भाजप नव्हे तर शिवसेना आणि मनसे! कारण भाजपचा अजेंडा मराठी विरोधी आहे आणि भाजपचे महाराष्ट्रातील नेते मोदी, शहाचे नोकर आहेत आणि महाराष्ट्र विकायलाही कमी करणार नाहीत. फडणवीस यांना मराठी माणसाच्या कल्याणाचं काहीही पडलेलं नाही. ते मोदी शहाची मर्जी सांभाळण्यात मग्न आहेत. म्हणून भाजपचा वारू सुसाट सुटता कामा नये, कारण भाजप मग बेलगामपणे वागायला लागते.
साहेब नमस्कार अन मनःपुर्वक अभिनंदन... साहेब निश्चितच महाराष्ट्र मध्ये भगवा फडकविण्याची पूर्ण चिन्ह आहे.. शक्यता आहे...जर महाविकास आघाडी, वंचित,तिसरी आघाडी बाजुला राहुदे... संपूर्ण महाराष्ट्र भगवामय होऊन आई जगदंबेच्या कृपा आशिर्वाद ने ज्वलंत हिंदुत्वाचे विचार घेऊन चालणारे राज्य येऊ दे एवढंच...🎉🎉🎉🎉😂😂😂❤❤❤❤
सर, खुपच छान आणि अप्रतिम मुद्दे मांडत आहात आपण👍👌🫶 शेवटच्या 2 मिनट मध्ये जे तुम्ही बोललात तेच सत्या मध्ये उतरू दे, हेच ईश्वर चरणी प्रार्थना करतो.🙏 जय श्रीराम 🙏🚩🚩🚩
राज साहेब यांच्या मनातील महाराष्ट्र जनतेला हवा आसलेला महाराष्ट्राचा विकास राजकारणाचा झालेला चिखल जाती पातीचे राजकारण हे संपवायचं आसेल तर राज साहेब ठाकरे याचा हातात सत्ता द्या
मनसे ची भूमिका कायम अस्थिर आहे, धड विरोध नाही, धड बाजू घेत नाही ज्यांनी तोडफोड करून जेल गुन्हे अंगावर घेतले त्यांना डावलून आमदारकीची तिकीट विकली त्यामुळे त्याच्यावर भरवसा च नाही
धर्मो रक्षति रक्षितः 🇮🇳🚩🔱🛕🕉️ 🇮🇳🚩 जय श्री राम 🔱🇮🇳🛕🕉️🇮🇳🚩 हर हर महादेव 🔱 🛕🕉️🚩🇮🇳 वंदे मातरम 🚩🔱🇮🇳🛕🕉️ नमस्ते सदा वत्सले मातृभूमे 🇮🇳 त्वया हिन्दुभूमे सुखं वर्धितोहम् 🇮🇳🚩🔱🛕🕉️ जय माँ भरती 🇮🇳🚩🔱🇮🇳🛕🕉️
शेवटचे वाक्य खरं करायचं असेल तर प्रत्येक विधानसभा केंद्रावर हिंदूंनी कोणत्या एका युती किंवा मनसे च्या उमेदवाराला निवडून आणायचे तें पण जाहिरारित्या विचारपूर्वक मांडलेत तर हिंदूंची एकगठ्ठा मते त्याच उमेदवाराला देऊन आपण हिंदुत्ववादी🚩 सरकार निवडून आणू🙏🏼.
युपी - बिहार बहुत हुआ हिंदू - मुसलमान बहुत हो रहा है तो ये हिंदू हृदय सम्राट की आवाज बुलंद करते हुये मनसे का प्रमाण है तो ये मोदी और योगी जी के योग्यता का ज्ञान है !
मनसे - महाराष्ट्र मराठी माणसाचे, नवंकिरण आणि सेर म्हणून आदरणीय माननीय श्री राज साहेब ठाकरेंचं हे कारण म्हणजे माझे वडील 2021 मध्ये श्रीचरणी देह ठेवला, पण ठेवण्या आधी 21 दिवसा अगोदर जाण्या भागीदार बोलले होते की आता राज साहेबांचे future खूप जबरदस्त आहे, आणि आ हिंदूहृदय सम्राट श्री बाळासाहेबांची पुनःश्च एक महामुर्ती नक्कीच ह्या आहाइष्ट्राच्या मातीत एक कातळाचा देव स्वरूपात परत दैदिप्यमान होणारच, म्हणजे होणारच......
फडणवीस, शिंदे या दोघांपैकी एक मुख्यमंत्री महाराष्ट्राला हवाय असंच जनतेला वाटणं सहाजिकच आहे. कारण या अडिच वर्षात या दोघांनी जनतेला आणि महाराष्ट्राला समोर ठेऊनच हीताचं रात्रंदिवस काम केलेलं आहे. त्यामुळे जनतेच्या मनातले हे दोन्ही नेते अधिक लोकप्रिय ठरलेले आहेत.
अगदी बरोबर बोललात आणि आता जनतेने त्यांना भरभरून मतदान करावे बाकि कोणि नको, शिंदे आणि फडणवीस ह्यांचे च तेवढे उमेदवार निवडून द्यावे की तिसऱ्या चौथ्या ची गरज च राहणार नाही
शिंदे मुख्यमंत्री राहणार, फडणवीस उपमुख्यमंत्री......दोघे एकमताने चांगलं काम करतात. बाळासाहेबांबद्दल अनिल थत्ते, बरंच काही सांगतात, त्यापैकी ५०% बरोबर म्हटलं तरी .......अवघड आहे.
बाळासाहेबांनी मराठी माणसा साठी काय केले???? जे बाळासाहेबांनी केले तेच त्यांचा पुत्र करतोय... येंनाऱ्या प्रकल्प ना विरोध करणे,,, आणि तडजोड झाली की त्याच प्रकल्पाच गोडवे गाणे... उदा. एनरॉन ला अरबी समुद्रात बुडविणे किवा बारसु प्रकल्प,,,, दोन्ही तेच
आता राज ठाकरे तेच करतोय आहे महायुतीमध्ये बसून आपल्यासाठी जागा मागायचे होत्या.. आता मनसेचे नेते शिंदे सेने विरुद्ध उभे केले आहेत थोडी शंका येते पवार काकांची बी टीम नाही बटोगे तो कटोगे
बाळा साहेब हयात असताना शिवसेनेशि काही समंध नसताना काही लोक म्हणायचे काही झाल तरी शिवसेना जिवंत असायला पाहीजे का तर धर्माधांचा बंदोबस्त शिवसेना करु शकते पण उबाठा ने वाट लावलि म्हणून राज सेना अवश्य आहे
राज ठाकरे यांच्या बद्दल फक्त भाउ तोरसेकरांचे विश्लेषण योग्य वाटते व राज ठाकरे बाळासाहेबांनी आखलेल्या मार्गावर चालत आहेत. नक्की मनसे सत्तेत सहभागी असतिल हे खरे वाटत आहे.
महाराष्ट्रात निदान एमआयएम पेक्षा तरी मनसेचे अधिक आमदार निवडून यावेत. गेल्यावेळेस एमआयएमचे दोन तर मनसेचा फक्त एकच आमदार निवडून आला होता. त्यामुळे मनसेची अधिकच टर उडवण्यात आली होती.
सामान्य माणसाची साहेबानकडून असलेली अपेक्षा आणि राजसाहेबानी वेळोवेळी बदललेल्या भूमिका यामध्ये सगळेच चक्रावून जातात. साहेब जर 5 वर्ष एका निर्णयावर ठाम राहिले तर नगरपालिका आणि विधानसभा जास्त दूर नाही. पण तो दिवस कधी येईल ते ईश्वर जाणे.
उद्धव साहेब 2014 च्या लोकसभा निवडणूकीत मोदी शहांचे गुणगान गात होते... 2014 च्याच विधानसभा निवडणुकीत त्यांना शिव्या घालू लागले... दिल्लीतून अफझलखान आला आहे महाराष्ट्र लुटायला वैगेरे वैगेरे परत निकाल लागल्यावर त्यांच्यासोबत युती केली... 2017 ला विधानसभेत भाजपसोबत सत्तेत राहून महापालिका निवडणुकीत भाजपविरोधी भाषण दिली, मोदी शहा, फडणवीस यांना शिव्या घातल्या आणि नंतर परत भाजपसोबत महापालिकेत सत्ता स्थापन केली... 2019 ला भाजपसोबत युतीत निवडणूक लढवली, मोदी, शहांचे गोडवे गायले, काँग्रेस राष्ट्रवादीला शिव्या घातल्या आणि निकाल आल्यावर मुख्यमंत्री पदाच्या हव्यासासाठी काँग्रेस राष्ट्रवादी सोबत सत्ता स्थापन केली... त्यांना तुम्ही काहीच बोलणार नाही... पण अशाने तुम्ही राज साहेबांचे नाही तर महाराष्ट्राचे नुकसान करत आहात... राज साहेबांसारखा नेता सत्तेत नसणं हे महाराष्ट्राचं दुर्दैव आहे
@@rajanblogspot राज ला नाशिक मुंबई दिली काय केले त्याने नेहमी टोल चा विषय काढायचा बस शिवाजी पार्क सारख्या ठिकाणी एव्हढ मोठं घर बांधले सत्तेत नसताना लोक दुधखुळी वाटली
राजकारणात काहीतरी चेंज व्हायला पाहिजे mns Raj Thakre mukyamantri व्हायला पाहिजे म्हणजे महाराष्ट्रात काहीतरी चेंज होईल कारण जेव्हा बाहेरच्या लोकांना काढलं तेव्हा कंपनितला रोजगार वाढला
आज तुम्ही जे विश्लेषण केलं ते नेहमीप्रमाणे अप्रतिमच होतं परंतु तुम्ही जे राज साहेबांना एवढा अवास्तव महत्त्व देऊन त्यांना सत्तेमध्ये वाटा मिळेल अशा काही शक्यतांचा विचार मांडला तो पूर्णतः मनाला न पटणारा आहे कोणताही व्यक्ती जो राजकीय दृष्ट्या थोडासा सजग आहे तो सुद्धा या मताशी सहमत असणार नाही माझा एक सामान्य आपल्या चॅनलचा श्रोता म्हणून एक विचार या ठिकाणी मांडू इच्छितो तो असा राज साहेब फार फार तर दोन आकडी संख्या पर्यंत सुद्धा पोहोचतील का नाही ही शक्यता फार कमी आहे म्हणून मी जेवढा अभ्यास केला आहे या निवडणुकांचा त्या अनुषंगाने एवढेच सांगू इच्छितो एका माणसाला पुन्हा शिंदे हे मुख्यमंत्री म्हणून नको आहेत परंतु सत्तेमध्ये शिंदे शिवाय पर्याय राहणार नाही हेही तेवढेच सत्य आहे त्यामुळे भाजपची हाय कमांड ऐनवेळेला काय निर्णय घेईल हे सुद्धा सांगता येत नाही देवेंद्रजी फार मोठे होत होते ऐनवेळी त्यांचे पंख छाटण्यात आले आणि त्यांना हे दाखवण्यात आलं की आजही आम्हीच सुप्रीम आहोत आणि जरांगे चा बंड सुद्धा आता थंड झालेला आहे त्यामुळे एखादा नवीनच चेहरा मुख्यमंत्री पदी जर आला तर महाराष्ट्राला आश्चर्य वाटायला नको परंतु तो चेहरा राजसाहेबांचा नक्कीच नसेल याची मला खात्री आहे धन्यवाद दीपक पाटील हिंगोली
महाराष्ट्राला राज साहेब सारख्या रोक ठोक, स्पष्ट, अभ्यासू, मराठी माणसासाठी झटणारा, हिंदू विषयी रोकठोक बोलणारा, महाराष्ट्राचं विकासाचं व्हिजन असे बरेच गुण या माणसाकडे आहेत या माणसाला मुख्यमंत्री पदी बसवणे गरजेचं आहे नाहीतर महाराष्ट्रच वाटोळं हे बाकीचे निश्चित करणार ... जय मनसे. 🙏
शिंदे साहेबांनी कमी वेळात जास्त कामं जनतेत जाऊन कामं केलं हेच कुठं तरी त्यांचा आड येतंय खुपतंय एवढं मात्र खरं की जो पुढं चाललाय त्याचा पाय कसा मागे ओढायच हे मात्र माहिती आहे या पेक्षा भगव्या साठी लढा यश मिळेल तिसऱ्या चा लाभ होण्यापेक्ष 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
शिंदे आणि देवेंद्र हेच समीकरण बरोबर आहे. आज शिंदे सोडून सगळ्यांना मनसे विषयी फार प्रेम वाटत आहे. आज पर्यंत बोलण्या खेरीज राज ठाकरेनी काहीही केलेले नाही. कष्ट काय हे त्यांना माहिती आहे का. हा प्रश्न आहे. जसे हिरवे भारी पडताहेत तसेच खळखट्याक भारी पडतील 👍
आपल्या मताशी मी सहमत आहे. भाऊ, प्रभाकर यांना मनसे ची तळी का उचलून धरावीशी हे एक कोडेच आहे. या बाबतीत श्रीकांतजी व अनयजी वास्तवाला अनुसरून विवेचन करतात. मनसेचे कोणतेच कर्तृत्व ना भूतकाळात होते ना भविष्यकाळात असेल.. या पक्षाला घटनाच नाही. ध्येय धोरण नाही. राज ठाकरे शिवाय प्रभावी वक्ता नाही. दुसऱ्यांच्या फाटक्यात पाय घालून राज्य चालवीता येत नाही.यांचे उमेदवार अजून जाहीर झालेले नाही. बाळासाहेब नांदगावकर मागे पडले. महाजन झाकोळले आहेत. सध्या साहेब लसणीच्या कांड्याबद्दल बोलायचे टाळतात. मुख्य मंत्री बनायची स्वप्ने यांना कशी काय पडू शकतात! मनसे ने खरं तर महापालिके पासून सुरवात करायला हवी. असो. कोणीही आले तरी सर्वसामान्य लोकांचे बँक बॅलन्स करोडो मध्ये जाणार नाही. पण सतरा कोटीचे मात्र 170 कोटी होणार (फक्त निवडून यायला हवेत छोटे साहेब!) 🙏🙏🙏
MNS will win at least 10 to 12 seats in this election.. U will find our PM during his election campaign would support Raj ji ,( MNS ) publically.& subsequently people will see the change ! Raj ji will definitely be King . But one caution .. People should see Only for Hindu candidates for our own future generations.. in this complex situations... Better think twice. This election is very crucial for People of Maharashtra.. . Think only for Hindutvaa on 20th November !
मधसेतली सगळी माणसे चांगली हिंदुत्ववादी आहेतच . पण केवळ कमीशन वर जगणारे नेते हि सध्या ओळख आहे . मराठी मते विभागली जाऊन काँग्रेस व शरदला फायदा होण्याची जास्त शक्यता
@@akashgholapdesign शिंदे मधे धमक आहे च आणि शिवसेना हि फक्त बाळासाहेबांनी नाही घडवली तर त्यात शिवसैनिक आणि सामान्य नेते ही होते ज्यांनी आपल्या आंगवर केसेस घेतले रस्त्यावर उतरून काम केलं तेव्हा हे ठाकरे कुटुंब कूठे ही नाही रस्त्यावर नाही उतरलं किंवा ह्यांच्या वर कुठले ही केसेस घेतले नाहित..... शिवसेना हि बाळासाहेबांची आहे तरी कोणाची जागीर नाहिये ज्यांनी शिवसेना मोठी करण्यात आपलं आयुष्य खपावल त्यांचा हि तेवढाच अधीकार आहे.....
@@Kalpshi-i4bउगाच काही बोलू नका .. आज शिंदे चे जे काही खासदार आहेत ते सर्व मनसे मुळेच आहेत .. शिंदे ह्यांच्या जवळपास सर्व मोठ्या उमेदवार ह्यांचा प्रचार मनसे नेते,, पदाधिकारी व स्वतः राज ठाकरे ह्यांनी केला ,,शिंदे ह्यांच्या मुलासाठी सभा घेतली मनसे आमदार नी एक ही मत फुटू दिले नाही ,,मग तुम्ही कोणत्या तोंडाने बोलतय की मनसे नी मदत केली नाही .. उलट शिंदे यांना जी काही लोकसभा वेळी ताकद मिळाली ती मनसे मुळे मिळाली .. आता विधानसभा वेळी मनसेच्या मदतीचं परतफेड करायची वेळ आली तेव्हा शिंदे आणि भाजप नी स्वार्थी पणा दाखवला .. मनसे समोर उमेदवार दिले ..
मनसे सत्तेत यावी ही आता महाराष्ट्राची गरज आहे...
लांड्यान्ना सरळ करण्यासाठी भाजप आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना हे उत्तम मॉकटेल आहे
शिंदेची हाथभर फाडून टाकली अन् राज सोबत इस्कबाजी सुरु केली
भाजप नव्हे तर शिवसेना आणि मनसे!
कारण भाजपचा अजेंडा मराठी विरोधी आहे आणि भाजपचे महाराष्ट्रातील नेते मोदी, शहाचे नोकर आहेत आणि महाराष्ट्र विकायलाही कमी करणार नाहीत.
फडणवीस यांना मराठी माणसाच्या कल्याणाचं काहीही पडलेलं नाही.
ते मोदी शहाची मर्जी सांभाळण्यात मग्न आहेत.
म्हणून भाजपचा वारू सुसाट सुटता कामा नये, कारण भाजप मग बेलगामपणे वागायला लागते.
राज ठाकरे साहेब ❤❤❤
जय मनसे जय महाराष्ट्र नवनिर्माण सेना 💯💯💯💪💪💪👍👌🙏❤️🚂🚂🚂❤️💘🚂🚂🚂💘🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
बीजेपी मनसे आणि शिंदे सेना यांचं एकीकरण हिंदू लोकांसाठी अतिशय आवश्यक आहे
अन् अजित पवारांचं काय 😮
@@मीमराठी-त8घपण अजित पवार नी कधी जाती मध्ये भांडण केलं नाही
@@मीमराठी-त8घअजित पवार आणि उबाठा दोघेही जमीनदोस्त व्हायला हवेत कारण दोघेही सारखेच हपापलेले आणि स्वार्थी आहेत.
राज ठाकरे पाहिजे आता महाराष्ट्र ला. गरज आहे
मनसे जिंकणार २५ + आमदार ❤ येणार लिहुन ठेवा जय हिंदू जननायक श्री राजसाहेब ❤
Ani tech 25 jan satta basavnar 😅😊😊😊
मनसे सत्तेत असणे महाराष्ट्र साठी आणि हिंदूं साठी गरजेचे आहे.
काही जरूरी नाही
या वर्षी फहक्त मनसे सरकार ❤️
माननीय बाळासाहेब नंतर राज साहेबच महाराष्ट्राला मनसेची गरज आहे मनसे सत्तेत यायलाच हवी
महाराष्ट्राचे भाग्यविधाते ज्यांनी महाराष्ट्र एक नंबरला आणला. देवेंद्र फडणवीस ❤
😂
उठा उठा आदित्यला मुख्यमंत्री बनवायल वेळ झालीय. उबाठा उबाठा उबाठा.
अगदी बरोबर
😂😂.. 😅😅😅
😂
साहेब नमस्कार अन मनःपुर्वक अभिनंदन... साहेब निश्चितच महाराष्ट्र मध्ये भगवा फडकविण्याची पूर्ण चिन्ह आहे.. शक्यता आहे...जर महाविकास आघाडी, वंचित,तिसरी आघाडी बाजुला राहुदे... संपूर्ण महाराष्ट्र भगवामय होऊन आई जगदंबेच्या कृपा आशिर्वाद ने ज्वलंत हिंदुत्वाचे विचार घेऊन चालणारे राज्य येऊ दे एवढंच...🎉🎉🎉🎉😂😂😂❤❤❤❤
मनसे अध्यक्ष राज साहेब ठाकरे ❤❤❤
भगवा विचार महत्वाचा 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
हो पण तो BJP आणि शिंदे शिवसेना ह्यांच्या हाथी आलेला भगवा झेंडा
जय शिवराय 🚩🚩🚩🚩
जय महाराष्ट्र 🚩🚩🚩🚩
उठा उठा आदित्यला मुख्यमंत्री बनवायल वेळ झालीय. उबाठा उबाठा उबाठा.
सर, खुपच छान आणि अप्रतिम मुद्दे मांडत आहात आपण👍👌🫶
शेवटच्या 2 मिनट मध्ये जे तुम्ही बोललात तेच सत्या मध्ये उतरू दे, हेच ईश्वर चरणी प्रार्थना करतो.🙏
जय श्रीराम 🙏🚩🚩🚩
राज साहेब यांच्या मनातील महाराष्ट्र
जनतेला हवा आसलेला महाराष्ट्राचा
विकास
राजकारणाचा झालेला चिखल
जाती पातीचे राजकारण हे संपवायचं
आसेल तर राज साहेब ठाकरे याचा हातात
सत्ता द्या
अजितदादा पेक्षा मनसे महायुतीत हवी होती! एकतर खरा हिंदुत्ववादी साथीदार मिळाला असता आणि नवाब मलिक सारखं झेंगट मागे लागले नसते !
🙏🚩🚩
विचारलं होतं ना राज ठाकरे ला तो का नाही झाला सामील🤔
@shitaloak4362
थ्री सीटर मध्ये चार बसले तर जी स्थिती होते ! तशी झाली असती म्हणूनच एकला चलो रे ! कळलं का ?
@@maratha465
पादऱ्याला पावट्याचे निमित्त 🤣
मनसे ची भूमिका कायम अस्थिर आहे, धड विरोध नाही, धड बाजू घेत नाही
ज्यांनी तोडफोड करून जेल गुन्हे अंगावर घेतले त्यांना डावलून आमदारकीची तिकीट विकली त्यामुळे त्याच्यावर भरवसा च नाही
@@maratha465मग आता १४५ आमदार निवडून च सत्त्ते त याव BJP बरोबर सत्तेत येवू नये....
एकदम बरोबर आम्हाला सुद्धा हवे आहे जातीच्या पलीकडील फक्त भगवे वादळ..! जय हिंद आणि जय महाराष्ट्र..!
शिंदे,फडणवीस किंवा राज ठाकरे यापैकी कुणीही मुख्यमंत्री झालेलं आपल्याला चालेल काय धावेल.बाकी बिगार नुसती ती नकोच...
फक्त शिंदेच 🚩
पहिली पसंदगी शिंदे साहेब च
किंवा गरज वाटल्यास फडणवीस बाकि कोणि नको
खरंय 🙏🌹👌
महाराष्ट्रावर भगवाच पाहिजे ❤
हे तुमचं म्हणणं अगदी 101% खर आहे अन मान्य ❤🎉
खुप खुप शुभेच्छा अमीत साहेब 🎉
सूर्यवंशी सर एकदम परफेक्ट विश्लेषण
धर्मो रक्षति रक्षितः 🇮🇳🚩🔱🛕🕉️ 🇮🇳🚩
जय श्री राम 🔱🇮🇳🛕🕉️🇮🇳🚩
हर हर महादेव 🔱 🛕🕉️🚩🇮🇳
वंदे मातरम 🚩🔱🇮🇳🛕🕉️
नमस्ते सदा वत्सले मातृभूमे 🇮🇳
त्वया हिन्दुभूमे सुखं वर्धितोहम् 🇮🇳🚩🔱🛕🕉️
जय माँ भरती 🇮🇳🚩🔱🇮🇳🛕🕉️
काहीही होवो फक्तं राजसाहेब ठाकरे सत्तेवर बसणं गरजेचं आहे 🔥🚩
आजच्या विश्लेषणाला माझा साष्टांग प्रणाम 🙏🚩🚩🚩
वारं फिरलय
आमचं ठरलय
फक्त मनसे
हो हो जे लोक राज ठाकरेंना समजतात जे हिंदुत्वाला समजतात बाळासाहेबांनंतर हिंदुत्व जो टिकणार तो खरा वारसदार माननीय राज साहेब ठाकरे जय हिंद
मनसे ला आज जिवंत केले जात आहे म्हणजे उबाटा ला पूर्णपणे विराम लागणार हे निश्चित व त्याच बरोबर शिंदे शिवसेना पण कण्ट्रोल मध्ये राहणार
काही होत नाही
हिंदू समाजाच्या हीतासाठी मनसे अत्यंत आवश्यक
🙏🙏💐💐🚩🚩
उठा उठा आदित्यला मुख्यमंत्री बनवायल वेळ झालीय. उबाठा उबाठा उबाठा.
बाळासाहेबांचा धनुष्य पेलण्याची ताकत फक्त राजसाहेबंकडे होती, शिंदे साहेब आणि राज साहेबांनी मिळून ते सांभाळावं हीच सदिच्छा 🎉🎉
महाराष्ट्र नवनिर्माण सेना नक्कीच विजयी होणारच
शेवटचे वाक्य खरं करायचं असेल तर प्रत्येक विधानसभा केंद्रावर हिंदूंनी कोणत्या एका युती किंवा मनसे च्या उमेदवाराला निवडून आणायचे तें पण जाहिरारित्या विचारपूर्वक मांडलेत तर हिंदूंची एकगठ्ठा मते त्याच उमेदवाराला देऊन आपण हिंदुत्ववादी🚩 सरकार निवडून आणू🙏🏼.
देवेंद्र फडणवीस + एकनाथ शिंदे + राज ठाकरे ❤
Balasahebanchya manatla sarkar
राज ठाकरे 🚩🚩🚩मनसे 🚂🚂🚂
युपी - बिहार बहुत हुआ हिंदू - मुसलमान बहुत हो रहा है तो ये हिंदू हृदय सम्राट की आवाज बुलंद करते हुये मनसे का प्रमाण है तो ये मोदी और योगी जी के योग्यता का ज्ञान है !
Kahi अनाकलनीय नाही
राज ठाकरेंनी
राजकारणातले डाव टाकायला सुरवात केली य
# सगळ्यांना ठाकरी बाणा दाखवणार
भाजप आणि मनसे यांनी एकत्र यावे अशी जनतेची इच्छा आहे
मनसे हा उत्तम नव्हे अतिउत्तम पर्याय आहे #VoteForMNS 🚂✓
पण शिंदेना डावलून नव्हे. शिंदे न बोलता 0:24 काम करणारे तर राज बोलघेवडे आहेत फक्त.
@@RajPatel-f3c50 खोके एकदम ok चल निघ
@@RajPatel-f3c शिंदे च मुख्य मंत्री होतील
मनसे चे २/५ उमेदवार निवडून आले तरी नशीब
उठा उठा आदित्यला मुख्यमंत्री बनवायल वेळ झालीय. उबाठा उबाठा उबाठा.
मनसे - महाराष्ट्र मराठी माणसाचे, नवंकिरण आणि सेर म्हणून आदरणीय माननीय श्री राज साहेब ठाकरेंचं
हे कारण म्हणजे माझे वडील 2021 मध्ये श्रीचरणी देह ठेवला, पण ठेवण्या आधी 21 दिवसा अगोदर जाण्या भागीदार बोलले होते की आता राज साहेबांचे future खूप जबरदस्त आहे, आणि आ हिंदूहृदय सम्राट श्री बाळासाहेबांची पुनःश्च एक महामुर्ती नक्कीच ह्या आहाइष्ट्राच्या मातीत एक कातळाचा देव स्वरूपात परत दैदिप्यमान होणारच, म्हणजे होणारच......
फडणवीस, शिंदे या दोघांपैकी एक मुख्यमंत्री महाराष्ट्राला हवाय असंच जनतेला वाटणं सहाजिकच आहे. कारण या अडिच वर्षात या दोघांनी जनतेला आणि महाराष्ट्राला समोर ठेऊनच हीताचं रात्रंदिवस काम केलेलं आहे. त्यामुळे जनतेच्या मनातले हे दोन्ही नेते अधिक लोकप्रिय ठरलेले आहेत.
अगदी बरोबर बोललात आणि आता जनतेने त्यांना भरभरून मतदान करावे बाकि कोणि नको, शिंदे आणि फडणवीस ह्यांचे च तेवढे उमेदवार निवडून द्यावे की तिसऱ्या चौथ्या ची गरज च राहणार नाही
शिंदे मुख्यमंत्री राहणार, फडणवीस उपमुख्यमंत्री......दोघे एकमताने चांगलं काम करतात.
बाळासाहेबांबद्दल अनिल थत्ते, बरंच काही सांगतात, त्यापैकी ५०% बरोबर म्हटलं तरी .......अवघड आहे.
😂
mahamurkh 😂
खरं बोलत आहात
Jai Shree Ram 🎉🎉🎉 MNS🎉🎉
बाळासाहेबांनी मराठी माणसा साठी काय केले????
जे बाळासाहेबांनी केले तेच त्यांचा पुत्र करतोय...
येंनाऱ्या प्रकल्प ना विरोध करणे,,, आणि तडजोड झाली की त्याच प्रकल्पाच गोडवे गाणे...
उदा. एनरॉन ला अरबी समुद्रात बुडविणे किवा बारसु प्रकल्प,,,, दोन्ही तेच
आता राज ठाकरे तेच करतोय आहे महायुतीमध्ये बसून आपल्यासाठी जागा मागायचे होत्या.. आता मनसेचे नेते शिंदे सेने विरुद्ध उभे केले आहेत थोडी शंका येते पवार काकांची बी टीम नाही बटोगे तो कटोगे
प्रभाकरजी आपली भविष्य वाणी खरी ठरो
एक नंम्बर❤
जय मनसे 🎉🎉
शेवटचे वाक्य एक नंबर बोलले तुम्ही सर जय श्री राम जय शिवराय
बाळा साहेब हयात असताना शिवसेनेशि काही समंध नसताना काही लोक म्हणायचे काही झाल तरी शिवसेना जिवंत असायला पाहीजे का तर धर्माधांचा बंदोबस्त शिवसेना करु शकते पण उबाठा ने वाट लावलि म्हणून राज सेना अवश्य आहे
💯💯💯💯
शिंदे शिवसेना आहेच की
ओन्ली शिंदे साहेब....
@@Kalpshi-i4bchup re ....
@@akashgholapdesign का खर बोललेल झोमत का???😂😂
MNS❤
राज ठाकरे यांच्या बद्दल फक्त भाउ तोरसेकरांचे विश्लेषण योग्य वाटते व राज ठाकरे बाळासाहेबांनी आखलेल्या मार्गावर चालत आहेत. नक्की मनसे सत्तेत सहभागी असतिल हे खरे वाटत आहे.
हो. जर २०१९ मध्ये उधावस्तने शेण खाल्लं नसतं तर भ्रष्ट वादी पक्ष संपला असता, त्यांना नव संजीवनी मिळाली अडीच वर्षात.
या निवडणुकी साठी काय विश्लेषण आहे भाऊ तोरसेकर यांचे ?
महाराष्ट्रात निदान एमआयएम पेक्षा तरी मनसेचे अधिक आमदार निवडून यावेत. गेल्यावेळेस एमआयएमचे दोन तर मनसेचा फक्त एकच आमदार निवडून आला होता. त्यामुळे मनसेची अधिकच टर उडवण्यात आली होती.
Amchya nashik pachhim che dinkar aanna patil fix 🚩💯
Jay Manse..!!⛳️⛳️❤️❤️
योग्य विवेचन
अतिशय सुंदर विश्लेषण
प्रभाकरजी, आपले विश्लेषण आवडले, धन्यवाद.
बाळासाहेबांचे विचारांचा वारस राज साहेब ठाकरे 🔥🔥🔥🔥🔥🚩🚩
सामान्य माणसाची साहेबानकडून असलेली अपेक्षा आणि राजसाहेबानी वेळोवेळी बदललेल्या भूमिका यामध्ये सगळेच चक्रावून जातात. साहेब जर 5 वर्ष एका निर्णयावर ठाम राहिले तर नगरपालिका आणि विधानसभा जास्त दूर नाही. पण तो दिवस कधी येईल ते ईश्वर जाणे.
म्हणुनच सर्व हिंदुनी शिंदे शिवसेना आणि भाजप ला मतदान करावे....
भाऊ पण सर्व सामान्य लोकांची कामे मनसेच करते भाऊ .. रात्री अपरात्री कधी पण कॉल करा मनसेला तरी मनसे रात्री कामे करते ..
Raj will not get even 1 seat for next 3 election 😂
उद्धव साहेब 2014 च्या लोकसभा निवडणूकीत मोदी शहांचे गुणगान गात होते... 2014 च्याच विधानसभा निवडणुकीत त्यांना शिव्या घालू लागले... दिल्लीतून अफझलखान आला आहे महाराष्ट्र लुटायला वैगेरे वैगेरे परत निकाल लागल्यावर त्यांच्यासोबत युती केली... 2017 ला विधानसभेत भाजपसोबत सत्तेत राहून महापालिका निवडणुकीत भाजपविरोधी भाषण दिली, मोदी शहा, फडणवीस यांना शिव्या घातल्या आणि नंतर परत भाजपसोबत महापालिकेत सत्ता स्थापन केली... 2019 ला भाजपसोबत युतीत निवडणूक लढवली, मोदी, शहांचे गोडवे गायले, काँग्रेस राष्ट्रवादीला शिव्या घातल्या आणि निकाल आल्यावर मुख्यमंत्री पदाच्या हव्यासासाठी काँग्रेस राष्ट्रवादी सोबत सत्ता स्थापन केली... त्यांना तुम्ही काहीच बोलणार नाही... पण अशाने तुम्ही राज साहेबांचे नाही तर महाराष्ट्राचे नुकसान करत आहात... राज साहेबांसारखा नेता सत्तेत नसणं हे महाराष्ट्राचं दुर्दैव आहे
@@rajanblogspot
राज ला नाशिक मुंबई दिली काय केले त्याने
नेहमी टोल चा विषय काढायचा बस
शिवाजी पार्क सारख्या ठिकाणी एव्हढ मोठं घर बांधले सत्तेत नसताना
लोक दुधखुळी वाटली
अत्यंत प्रतिभावान सुचक मार्गदर्शक विष लेशन खुलासा . छान धन्यवाद
खरोखरच राज ठाकरे म्हणजे महाराष्ट्राची योगीच
राजकारणात काहीतरी चेंज व्हायला पाहिजे mns Raj Thakre mukyamantri व्हायला पाहिजे म्हणजे महाराष्ट्रात काहीतरी चेंज होईल कारण जेव्हा बाहेरच्या लोकांना काढलं तेव्हा कंपनितला रोजगार वाढला
आज तुम्ही जे विश्लेषण केलं ते नेहमीप्रमाणे अप्रतिमच होतं परंतु तुम्ही जे राज साहेबांना एवढा अवास्तव महत्त्व देऊन त्यांना सत्तेमध्ये वाटा मिळेल अशा काही शक्यतांचा विचार मांडला तो पूर्णतः मनाला न पटणारा आहे कोणताही व्यक्ती जो राजकीय दृष्ट्या थोडासा सजग आहे तो सुद्धा या मताशी सहमत असणार नाही माझा एक सामान्य आपल्या चॅनलचा श्रोता म्हणून एक विचार या ठिकाणी मांडू इच्छितो तो असा राज साहेब फार फार तर दोन आकडी संख्या पर्यंत सुद्धा पोहोचतील का नाही ही शक्यता फार कमी आहे म्हणून मी जेवढा अभ्यास केला आहे या निवडणुकांचा त्या अनुषंगाने एवढेच सांगू इच्छितो एका माणसाला पुन्हा शिंदे हे मुख्यमंत्री म्हणून नको आहेत परंतु सत्तेमध्ये शिंदे शिवाय पर्याय राहणार नाही हेही तेवढेच सत्य आहे त्यामुळे भाजपची हाय कमांड ऐनवेळेला काय निर्णय घेईल हे सुद्धा सांगता येत नाही देवेंद्रजी फार मोठे होत होते ऐनवेळी त्यांचे पंख छाटण्यात आले आणि त्यांना हे दाखवण्यात आलं की आजही आम्हीच सुप्रीम आहोत आणि जरांगे चा बंड सुद्धा आता थंड झालेला आहे त्यामुळे एखादा नवीनच चेहरा मुख्यमंत्री पदी जर आला तर महाराष्ट्राला आश्चर्य वाटायला नको परंतु तो चेहरा राजसाहेबांचा नक्कीच नसेल याची मला खात्री आहे
धन्यवाद
दीपक पाटील हिंगोली
MNSe Will be exclusively King maker. Anyway CM should be of MAHAUTI. EXCELLENT ANALYSIS. *******
योग्य विश्लेषण.... बाकी पक्षांचा करेक्ट कार्यक्रम होणार..... भाजप ला पण मनसे हवी आहे...... आणि मला सुद्धा मनसे आणि भाजप ची युती हवी आहे....
Thank You for sharing 🎉 सर
महाराष्ट्राला राज साहेब सारख्या रोक ठोक, स्पष्ट, अभ्यासू, मराठी माणसासाठी झटणारा, हिंदू विषयी रोकठोक बोलणारा, महाराष्ट्राचं विकासाचं व्हिजन असे बरेच गुण या माणसाकडे आहेत या माणसाला मुख्यमंत्री पदी बसवणे गरजेचं आहे नाहीतर महाराष्ट्रच वाटोळं हे बाकीचे निश्चित करणार ... जय मनसे. 🙏
सत्य आहे साहेब.
शिंदे साहेबांनी कमी वेळात जास्त कामं जनतेत जाऊन कामं केलं हेच कुठं तरी त्यांचा आड येतंय खुपतंय एवढं मात्र खरं की जो पुढं चाललाय त्याचा पाय कसा मागे ओढायच हे मात्र माहिती आहे या पेक्षा भगव्या साठी लढा यश मिळेल तिसऱ्या चा लाभ होण्यापेक्ष 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
हिंदूंनी एकच गोष्ट ध्यानात ठेवावी ती म्हणजे बटेंगे तो कटेंगे .
जय हिंद वंदे मातरम जय सनातन
जय श्री राम
राज साहेब ठाकरे यांच सरकार आले पाहिजे
किती मस्त तोड़ भरूं न ,, राज साहेब ,, म्हणता,🎉🎉🎉🎉 मनसे नक्की yenar
Khup chhan visletion,manla bare watle MNS baddle changle bolly baddle,Thanku.
प्रभाकर भाऊ महायुतीचं सरकार येईल
Hoo nakkich pan tyanchi satta manse basavnar evdha matra nakki
मनसे ने आता मोठ्या प्रमाणावर सतत्तेत याला हवी ...आई जगदंबे या राज्य साठी मराठी साठी हिंदू साठी तुझा आशीर्वाद हवा आहे ग अजून काही नाही मला
मनसे मनसे मनसे मनसे मनसे मनसे मनसे मनसे
फालतू .
@@RajPatel-f3cफालतू तू आहे रे
शिंदे शिंदे शिंदे शिंदे शिंदे शिंदे शिंदे शिंदे शिंदे शिंदे शिंदे शिंदे शिंदे
🙏🙏🚩 @कोव्हिडयोद्धा
शिंदे आणि देवेंद्र हेच समीकरण बरोबर आहे. आज शिंदे सोडून सगळ्यांना मनसे विषयी फार प्रेम वाटत आहे. आज पर्यंत बोलण्या खेरीज राज ठाकरेनी काहीही केलेले नाही. कष्ट काय हे त्यांना माहिती आहे का. हा प्रश्न आहे. जसे हिरवे भारी पडताहेत तसेच खळखट्याक भारी पडतील 👍
आपल्या मताशी मी सहमत आहे. भाऊ, प्रभाकर यांना मनसे ची तळी का उचलून धरावीशी हे एक कोडेच आहे. या बाबतीत श्रीकांतजी व अनयजी वास्तवाला अनुसरून विवेचन करतात. मनसेचे कोणतेच कर्तृत्व ना भूतकाळात होते ना भविष्यकाळात असेल.. या पक्षाला घटनाच नाही. ध्येय धोरण नाही. राज ठाकरे शिवाय प्रभावी वक्ता नाही. दुसऱ्यांच्या फाटक्यात पाय घालून राज्य चालवीता येत नाही.यांचे उमेदवार अजून जाहीर झालेले नाही. बाळासाहेब नांदगावकर मागे पडले. महाजन झाकोळले आहेत. सध्या साहेब लसणीच्या कांड्याबद्दल बोलायचे टाळतात. मुख्य मंत्री बनायची स्वप्ने यांना कशी काय पडू शकतात! मनसे ने खरं तर महापालिके पासून सुरवात करायला हवी. असो. कोणीही आले तरी सर्वसामान्य लोकांचे बँक बॅलन्स करोडो मध्ये जाणार नाही. पण सतरा कोटीचे मात्र 170 कोटी होणार (फक्त निवडून यायला हवेत छोटे साहेब!)
🙏🙏🙏
MNS will win at least 10 to 12 seats in this election..
U will find our PM during his election campaign would support Raj ji ,( MNS ) publically.& subsequently people will see the change !
Raj ji will definitely be King .
But one caution .. People should see Only for Hindu candidates for our own future generations.. in this complex situations... Better think twice. This election is very crucial for People of Maharashtra.. . Think only for Hindutvaa on 20th November !
खूप छान विश्लेषण
सर हि योजनेचे पैसे भेटले आहेत आमी राहतो पुन्यात स्वताचे पैसे खर्च करून मतदान करनार आहे
Sp साहेब, फडणवीस साहेब यांचा अदृश्य हात आहे
नंबर 1 विश्लेषण
फक्त मनसे
मधसेतली सगळी माणसे चांगली हिंदुत्ववादी आहेतच .
पण केवळ कमीशन वर जगणारे नेते हि सध्या ओळख आहे .
मराठी मते विभागली जाऊन काँग्रेस व शरदला फायदा होण्याची जास्त शक्यता
Your analysis is always superb. And extremely dashing too. Keep it up
Jai Manse
ऑल द बेस्ट
Ek no. Sir
🙏🙏देशात मोदी साहेब आणि राज्यात राज साहेब ठाकरे यांचं सरकार असणं हि काळाची गरज आहे. 🙏🙏
राज्यात शिंदे आणि फडणवीस हि काळची गरज आहे
Well said PS Sir
Mns❤ 100% यावेळी
हिंदू हवा
Kya baat hai
खूप छान सर जय मनसे
हिंदुत्ववादी कोणीही चालेल पण शिंदे साहेबाना त्रास होता कामा नये अदृश्य हात भाजपचा नसावा नाहीतर लोकांचा विश्वासच उडेल
राज ठाकरे साहेब
राजसाहेब ठाकरे जिंदाबाद ❤❤❤
काहीही झाले तरी मनसेचे कठीणच वाटतंय, निवडणुक आली की सुरू, नाहीतर बंद. कसे होणार activ राजकारण करावे लागणार. पण मला वाटते मनसे यायला पाहिजे.
आजिबात मनसे नको, आज जेव्हा शिंदे शिवसेना मोठी होत आहे ते ही मनसे ला बघवत नाही......
@@Kalpshi-i4b शिवसेना ही फक्त हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची होती शिंदे मधे धमक होती तर स्वतःचा वेगळा पक्ष कडायचा होता...
@@akashgholapdesign शिंदे मधे धमक आहे च आणि शिवसेना हि फक्त बाळासाहेबांनी नाही घडवली तर त्यात शिवसैनिक आणि सामान्य नेते ही होते ज्यांनी आपल्या आंगवर केसेस घेतले रस्त्यावर उतरून काम केलं तेव्हा हे ठाकरे कुटुंब कूठे ही नाही रस्त्यावर नाही उतरलं किंवा ह्यांच्या वर कुठले ही केसेस घेतले नाहित.....
शिवसेना हि बाळासाहेबांची आहे तरी कोणाची जागीर नाहिये ज्यांनी शिवसेना मोठी करण्यात आपलं आयुष्य खपावल त्यांचा हि तेवढाच अधीकार आहे.....
@@Kalpshi-i4bउगाच काही बोलू नका ..
आज शिंदे चे जे काही खासदार आहेत ते सर्व मनसे मुळेच आहेत ..
शिंदे ह्यांच्या जवळपास सर्व मोठ्या उमेदवार ह्यांचा प्रचार मनसे नेते,, पदाधिकारी व स्वतः राज ठाकरे ह्यांनी केला ,,शिंदे ह्यांच्या मुलासाठी सभा घेतली मनसे आमदार नी एक ही मत फुटू दिले नाही ,,मग तुम्ही कोणत्या तोंडाने बोलतय की मनसे नी मदत केली नाही ..
उलट शिंदे यांना जी काही लोकसभा वेळी ताकद मिळाली ती मनसे मुळे मिळाली ..
आता विधानसभा वेळी मनसेच्या मदतीचं परतफेड करायची वेळ आली तेव्हा शिंदे आणि भाजप नी स्वार्थी पणा दाखवला .. मनसे समोर उमेदवार दिले ..
@@akashgholapdesign
काही संबंध नाही वेगळा बिगळा पक्ष काढायची... शिवसैनिकांनी आजचा योग्य शिवसेनाप्रमुख निवडला आहे 🚩
महाराष्ट्र चे नेतृत्व करण्यासाठी शिंदे साहेब सक्षम आहेत कामाचा माणूस शिंदे साहेब
Yes shinde saheb ani manse ektra ale tr balasaheb che sagle mansa ektra kam kartil ani bjp tr adhi pasun sobat hotich 🚩💯💯💯
महायुतीच्या विरोधात उभे करायचे आणि महायुतीतच येणार म्हणायचं.😮😮
अगदी बरोबर
राज साहेब ठाकरे ❤🚩🚂