DPदादा आला परत बिग बॉस वरुन वाटतं. व्हिडिओ करतोय म्हणून मी म्हणालो. खूप छान आई वडिलांची जोडी मनमिळाऊ स्वभावाचे आहेत डिपी उगीच त्रास देऊ नकोस त्यांना. कल्याणी वहीणी कुठे दिसत नाही.
मी कराड तालुका येतील आहे मी 12 ता मी कोल्हापूर येथे विनस hos हॉस्पिटल मध्ये गेले होते तिथे मला तुमचे आईं पापा दिसले पण ब्याड lock me बाहेर पडले आणि ते गेले 😮😮😮
DP dada Don't take it otherwise you're doing a fantastic job, but your RUclips profession should not have an impact on your family or children. Always be corrective for them as a father. At 4:49, I hear something inappropriate; if I'm mistaken, please leave it, otherwise, correct her as a father.
मस्त डेकोरेशन आहे भाऊ
👌👌👌👌👌👌👌
फारच छान सर्व मिळून मिसळून गणपती ची तयारी करत आहात... पपा हि सुंदर मदत करत आहेत down to earth ❤.....😊 गौरी गणपती उत्सव च्या हार्दिक शुभेच्छा 🎉🎉🎉🎉
DPदादा आला परत बिग बॉस वरुन वाटतं. व्हिडिओ करतोय म्हणून मी म्हणालो. खूप छान आई वडिलांची जोडी मनमिळाऊ स्वभावाचे आहेत डिपी उगीच त्रास देऊ नकोस त्यांना. कल्याणी वहीणी कुठे दिसत नाही.
Dhanu Bhau Tumcha Baba Tumch Bhau disalyat
गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया ❤
कोल्हापुरी भाषाच लय भारी😂.......
याला बसका कुठ पडलाय 😂😂😂😂
Baba cha swabhav khup changala ahe dada tumachya
Te liquid kasla ahe silver clean karaychi plzz reply
रुपेरी
@@varshatamhankar224 photo ahe ka
@@aishwaryapatil9951 दुकानात सांगा की चांदी स्वच्छ करण्यासाठी रुपेरी द्या सहज मिळतं
पितांबरी च आहे
नियोजन चा नाद खुळा आपल्या सारखेच
Good morning dada ganpati bappa morya ❤❤🎉🎉
गणपति बाप्पा मोरया मंगल मूर्ति मोरया 🙏🙏🚩🚩🌹🌹
मंगल मूर्ती मोरया गणेशोत्सवाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा सगळ्यांना
ते liquid कोणते आहे, चांदी swatch करण्यासाठी
दादा तुमच्या कुटुंबाला गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्या.
कशानं एवढ्या स्वच्छ समई केल्या दादा प्लीज सांगा
Khup chan video astat dp tumche... Me dharashiv madhun video baghte
Aajchya vlogchi mi first viewer
Mastch decoration...window la pn mast mala latcvalyti....Ganpati bappa morya...liquid ch name sangana pls
Dp dada केमिकल चे नाव सांगा.,...
Silver polish लिक्विड कोणते आहे
आम्ही पण तयारी केली आहे दादा ❤
चांदीचे भांडी घासण्याच्या लिक्विडचे नाव सांगा प्लिज
रुपेरी
सर्वांना गणेश चतुर्थीच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा! गणपती बाप्पा मोरया… मंगलमूर्ती मोरया… 🙏💐
Konte aahe liquid name sanga
Changla jalay dekorec🎉tion
Happy family गणपती बाप्पा मोरया
DP दादा म्हणतात आमच्या पपांनी गंपती आणला😅... दादा त्या चांदी साफ करायचा लिक्वीड च नाव सांगा plz
रुपेरी
@@varshatamhankar224 thank you
@@varshatamhankar224कोणत्या दुकाने मध्ये मिळते प्लिज सांगा ना दादा
एक दोन तीन चार गणपतीचा जयजयकार ❤️🙏🏻
☔🌧️🥵🥶2024-25 cha sarv new video purn taka time bhatla ki tumala purn ok reply plz
Dada Khoob comedy channel
काय आहे ते किती छान साफ झाली
दादा लिक्विड चं नाव सांगा ओ प्लिज 🙏
लिक्वीड चे नाव काय आहे ते सांगा
गणपती बाप्पा मोरया 🙏🏼🙏🏼
धनु भाऊ आम्हाला पण सांगा ते काय लिक्विड आहे ते त्याचं नाव पण सांगा
Dp dada चांदीची भांडी घेण्याचे लिक्वीड कोणते आहे ते सांग प्लिज खूप छान निघाली समेई
Pitambari Rooperi instant contact silver shine tya liquid che nav
👌👌👌👌🌹🌹🌹🌹😆
Ganpati Bappa morya
Dada roj aai la Kamala lavto aaj baba pan Laval.बायको ला आणि पोरांना लय जपतो,आई वडिलांना पण जप की.
सजावट खुप छान आहे
Dp dada solution konte aahe sanga
गणपती बाप्पा मोरया
Ganpati bappa morya 🙏🏼🙏🏼
Liquid che naav sanga plz
रुपेरी
कशे hat dada mi तुमचे vdo dharashiv washii yeethun pahte...... From SARA......❤❤❤
Ky vaparle samai clean krnyasathi
Chemical ch nav sanga na
रुपेरी
Dada tya liquid ch nav sanga plz
मी कराड तालुका येतील आहे मी 12 ता मी कोल्हापूर येथे विनस hos हॉस्पिटल मध्ये गेले होते तिथे मला तुमचे आईं पापा दिसले पण ब्याड lock me बाहेर पडले आणि ते गेले 😮😮😮
Dada liquid che nav kay
रुपेरी
Liquid mule jast kali padtat
Tya chandichya licvid che nav sanga kidada
ठरवलच म्हणजे यंदा तिसरा गणपती आणणार का दा...
धनंजय चांदीचे साफ करायचे लिक्विड कोणते आहे ते सांग ना प्लिज
Liquid ch name sanga please 🙏
दादा त्या लिक्वीडच नांव सांगा
D dada.chan
चांदी साफ करण्याच्या लिक्वीड च नाव सांगा dp दादा plz
काळा पांढरा जोडा😂😂😂😂
डीपी दा मला ते समयी ला जे काळ होता ते गेल ते काय लावलं ते जरा सांगा की
दादा विझने बोलू नये, दिवा शांत होत नाही बोला😊
Likvid cha nav sanga plz
Likvitch nav kai ahe dada sanga
❤Good morning Dada❤
🙏 गणपती बाप्पा मोरया 🌺
Dada liquid चीच चर्चा जास्त झाली हया व्हिडिओ मध्ये कंनीकडून कडून जाहिरातीचे पैसे मागून घ्या 😂😂
👌🏽👌🏽👌🏽👌🏽
चांदीची भांडी घासायला कोणता लिक्वीड वापरता तुम्ही ते सांगा नाव
डीपी एवढ्या काळ्या का झाल्यात समया आ
👍👍👍👍
त्यांना नाव सांगायचं नसेल केमिकलचे
DP dada Don't take it otherwise you're doing a fantastic job, but your RUclips profession should not have an impact on your family or children. Always be corrective for them as a father. At 4:49, I hear something inappropriate; if I'm mistaken, please leave it, otherwise, correct her as a father.
कोणत लिक्कीड आहे
👌👌
तुमचे वडील
दादा प्लीज लिक्विड चे नाव सांगा
😂
😂😂😂