेळा यांच्या धर्मपत्नी होय...
हे chokhamelyachi बायको तिचा अभंग
संत सोयराबाईचा हा अभंग म्हणजे परमार्थाकडे जाणारी वाट आहे.
सोयराबाईंनी किती सखोल विचार केला. "नाही भेदाचे हे काम " ही किती अवघड तत्वज्ञान आहे
संत सोयराबाई यांना शत शत नमन.. 🙏🏻
संत चोखामेळा संत बंका महार यांना नमन 🙏🏻
अप्रतिम गायकी. शेवटचा गजर ऐकून डोळ्यात पाणी तरळते
खरोखर अवर्णनिय ,माउलींनी समाधि घेतली तेव्हा किती सगळे भावुक असतील , खरच नाही सांगता येणार . संपूर्ण प्रसंग वर्णन आहे हे गाणं 🙏
बाकी सर्व गाण ,संगीत,किशोरीताईं चा स्वर ह्या सर्व गोष्टी पण खुपचं छान आहेत.
अतिशय गोड व लाघवी आवाज. ह्द्ययाचा ठाव घेणारे गीत....आवाजाची ईश्वरी देणगी, वरदान प्राप्त......
जुनं ते सोनं.. किशोरीताई आपल्या अभंग गायनाला सुध्दा सोन्या प्रमाणे लकाकी आहे. अजरामर आवाज आहे हा...वाह❤
कीशोरीताई...🙏🙏❤
खरंच..
हे सारे..
शब्दांच्याही पलिकडले...
संत सोयराबाई..🙏
कीशोरीताई..
तुम्हाला विनम्र अभिवादन 🙏🙏❤
अभंग हा मरमोच्च परमेश्वर स्वरूप झाल्याचा आनंद आहे, हे परमेश्वरा मी तू वेगळा नाहीच हा भाव निर्माण झाला, त्यात किशोरी आमोणकर ताईंच्या आवाजाची जादू मग काय आनंद
अती गोड आवाज किशोरी दिदींचा रामकृष्णहरी ❤
अप्रतिम गायन अप्रतिम अभंग आणि आध्यात्मिक आनंद जय हरी विठ्ठल
अलौकिक .... शब्द नाहित .... स्पष्ट ऊच्चार ... आर्तता आवाजात...मनापर्यंत पोहोचले....
Awesome...
किशोरीताईंचा प्रत्यक्ष कार्यक्रम पाहिला होता ,अप्रतिम ।दिसायला गोड तसाच गळाही गोड,दैवी देणगी ,ऐकताना स्वर्गसुख मिळते
अंगावर शहारे आले धन्य त्या संत सोयराबाई आणि धन्य त्या किशोरीताई , शतशः वंदन
संत सोयरोबा, सोयराबाई नवहे
रंग सात रंगाचे आसतात.
सर्व रंग समप्रमाणात एकत्रित केल्यास पांढरा रंग होतो.
तसेच चित्त, मन, बुद्धी,अहंकार एकत्र करुन, सतत त्यावर नियंत्रण खरुन बसावे.
मंदिरात, देवाजवळ बसुन ध्यान केल्यास आपले जीवन देवरुप होते.
संतान साष्टांग दंडवत.
असे वाटते की अभंग ऐकता ऐकता असेच आसमंतात विरुन जावे...देवा समोर तेवणारया दिव्या सारखं!!
फक्त डोळे मिटून स्वर्गीय सुखाचा आनंद घ्यायचा.
खूप छान आवाज आहे
पांडुरंगाचा कोणताही अभंग ऐकलास मन प्रसन्न होते
🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
Great Smt.Kishoriji "A vagha Rang Ek Jhala.
i am listing her more than 50 yrs.
as well as earlir abhang ie." Tochi Nad su swar Jhala..
No words to describe the devotion in this voice
मी ज्ञानेश्वर माऊली या मालिके मधिल प्रोमो बघितला त्या पूर्ण दिवशी हेच गाणं म्हणत होते मी...बघू दे म्हटल कसे आहेत अभंग ...आणि काय आवाज ...ताई 🙏🚩
Out of this world!! Magical singing!!
I got it peace of mind after listening this song thanks
एवढा गोड आवाज आहे की बस. मन तल्लीन होऊन जाते. डोळयासमोर संघ चोखामेळा आणि सोयराबाई येतात. सोयराबाईंनी "रंग" हा शब्द चपखल बसवला. कोणत्याही शाळेत न जाता. पांडुरंगाची लिला.
खूपच छान आवाज आणि रचना
ऋदयात पोहचलेत स्वर सुंदर...
दैवी आवाज.... आणखी काही अश्याच त्यांच्या कलाकृती असतील तर कृपया शेअर करा 🙏🏼
अभंग ऐकता ऐकता केंव्हा झोपलो हे कळलेच नाही एवढाआवाज जबरदस्त आहे तोड नाही 🎉🎉🎉
अदभुत अविश्र्वनिय आवाज आहे किशोरीताई
खरच। या बाईच्या आवाजात परमेश्वरी वास आहे।
धन्य ते चोखोबा धन्य त्या सोयरा रामकृष्णहरी
So.. so..so heart touching, what a beautiful singing. Pranam Thayi🙏
अभंग ऐकुन खरोखरच डोळ्यात पाणी आले...अवघा रंग एक झाला..@..किशोरी ताईचा आवाज...अजरामर..always..
हा आवाज विश्वात फिरत आहे आणी राहील ,स्वर्गीय सुख...काय सुंदर आहे...शांत आणी तितकेच मनःला अल्ल्हाद दायक...
Beautiful Soulful feeling :) Can not describe in words.
अगदी तल्लीन होऊन जातो आपण इतके अप्रतिम गेले आहे...साक्षात माऊली डोळ्यापुढे येतात...🙏🏻🙏🏻
अप्रतिम अभंग किशोरी अमोणकर
फारच सुंदर गायिले आहे. ऐकतच रहावेसे वाटते. गाणे संपवून न जाणे वाटते.
Listening to music is one thing and forgetting ourselves when we listen vitthal bhakti songs is another thing.. I literally forget myself and feel like I am sitting in front of vitthal 🙏
किशोरी ताईंच्या आवाजात गोड वेगळेपणा आहे तो कुठेच नाही.
इ.पाचवीपासून हे अभंग आकाशवाणी वरुन ऐकतोय मन भरतच नाही.ऐकतांना,ऐकतच राहो असं वाटते.अद्भुत स्वर 👌🙏🙏
धन्यवाद किशोरीताई अमोने कर अमर रहे गगन कोकीळा सारखा प्रंचंड आवाज आग दी लता दिदी सारख🎉 .🎉🎉🎉
दैवी शक्तीची अनुभूति येते हा अभंग ऐकताना. राम कृष्ण हरि... 🚩
गान तपस्या म्हणजे काय...तर हे स्वर.....टोकदार तरीही मुलायम,हळुवार, रेशमी. अद्भभुत.... गळ्यात नाजुक घुंगरू घरंगळतात स्वरागनीक.....कोटी प्रणाम स्वराज्ञी.
What a eternal voice of Kishori Amonkar tai! It is very spiritual and it is god given gift to our generations. The words are equally immortal.
फार सुंदर रचना आहे सोयराबाई महाराजांची 💐🙏
Immediately tears drops from eyes listening to soulful voice. EVERYTIME I LISTEN TO THIS SOULFUL SONG I GET EMOTIONAL.
लहान पणा पासुन रेडीओ वर ऐकत होतो आज ३० वर्षा नंतर ऐकले खुप आनंद झाला.
खूपच छान ताई कितीही वेळा ऐकावे वाटते मनच भरत नाही 👌🌹🙏
हृदयस्पर्शी
मनाच्या गाभाऱ्यात पोहोचते
किशोरी ताईंचा सम्रुद्ध आवाज आणि चोखोबांची रचना😊👌😌
Sant Soyrabai🙏🙏
अवघा रंग एक झाला....!!
श्रीमती किशोरी माई तुमचा कर्णसूखद आवाजाने गहिवरून आणणारी विठ्ठलभक्ती अंतर्मनात सतत तेवत राहते.
साष्टांग दंडवत 💐🙏🙏
अवघा रंग एक झाला ....
खूप खूप मधुर आवाज !!
Divine voice. God gift to everybody from Aadarniya Kishori Aatya ji.❤❤❤
खूप छान आवाज आहे किशोरी ताईंचा
स्वर्गीय सुख आहे असं भजन ऐकणं म्हणजे... 🙏
फार च भावपूर्ण अभंग खूप छान गाईले आहे
Apratim, man trupt zale
The gods were envious, so they put an end to her sojourn in this world and she is now singing for them amidst the stars, accompanied by the music of the spheres.
Wah!!!!
Exactly said.👌👌
I disagree. I think avagha rang ek zala.
🤣🤣
अप्रतीम आहे ओ ताई गाणं ❤❤❤
स्वर्गीय स्वराना काय उपमा देणार
विदेही... याच वेळी याची देही... समाधिस्त...अनुभती..
किशोरी ताई परत या तुमच्या सारखे कोणीही नाही 🙏
अप्रतिम आवाज आहे ताई तुमचा एक वेगळीच ऊर्जा निर्माण होते शरीरात आणि त्या रंगात रंगून जावेसे वाटते.......
स्वर्गीय स्वर ... हृदयस्पर्शी
मनाला ईश्वरासमीप नेऊन ठेवतो.
सोयराबाई किती तुझे उपकार नमन तुला
काय अप्रतिम गाणं म्हंटलं बाबूजींनी वाह 👌👌👌👍❤❤❤❤त्यांना आणि हे गाणं ज्यांनी लिहिले त्या कविवारांना माझे शतशत नमस्कार❤❤❤❤❤❤❤💐💐💐💐💐💐💐
संत चोखोबा च्या पत्नी संत सोयराबाई यांचा अभंग आहे
Vidushi kishori amonkar yani gayla ahe, Apratim gayla ahe❤
काय आवाज आहे आगदी अंगला शहारे आले सगळे टेन्शन दुर झाले शतशा नमन तुम्हाल ताई 🙏🙏
खरच दंग झालो किशोरी ताई
नाही भेदाचे हे काम, पळोनी गेले क्रोध - काम. अवघा रंग एक झाला. अवघा रंग एक झाला. रंगी रंगला ऽऽ श्रीरंग.
हे भक्ती गीत एकले ना तर आत्मा खरचं तृप्त होतो . 🙏धन्य माऊली