रोजच्या जीवनातील आयुर्वेद|अजीर्ण,वजन वाढ,मधुमेह,अनोखे अतिशय सोपे उपाय ज्ञानातभर घालणारी रोचक माहिती

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 3 июл 2024
  • डॉ.इशा ह्यांच्यासोबत अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी येथे क्लीक करा : wa.me/917058944367
    To book appointment with Dr. Isha Please click the link : wa.me/917058944367
    About Dr. Isha's Palette :
    Dr. Isha's Palette is a team of Experts, we consult and treat patients globally, Online consultation is also available. To book appointment contact - 705 8944 367
    Dr. Isha Is MD Ayurveda. If You want to consult Dr. Isha , Please book prior appointment. For more information about Dr. Isha's Palette and To book an appointment visit our website : drishaspalette.com/
    रोजच्या जीवनातील आयुर्वेद. अतिशय उपयुक्त माहिती , सहज सोपे उपाय ,
    अजीर्ण , वजन वाढ , मधुमेह , काही अनोखे अतिशय सोपे उपाय ,
    प्रत्येकाच्या ज्ञानात भर घालणारी नैसर्गिक उपायांबद्दल रोचक माहिती ,

Комментарии • 52

  • @archanakarmarkar4678
    @archanakarmarkar4678 2 дня назад

    नमस्कार डॉ.खूप छान आणि महत्वपूर्ण माहिती दिली आहे धन्यवाद
    सगळ्या शंकांचे निरसन करून उपयुक्त माहिती मिळाली खूप खूप धन्यवाद.

  • @aasthahimanshu8916
    @aasthahimanshu8916 16 дней назад +1

    Madam tumche video Khup informative asatat

  • @aishwaryaghoderao3814
    @aishwaryaghoderao3814 Месяц назад +4

    Mam...tumhi khup chan dista ..ani khup chan bolta...

  • @gajanandeo9134
    @gajanandeo9134 Месяц назад +3

    डॉ आपण खुप छान माहिती दिली धन्यवाद

  • @kishorpawar4476
    @kishorpawar4476 29 дней назад

    तुमचा व्हिडिओ ऐकल्यापासून मी नेहमी भात पितळी पातेल्यात बनवते व त्याची पेजही काढते. ही पेज आम्हा सगळ्यांना फार आवडते.

  • @smitapathak1493
    @smitapathak1493 Месяц назад +2

    खूप छान च माहिती मिळाली.धन्यवाद !

  • @Shivaurved96
    @Shivaurved96 Месяц назад

    योग्य व परीपुर्ण माहीत दिली डॉक्टर.

  • @dhanashrilokhande5084
    @dhanashrilokhande5084 Месяц назад +2

    खूप छान माहिती दिली dr धन्यवाद 🙏🙏

  • @shubhangibhongade
    @shubhangibhongade Месяц назад +2

    Khup chhan mahiti dili Dr

  • @ramsarode9718
    @ramsarode9718 Месяц назад +1

    अतिशय सुंदर, उपयुक्त माहिती दिली डॉ मॅडम खूप आभार धन्यवाद 👍🌹🙏

  • @rewatikavishwar7555
    @rewatikavishwar7555 Месяц назад

    khup chhan mahiti dr

  • @sangitarangari6606
    @sangitarangari6606 Месяц назад

    छान माहिती 👌👍❤️❤️

  • @KishorBhoir-sg9zd
    @KishorBhoir-sg9zd 27 дней назад

    खूप छान माहिती होती मॅडम. आयुर्वेदिक knowlage मध्ये तुम्ही बाप (माय )आहात. नादच नाही. धन्यवाद 🙏

  • @shweta3571
    @shweta3571 Месяц назад

    Dhanyawad mam

  • @anjalikulkarni6028
    @anjalikulkarni6028 Месяц назад +1

    Mam kupch chhan mahiti diliya knowing video aahe thanks 👍🙏

  • @nandagaikwad5191
    @nandagaikwad5191 Месяц назад

    खूप छान माहिती ❤

  • @sunitasutar5094
    @sunitasutar5094 Месяц назад +1

    खूप छान सांगीतल

  • @neetakeer150
    @neetakeer150 Месяц назад

    Madam khup Chan mhahita dili

  • @ruchirapoyrekar3620
    @ruchirapoyrekar3620 Месяц назад

    खूप छान माहिती 🎉

  • @geetanjaleepise8734
    @geetanjaleepise8734 Месяц назад

    खूपच सुंदर माहिती......

  • @RajuN
    @RajuN Месяц назад +1

    काकडीबद्दल सांगितले ते एकदम बरोबर. कणिक मळताना त्यात काकडीचा रस टाकला तर कणकीचा चिकटपणा जातो. 🙏🌹

  • @rajashripatil2215
    @rajashripatil2215 Месяц назад

    खुप छान माहिती

  • @sunitanashikkar8009
    @sunitanashikkar8009 29 дней назад

    Chan...Thanks

  • @ashwinikamlakar2316
    @ashwinikamlakar2316 Месяц назад

    खुप छान माहिती दिली
    खुप खुप धन्यवाद 👍👍👍

  • @sekhe7384
    @sekhe7384 Месяц назад

    खूप सुंदर आणि उपयुक्त माहिती सांगितलीत..Dr. Thyroid वर पण एक video please करा ना आणि त्यासाठीचे घरगुती उपाय पण please सांगा..

  • @nirmalakaringula3337
    @nirmalakaringula3337 Месяц назад

    Hi mam
    Kindly make video on perimonopous and endometric thickness during this stage.

  • @VirShri
    @VirShri Месяц назад

    नमस्कार डॉ 🙏

  • @asmitakhot3328
    @asmitakhot3328 Месяц назад +1

    नमस्कार खूप छान माहिती मिळाली!!

  • @vijaykumarpune7379
    @vijaykumarpune7379 27 дней назад

    हरभरा विषयी माहिती दिली
    मी आवडी ने ढोकळा खात होतो
    आत्ता totally बंद
    Thanks doctor

  • @user-ge8ed7xh5k
    @user-ge8ed7xh5k 11 дней назад

    Hello mam, thank you so much for giving this information ❤ Mam, Divasbhar kiti Pani 💦 pil Pahije . Mazi nehmi dry skin aste... Mala tahan lagat nahi....means me fakt jevtana ch Pani pite .. Kiva ekhada glass extra.

  • @rajendrabhogate5997
    @rajendrabhogate5997 Месяц назад

    खूप छान माहिती दिलीत मॅडम माझीआयुर्वेदिक औषधे चालू आहेत डाकटरखूपवयाचेआहेत

  • @kishorpawar4476
    @kishorpawar4476 29 дней назад

    छानच माहिती...ताई तुम्ही घरगुती पद्धतीने लिपस्टिक कशी बनवावी ह्याचा व्हिडिओ बनवा ना प्लीज.....

  • @user-zg1el4ot9x
    @user-zg1el4ot9x Месяц назад +1

    Madam yoga ya subject var video banvha plzz

  • @dattguru3093
    @dattguru3093 Месяц назад

    Paramparik dhokla recipe sanga please

  • @asdesigners5195
    @asdesigners5195 Месяц назад +1

    मॅडम धने,जिरे,ओवा,तमालपत्र घालून पाणी उखालून कोमट करून त्यात लिंबू आणि मध घालून सकाळी उपाशी पोटी घेतल्याने वजन 1 महिन्यात कमी होत असा मी व्हिडीओ पहिला आहे हे खरं आहे का आणि मो प्रेग्नन्सी साठी ट्राय करते आहे आणि वजन पण कमी करायला सांगितलं आहे डॉ नि मी हे पाणी घेऊ का चालेल

  • @vijaygaikwad156
    @vijaygaikwad156 Месяц назад

    गर्भ धारणे ची एखादी series बनवा ही विनंती

  • @savitakamble2521
    @savitakamble2521 Месяц назад

    Thairoid sathi kay khave ani kay khau naye ya baddal mahiti milel ka maam

  • @13lgamer46
    @13lgamer46 Месяц назад

    Bhatache pani bhatatach rahili chalel ka

  • @komalndongare246
    @komalndongare246 Месяц назад +1

    संधिवात वर एक व्हिडिओ बनवा ज्यामध्ये रोज खाण्या चे नियम आणि व्यायाम कसा असावा ह्या बद्दल माहिती द्यावी ही विनंती.

  • @sonalibarhate7827
    @sonalibarhate7827 29 дней назад

    Aamvat yavar video banva please

  • @13lgamer46
    @13lgamer46 Месяц назад

    Garam pani mhanji kiti ? Ukalavayche ka

  • @swatikorulkar9995
    @swatikorulkar9995 29 дней назад

    मॅडम माझे वय 49 आहे राञी लवकर झोप लागत नाही उपाय सांगा

  • @udhavghorpade9252
    @udhavghorpade9252 Месяц назад

    कोड यावर काही उपचार आहे का असेल तर सांगा

  • @vinu8167
    @vinu8167 28 дней назад

    म्हणजे सरळ पुरणपोळी काकडीच्या कोशिंबिरी बरोबर खाली तर चालते?कारण कोशिंबिरी मध्ये दाण्याचं कुट सुद्धा टाकतो.

  • @swatikorulkar9995
    @swatikorulkar9995 29 дней назад

    तुमचा दवाखाना कुठे आहे

  • @13lgamer46
    @13lgamer46 Месяц назад +2

    माझ्या आईला डायबेटिस,ब्लड प्रेशर,ब्लड पातळ होण्यासाठीची Tab तसेच तिला फिट अली होती त्यावरही Tab चालू आहेत तरतुम्ही डायबिटीस वर जो उपाय सांगितला तर तो केला चालेल ka

  • @SatwshilaSuryawanshi
    @SatwshilaSuryawanshi Месяц назад

    तुमचं hospital कुठे आहे.

  • @nirmalakaringula3337
    @nirmalakaringula3337 Месяц назад

    H

  • @swatikorulkar9995
    @swatikorulkar9995 29 дней назад

    खूप छान माहिती

  • @meghaupadhye9639
    @meghaupadhye9639 Месяц назад

    Khup chhan mahiti dili Dr.