जाहिरात द्यायची म्हणजे नेमके काय करायचे? निकालात घड्याळ गोठवले असेल तर सुप्रीम कोर्टाने च तसे आदेश काढायला काय कोणाची परवानगी लागते काय? आणि लागत असेल तर ही जाहीर करावे. की मला कोणाला तरी अर्थात सर्व जनतेला माहिती आहे हे कोणाला विचारून काही आदेश काढणार आहे. सर्व स्तरावर फालतुगिरी चाललीय.
निकाल राहिला बाजूला आणि भलतीच जाहिरात द्यायला सांगत आहेत. हा न्याय पालिकेचा अवमान आहे.
गद्दरांचा सुपड़ा साफ होनार आहे गद्दार दादा घरिच जानार आहे