छान आयडिया आहे 👍💐 घरात भांडण नको म्हणून reels बनवायच्या बायको पण खुश आणि आई पण खुश.... आयुष्यात कधीच खरोकर भांडण होणारच नाही तुमच्या घरात 💐👍 best of luck 💐💐
कल्याणी, तु समोर मोबाईल शुट होत आहे हे विसरुन जाऊन ,अटॅक करत जा, धन्याचा वावर बघ कसा नैसर्गिक वाटतो, तसा तुझा वाटायला हवा, रिल बनवायची नसते तेव्हा कशी वागतेस तसे कर... तुला दिग्दर्शक केले असे दिसते....😂
भावा तुझी ही व्हिडिओ बघून माझ्या घरी पण राडा चालू झाला रे.... माझ्या पण मित्रांच्या पारट्या बंद होणार बहुतेक...😂आणि विशेष म्हणजे ही व्हिडीओ बाजूला बसून ऐकवली आहे मला 😂😂
धन्या, तुझ्या हातचे मटण खायची ईच्छा आहे, मॉल शेजारी नुसते मटण भाकरी चे हॉटेल सुरू कर. कल्याणी ,तुला कस मूर्ख बनवले याचे बरेच व्हीडीओ याने टाकले आहेत... आम्हला शिकवतो हा....याला आज सोडू नको... कितीही भुवई चे कोतुक करू दे
Mala tumhi sarve Jan khup awadata. Mi tumchi bhandane Ladigodi sarve baghto ter mala khup Anand milato. Chan program karatat.
ते ८००००० ₹ काय झालं dp दादा?🕵️🕵️
छान आयडिया आहे 👍💐 घरात भांडण नको म्हणून reels बनवायच्या बायको पण खुश आणि आई पण खुश.... आयुष्यात कधीच खरोकर भांडण होणारच नाही तुमच्या घरात 💐👍 best of luck 💐💐
आणि नाशिकला कोणत्या ठिकाणी येणार आहे
छान आहे दादा
मी तुमचा जबरदस्त फॅन आहे
Akdam bhari vahini
कडक ❤❤
What can i do....Ambati Raydu...
ये बढि या था गुरू...👌👌🤣🤣🤣🤣
Lay bhari Dp Da👌👌
Vahini la must kely.vishay lagec change karta
Dada....Aajun lay rang baghayche baki hayt.....japun
Vahini ni tharaval aahe.....tumhala sodaycha nahi.......
खूप छान बनवता ❤
खरं ते आठ लाखांचा हिशोब दया
1 divasha shota sahti jaga ....
पहिल्यांदा,ताईंना,ऐकटिंग,जमत,नव्हति,तुम्हि,ऐकटेच,ऐकटिंग,चांगले,करत,होतात,आता,ताई,खुप छान, काॅमेडि,करतात, तुम्हि,शिकवल्यामुळे
मी तुमच्या सगळ्या व्हिडिओ बघतो
Very nice ❤❤❤❤❤
नाशिक सरांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा सांगा .
मित्रा साठी काही पन जाणार दादा मित्राच्या वाढदिवसाला
.
वहिनी सगळ्या जगातील वाहिन्यांचा त्रागा मांडताना दिसतायत, आणि dp दादा सगळ्या नवरे मंडळींची उडवाउडवीचा नेहमीचा उद्योग ❤😂😂😂😂
खूप मस्त 👌👌👌👍🏻
दादा...आई व्हीडीओत पाहीजे राव
मित्राचेनाव सागुंन dp दादा कविताच्या वाढदिवसाला ताई तुम्हाला कसे नेणार😂😂
दादा अभिनंदन.
मी नाशिकलाच राहतो
8 lakh che kai zale pudey😅😅😅
Mast❤❤❤
दादा....तमाम महिला च्या भावना यातना ताईंनी हुबेहूब हुब बोलून दाखवल्या.... आता कमेंट चा पाउस पडतो बघा 😅😅😅😅😅...
म्हणून मी एवढ्या लवकर लग्न करणार नाही
Aahes tarun tr ghe bhava lagn karun 😅😅😅
😂😂😂😂😅😅❤❤
दादा वहिनींना घेऊन या की हिकडं छत्रपती संभाजीनगरला, आपल्या कडच थांबा सगळ शहर फिरवतो की, भरपूर स्थळ हायेत बघण्यासारखे...
Kay baat he dada
Aavlyach tel lava kesana kes vadtet
म्हातारपणी दादा तुझं काय खरं नाही
भावा तुच रे
कल्याणी, तु समोर मोबाईल शुट होत आहे हे विसरुन जाऊन ,अटॅक करत जा, धन्याचा वावर बघ कसा नैसर्गिक वाटतो, तसा तुझा वाटायला हवा, रिल बनवायची नसते तेव्हा कशी वागतेस तसे कर... तुला दिग्दर्शक केले असे दिसते....😂
👌👍🏻
Pahila like pahila views
😂😂👌👌
Ghalu shakat nahi vayni....
Dp सर्जेराव कूट दिसणात
मी तुमचे सगळे विडिओ पाहतो तुम्ही माझा विडिओ एकदा पहा.
😄😄
Gava kadchya mulinchi same mentality
नाशिकला या मग
😂
😂😂
पहीली कमेंट केली ❤❤❤❤❤❤😂😂😂🎉🎉🎉🎉🎉🎉
Congratulations 🎉
भावा तुझी ही व्हिडिओ बघून माझ्या घरी पण राडा चालू झाला रे.... माझ्या पण मित्रांच्या पारट्या बंद होणार बहुतेक...😂आणि विशेष म्हणजे ही व्हिडीओ बाजूला बसून ऐकवली आहे मला 😂😂
धन्या, तुझ्या हातचे मटण खायची ईच्छा आहे, मॉल शेजारी नुसते मटण भाकरी चे हॉटेल सुरू कर.
कल्याणी ,तुला कस मूर्ख बनवले याचे बरेच व्हीडीओ याने टाकले आहेत... आम्हला शिकवतो हा....याला आज सोडू नको... कितीही भुवई चे कोतुक करू दे
पहिलं लाईक
कडक 😍😍😍😍