Bolava Vithal Pahava Vithal with lyrics | बोलावा विठ्ठल पहावा विठ्ठल|Kishori Amonkar| Vitthal Bhajan

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 5 авг 2019
  • Bolava Vithal Pahava Vithal with lyrics sung by Kishori Amonkar from the album Rangi Rangala Shrirang Abhang.
    Song Credits:
    Song: Bolava Vithal Pahava Vithal
    Album: Rangi Rangala Shrirang Abhang
    Artist: Kishori Amonkar
    Music Director: Kishori Amonkar
    Lyricist: Sant Tukaram (Traditional)
    Label- Saregama India Limited
    For more videos log on & subscribe to our channel :
    / saregamamarathi
    To buy the original and virus free track, visit www.saregama.com
    For more updates Follow us on Facebook:
    / saregama
    Follow us on Twitter:
    / saregamaglobal
  • ВидеоклипыВидеоклипы

Комментарии • 500

  • @saregamamarathi
    @saregamamarathi  Год назад +20

    Let the powerful chemistry between #MohsinKhan and #DivyaAgarwal fill your heart with love: ruclips.net/video/37y6GMkFPJM/видео.html. #RistaRista out now! #StebinBen

  • @manojgamingmanojgaming7232
    @manojgamingmanojgaming7232 Год назад +69

    हे गाणं ऐकण्यासाठी कदाचित 33 कोटी देव आले असतील आणि एखाद्या कोपऱ्यात बसून हे गाणं ऐकत असतील.......

  • @sachindeodhar9244
    @sachindeodhar9244 Год назад +132

    गानतपस्विनी मोगूबाई कूर्डीकर ह्यांची मुलगी म्हणजेच गानसरस्वती किशोरीताई आमोणकर ह्या दोघींना कोटी नमन आणि परमेश्वराचे आभार की आम्हाला ह्या दोघींचा आवाज ऐकण्याकरीता ह्याच युगात जन्माला घातल्याबद्दल.

    • @anantutekar8219
      @anantutekar8219 Год назад +3

      आमृत योग आहे
      जय हरी माऊली

    • @rajaramkumbhar1234
      @rajaramkumbhar1234 Год назад +3

      Very nice

    • @rekhahiwarkar5242
      @rekhahiwarkar5242 Год назад +1

      या स्वर्गीय आवाजाला शत् शत् नमन.🙏🙏💐💐

    • @meghanagaikwad6817
      @meghanagaikwad6817 Месяц назад

      हा बिभास व तोडी रागांचे मिश्रण आहे.असे मला वाटते.

    • @madhusudansarvankar5671
      @madhusudansarvankar5671 17 дней назад

      आदराने फक्त नमन

  • @dattatraykodle5943
    @dattatraykodle5943 Год назад +27

    बाईंच्या आवाजात स्वर्गीय सुख आहे. तुकाराम महाराजांचे शब्द आणि बाईंच्या आवाजातील गोडवा म्हणजे पमांनंद सुख आहे.

  • @manojgaming3723
    @manojgaming3723 Год назад +12

    जोपर्यंत या जगात चंद्र सूर्य आहेत तोपर्यंत हे गाणं चालणार आणि किशोरी आमोणकर हे नाव अमर राहणार.......................

  • @shirishkarve8529
    @shirishkarve8529 3 года назад +101

    कर्णमधुर आवाजामुळे मनात व डोळ्यासमोर साक्षात विठ्ठलाची मूर्तीच उभी रहाते.किशोरीताईंना शतशः प्रणाम🙏🙏💐💐🙏🙏

    • @dattatraypednekar2797
      @dattatraypednekar2797 7 месяцев назад +1

      या नवीन चाली मुळे आमच्या कानात बसलेलं अभिषेकी नच गाणं विसरलो....हे मला फार अद्भुत वाटत

    • @dattatraypednekar2797
      @dattatraypednekar2797 7 месяцев назад +1

      अभिषेकी नच हाच अभंग सर्वांनी ऐकावा

    • @urmilakorde9154
      @urmilakorde9154 Месяц назад

      वाह

  • @rameshambekar2247
    @rameshambekar2247 14 дней назад +1

    आम्ही भाग्यवान आहोत की आम्हाला ह्या गाण्याचा आनंद मिळाला.

  • @rameshvaidya6225
    @rameshvaidya6225 2 года назад +12

    किशो री ताईंचे हे गाणे ऐकाल्यावर असे वाटते की आपण परमेश्वराच्या अगदी जवळ पोहोचलो आहोत. मन शांत होते.

  • @d.d3509
    @d.d3509 2 года назад +49

    माझ्या मराठीची बोलु कौतुके
    केवळ अमृतघन कंठ , भक्ति रसात चिंब न्हाऊन जाण्याचा पुण्ययोग

  • @pushpahirulkar8026
    @pushpahirulkar8026 3 года назад +11

    अभंग ऐकून अंतरात्मा खुप खुप सुखावला, खुप सुंदर गाईले किशोरी ताईंनी, मस्तच.👍👍👌👌

  • @sanjayshivade7155
    @sanjayshivade7155 Год назад +12

    शब्द अभंग.
    अर्थ अभंग.
    लिहिणारा अभंग.
    गाणारा अभंग
    ऐकणाराही अभंग.
    विठ्ठल विठ्ठल

  • @savitanimbalkar7045
    @savitanimbalkar7045 3 года назад +23

    अलौकिक रचना तुकोबारायांची....अप्रतिम गायन किशोरीताईंचं....वंदन दोघांना.

  • @santoshthorat191
    @santoshthorat191 4 года назад +25

    गानसरस्वती यांच्या सारखे होणे नाही आणि होणार नाही खरच किशोरीताई तुम्ही शब्दांच्या पलीकडले आहात , आहात ह्या करीता तुमच्या आवाजांनी अजूनही तुम्ही सर्व जनमानसात आहेत आणि राहतील

    • @subhashbhonsule7123
      @subhashbhonsule7123 3 года назад +3

      kharach.tyancha bhoop ani yaman aika.tumache hech shabda aastil.

    • @santoshthorat191
      @santoshthorat191 3 года назад +1

      Bhoop ani yaman ekle khupach sundar

    • @subhashbhonsule7123
      @subhashbhonsule7123 3 года назад +2

      I WILL LIKE YOU TO HEAR RAGESHREE AND HASSADWANI SUNG BY TAI .

    • @avntika3125
      @avntika3125 Месяц назад

      Link milel ka?

  • @guru_hindu
    @guru_hindu 5 месяцев назад +8

    She deserves bharath ratna ❤

  • @yunixbhasme1969
    @yunixbhasme1969 3 года назад +18

    सुरुवाती पासून आंगावर आशे काटे आले .
    काय गाणं / अभंग आहे.🙏🏻

  • @balasodo
    @balasodo 2 года назад +7

    स्वर्ग सुख म्हणतात ते हेच असावे जे बाईंच्या आवाजात आहे.

  • @santoshpandit6025
    @santoshpandit6025 Месяц назад +2

    गानसम्राज्ञी गानसरस्वती Dr Kishoritaai Aamonkar❤❤

  • @rekhahiwarkar5242
    @rekhahiwarkar5242 2 года назад +24

    गानसरस्वती किशोरीताई आमोणकर आपल्या दैवी स्वराला शतश:नमन.

    • @nimeshnaik6877
      @nimeshnaik6877 Год назад +1

      संगीत रसिकांना मंत्रमुग्ध करणारी किशोरी ताईला शत शत नमन 🙏💐🚩

  • @pallavimalgaonkar2452
    @pallavimalgaonkar2452 3 года назад +46

    बोलावा विठ्ठल,पहावा विठ्ठल अभंग गावा फक्त किशोरी ताईंनी!साक्षात विठ्ठलाचे रूप डोळ्यासमोर आले!🙏

  • @dhanajid18
    @dhanajid18 Год назад +5

    अप्रतिम गायन बोलावा विठ्ठल पाहावा विठ्ठल तुमच्या आवाजात कितीही वेळा ऐकलं तरी कमीच मी ज्या वेळेस अभंग ऐकत असतो त्या वेळेस पहिले अभंग हाच असतो आणि तो तुमच्या आवाजात ❤️

  • @PB-ng7yp
    @PB-ng7yp 3 года назад +17

    महानिर्वाण अशी अनुभूती यावी हीच ईश्वरचरणी प्रार्थना

  • @swatishidhaye719
    @swatishidhaye719 2 года назад +3

    किशोरी ताईंच्या अभंग गायनाची सर इतर कोणालाही नाही. केवळ अप्रतिम.... साक्षात विठ्ठलाचे दर्शन होते.

  • @amreshkamat
    @amreshkamat 3 года назад +17

    Ashi Gaani Ashe vocalists parat honar nahi... mhanun ajkal che singers pan hich gaani gaatat ani pot Bhartat..
    Kishori tai cha program live bagitla hota and awaaz aikun angala shahare yetat.
    We miss u Tai🙏🙏🙏

  • @prashantdivkar769
    @prashantdivkar769 2 года назад +5

    किशोरीताई साक्षात सरस्वती

  • @madhuribulbule178
    @madhuribulbule178 Год назад +4

    डोळ्यात pani yete आपोआप, इतकं मन व्यापून जातंय ऐकताना 🙏🙏🙏

  • @shobhapatil6811
    @shobhapatil6811 Год назад +2

    किशोरी ताई तुमची अभंग वाणी ऐकून साक्षात् विठ्ठल रंगून गेला नाचू, गाऊ लागला असे मला मनापासून वाटतं

  • @krishan9946
    @krishan9946 3 года назад +50

    बोलावा विठ्ठल पहावा विठ्ठल ।
    करावा विठ्ठल जीवभाव ॥१॥
    येणें सोसें मन जालें हांवभरी ।
    परती माघारीं घेत नाहीं ॥२॥
    बंधनापासूनि उकलल्या गांठी ।
    देतां आली मिठी सावकाशें ॥३॥
    तुका म्हणे देह भारिला विठ्ठलें ।
    कामक्रोधें केलें घर रीतें ॥४॥

    • @sachinuttamraopawar671
      @sachinuttamraopawar671 3 года назад +2

      खूप खूप धन्यवाद

    • @anantmise5929
      @anantmise5929 3 года назад +1

      Khup chhan

    • @dineshgawde4296
      @dineshgawde4296 Год назад +1

      फार छान

    • @shekharpanshikar204
      @shekharpanshikar204 Год назад +6

      भारीला नव्हे, भरीला विठ्ठले !
      अवघा देह केवळ विठ्ठलाने भरून गेल्याने काम क्रोधादि षड् रिपुंनी देहरुपी घर रिते केले आहे. सोडले आहे. असे तुकाराम महाराज म्हणतात.🙏🙏

    • @sandi7569
      @sandi7569 10 месяцев назад +1

      खुप छान

  • @MayurEshwagh392
    @MayurEshwagh392 4 года назад +154

    गानसरस्वती स्व. किशोरीताई आमोणकर यांना मनःपूर्वक नमन 🙏🙏

  • @prakashmore8479
    @prakashmore8479 2 года назад +6

    तुका म्हणे वाणी प्रेम अमृताची खाणी

  • @vijaynarute4556
    @vijaynarute4556 3 месяца назад +1

    कोकिळा सारखा आवाज स्वर्गीय . वाशी . किशोरीताई ओमी नी कर मन प्रश्नन झाले विद्ल नामा घोषाने . अभंग फारच सुंदर आवज अपनास परत जन्म मनुषच भक्तीचा जन्म लाभो

  • @harshadpande1668
    @harshadpande1668 3 года назад +18

    हे माते माझे आपणास त्रिवार नमन
    माझी सकाळ इतकी सुदंर करण्यासाठी🙏

  • @Rethamicsk24
    @Rethamicsk24 3 года назад +7

    हे गाणं तर किशोरी ताईनीच गाव फक्त !

  • @amitprakashjha1948
    @amitprakashjha1948 4 года назад +84

    Marathi Abhang takes you to a truly different universe ... Vitthal Vitthal

  • @sudhamishra6060
    @sudhamishra6060 3 года назад +101

    gave me goosebumps and brought ters to my eyes! divine🙏🙏. marathi abhangs are immensely powerful, pleasing, divine all at the same time

  • @nimeshnaik6877
    @nimeshnaik6877 3 года назад +14

    शास्त्रीय संगीताची जाण असलेली थोर जेष्ठ महान दिग्गज मातब्बर गायिका सन्माननीय किशोरीताईंच्या स्वर्गीय स्वरात गायलेला अभंग आहे पुन्हा पुन्हा असे अभंग गाणे होणे नाही 💐 💐 🌷 🌹 🍀

    • @35btspp53
      @35btspp53 3 года назад +2

      शास्त्रीय संगीताची जाण असलेल्या असं म्हणणं चुकीचे ठरेल. शास्त्रीय संगीत त्यांच्या तनामनात भिनलं होतं. नैसर्गिकरित्या ते त्यांना त्यांच्या आईकडून मिळालं होतं पण मी असे म्हणतो की त्या त्यांच्या आईपेक्षा दोन पावलं पुढं होत्या.

    • @nimeshnaik6877
      @nimeshnaik6877 2 года назад +2

      @@35btspp53 होय.आपले म्हणणे खरे आहे. 🙏🙏🙏

  • @dilipmahindrakar5472
    @dilipmahindrakar5472 3 года назад +12

    I am a H.B.P. Varkary so I like all Marathi Abhang

  • @vijaynarute4556
    @vijaynarute4556 Год назад +2

    Dhanya Ho Kishori Amar rahe.
    Sant Tukaram Maharaj ka. Abhang.
    Aapane bahut achcha. Gaya hai
    Tumhara khoob khoob. Dhanyvad Aashirwad. Rahi Maharashtra. Hindustan per.

  • @umeshsidhaye1396
    @umeshsidhaye1396 6 месяцев назад +1

    उत्तम गायक /गायिका अनेक असतात .. मात्र ज्यांचे गाणे ऐकल्यावर दैवी अनुभूति होते असे मात्र हाताच्या बोटांवर मोजण्याइतकेच असतात .. शास्त्रीय / उपशास्त्रीय गायनामध्ये गानसरस्वती किशोरीताई आमोणकर आणि सुगम संगीत /चित्रपट संगीतामध्ये लतादीदी मंगेशकर ही यांमधील ठळक नावे 🙏🙏

  • @user-jh4cr6ny7l
    @user-jh4cr6ny7l Год назад +4

    हृदयातील विठ्ठल साक्षात प्रकट होतो.... धन्य.... धन्य

  • @gpersonet
    @gpersonet 2 года назад +4

    कीशोरी ताइ महणजे दैवी गायकी!! 🙏

  • @rameshvaidya6225
    @rameshvaidya6225 2 года назад +1

    अवघा रंग एक झाला.
    विठ्ठलाशी समरस झालो असे वाटले. अंगावर शहारे आले.

  • @pratapkanekar3666
    @pratapkanekar3666 2 года назад +3

    गानसरस्वती किशोरीताई आमोणकर ह्यांना त्रिवार अभिवादन

  • @laxmikantshende3813
    @laxmikantshende3813 2 года назад +1

    Kishori tai na naman.
    Shoha Gurtu, Kishhori tai chi jugagalbandi aaika. 👏👍

  • @amolaran1258
    @amolaran1258 3 месяца назад +1

    अहो भाग्य!!हे मधूर गाण विठ्ठलमुळे एकाया मिळाल!!! विठ्ठल विठ्ठल!!🚩🚩🙏🚩🚩खूप मधूर आवाज🚩🚩पांडुरंग हरी 🚩🚩🙏🙏

  • @sumedhchanne6440
    @sumedhchanne6440 2 года назад +7

    टाळ मृदुन्ग आणि मनाचा पाझर !!

  • @shashikantbagul1656
    @shashikantbagul1656 3 месяца назад +1

    Abhang aiktana ji samadhi lagte ti keval apratim...Taicha aawajat kharokhar jadu aahe....

  • @hanumanharkal6265
    @hanumanharkal6265 Год назад +3

    Very very nice song.

  • @vijaynarute4556
    @vijaynarute4556 3 месяца назад +1

    किशोरी .ताई . अपनास खुप खुप धन्यवाद हा अभंग ईवढा अप्रतीम गायला . वैकुंठवासी . किशोरीताई ओमिनी कर ..आपल्या अत्म म्यास ईश्वर शांती देऊ . हीच पांडूरंग चरनी प्रार्थना🌹🌹🌹🌹🌹🌹✋

  • @mayuridevrukhkar5484
    @mayuridevrukhkar5484 Год назад +1

    Taina शतशः प्रणाम
    मनात विठ्ठल मूर्ती उभी राहिली

  • @manavmitrafoundationpune9692
    @manavmitrafoundationpune9692 Год назад +1

    असेच अवघा रंग, अजर मी अजर सुध्दा अप्रतिम आहेत

  • @kedarlingayat6335
    @kedarlingayat6335 2 года назад +3

    #अजरामर I'm sure that those who are listening this song have good taste of music than anyone else !! 👍❤️
    Let me know how many students are here ?

  • @vijaynarute4556
    @vijaynarute4556 Год назад +1

    Good. Apratim. Bhakti geet kishoritai ji
    Amar rahe. Jay Om namo Narayana.

  • @narendra3671
    @narendra3671 Год назад +3

    अप्रतिम ऐकताना देहभान हरपून जाते

  • @prakashjagtap1522
    @prakashjagtap1522 Месяц назад +1

    मंत्रमुग्ध म्हणजे काय! गाणं ऐकताना आलेला अनुभव

  • @prashantkshirsagar6616
    @prashantkshirsagar6616 Год назад +1

    सौ.किशोरीताई चा अप्रतिम आवाज जो मनाचा ठाव घेतो व हृदयात हळुवार पोहचतो , डोळे मिटल्यावर साक्षात विठ्ठल भेटतो .आपल्या
    महाराष्ट्र ला संत परंपरा प्रगल्भ लाभली आहे

  • @pravinhambarde6389
    @pravinhambarde6389 5 лет назад +60

    स्वर्गीय आनंद
    जय हरी विठ्ठल

  • @vijaynarute4556
    @vijaynarute4556 Год назад +2

    Dhanya Dhanya Tukaram Maharaj.
    And Kishori Tai. Amar rahe

  • @rameshvaze5496
    @rameshvaze5496 4 года назад +13

    स्वर्गीय गायन नादब्रम्ह...
    नमस्कार तुम्हाला

  • @pandurangukirde8807
    @pandurangukirde8807 2 года назад +2

    Swargat alysarkhe vatle khup khupch chan Abhang gayla Tai Dhannya zalo.👌👌👌👌🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🌹🙏🙏🙏🙏

  • @sudhirchavan
    @sudhirchavan 2 года назад +1

    दिवसाची सुरुवात ह्या अभांगापासून सुरू होते आणि दिवस तणावरहित होतो.

  • @swapnilmalusare6392
    @swapnilmalusare6392 3 года назад +44

    Insanely haunting voice. I got goosebumps while listening. विठ्ठल विठ्ठल ❤️

  • @vasantpatel1321
    @vasantpatel1321 2 года назад +1

    Hari vitthal vitthal vitthalla Hari vitthalla pandurangaa koti koti pranam Aap sabko Ji God vitthalla bless you Ji

  • @ramkumarraiwadikar3203
    @ramkumarraiwadikar3203 2 года назад +1

    राष्ट्रसंत तुकोबारायांचा, किशोरीताईंनी गायलेला हा अभंग मी, अधून-मधून विशेष आवर्जून ऐकतो ! 👏👏

  • @jagdishyeshirao8548
    @jagdishyeshirao8548 6 дней назад

    साक्षात देव सुद्धा उतरले असतील है सुंदर भक्ति गीत ऐकण्यासाठी इतक अप्रतिम आहे

  • @milindkank
    @milindkank 3 года назад +4

    या आवाजाला तोड नाही , ऐकताना ब्रह्मांदी सुख

  • @manishadond8007
    @manishadond8007 2 года назад +13

    Divine voice...Divine song....Divine feeling..truly blessed to hear this mesmerizing Song.Kishori Tai....Hats off to u.

  • @maltiv7426
    @maltiv7426 Год назад +1

    विठ्ठल अनुभवावा किशोरी ताईच्या आवाजातून आणि त्या vitthalachya

  • @genos8074
    @genos8074 3 года назад +47

    i am listening to her for the first time , there was lord vittal in my heart, tears in my eyes and sri kishori amonkar in my mind.bolava vitthal !she is too good man.

  • @MsKrishnasongs
    @MsKrishnasongs 4 года назад +21

    बहुत ही भावपूर्ण भजन गाया है ताई ने बार बार सुनने को में करता है

  • @shrutiphansalkar9883
    @shrutiphansalkar9883 Год назад +1

    विठू माऊली डोळ्यासमोर उभी राहिली 🙏

  • @shamashinde4971
    @shamashinde4971 2 года назад +1

    Kishoritai yana shat shat pranam

  • @nikitanaralkar693
    @nikitanaralkar693 3 года назад +4

    कितीही वेळा हे भजन ऐकले तरी मन भरत नाही 🙏🙏

  • @uttamsutar4682
    @uttamsutar4682 3 года назад +3

    अतिशय सुंदर अंभग व आवाज

  • @pratibhaparasnis2004
    @pratibhaparasnis2004 4 года назад +8

    अप्रतिम ....वाटते अभंग संपूच नये .....ऐकत रहावे ....

  • @ananyasherkhane2159
    @ananyasherkhane2159 2 года назад +22

    Purely divine voice..no comparison can be made..just felt like all the impurities are thrown out of mind and heart..

  • @rameshvaidya6225
    @rameshvaidya6225 2 года назад +5

    स्व.किशोरीताई आमोणकर यांच्या पवित्र स्मृतीस विनम्र अभिवादन!
    त्यांच्या आवाज विषयी मी पामर काय लिहनार?

  • @galaxystudio9138
    @galaxystudio9138 2 месяца назад +1

    अतिशय सुंदर आणि मनाला शांती ,ऊर्जा देणारा स्वर

  • @ramansharma5798
    @ramansharma5798 2 года назад +4

    har har mahadev from J & K raman

  • @kishorgulwe7328
    @kishorgulwe7328 Год назад +4

    No one can sing this song like KISHORITAI. 💓. SPEECHLESS

  • @sunilkabir4390
    @sunilkabir4390 2 года назад +1

    Apratim Gayan.
    Tai na Bhavpurn Aadaranjali.
    Vithhal Vithhal.

  • @sandeshvisheofficial3975
    @sandeshvisheofficial3975 3 года назад +33

    हे अंतरातम्याला स्पर्श करून गेलं.

  • @payelidutta1907
    @payelidutta1907 3 года назад +30

    My morning chants...."Jay Hari Vitthala" 🏵️🏵️🏵️🌿🙏

  • @sarodemahalaxmiprakash2c423
    @sarodemahalaxmiprakash2c423 4 месяца назад +1

    धन्यवाद किशोरीताई आमोणकर,तुमच्या आवाजात खूप खूप भक्ती आहे.

  • @ramgawhale5536
    @ramgawhale5536 3 года назад +2

    खूपच छान अभंग व त्यात ताईचा आवाजाची जादू .एकटच रहाव.

  • @prathameshawasare3521
    @prathameshawasare3521 3 года назад +6

    अंतरीचे सुख अंतरास ठाव,स्वये पांडुरंग उभा तेथे

  • @nirubhaiegaming94
    @nirubhaiegaming94 6 месяцев назад +1

    हरी ओम्! नवोदितान्नी यान्चा आदर्श घैऊन संगीत साधना करावी, मृगजलाच्या जसे की पैसा, प्रतिष्ठा, खुशामत याच्या मोहात पडू नये. आपले हिन्दुस्थानी संगीत हे मार्गी संगीत आहे, जे मोक्शाच्या वाटेवर ईश्वरप्राप्तीत खूपच मदतशीर आहे.हजारो जन्मानंतर मनुष्यजन्म लाभतो याचा संगीत अभ्यासकान्नी अवश्य लाभ उठवावा.

  • @mukundraochandanshive9646
    @mukundraochandanshive9646 29 дней назад +1

    Yevdha आशय गर्भ अभंग रचना करणाऱ्या संत कवयित्री , चोखोबा पत्नी, सोयरा बाई याना पंचांग प्रणाम . एवढी. भक्ती रस पूर्ण रचना दुसरी ऐकिवात नाही. सातशे वर्षांपूर्वी ही अभंग. वाणी रचलेली आहे . एका मागास वर्गीय लेकीने रचलेली रचना .. म्हणून कवतुक आहे . . ह्या रचना गाऊन नंतर सगळेच प्रसिध्दी मिळवतात . ह्यात काहीच विशेष नाही . . किशोरी आमोणकर छानच गातात .

  • @vishalkulkarni7065
    @vishalkulkarni7065 3 года назад +3

    केतकी माटेगावकरने खूपच सुंदर गायली...
    किशोरी आमोणकर ताई केवळ अप्रतिम ❤️

    • @phenyle61
      @phenyle61 3 года назад +2

      In my Personal opinion,you just can NOT compare Kishoritai with ANYONE as far as this DIVINE ABHANG,
      is concerned.ox16@aol.in

  • @sanindiatrader2051
    @sanindiatrader2051 2 года назад +1

    Dolyatun fakt ashru ...speechless

  • @priyankamate4617
    @priyankamate4617 2 года назад +1

    जय श्रीहरी कृष्ण परब्रम्ह

  • @user-xq2mi4lc2z
    @user-xq2mi4lc2z 3 года назад +7

    संत तुकाराम महाराज यांनी काय बोलाव ,कस पहाव आणी काय कराव म्हणजे श्री विठ्ठलाची भेट, प्राप्ती होईल हे या अभंगातून सांगीतलेल आहे. आणी विठ्ठलाला भेटल्यानंतर त्यांच्या जीवनात झालेला अमुलाग्र बदल ह्याच अभंगात पुढे वर्णन केलेला आहे.
    🙏🙏🙏

  • @mohannarvekar9842
    @mohannarvekar9842 3 года назад +6

    डोळे भरून आलेत, शतांश नमन।

  • @jayeshpanchal156
    @jayeshpanchal156 2 года назад +1

    Kishoritaicha aawaz ishwarache dene aahe khup apratim

  • @surajbhandari7188
    @surajbhandari7188 Год назад +1

    किशोरीताईंच्या आवाज म्हणजे साक्षात सरस्वतीच

  • @dattadeshmukh1438
    @dattadeshmukh1438 Год назад +2

    अप्रतिम
    विठ्ठल माझा

  • @anandbadve2300
    @anandbadve2300 2 года назад +2

    स्वर्गीय अनुभव

  • @honeydeol6389
    @honeydeol6389 2 года назад +2

    Waheguru ji waheguru ji
    Jay shri krishan ji par bahram parameshar govinad

  • @harshadpawar9045
    @harshadpawar9045 3 года назад +9

    संगीत विश्वामध्ये जी साधना गाणं सरस्वती किशोरी ताई अमोणकर आणि पंडित भीमसेन जोशींनी केली....ती कदाचीतच कोणी केली असावी....🇮🇳🕉️♥️🙏

  • @tusharnangare9609
    @tusharnangare9609 2 года назад +2

    खुप सुंदर नमो आदेश

  • @NitSat29
    @NitSat29 3 года назад +9

    It seems that Divinity is singing through Kishori Tai’s voice.