Sadabhaut Khot यांचं शरद पवार यांच्यावर वादग्रस्त विधान, अजित पवारांचा तीव्र संताप, इशाराच दिला

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 5 ноя 2024

Комментарии • 40

  • @shantanupatil033
    @shantanupatil033 3 часа назад +20

    फडणवीस च्या दावणीला बांधलेली दोन कुत्री. छू म्हटली की पळत्यात.

  • @arunjunnarkar1028
    @arunjunnarkar1028 3 часа назад +21

    अरे लाज वाटली पाहिजे बोलणार्यांना व मुकाट्याने ऐकणाऱ्यांना

  • @vikassathe296
    @vikassathe296 3 часа назад +30

    निषेध कसला करता ठोकुन काढला पाहीजे होता सद्याला

  • @DilipWaychal-c3k
    @DilipWaychal-c3k 3 часа назад +18

    फुकटचा तमाशा

  • @swapnilpatil4545
    @swapnilpatil4545 2 часа назад +9

    फडणवीस आणि पडळकर हसत होते त्यांच काय त्यांनी थांबवलं का?

  • @vipulpatil3130
    @vipulpatil3130 3 часа назад +9

    बिरोबाची खोटी शपथ घेणारा लगेच मरो हेच बिरोबाला साकडं.

  • @hemantshinde1789
    @hemantshinde1789 3 часа назад +4

    ते एक वक्तव्य होते कायतरी आत्मा म्हणून ,
    दुसरे चुटकी वाजवत पाडणारे,
    आता हे फायनल समजायचे का ?

  • @pratapshinde6965
    @pratapshinde6965 2 часа назад +3

    ह्यांनी महायुतीची सुपारी घेतलीये.... आणि फुकटची आमदारकी सुद्धा 😂

  • @sankets6954
    @sankets6954 3 часа назад +7

    मोदी बोलला होता तेव्हा काय वाचा बसली होती का तुमची

  • @Dream-Nil_04
    @Dream-Nil_04 Час назад +1

    अनाजीपंत खुपच खुश दिसताय म्हणजेच त्यांनीच पडळकर सारख यांना बोलायला सांगीतल असणार

  • @sachinkale3934
    @sachinkale3934 3 часа назад +13

    अजित पवार तु फडनविसची चमचेगीरी कर

  • @varunkadam6638
    @varunkadam6638 Час назад +1

    कडकनाथ आधी फुकटात हॉटेलात जेवण केल्यावर बील द्यायला शिक. हजारो शेतकर्‍यांना चुना लावला कडकनाथ कोंबडी प्रकल्पाच्या नावाने. माझे काका 20 लाख रुपयांना बुडाले. 😢

  • @jaymaharashtra9874
    @jaymaharashtra9874 2 часа назад

    सदाभाऊ खोत एकच नंबर

  • @LokeshIrakshetti
    @LokeshIrakshetti 2 часа назад +1

    सदा खोट च खोत आहे

  • @AnilBhosale-t4h
    @AnilBhosale-t4h 2 часа назад

    अजित दादा ..पवारसाहेब तुमचे दैवत आहेत असा म्हणता तुम्ही ..मग आत्ता दैवताईचा अपमान सहन कसा करता ...अरे त्या सद्या चा निषेध करून कसा चालेल त्याला सांगा पवार साहेब कोण आहेत महाराष्ट्र साठी

  • @MahamadmiyaWarunkar
    @MahamadmiyaWarunkar Час назад

    हेयानेतेयानालाज वाटतनाहीरे वयेसकार मानसाचा असाअपमान काईदिवस अलेतरेबाबा

  • @v.j1990
    @v.j1990 2 часа назад

    हे बरोबर नाही खोत साहेब आणि फडवणीस साहेब ....

  • @nileshkunjir2666
    @nileshkunjir2666 Час назад

    कडकनाथ घोटाळा गूगल करु नका र कोणी😂😂

  • @ravimore790
    @ravimore790 2 часа назад

    विदुषक आहे.... सदा भुकेला लाचार

  • @jayashrimadane-eb7fk
    @jayashrimadane-eb7fk Час назад

    Ajit Pawar la mahit ahe nahitar to padnar

  • @aadesh.ias111
    @aadesh.ias111 2 часа назад

    लाज आहे खोत..

  • @manojshinde1735
    @manojshinde1735 Час назад

    सदा पवार साहेब तुझ्या वडिलांच्या वयाचे आहेत. तुझ्या बापाने असेल संस्कार केले का?

  • @shaileshpowar67
    @shaileshpowar67 2 часа назад

    Nirlajja Devya hastoy aani sadaya kuthra bhuktoy

  • @BalajiBiradar-r4n
    @BalajiBiradar-r4n 51 минуту назад

    Sadya tuzi layki Kay bolto kiti

  • @ulhassonawane1608
    @ulhassonawane1608 Час назад

    Padalakar ani khot yana paxatun kadhun takave. Ase betel vaghanarya pudharyana public NE tyana tyanchi jaga dakhavavi ani sattecha maj utarvala pahije Tyancha

  • @chandrakantingale9740
    @chandrakantingale9740 2 часа назад

    Dada sady la jodyne mara pl

  • @Kokan..001
    @Kokan..001 3 часа назад +4

    आज्या पण नासकाय...

  • @vineetkarhadkar821
    @vineetkarhadkar821 Час назад

    Why to blame strai dog , the fault lies on Ajitji it is all because of him a big name of politics got beaten by dog who himself don't have any credentials is talking about four time CM who many good things I have learnt a lesson that never ever help nephew! Sorry for my words

  • @vilas-shinde2121
    @vilas-shinde2121 3 часа назад

    मोठ्या जातीच्या माणसावर टिका करू नका 😢😢