सहकारासोबत 35 वर्ष मतदारसंघ हातात असणाऱ्या जयंतरावांनी इस्लामपूरचा विकास कीती केला? ऐकाच!

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 2 дек 2024

Комментарии • 121

  • @RajendraPatil-zu9tw
    @RajendraPatil-zu9tw Месяц назад +32

    बाकीचे सगळे राहुदे, सांगली ते पेठ नाका हा एकमेव मोठा रोड आहे आणि इतक्या वर्षात तो ही रोड चांगला झालेला नाही

  • @JaykumarChougule-i3c
    @JaykumarChougule-i3c Месяц назад +36

    रस्ते वाट लागले आहेत इस्लामपुर मतदारसंघ ात

  • @surajjadhav9520
    @surajjadhav9520 Месяц назад +25

    सर्व शिक्षण संस्थान सहकारी संस्था राजकारणी ताब्यात आहे. स्थानिकांना तिथे आपली नोकरी टिकवायची आहे म्हणून कॅमेरा समोर कोणी ही बोलणार नहीं. ही परिस्थिती बर्‍याच मतदार संघात आहे.

  • @Manojbhosale2812
    @Manojbhosale2812 Месяц назад +64

    जयंत पाटिल पडणार या वेळेस... 🏴🏴🏴🏴

    • @tukaramtalape2117
      @tukaramtalape2117 Месяц назад

      स्वप्न पडत असतील आपणास

  • @abasopatil2208
    @abasopatil2208 Месяц назад +23

    दुसऱ्या कार्यकर्त्यांना आमदारकीला संधी मिळाली पाहिजे.

  • @sagarchavan3690
    @sagarchavan3690 Месяц назад +39

    जयंत पाटील पडले की पहिले पेढे आता सांगली जिल्ह्यातील लोकांना वाटणार लोकांनो आता तरी हुशार व्हा अरे आपल्याला सगळे उल्लू बनवतात यावेळी जयंत पाटील मतदान करायचं नाही आपण सगळ्यांनी

  • @infotainment8839
    @infotainment8839 Месяц назад +23

    BJP 🚩🚩

  • @pawarm220
    @pawarm220 Месяц назад +27

    देशासाठी देश प्रेमी महायुती ला विजयी करा या वेळीस परीवर्तन करने गरजेचे आहे

  • @pravingudale458
    @pravingudale458 29 дней назад +8

    यंदा कार्यक्रम.... जयंत पाटील यांचा.... जनता करणार 😂😂😂

  • @Sumit4331
    @Sumit4331 Месяц назад +34

    इकडं विकास झालाय खरंय पण तो विकास फक्त जयंत पाटलांचा झालाय... साहेब इथ कोन उघड नाही बोलू शकत कारण त्यांची दहशत च एवढी आहे.. प्रत्येक गावात ५-५० कुत्री पाळून ठेवली आहेत जयंत पाटलांनी.. एकदा उघड बोलला की त्याचं कसलच काम होणार नाही याची भीती आहे लोकांना... कॉमेंट मध्ये बघा आज्जा बाप जयंत पाटलाचे समर्थक आहेत पण त्यांना घरात खायला अन्न नाही..अशी खरी परिस्थिती आहे त्यांची... आज जयंत पाटलांच्या कारखान्यात निवडणूक होत नाही..१ कारखान्याचे ४ कारखाने केले.. हॉस्पिटल आहे.. बऱ्याच शिक्षण संस्था आहेत.. दूध संघ आहे.. बँका आहेत... एवढं सगळं कुठून मिळवलं त्यांनी.. त्यामुळं लोक काही बोलली तर या कुठल्याच क्षेत्रात त्यांची काम होणार नाहीत अशी भीती आहे लोकांमध्ये... दादा कुठल्यापण गावात जाऊन तिथले रस्ते बघा एकाही गावात पूर्ण रस्ता चांगला सापडणार च नाही... अमोल कोल्हे जे बोलला पाऊसात लोक बसलेली दिसली ती कोन होती विचारलं का कुणी?? एवढ्या सगळ्या संस्थेमध्ये काम करणारी कामगार होती सगळी..घरी गेली असती तर नन्तर कामावर येऊ नका असा सरळ आदेश निघतो त्यामुळं त्यांना थांबणं भाग होत... परवा अर्ज भरायला प्रत्येक गावात् प्रतीव्यक्ती २०० रु दिलेत साहेबांनी... एवढं मत मिळतात साहेबाना याचं कारण एक च साहेबांची दहशत आहे. मत नाही दिल तर कार्यालयीन काम जेवढी आहेत ती होऊन दिली जात नाहीत.. यासाठी जी प्रत्येक गावात ५-५० कुत्री पाळून ठेवली आहेत त्यांचं काम तेवढंच असतंय... हे असे आहे आमच्या साहेबांचं राजकारण...

    • @makarandsawant8170
      @makarandsawant8170 Месяц назад +1

      वाह सॅल्युट भावा तुला

    • @LalPanda2567
      @LalPanda2567 Месяц назад

      इतकं घाबरायची गरज नाही तेला

    • @omkar23549
      @omkar23549 Месяц назад +2

      ​@@LalPanda2567 घाबराव लागत दादा, माणूस खुनशी आहे..... त्यात एक नंबर चा जातीयवादी...

    • @LalPanda2567
      @LalPanda2567 Месяц назад

      @@omkar23549 बरोबर आहे भाऊ
      पण प्रश्न आहे कधीपर्यंत

    • @makarandsawant8170
      @makarandsawant8170 Месяц назад

      @@omkar23549 अगदी बरोबर या भिकारचोटानेच तर सांगली मिरज कुपवाड दंगल घडवून आणली होती

  • @Jayshriram12321
    @Jayshriram12321 Месяц назад +16

    जयंत पाटील यांनी करेक्ट कार्यक्रम विरोधकांचा नाही तर मतदारांचा केलाय.
    यावेळी त्यांच्या विरोधात दगड जरी उभा केला तरी त्याला मतदान पण जयंत पाटील ना नाही

  • @DipakVadar-xc4zh
    @DipakVadar-xc4zh Месяц назад +9

    हुकूमशाही आहे ब्लॅकमेल केल जात

  • @deepakpatil9123
    @deepakpatil9123 Месяц назад +14

    निशिकांत दादा आमदार होनार साहेबांनी काय केळ दिली काय

  • @kashinathsutar9626
    @kashinathsutar9626 Месяц назад +5

    कर्नाटक मध्ये सद्या काँग्रेस आहे त्यांनी महिलांना मोफत बस सेवा केली आहे,
    महाराष्ट्रात हाप च तिकीट आहे.

  • @AbhiChavan-ox4sy
    @AbhiChavan-ox4sy Месяц назад +4

    B J P 🎉

  • @abhijitsawant3602
    @abhijitsawant3602 Месяц назад +25

    Only Nishikant Dada❤

  • @omkar23549
    @omkar23549 Месяц назад +4

    सहकारचा संस्था याच्या हातात, ग्रामीण दहशतवाद आहे हा.. तुम्ही बोलला तर पाणी बंद, ऊस घेणार नाही किंवा उशीरा घेणार...... 100 तर्हेने त्रास..... गावात तर याहून वाईट दबाव आहे

  • @SKYCOMMUNICATIONS-e2y
    @SKYCOMMUNICATIONS-e2y Месяц назад +7

    कधी येणार टप्प्यात पक्ष विलीन झाल्यावर

  • @marutiraopatil1627
    @marutiraopatil1627 Месяц назад +8

    राज्यात विकास झाला अशा पहिल्या पाच मतदारसंघामध्ये वाळवा मतदारसंघ येतो.

  • @vilas-shinde2121
    @vilas-shinde2121 Месяц назад +5

    जंत 😂😂😂.

  • @maheshkokne8270
    @maheshkokne8270 26 дней назад +1

    दहशत

  • @vijaykulkarni7240
    @vijaykulkarni7240 Месяц назад +6

    इस्टेट कीती झाली वीकास झाला ना तुमची कीती जयंत राव ची कीती इस्टेट वडा पाव मिळाला की तुम्हांला फुकट

  • @sandeepghatage3644
    @sandeepghatage3644 Месяц назад +4

    आष्टा इ ्लामपुर रस्ता

  • @rajumujawar391
    @rajumujawar391 Месяц назад +7

    😅😅😅 0%विकास

  • @madhavrajhans7763
    @madhavrajhans7763 Месяц назад +1

    रिक्षा चालकांनी जी मन मानी केली त्याच काय ?

  • @AbhijeetSarkar-b6y
    @AbhijeetSarkar-b6y Месяц назад +5

    मराठा आरक्षण साठी कोनी का बोलत नाही..

  • @nayanhande5473
    @nayanhande5473 22 дня назад

    आरे 10वर्षात. रासायनिक खताचे दर वाढले जीएस टी वाढवली अन्न धान्य पेट्रोल डिझेल चे दर वाढवलं महागाई..बेरोजगारी वाढली

  • @vikramsinhpatil667
    @vikramsinhpatil667 Месяц назад

    11:00 salute dada

  • @sandipsapkar8510
    @sandipsapkar8510 Месяц назад +11

    आम्ही फक्त महायुती सोबत

  • @meenajadhav769
    @meenajadhav769 19 дней назад

    इस्लामपूर ते पेठ नाका डायरेकट वर जाण्यासाठी रस्ता आहे 😅

  • @Maratha846
    @Maratha846 26 дней назад +1

    रिक्षा वाल खूळ आहे काय

  • @ranjanashitole6029
    @ranjanashitole6029 Месяц назад +2

    Islampur Bus stand dakhava baghnesarkhe aahe

  • @kiranyadav2298
    @kiranyadav2298 Месяц назад

    येणार तर फक्त

  • @56kyvjj
    @56kyvjj Месяц назад +6

    असली 4 5 टाळकी भुकल्यावर काय फरक पडत नसतो

  • @Bailgada_sharyat6300
    @Bailgada_sharyat6300 Месяц назад +3

    तुम्ही काय बोलायचं आहे बोला जयंत पाटील जयंत पाटील च आहेत🎉

  • @sagarpatil7071
    @sagarpatil7071 Месяц назад +3

    जयंत पाटील पडत नसतात,

  • @sandydaingade
    @sandydaingade Месяц назад +2

    करेक्ट कार्यक्रम होणारच
    Only जयंत पाटील

  • @sujitghorpade1
    @sujitghorpade1 Месяц назад +2

    Sponser आहे चॅनल

  • @tukaramtalape2117
    @tukaramtalape2117 Месяц назад

    केला.

  • @abhijitsawant3602
    @abhijitsawant3602 Месяц назад +15

    Jant patil 😂

    • @56kyvjj
      @56kyvjj Месяц назад +1

      निशी ला मिशी नाही😂

  • @Yvishe
    @Yvishe 27 дней назад +1

    जिथे काँग्रेस आहे तिथे रस्त्यांची हालत अशीच असते . 😂 म्हणून आम्ही काँग्रेस laa magech उडवली.

  • @milindadhav1850
    @milindadhav1850 Месяц назад +1

    परीवर्तन अटळ आहे

  • @priyankabhujbal1019
    @priyankabhujbal1019 Месяц назад

    अच्छे दिन ची खोटी स्वप्न दाखवली त्याला का जाब विचारत नाही जनता देशभर टोल लावून ठेवलेत आता मीडिया हाताशी धरुन खोटी जाहिरातबाजी करत आहेत कधी सुधारणार जनता 10 वर्षात भाजप ने काय केले

  • @SantoshKale-w7v
    @SantoshKale-w7v 27 дней назад

    मटण 700 रू घेता आणि तेल महाग

  • @kiranchougule3622
    @kiranchougule3622 Месяц назад

    😊

  • @saurabhjagdale4989
    @saurabhjagdale4989 Месяц назад +2

    4:30 ray ban cha goggle ahe and telacha dabba gheta yet nhiye ka

  • @moremoreeducation3415
    @moremoreeducation3415 Месяц назад

    वोट फॉर हिंदुत्व

  • @rajukadam9548
    @rajukadam9548 Месяц назад +1

    20 varsh zali tari karkhnyat parmant kart nahit phakt motya pudyachi por parmanat samnyachi poar 6000 mahina 20 varsh zali tariparmant nay vincharl Tu yeu nako sari dhamki dili jate

  • @Unknown9009js
    @Unknown9009js Месяц назад +2

    इस्लामपूर मधल्या खराब रस्त्याचा जाब दादाला विचारला पाहिजे

  • @DilipMadane-o6d
    @DilipMadane-o6d Месяц назад

    वडाप बंद ठेवणार

  • @OnlineReport-q4d
    @OnlineReport-q4d Месяц назад +6

    बास करा जयत पाटील

  • @abdul_Ahad333
    @abdul_Ahad333 Месяц назад

    Ekach thikani Yallama choukat survey Kelay😂

  • @annasonalawade3226
    @annasonalawade3226 Месяц назад +1

    Aaho Sade khadde mujawle naheet

  • @chaitanyakulkarni6492
    @chaitanyakulkarni6492 23 дня назад

    Kela kii... Islampur yethe ghroggharee paanee aale aahe aataa..😊😊😊😊

  • @Onkar-v1n
    @Onkar-v1n Месяц назад

    Karad bus stand ani ek islampur bus stand tulna ch karu naka 😅

  • @PrashantShinde-g7k
    @PrashantShinde-g7k Месяц назад +1

    ये शेतकरी हाय काय

  • @kartikpatil7737
    @kartikpatil7737 Месяц назад +6

    भंकस आणि मँनेज चॅनेल कुठून धरुन आणली खुळी

    • @AnandiPatil-fp9cz
      @AnandiPatil-fp9cz Месяц назад +1

      Mansa khar bolyav bhankas vi dar dya usala mag kara jahir 4000 dar

    • @gauravd1982
      @gauravd1982 Месяц назад

      तू भंकस आहेस

  • @nileshshah523
    @nileshshah523 Месяц назад +2

    Khara ki ky

  • @shindedentalclinicislampur8198
    @shindedentalclinicislampur8198 Месяц назад +3

    विकास म्हणजे काय माहीत नाही या लोकाना..😂

  • @PkPatil-q3p
    @PkPatil-q3p Месяц назад

    ७Peth islampur rasta kdhi hoil ha prashn ahe .....

  • @prakashpudale7348
    @prakashpudale7348 Месяц назад +4

    ऊस लावू नको शेंगा लाव तेल काढ कि

  • @udayjadhav9553
    @udayjadhav9553 Месяц назад

    Khatyavar jama party at tyachach tras hotoy jayant patil grup

  • @amrutpatil7832
    @amrutpatil7832 Месяц назад

    Tutari only🎉🎉🎉🎉🎉

  • @govindhakke6493
    @govindhakke6493 25 дней назад

    करून ter दाखवा baghu

  • @omkar23549
    @omkar23549 Месяц назад +1

    जयंत पाटिल दहशती च दुसरं नाव

  • @RanjeetNangare-y4v
    @RanjeetNangare-y4v Месяц назад

    Only Saheb ❤

  • @AkshayPatil-i2m
    @AkshayPatil-i2m Месяц назад

    Usacha dar pn Jayant patil ch thrvtat

  • @jaysingpatil3254
    @jaysingpatil3254 Месяц назад +2

    आमदार कोण महत्वाचे नाही तो मराठा आरक्षणावर काय करनार बोलले पाहिजे

    • @marutiraopatil1627
      @marutiraopatil1627 Месяц назад

      अगदी महत्वाची प्रतिक्रिया!! ❤❤

  • @Kingkgg
    @Kingkgg Месяц назад +3

    जयंत पाटील यांच्या शिवाय पर्याय नाही चार टाळकी काय पण भुकली म्हणून काय होत नाही हीते आजोबा बापा पासून कट्टर समर्थक आहे जयंत पाटील यांच्या सोबत

    • @Onvolonvo
      @Onvolonvo Месяц назад

      तुझ्यासारखी कुत्री आहेत म्हणून आमच्या कष्टाच्या उसाला दर भेटत नाही सभासदांच्या शेअर्सवर आणि भीक म्हणून मिळणाऱ्या गटारी आणि रस्त्यांच्या कामावर कितिदिवास जगणारा रे 😂😂😂😂

  • @OmkarKumbhar-w4n
    @OmkarKumbhar-w4n Месяц назад +3

    Bjp

  • @शिवसैनिक-1
    @शिवसैनिक-1 Месяц назад

    Bai wadyavar ya ..😂 patil

  • @SantoshShinde-zp3df
    @SantoshShinde-zp3df Месяц назад

    4300 konta kanchana ahe karnataka madhe vahatuk add karun astay......net sagli sarkhi ugach jun sodun navyachya mage jau naye nava tar lai khanar....

  • @prakashpudale7348
    @prakashpudale7348 Месяц назад +6

    सरकार महाविकास आघाडीचंच येणार 172 शीट येणार, अन महायुती 87 च

  • @SultanMulla-n4g
    @SultanMulla-n4g Месяц назад

    Shende gatacha karkhana asel
    Tar tikde galvaki us
    Rajyat karkhane konache ahet te Baga agotar
    Te naste tar kay zala asta vichar kara

  • @pavankatkar1887
    @pavankatkar1887 Месяц назад +1

    Jayant patil saheb

  • @PrashantShinde-g7k
    @PrashantShinde-g7k Месяц назад +1

    वडापवाले बरोबर बोलेत अर्धा टिकीटामुळे

  • @sandipjadhav2509
    @sandipjadhav2509 Месяц назад +1

    Next CM जयंत पाटील साहेब

  • @ashokpatil9395
    @ashokpatil9395 Месяц назад

    Jayant Patil 47 Bank jhalya yancha barpur viakas jhala
    AK kharkhana chya 5Kharkhane jhale pan ushdar vadvun det nahi Jayant chance dasahat ahe .
    Sosaytya Adyax v sanchalak he adavnuk karat
    Usdar denaryala Jayant patil bank mady adavnuk karun metakitila Antal.
    Fakt Jayant patil usdar devu det nahi mhanunc Ata karykram karanar Mattar.
    Manoj Jarange sang til tyalach matdan.
    Ha matdar badal.karnar MA.NISHIKANT PRKASH PTIL Navin amdar

  • @RutujaPatil-vg8rd
    @RutujaPatil-vg8rd Месяц назад +2

    Jayantrao Patil ❤❤❤

  • @Bailgada_sharyat6300
    @Bailgada_sharyat6300 Месяц назад +1

    चॅनल वल्या तू काय भाजप ची माणसं बगून मुलाकात घेतलीस काय😂

  • @rajukadam9548
    @rajukadam9548 Месяц назад

    Ya veli diwali la usahe bol sundha kanthale nahi

  • @tofiktamboli502
    @tofiktamboli502 Месяц назад +1

    Fake channel

  • @aniketchavan5168
    @aniketchavan5168 Месяц назад

    जयंत पाटील साहेब

  • @creativeganesh5407
    @creativeganesh5407 Месяц назад

    फालतु गिरी... मॅनेज व्हिडीओ आहे...

  • @DhanajiPhulare
    @DhanajiPhulare Месяц назад +4

    आ ह साहेब च

  • @vinodpatil6150
    @vinodpatil6150 Месяц назад

    ओन्ली तुतारी जय हो

  • @Maharastra555
    @Maharastra555 Месяц назад

    भाऊ, दुसरा तालुक्यात जाऊन एकदा बघा किती सुखी आहेसा ते कळलं....
    आपला तालुक्याला मुख्यमंत्रीपद मिळण्याची शक्यता आहे... जरा चांगल बोला...

    • @archanapatil-o8s
      @archanapatil-o8s Месяц назад

      जे हे खर आहे ते च बोलतात

  • @RutujaPatil-vg8rd
    @RutujaPatil-vg8rd Месяц назад

    जयंतराव पाटील ❤❤

  • @vikaskhot5424
    @vikaskhot5424 Месяц назад

    अ ह साहेबच

  • @PruthviSuryawanshi
    @PruthviSuryawanshi Месяц назад

    जयंत पाटील साहेब